श्री स्वामी समर्थ ताई खरंच तुम्ही खूप धन्य आहात तुमचे विचार खूपच चांगले आहेत नेहमीच चांगले मार्गदर्शन करता मी तुम्ही सांगितलेले जमतील तेवढे सोपे सोपे उपाय करून बघेन
नमस्कार ताई खुप छान सुंदर माहिती आवडली माझा सुद्धा ज्योतिष शास्त्रात विश्वास आहे मी खुप खुप अडचणीत आहे पण तुमच्याकडून माहिती ऐकते तेव्हा खुप हिम्मत येते त्यासाठी धन्यवाद
ताई तुम्ही सांगितलेला श्रीमं ब्रेझी हा मंत्र मी रोज म्हणते, खूप खूप छान अनुभव येत आहेत. Plz पुन्हा यावर विडिओ करा जेणे करून आजून आपल्या परिवाराला फायदा होईल. धन्यवाद
ताई व्हिडिओच्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला कधी सुरवात कराल? पिवळ्या कागदावर लाल शाईने यंत्र तयार करायच्या व्हिडिओखाली मी तुम्हाला प्रश्न विचारले होते , त्यांची उत्तरे अद्याप मिळाली नाहीयेत !! कधी मिळतील अशी अपेक्षा करू? व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करायला सांगता तो बॉक्स कधी बघाल?
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना किती छान माहिती दिली आहे
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
💐💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई 💐💐
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth jay Jay swami samarth taee
श्री स्वामी समर्थ ताई खरंच तुम्ही खूप धन्य आहात तुमचे विचार खूपच चांगले आहेत नेहमीच चांगले मार्गदर्शन करता मी तुम्ही सांगितलेले जमतील तेवढे सोपे सोपे उपाय करून बघेन
Shree Swami samarth jai jai Swami samarth shree Swami samarth jai jai Swami samarth 🙏🙏
Shree swami samarth 🙏
🙏🙏🌺🌿!!श्री स्वामी समर्थ🌿🌺 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई आश्या सेवांची खूप गरज आहे मी मानते सर्व धन्यवाद
ताई तुमचा विडोओ बघितल्या शिवाय माझा दिवस जात नाही 🙏ताई तुम्हाला बघितल्या शिवाय होत च नाही
ताई खरच तूम्हाला जन्म देणारी आई ती धन्य धन्य माऊली सगडयाकडून आशिर्वाद 🎉😂❤
Eakdam right asch lakshmi prapti upai bnva plz tai ...jai jai Swami samartha ❤
Agdi khar aahe❤
Tumhi kharrch khupp mhaetipurn ahye mam tumhi श्री स्वामी समर्थ🙏
Shree Swami smart 🌼🙏❤
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻
Swami Samarth Shri Swami Samarth
th-cam.com/users/shorts40yP9NpEaxc?si=_CNoLzYfuQzvsO6F
शुभ संध्याकाळ ताई कलावा आपन सिध्द करुन मुलांच्या किंवा मिस्टरांचया हातात बांधला तर चालेल का
Khup chan tai khupch fark padto
Shree Swami Samarth 🙏🏻🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤🙏
Shri Swami Samrth Jay Jay Swami Samrth.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🙏shree swami samrath
धन्यवाद ताई
Every Tuesday la dhage change karaycha ka plz reply
Shrí ßwamí samrth tai
🎉🎉 thank you tai🎉🎉❤
Mangvari Dhaga mantra karun mr cha badla tar chaln ka . Ka tyanich karav lagal .tyanchi honari pragti hich apki pragti aste na mhanun vicharte
Swami Samarth seva chalu keli ahe tich mukher coleje la Jat nahi me tila sagitle ki swami samrth seva kar man saget le
Tai dhaga bandhlyavar non veg khu shakto ka
Shri Swami Samarth tai 🌺
Shri swamí ßamrth tàí
Ha dhaga dusra kuni bandhu shakto ka.?
