तोडक कारवाई करायची होती तर आधी नोटीस द्यायला पाहिजे होते मग पाडायला पाहिजे होते पण इथे तर बाई दुकानातून बाहेर येतात व लगेचच तोडक कारवाई होते तर मग इथे लोकांनी काय समजायचे
काही दिवस माज करून घ्या सत्तेचा हे गद्दार कधीच निवडून येणार नाहीत काळ्या दगडावरची भगवी रेष आहे मा बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अमर रहे 🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳 उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏🇮🇳
शिंदे यांना राजकीय मजबूरीतून BJP ने मुख्यमंत्रिपद दिले आहे. यांच्या कडून आपण काय अपेक्षा ठेवाव्या. यांची जागा यांना BJP च दाखवेल. तो पर्यंत महाराष्ट्राचं अतोनात नुकसान होईल. विलाज नाही. सहन करावे लागेल.
काय करणार, बिचार्या मराठी माणसाला पारंपरिक धंदा चालवायचा आहे, माघार घेतली नाही तर TMC दुकानही तोडतील, हाच गुजरातचा असता तर दिल्ली ला फोन करून बूच मारली असती
प्रशांत कॉर्नर वाले म्हणजे तेच ना ज्यांना BKC मधील शिंदे गटाच्या मेळाव्या साठी नाष्ट्याचे बॉक्स बनवण्याचे कंत्राट मिळाले होते ते 3 कोटी च कचोरी मशीन सगळं कुणाच्या कृपेने ?? पानी में रहकर मगरमच्छ से बैर कौन लेगा ??
ठनेकरानो... सावधान राहा.....जो घातो तिथेच हागतो.....कोन रिक्षावाल....,.मग इतका माज का...., प्रत्येकाचा दिवस येतो........ तुम्ही कोन असं नको...... आता आपन सर्व आमदार खासदार आहोंत... कळत का......
प्रशांत सकपाळ तुम्ही जे म्हणता त्यात सत्य नाही कारण तुम्ही शुन्यातून वर आलेले आहेत आणि ठाणे महानगरपालिका अनधिकृत बांधकामे पाडण्यात किती ततपर आहे हे संपूर्ण ठाणे कर जनतेला माहीत आहे म्हणजेच काय तुमच्या म्हणण्यानुसार बोलायचे झाले तर ऐवढी तत्परता जर महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने दाखवली असती तर तुमचच काय तर ठाणे नगरीत ऐकही अनधिकृत बांधकाम झाले नसते नेमके दुखणे काय आहे हे सर्व सामान्य जनतेला माहीत आहे असो पण सायकलवरून दुध टाकून महापालिकेच्या शाळेत शिकुन ऐक मराठी मुलगा व्यापारी कारखानदार झाला याचा अभिमान तर आहेच पण हीच महानगरपालिका त्याचे अधिकारी आणि ठाणे कर नेते जेव्हा आपल्या कडे चॅरिटी सण या करिता वरगणी मागायला येतात आणि मान अपमान झाला म्हणून मराठी माणसाच्या नुकसान करतात देव या नतद्रष्ट लोकांना बुद्धि देवो पण ठाणे कर जनता हुशार आहे वेळ आली की औकात दाखवणारच
वास्तव काय आहे?1) घटना घडली आहे का? 2) घटना घडवून आणली आहे का? 3) कि अकस्मात घडली? 4)कि घटना घडल्यावर कोणीतरी शक्कल चालवली? 5) कि बदनाम दुसर्याना बदनाम करत आहेत? जनतेने दिशाभूल न होता सतर्क रहावे
दुकानदारांला माघार घेण्यावाचुन पर्याय नाही कारण सत्तेचा माज आहे दुसरे काही नाही
१००%
ठाण्यात राहायचे असेल तर माघार घ्यावीच लागणार
Shinde hi maharashtra la lagleli kid ahe
@@namdevchorge8655 ते लवकरच कळेल कोणाला माघार घ्यायची
ते जनता ठरवेल
@@namdevchorge8655 thana तुझ्या.बान निर्माण केलंय😅😅😅
Correct
आम्हाला इथून दिवालीची मिठाई येते मालक मराठी आहे स्वार्थसाठी केलेली कारवाई
हा सगळा सत्तेचा माज आहे.शेवटी सत्ता असेल तर काही घडू शकते.
