ความคิดเห็น •

  • @aniketdeshmukh3714
    @aniketdeshmukh3714 ปีที่แล้ว +3

    बरोबर

  • @musiclover-vm3ll
    @musiclover-vm3ll 6 หลายเดือนก่อน +2

    काय सर एक एक बायका अजबच असतात बघा

  • @anusayawaghmare7352
    @anusayawaghmare7352 ปีที่แล้ว +2

    🙏🙏😭

  • @aniketdeshmukh3714
    @aniketdeshmukh3714 ปีที่แล้ว +4

    तुमच्या कहाणी खूप सुंदर असते तुमची गावाकडील भाषा खूप छान वाटते

  • @ravsahebpatange2902
    @ravsahebpatange2902 3 ปีที่แล้ว +3

    सत्य कथन

  • @kallapajotibapatil6937
    @kallapajotibapatil6937 2 ปีที่แล้ว +1

    आई गेल्यावर मातृप्रेम दाखवणारी कथा.
    छान कथा.कथाकथन छान.

  • @ravindrabore1349
    @ravindrabore1349 2 ปีที่แล้ว +1

    वाह, फारच छान कथा व वाचन!

  • @varshayerunkar8664
    @varshayerunkar8664 2 ปีที่แล้ว +1

    कथा पटकथा खुप छान आहे धन्यवाद

  • @sagajaani4848
    @sagajaani4848 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @rajaramkashilakr8018
    @rajaramkashilakr8018 2 ปีที่แล้ว +1

    खूप.सुंदर

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 3 ปีที่แล้ว +5

    Khupach Chan ❤❤❤

  • @jyotiingale1249
    @jyotiingale1249 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chan

  • @annasahebwaghmode7582
    @annasahebwaghmode7582 3 ปีที่แล้ว +1

    Khub sundor

  • @satyavankambale9039
    @satyavankambale9039 3 ปีที่แล้ว +1

    N. 1.

  • @jayashreebidave8606
    @jayashreebidave8606 2 ปีที่แล้ว +1

    सर. डोळ्यात पाणी.आल.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @gopalbhosale6467
    @gopalbhosale6467 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर कथा आहे

  • @kamalpowar2243
    @kamalpowar2243 3 ปีที่แล้ว +1

    Chan aahe katha.

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 3 ปีที่แล้ว

    खूप छान आजही तेवढीच सतयुग आहे.

  • @dipalimanagutte4001
    @dipalimanagutte4001 3 ปีที่แล้ว +2

    👌👌🌹🌹💐💐

  • @sids4079
    @sids4079 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @komaldhumal4322
    @komaldhumal4322 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @manoharpawar8768
    @manoharpawar8768 3 ปีที่แล้ว +4

    Sir khupach chan

  • @satyavankambale9039
    @satyavankambale9039 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌❤sk

  • @chaitanyadeshmukh9802
    @chaitanyadeshmukh9802 3 ปีที่แล้ว +3

    Chan katha ahe. Samajat ase navra bayko ahet. Agdi shikalele lok sudha apla ego japnyasathi sausar modtat.
    Saunsarat doghanihi samjutdar pna dakhvne garjech ast tarch prapnch vyavsthit hoto.

  • @aniketdeshmukh3714
    @aniketdeshmukh3714 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कहाण्या खूप सुंदर असतात

  • @sangeetabobhate696
    @sangeetabobhate696 3 ปีที่แล้ว

    Chhan katha ani vachan

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार अप्रतिम कथाकथन आहे. उघडलेली मने फारच छान नवरा बायकोत वारा सुध्दा जात नाही. अवघडच आहे हे.....

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आपले खूप खूप आभार

  • @machindramali9973
    @machindramali9973 3 ปีที่แล้ว +1

    करतूत सही रखने कि कोशिश रहेगी ध

  • @dattatandale1391
    @dattatandale1391 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏😔

  • @user-iy4cn3it7w
    @user-iy4cn3it7w 3 ปีที่แล้ว

    Ajit👌👌👍👍

  • @vishalpatil9161
    @vishalpatil9161 2 ปีที่แล้ว +2

    Sir tumcha aavaj khuap sundar aahe

  • @dipakveer1933
    @dipakveer1933 3 ปีที่แล้ว +3

    समाजात अशा बायका आहेत. पण अशा कथांचे कथन नका करू सर

  • @santoshlondhe8768
    @santoshlondhe8768 3 ปีที่แล้ว

    Good

  • @rushikeshbidakar7842
    @rushikeshbidakar7842 3 ปีที่แล้ว +4

    Very very good 👍👍👍👍

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 3 ปีที่แล้ว +2

    बायकांचं मन एवढं कस असू शकतं😑

  • @satishbhoir1236
    @satishbhoir1236 2 ปีที่แล้ว +2

    खरच आहेत अशी माणसं समाजात

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 3 ปีที่แล้ว

    बायको आशी हि असु शकते का,? खुप छान कथा आहे, गाजरे सर व आबासाहेब घा़वटे आपले आभार

  • @kavitapawar3131
    @kavitapawar3131 2 ปีที่แล้ว

    Chup chan

  • @lifethought4494
    @lifethought4494 2 ปีที่แล้ว +1

    sir तुमचा आवाज खूप छान आहे sir तुम्ही खूप छान कथा मांडता खूप भारी वाटत ऐकायला तुमचा आवाज ऐकून tention free होतो sir ...... आमच्या साठी असे नाव नवीन कथा अनात जा sir....🙏

  • @kakasahebgund8918
    @kakasahebgund8918 3 ปีที่แล้ว +2

    संसाराची दोन्ही चाके सारखीच पाहिजे नाहीतर अशी कथा तयार होते .

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏

  • @satishjadhav6883
    @satishjadhav6883 3 ปีที่แล้ว

    Nivva naski hoti ti baai

  • @vimalmali6093
    @vimalmali6093 3 ปีที่แล้ว

    छान जोड जमली
    हाडीकरण व गजकरण यांची जोड जमवली
    आभिनंदन सर तुमचे
    तुमची कथा ऐकू ऐकू वाटते

  • @vinodsapkal65
    @vinodsapkal65 3 ปีที่แล้ว +1

    कथेचे कथन छान केलंय
    पण *खरच बायका अशाही असतात का?*
    कारण *संसार म्हणजे तर दोघांच्या विचारांची देवाणघेवाण करुन एकमेकांना साथ देवुन आयुष्य जगन होय*

  • @subhash.g.2869
    @subhash.g.2869 3 ปีที่แล้ว +2

    माझी कथा..मी घरटं सोडून दिले आहे

  • @smitashinde7994
    @smitashinde7994 3 ปีที่แล้ว +6

    एक स्त्री एवढे कठोर मनाची कशी असू शकते आणि जर असेल तर ती स्त्री नावाला कलंक आहे

  • @rekhabahadare7774
    @rekhabahadare7774 3 ปีที่แล้ว +1

    या बायको पेक्षाही काही माणस (नवरें )क्रुर असतात

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 ปีที่แล้ว +1

    म्हादू शेतावर बायकोची वाट पाहत होता अजून ती आली नव्हती दोघांच काही पटत नव्हतं
    ती आली जेवण आणलं पण नीट नाही आणलं. तो गुपचूप जेवला.तो नाराज होता. तो तिला बोलू लागला ती पण वाद घालत होती. एके दिवशी त्याला भूक लागली पण कोडाने काही केले नाही. त्याने भेळ खाऊन पोट भरले फक्त मुलाच करायची नवऱ्यचे काही नीट करत नव्हती. शेती साठी योग्य ती सुधाराणा केली
    पावसाची नुकसानी नको. अशी तयार केली हळद लावली ती जोमाने आली कोंडाने भाजी लागवड केली होती दोघंच काही जमत नसे. सारे काही आपले आपण जरायचा. एकमेकांना विचारत नव्हते. त्यामुळे त्याना संसार सुख नव्हते. शेतात मोट लावली बैल मोट ओढून दमली तो पण पडला किती आवाज दिला पण नंतर कोंडा आली तिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला अथक प्रयत्न करून तो स्वतः वाचला आणि बैलांना वाचवले माया, प्रेम तिच्या गावी नव्हते. नवरा पण कस्पता समान होता त्यामुळे तो वेगळे राहावे असे चिंतत होता पण पोरा साठी त्याचा जीव अडकत होता. म्हणून त्याने तो विचार सोडून दिला आणि एकत्र रहायचे ठरवले

    • @abasahebghawate
      @abasahebghawate 3 ปีที่แล้ว

      अगदी रास्त ताई. आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

    • @rajanikulkarni8048
      @rajanikulkarni8048 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर, अजून चांगले रिप्लाय आले तर फार छान होईल म्हणजे आम्हाला अधिक चागले अभिप्राय देणे जमेल

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद
      Thanks

  • @VishvamatNews
    @VishvamatNews 3 ปีที่แล้ว +1

    छान