शिक्षणआयुक्त सचींद्र प्रताप सिंह यांची जिल्हा परिषद शाळेत भेट/मुलांसोबत हितगुज/अनमोल मार्गदर्शन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 18

  • @sureshmahale5525
    @sureshmahale5525 10 วันที่ผ่านมา

    सरांची भाषा मराठी नाही तरी छान मार्गदर्शन केले. सर्व अधिकारी यांनी अशा प्रकारे भेटी दिल्या तर गुणवत्ता नकीच वाढेल. शिक्षकाचे विद्यार्थ्यांचे अभिनंदन

  • @santoshzanje981
    @santoshzanje981 11 วันที่ผ่านมา +7

    शाळेला कायमस्वरुपी शिक्षक द्या...!!

  • @ravirajsutar
    @ravirajsutar 11 วันที่ผ่านมา +7

    कंत्राटी शिक्षक भरती बंद करा तरच मुले गुणवंत बनतील साहेब

    • @renukakaranjalkar1159
      @renukakaranjalkar1159 11 วันที่ผ่านมา

      या आधी गुणवत्ता का वाढली नाही मग
      कांबळे सरानी मागच्या वेळी एक विडिओ टाकला होता, शिक्षण मंत्रांचा 6वि च्या वर्गातील मुलांना वाचता येत नव्हतं,

    • @renukakaranjalkar1159
      @renukakaranjalkar1159 11 วันที่ผ่านมา +1

      मग ते कंत्राटी शिक्षक आहेत का check kara जरा,

    • @Sachin35696
      @Sachin35696 10 วันที่ผ่านมา

      @@ravirajsutar कंत्राटी भरती गुणवंत शिक्षकांचीच केली जाते सर म्हणून त्या बद्दल टेन्शन घेऊ नका...🙏

    • @ravirajsutar
      @ravirajsutar 10 วันที่ผ่านมา

      TET /CTET पास विद्यार्थीनी काय करायच मग.​@@Sachin35696

  • @anismomin6048
    @anismomin6048 11 วันที่ผ่านมา +1

    Ground level la Kam krnare ucch salute

  • @Sachin35696
    @Sachin35696 10 วันที่ผ่านมา

    सेमी इंग्रजी वर्ग जास्तीत जास्त चालू करून त्यात D.ed. इंग्रजी माध्यम शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.....🎉🎉

  • @RaniChavan-r9s
    @RaniChavan-r9s 11 วันที่ผ่านมา +2

    आत्ता होईल शिक्षणात सुधारणा

  • @vilasjagdhane-r9d
    @vilasjagdhane-r9d 11 วันที่ผ่านมา +1

    2017 शिक्षक भर्ती लवकर करा विद्यार्थी चि सहनशिलता किति बघणार

  • @ashashinde2127
    @ashashinde2127 11 วันที่ผ่านมา

    👍👌👌

  • @madhavpatil3790
    @madhavpatil3790 11 วันที่ผ่านมา +1

    Quality education sati 3TAIT hone important aahe

  • @maheboobshaikh8593
    @maheboobshaikh8593 11 วันที่ผ่านมา

    Teacher recruitment complete first sir..

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 10 วันที่ผ่านมา

    Which district madhe aahe hey school 😮

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 11 วันที่ผ่านมา +1

    Shikshak bharti kra

  • @ashishmane7672
    @ashishmane7672 10 วันที่ผ่านมา

    Shikshak dya bs

  • @kasturikhambal8771
    @kasturikhambal8771 11 วันที่ผ่านมา +1

    सर TET चा रिजल्ट कधी लागणार आहे
    प्लीज सांगा 🙏🙏🙏🙏🙏