Kay pan kay boltoy tula kay seth kaltay ka
एका मराठी उद्योजकाला सत्तेचा माज असलेल्या राजकाण्याकडून नाहक त्रास दिला गेलाय, म्हणे हे सर्वसामायांचं सरकार.
ठाणेकर जनता सर्वकाही समजते...
शिंदे सत्तेचा एवढा माज बरा नाही 2024 ला गद्दारिचा हिशोब करील
असा माज करू नकोस नाहीतर या कृत्याची परत फेड करायला लागेल
फुकटात मिठाई दिली. नाही म्हणुन दुकान फोडलं....
फार काळ असा माज टिकत नाही.
ज्यांना मोठ केल त्यांचाबददल बोलणं म्हणजे खाल्लेल्या ताटात घाण करणार्यांकडून काय अपेक्षा ठेवणार.
अशीच मालमत्ता कमवली म्हणून तर सत्तेत हवे आहे या गद्दरणा
नीचपणाचा कळस. आणि काय. सत्तेचा माज लोक त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय रहाणार नाही .
ठाणेकरांनी ह्या महाबळेश्वर च्या ठगाला आता गावी पाठवाव कायमच 😔😔
तोडक कारवाई करायची होती तर आधी नोटीस द्यायला पाहिजे होते मग पाडायला पाहिजे होते पण इथे तर बाई दुकानातून बाहेर येतात व लगेचच तोडक कारवाई होते तर मग इथे लोकांनी काय समजायचे
नीच पणा काय हवं गद्दारा ना माहित
एवढा माज चांगला नाही
काही दिवस माज करून घ्या सत्तेचा
हे गद्दार कधीच निवडून येणार नाहीत
काळ्या दगडावरची भगवी रेष आहे
मा बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अमर रहे 🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏🇮🇳
सतेचा माज जास्त लोकांना जिरत नाही
दहशद म्हणजे काय ते शिंदेनी दाखवून दिले .सगळ्या देशात असच चाललं आहे .या नालायकांना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही .
बरोबर
राजकीय दबाव टाकून दुकानदाराला खोटे स्टेटमेंट द्यायला भाग पाडले गद्दार गद्दाराकडुन
ठाण्यातील जनतेला माहीती आहे गुंडागर्दी कोण करत आहे विरोधात कोणी बोलले तर कारवाई
एक नामांकित मराठी माणसाच्या व्यवसाय वर अशा प्रकारे सत्तेचा माज बरोबर नाही
ठाणे शहरात गुंडागर्दी जास्त
या राजकारण्याच्या भीतीपोटी तशीच प्रतिक्रिया द्यावी लागते
खंर असेल दुकानदार घाबरला असेल भाऊ कारण आता राज्यात तोच खेळ मांडला बोलावें तर ईडी नाय बोलले तर शिडी 😂😂😂😂
दहशत च एवढी की मालक च घाबरलेत ❓️
गुंडाचे गुण दाखविले. ५० खोके एकदम ओके.
2024 ला पराभव होईल जनता भयभीत आहे
जनता भयभीत,काय बोलता तुम्ही काही पण बोलू नका जनता आता जागृत झाली आहे आणि निडर झाली आहे म्हणा
धाक दाखवण्यात अतिशय पटाईत असलेले गद्यार नेते यांच्याकडून हीच अपेक्षा वरुन मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली.पण असे फार काळ टिकत नाही.
बिचारा दुकानदार घाबरला.... त्याला व्यवसाय करायचा आहे. दुसरं काय???
सत्तेचा..माज भरपूर.. आहे
वारे दंबगगीरी हटवा२०२४ ला
शिंदे सरकारला 2024 ला जनता धडा शिकवेल.
एवढा सत्तेचा माज योग्य नाही
ह्या सपकाळाला माहीत आहे आपण काही शिंदे बद्दल बोललो तर आपले वांदे होतील,
आता दूकानदार काही म्हणू देत. जनता खरे काय ते ओळखून चुकली आहे.
सपकाळ साहेब तुम्ही घाबरला आहात
गद्दारी सरकार बेजबाबदार पणा
ह्या मुळे ह्यांनी महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला पाठवला. ह्यांना मराठी माणसाला मोठं करायच नाही गुजरात्यांना करायच आहे...
सोडू नका कोणालाही सगळ्याना कायदा सारखा वापरा मग दोशी कोणीही असो.
सकपाळ घाबरला.
आत्तापर्यंत सगळंच फुकट मिळाले आहे तरी अजून मन भरलं नाही वाटतंय.
