Narendra Modi- Amit Shah यांनी Shivraj Singh Chouhan यांना Agriculture Ministry देण्यामागे प्लॅन काय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • #BolBhidu #ShivrajSinghChouhan #Agricultureminister
    ९ जून २०२४ ला पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास ८ हजार पाहुणे उपस्थित होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत होते तेव्हा लोकांनी प्रचंड जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. पण, तसा जल्लोष इतर मंत्र्यांच्या शपथविधीवेळी मात्र पाहायला मिळाला नाही. राजनाथ सिंग, अमित शाह, जे पी नड्डा, निर्मला सीतारामन किंवा एस जयशंकर या भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी कोणाच्याही शपथविधीवेळी जेवढा जल्लोष झाला नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त जल्लोष एका मंत्र्याच्या शपथविधीला होता. ते मंत्री म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान.
    शिवराजसिंग चौहान ज्यांना मध्यप्रदेशात आणि देशभरात शिवराजमामा म्हणून ओळखलं जात त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळालं आहे. खरतरं २०१४ ते २०२४ अशी १० वर्ष कृषी मंत्री कोण होतं? अनेकांना त्यांची नावं माहिती नसतील. पण यावेळी मात्र हे खात ४ टर्म मुख्यमंत्री आणि ४ टर्म खासदारकीचा अनुभव असलेले शिवराजसिंग चौहान यांना देण्यात आलं आहे. या वरून पंतप्रधान मोदींची प्राथमिकता लक्षात येते. पण, शिवराज सिंग कृषिमंत्री असण्याचं नक्की किती महत्त्व आहे? त्यांना कृषिमंत्री करून पंतप्रधान मोदी काय सध्या करू पाहतायेत? आणि शिवराज सिंगच का? पाहूयात या व्हिडीओतून...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 317

  • @EknathPole
    @EknathPole 3 หลายเดือนก่อน +412

    दुसऱ्या नेत्याचा तरी माहिती नाही पण शिवराज सिंग चव्हाण हे शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतात आणि त्यांनी करून दाखवलेले त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे

    • @shashikantsomwanshi2073
      @shashikantsomwanshi2073 3 หลายเดือนก่อน

      मैदान समोर आहे पाहु शेतकऱ्यांनासाठी कोणत्या नविन योजना आणतात ते चांगला नेता कृषी मंत्री झाला तरी लागाम मोदींच्या हातात आहे मोदीला झुगारून शेतकरी कल्याण योजना आणल्या तर मानु

    • @prashantrajput3987
      @prashantrajput3987 3 หลายเดือนก่อน +10

      चव्हाण × चौहान

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 หลายเดือนก่อน +12

      2004 ते 14 या काळात पवार साहेबांनी
      हे खात जबरदस्त डेव्हलप केल.
      वाटल्यास बोल भिडु वर utube ला व्हीडेओ सर्च करा व व्हीडेओ पुर्ण पाहा,सर्व समजेल,नीट लक्षात येईल.
      पण साहेबांनी कधी प्रचार केला नाही,हा केवढा मोठेपणा❤

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 3 หลายเดือนก่อน +10

      @@udaypawar1134😂😂😂

    • @premjeetpatil96
      @premjeetpatil96 3 หลายเดือนก่อน +8

      ​@@prashantrajput3987 उत्तरेत चव्हाण चे चौहान, पवार चे परमार, शिंदेच सिंदिया असं बोललं जात.

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 หลายเดือนก่อน +170

    मामा सुद्धा देशांमध्ये लोकप्रिय आहेत आणि ते शेतकऱ्यांसाठी योग्य तो चांगलं काम करून दाखवतील हा विश्वास आहे मामा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ramm.9308
    @ramm.9308 3 หลายเดือนก่อน +92

    मामा आता भाच्यांकडे थोड लक्ष द्या❤🎉

  • @Aaditoursandtravles
    @Aaditoursandtravles 3 หลายเดือนก่อน +53

    💯 अतिशय योग्य माणसाकडे कृषिखात सोपवले आहे हा माणूस 100% चांगल काम करेल

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 3 หลายเดือนก่อน +178

    शिवराज मामा ग्रेट माणूस

  • @MohanKachave-zg1tb
    @MohanKachave-zg1tb 3 หลายเดือนก่อน +63

    अतिशय योग्य विश्लेषण केले आहे,
    मामा नक्कीच शेतकऱ्यांचे जटील प्रश्न
    हळुवारपणे सोडवतील.

