पंढरीच्या वारीच्या या पवित्र काळात इतके सुंदर भक्तीगीत आपण तालबद्ध, संगीतबद्ध केले. स्वतः गीत लिहिले, गायन तर अप्रतिम केले. आम्हाला देवाचिया द्वारी उभा क्षणभरी अशा अवस्थेत घेऊन गेलात अनीलजी आपण. कौतुक करावे तितके कमीच ठरेल. मराठी चित्रपटात पुढे नक्की हे भक्ती गीत घेतले जाईल असा विश्वास वाटतो. राम कृष्ण हरी
वाह ! मस्तय😂
खूप धन्यवाद, विठ्ठल विठ्ठल
उत्कृष्ट सुपर सॉन्ग दोस्त,
खूप धन्यवाद
अनिलभाई ,अप्रतिम
रचना, संगीत,दृश्य आणि आवाज सारं सारं अप्रतिम 🎉
खूप धन्यवाद
Anil kaka khup chan
खूप धन्यवाद
लाजवाब सर जी..❤❤❤
खूप धन्यवाद
अतिशय सुंदर... जय हरी विठ्ठल 🎉
खूप धन्यवाद
खूप सुंदर सर जी.! अप्रतिम.💐🌹🙏
खूप धन्यवाद
अप्रतिम❤
खूप धन्यवाद
सुंदर चाल, सुंदर आवाज, तबला मस्त 👌🏻👌🏻
खूप धन्यवाद
फारच छान 👍
खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
खूप खूप छान, शब्द,आवाज , संगीत सगळं च भावपूर्ण
खूप धन्यवाद
खूप छान 🙏
खूप धन्यवाद
खुप छान..!जय हरी विठ्ठल
खूप धन्यवाद
पंढरीच्या वारीच्या या पवित्र काळात इतके सुंदर भक्तीगीत आपण तालबद्ध, संगीतबद्ध केले. स्वतः गीत लिहिले, गायन तर अप्रतिम केले. आम्हाला देवाचिया द्वारी उभा क्षणभरी अशा अवस्थेत घेऊन गेलात अनीलजी आपण. कौतुक करावे तितके कमीच ठरेल.
मराठी चित्रपटात पुढे नक्की हे भक्ती गीत घेतले जाईल असा विश्वास वाटतो. राम कृष्ण हरी
मनापासून धन्यवाद सर
खूपच सुंदर सर.....
राम कृष्ण हरी
खूप धन्यवाद
खूप सुंदर
खूप धन्यवाद
भारी
खूप धन्यवाद
सुंदर रचना, उत्तम आवाज, समर्पक संगीत! अनिलराव... गाणं ऐकता ऐकता विठूरायाचे दर्शनच झाले! 🙏 खूप छान ! खूप खूप शुभेच्छा💐
खूप धन्यवाद
खूप गोड गाणं.. आवाज, शब्द आणि चाल..उत्तम..
सोबत वारीचा व्हिडिओ पण खूप छान 🌹👌👌👌
खूप धन्यवाद
मंत्रमुग्ध
खूप धन्यवाद
खूपच सुंदर🎉
खूप धन्यवाद
तुमच्या आवाजात एक आर्जव आणि माणुसकी, भक्ती कायम असते. त्यामुळेच ऐकायला श्रवणीय वाटले. शब्द रचना छान भक्ती पूर्ण. चाल पण मस्त.
खुप खुप धन्यवाद.
१ नंबर
रामकृष्ण हरी
धन्यवाद सर
Mast sir 😊
खूप धन्यवाद
आज पुन्हा ऐकले सारंगनील . कितीही ऐकले तरी मन भरत नाही😂
खूप धन्यवाद, विठ्ठल विठ्ठल
गीतकार आणी गायन अप्रतिम सरजी🎉🎉🎉🎉🎉
खूप धन्यवाद
Khupach chhan ❤❤❤❤
खूप धन्यवाद
वारी मधील निर्मळता पावित्र्य आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दांतून व गायना मधून व्यक्त होते.खुप छान.
खूप धन्यवाद
अप्रतिम शब्द, संगीत आणि गायन..
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप धन्यवाद
मस्त 🎉
खूप धन्यवाद
छान वाटते ऐकताना
खूप धन्यवाद
खुपचं छान ❤
धन्यवाद सर
एकदम सुप्पर सर जी
खूप धन्यवाद
खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी
जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
खूपच छान गायलास अनिल.
खूप धन्यवाद, विठ्ठल विठ्ठल
खूप छान रचना, सूर, तुझे डोहाळेच लागले 🙏🙏जय राम कृष्ण हरि
खूप धन्यवाद
Wah !! सुंदर !!
खूप धन्यवाद
जय हरी विठ्ठल🚩
खूप धन्यवाद
सुंदर रचना
खूप धन्यवाद
खुप छान रचना आणि खुप छान सादरीकरण
खूप धन्यवाद
एकदम मस्त झालंय ❤💚💙
खूप धन्यवाद
खुप छान गुरुवर्य
खूप धन्यवाद
लय भारी 👌🙏🏻🙏🏻
खूप धन्यवाद
वाह ! वाह ! वाह ! मस्त सारंगनील तबला वादन छान चाल छान उत्तम आवाज . तो विठूराया असाच सदैव प्रसन्न राहो😂😂😂
खूप धन्यवाद
अप्रतिम 👌🌹
खूप धन्यवाद
सर्वांना धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
Ashtpailu shabd jyanna tantotant lagu padto
खूप धन्यवाद
😂 खुप आवडले पुन्हा एकदा ऐकले😂
खूप धन्यवाद
अतिशय सुंदर रचना, संगीत व गायन सर जी ❤❤
खूप धन्यवाद
सुंदर गीत व गायन ही सुंदर, अनिल भाऊ
खूप धन्यवाद
गीत आणि गायन दोन्ही खूपच छान
खूप अभिनंदन सर
खूप धन्यवाद