शिंदे यांना राजकीय मजबूरीतून BJP ने मुख्यमंत्रिपद दिले आहे. यांच्या कडून आपण काय अपेक्षा ठेवाव्या. यांची जागा यांना BJP च दाखवेल. तो पर्यंत महाराष्ट्राचं अतोनात नुकसान होईल. विलाज नाही. सहन करावे लागेल.
दुकानदारावर नक्कीच दबाव आणला आहे....
थोडे दिवस माज जास्त दिवस टिकत नाही
मिंदे लाज वाटू द्या
मराठी माणसांनी मराठी माणसाचीदुकान तोडताना शिवरायांचा न्याय आठवा 🚩
बैमान मानंसा कडू काय आपेक्षा करणार जैसी करणी वैसी भरनी आसला माज जनंताच ऊतरवेल
नवीन शेड बांधून देणार उगाच बदनामी करू नये असे सकपाळ यांना म्हणायचे आहे
कारण तेच आहे, गाड़ी पार्किंग करु दिली नाही म्हणून है सर्व झाले, पन एवढा नुकसान करने बरे नाही,कारण त्यांना माहित नसेल आपन को आहत,
काय करणार, बिचार्या मराठी माणसाला पारंपरिक धंदा चालवायचा आहे, माघार घेतली नाही तर TMC दुकानही तोडतील, हाच गुजरातचा असता तर दिल्ली ला फोन करून बूच मारली असती
सत्य चे कारभार बाजार. वलोकशाहि. आहे क
सत्तेचा चढला असेल. गर्व
आहो सगळे आंधळे झालेय,,, सीसीटीव्ही दाखवा,,, काय सत्य समोर येईल,,,,,,,, आरोपींना शिक्षा होणार,,,, झाली पाहिजे,,,, कोणीही असो,,,,,
हुकूमशाही पद्धतीने सगळीकडे दबाव आणला जात आहे.दुकानमालक याच दडपशाहीला घाबरून सत्य सांगणार नाही
ही बातमी tv का नाही चॅनल वाल्यानी दाखवली बाकी बातम्या लावून धरतात.
दुकानदार खोटं बोलतोय त्याचा वर दबाव आहे
मिठाई फुकट दिली नसनार नक्की😂😂😂
प्रशांत कॉर्नर वाले म्हणजे तेच ना ज्यांना BKC मधील शिंदे गटाच्या मेळाव्या साठी नाष्ट्याचे बॉक्स बनवण्याचे कंत्राट मिळाले होते ते 3 कोटी च कचोरी मशीन सगळं कुणाच्या कृपेने ?? पानी में रहकर मगरमच्छ से बैर कौन लेगा ??
मींधे आणि भाजपा यांना सत्तेचा मज आलाय,दुसरे काही नाही.
गध्दा्राची ,विनाशकाले विपरित बुध्दी्
निसर्गाचा नियम आहे जी वस्तू ज्या वेगाने वर जाते ती तितक्याच वेगाने खाली येते.ही सत्तेची नशा आहे.असे सत्ताधीश फार वेगाने संपतात.
मांडवली झाली दुकानदारा बरोबर आणि व्हिडियो बनवणाऱ्या बरोबर पण
माजी आलाय सत्ता धारी 💪💪
गुजरात्यांच्या दुकानाला हात लावायची हिम्मत आहे का रिक्षावाल्य शिंदेंची
माज उतरवायला जनता तयार आहे
बाप बेटे माजले
फुकटची मिठाई मागितली असेल स्कपाळ ने दिली नसेल म्हणून कारवाई
हे सत्ता धारी लोकांचे काम आहे हे हेच करु शकतात 💯
सर्व फुकट पाहिजे
माणसां कडून चुका होत असतात, पण जर गंभीर असतील तर माफी नाही, पण आपल्या बळाचा दुरूपयोग करणे म्हणजे ,आपल्या पायावर कुऱ्हाड मारणे,
सत्तेचा गैरफायदा घेतला जात आहे. येवढ्या दिवसात कुटे होता हेच कळत नाही
वाइट झाल विचार करुण बटन दाबा मित्रनो आशी वेल कोना मराठी मानसा वर येऊ देवू नाका
ठाण्यामध्ये अजूनही काही ठिकाणी फुटपाथ वर ठेले लावलेले आहेत ते नाही दिसले का ठाणे महानगरपालिकेला
आता सांगा धर्मराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची यात काही चूक होती
नोटीस देण्या अगोदर कारवाई कशी करण्यात आली याची चौकशी केली पाहिजे व नुकसान भरपाई दिली पाहिजे
हे लक्षात घ्या की तो मालक मराठी आहे दुसर काहीही नाही त्याना सत्तेचा माज....🤔🤔🤔🤔
थोडं थांबा हा माज उतरणार आहे
दोन दिस सासूबाईचे, दोन दिस सुनेचे
सत्तेची मस्ती दुसर काय.
sattecha maaz alay
गद्दारी शिक्का मारून समाधान झाल नाही अजून काय किती इज्जत घालवणार मिदे कुटुंब
Sattecha majh aala hai... gaddar lokancha....