Tai freez nashel thyani Kay karave
Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺
फ्रिजमध्ये आम्ही मासे ठेवतो मग मटका ठेवला तर चालेल का
Tasech zale maze
ताई हा धागा...पती पत्नी ने एक दुसऱ्यांच्या हातात बांधला तर चलेन का...आणि गाठ बांधायची ना
ते दूध कधीच बदलायचे नाही का
वाहत पाणी नसेल तर काय करायचं
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌸🙏
बेटा तुझी आई तर धन्य आहे पण आमच्या सारख्या आयाचेपण तुला भरभरून आशिर्वाद आहेत देव तुला सुखी ठेव़ो धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही किती छान सांगता आणि समजूनही सांगता तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते तुम्ही जे उपाय सांगतात ते मी करते आणि मला फरक पण जाणवत आहे ❤
Ho mi hi he upay karat aste
ताई किती कॉन्फिडन्सली सांगताय तूम्ही 'दोन्ही उपाय तुम्हाला लाभदायकच ठरणार आहे' तुमचं हे ऐकून positive विचार येतात मनात..खूप खूप धन्यवाद..❤
ताई date आल्यावर फ्रिझमध्ये मटक्या लाहात लागला तर काय करावे
धाग्याचे उपाय सांगितला आहे मी केला आणि मुलांच्या हातात बांधला तर चालेल का ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई
ताई माझ्या नवऱ्याची नोकरी टिकून राहावी याकरिता उपाय सांगा private नोकरी आहे
❤श्री स्वामी समर्थ ❤ ताई मी मदत करीन मला अकाऊंट नंबर दया श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤
बांधलेल्या कलावा चे काय करायचं सोडल्यानंतर
Amawsela pornimela ujawi papni fadfadte bhandan hotat husband wife made plz upay sanga plz
Tai pn ghri Nonvege bnvav lagte tr chlel।ky week Mdye
Ghri bnvav lagte
Pn mi khat nhi
पिरीयड च्या दरम्यान फ्रिज मध्ये ठेवले ल्या लाल मडक्याला चुकून हात लागला तर काय करावे?
Tai tumhi chan video kartat ani mi te video bhagun tasach karte mast. 👍👍
Sankrantich वापरले तर चालेल की नवीन आणू
मडके बदली कधी करायची किती दिवस ठेवायचे
Tai tumche kuph todge mi karta tumhi kuph chan upay sangta
Freezer mdhe dhudh thevtana te jhakayach ki tsch thevaych
Pali che 5 divas zal ki .to matka part badlaych ka
Shree Swami Samarth Jay jay swami samarth 🌺🙏
खूप छान माहिती सांगता ताई तुम्ही अगदी एक एक शब्द समजावून❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊
संक्रांती च लाल बोळक आहे ते धुण घेतलं तर चालेल का
नमस्कार ताई खुप छान सुंदर माहिती आवडली माझा सुद्धा ज्योतिष शास्त्रात विश्वास आहे मी खुप खुप अडचणीत आहे पण तुमच्याकडून माहिती ऐकते तेव्हा खुप हिम्मत येते त्यासाठी धन्यवाद
Mala Pan khup adchani aahet
🙏 SHRI SWAMI SAMARTH 🙏🌹🙏🌹🙏
Shree Swami Samarth 🙏
मडक्यावर बशी ठेवायची का
Hi tuma jach no send kara ki
Tai pn
shiri swami samarth
❤❤❤खूप छान मी तर माझ्या भावंडांना नेहमी शेअर करते.मलाही वाटतं सगळे सुखी असावेत.❤❤❤खूप खूप धन्यवाद!!!🙏🙏
धागा कोणत्या हातात बांधावा
Tai mg non veg khanaryanna nahi chalnar ka
Swami samrth tai
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌺🌹🔱🌹🕉️❤️
Lal bolak nahi milat tai
Tai You always🙏🙏 think about other's so I have respect for you🙏🙏 Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏 Tai
मनापासून धन्यवाद
Amch ghri nonveg bnvav lagte tr chlel ky hatat dhaga rahila tar
Hoy
🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ🎉 श्री स्वामी समर्थ🎉❤❤
ताई तो मटका झाकायचा का ओपन ठेवायचा फ्रीज मध्ये
Open
Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 गण गण गणात बोते 🙏🙏🌹 जय गजानन श्री गजानन 🙏🙏🌹
ताई दर मंगळवारी हातातील धागा बदलायचा तर या काढून ठेवलेल्या धाग्यांचे काय करावे?
Zadakhali theu शकता
🙏
❤❤❤❤❤
ताई तुम्ही सांगितलेला श्रीमं ब्रेझी हा मंत्र मी रोज म्हणते, खूप खूप छान अनुभव येत आहेत. Plz पुन्हा यावर विडिओ करा जेणे करून आजून आपल्या परिवाराला फायदा होईल. धन्यवाद
ताई तुम्ही माहिती खूप छान असतं
Sri swami samarth 💦💥💦jay jay swami samarth 💦💥💦🙏🙏🙏
sakshi ji cha upay😊
ताई व्हिडिओच्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला कधी सुरवात कराल? पिवळ्या कागदावर लाल शाईने यंत्र तयार करायच्या व्हिडिओखाली मी तुम्हाला प्रश्न विचारले होते , त्यांची उत्तरे अद्याप मिळाली नाहीयेत !! कधी मिळतील अशी अपेक्षा करू? व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करायला सांगता तो बॉक्स कधी बघाल?
वाहत्या पाण्यात सोडायचे म्हणजे नदीत की समुद्रात की विहीर मध्ये sodayche
Madam khupach sunder vidio sangitla thanks