सत्तेचा माज स्वार्थासाठी असा असावा का
ठनेकरानो... सावधान राहा.....जो घातो तिथेच हागतो.....कोन रिक्षावाल....,.मग इतका माज का...., प्रत्येकाचा दिवस येतो........ तुम्ही कोन असं नको...... आता आपन सर्व आमदार खासदार आहोंत... कळत का......
मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो..म्हणुन मराठी माणूस मुंबई शहरात व्यवसाय करु शकत नाही.
सत्तेची मस्ती इलेक्शन मधे उत्तर भेटणार ठाणेकर उत्तर देणार
सतेचा माज
Minda आणि त्याचे karte 2 घे घरी जाणार😅
Arrogance… & quick “ action”…
Prashant corner che cctv download kara mag khara kay te jantela kalel
एकनाथ शिंदे साहेब तेव्हा नगरसेवक नव्हते तेव्हापासून प्रशांत कॉर्नर हे मिठाईचे दुकान ठाण्यामध्ये आहे
अशा ना दोन किलो फुकट दिली अस्ती तर एवढा मनस्ताप झाला नसता!
हेच जर गुजरातीचे दुकान असते तर ह्या गद्दाराचे पिलावळीने अस केल असत का
बिचारा दुकानदार भीती पोटी शब्द फिरवला आहे
प्रशांत सकपाळ तुम्ही जे म्हणता त्यात सत्य नाही कारण तुम्ही शुन्यातून वर आलेले आहेत आणि ठाणे महानगरपालिका अनधिकृत बांधकामे पाडण्यात किती ततपर आहे हे संपूर्ण ठाणे कर जनतेला माहीत आहे
म्हणजेच काय तुमच्या म्हणण्यानुसार बोलायचे झाले तर ऐवढी तत्परता जर महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने दाखवली असती तर तुमचच काय तर ठाणे नगरीत ऐकही अनधिकृत बांधकाम झाले नसते नेमके दुखणे काय आहे हे सर्व सामान्य जनतेला माहीत आहे
असो पण सायकलवरून दुध टाकून महापालिकेच्या शाळेत शिकुन ऐक मराठी मुलगा व्यापारी कारखानदार झाला याचा अभिमान तर आहेच पण हीच महानगरपालिका त्याचे अधिकारी आणि ठाणे कर नेते जेव्हा आपल्या कडे चॅरिटी सण या करिता वरगणी मागायला येतात आणि मान अपमान झाला म्हणून मराठी माणसाच्या नुकसान करतात
देव या नतद्रष्ट लोकांना बुद्धि देवो
पण ठाणे कर जनता हुशार आहे वेळ आली की औकात दाखवणारच
मग हे मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादाने जाणून बुजून केलेलं अनाधिकृत बांधकाम होत हे हा दुकानदारच कबुल करतोय.
एक मराठी अशी च मराठी मानसाचा पाय खेचतो । मनून तर मुंबई मधे up, गुजराथी लोकनी कब्जा केला आहे ।
100% बरोबर
श्रीकांत शिंदे माज आलाय त्याला
सत्तेचा माज आहे.याला मतदानातून उत्तर द्या.
प्रशांत कॉर्नर चे मालक म्हणतात की वृषाली शिंदे यांना मी ओळखत नाही हे साफ चुकीचा आहे
वास्तव काय आहे?1) घटना घडली आहे का?
2) घटना घडवून आणली आहे का?
3) कि अकस्मात घडली?
4)कि घटना घडल्यावर कोणीतरी शक्कल चालवली?
5) कि बदनाम दुसर्याना बदनाम करत आहेत?
जनतेने दिशाभूल न होता सतर्क रहावे
द्या अजून ह्या लचरांना निवडून
बाबा देऊन टाकायची ना मिठाई मागत होती ती.. कशाला वाद घालत बसला.