  • @DevaBurungale
    @DevaBurungale 3 หลายเดือนก่อน +111

    People of our Maharashtra should improve and we need a leader like Shivraj Chouhan in our Maharashtra

    • @Ad-jaishreeram
      @Ad-jaishreeram 3 หลายเดือนก่อน +7

      maharastrain leader have more capacity then other state leader. Don't compare this chapari leader with maharastrain leader.

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 3 หลายเดือนก่อน

      ​@@Ad-jaishreeramtuza may ch b**d ahe😮 maza mana will be cm of Maharashtra soon 🤬

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 3 หลายเดือนก่อน

      Nitin gadkari sahebana visarla vatte tu 😂

    • @ketan7798
      @ketan7798 3 หลายเดือนก่อน +1

      ​​@@Ad-jaishreeramyes we have chapris like patole, raut and pawar😂

    • @Ad-jaishreeram
      @Ad-jaishreeram 3 หลายเดือนก่อน +2

      @@ketan7798 GDP MAHARASHTRA AND MP😭😭😂😂

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 3 หลายเดือนก่อน +81

    आजवर भारतात कधीही कर्तबगार व्यक्तीला कृषी मंत्री करण्यात आलेलं नाही....पहिल्यांदा कर्तबगार असे मामा कृषिमंत्री झालेत खात्री आहे ते खूप चांगलं काम करतील

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 หลายเดือนก่อน +14

      अरे बाबा शरद पवार चे काम बघायचे तर बोल भिडु वर व्हीडेओ बघ,प्रचंड काम आहे साहेबांचे.

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 3 หลายเดือนก่อน +23

      @@udaypawar1134 हो ना शेतकरी आत्महत्येसाठी स्वतंत्र विभाग तयार करायची वेळ आली साहेबांच्या कृषिमंत्री असतानाच्या काळात..... शेतकऱ्यांचं सोईने वाटोळं केलं त्यांनी...... शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात साहेबांनी तयार केली

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 3 หลายเดือนก่อน

      ​​@@udaypawar1134 पवार साहेबांच्या काळात सर्वात जास्त शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या, भाऊ जरा अभ्यास करून बोलत जा.
      आणि मोदी येण्यापूर्वी प्रत्येक शेतकर्‍यांचे बैंक खाते नव्हते त्यामुळे सरकार ने पाठवलेला लाभ त्यांना थेट मिळत नव्हता, दलाली खूप होती.
      अधिकाधिक शेतकऱ्यांकडे दररोज लागणाऱ्या सुख सुविधा सुद्धा नव्हत्या. जसे की शौचालय, पाणी, वीज, रस्ते, गॅस, इंटरनेट वगैरे...

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 3 หลายเดือนก่อน

      ​@@udaypawar1134 Mast kaanda Fekun maarla hota Sharad Pawarala 😂😂😂😂

    • @baswarajpatil7342
      @baswarajpatil7342 3 หลายเดือนก่อน +2

      @@udaypawar1134फक्त शरद पवारच्या नावाचा फुगवटा ahe

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 3 หลายเดือนก่อน +30

    आम्हा सर्व शेतकऱ्यांची इच्छा होती की,कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान व्हावेत❤❤

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 3 หลายเดือนก่อน +36

    पुढील 5 वर्षांत शिवराज सिंह चौहान यांचं नाव गडकरी साहेबांसारख संपुर्ण देशात गाजेल.. dतळमळीने काम करणारे दिसत आहेत..

  • @abhiakasar
    @abhiakasar 3 หลายเดือนก่อน +32

    योग्य निवड... कर्तुत्ववान नेत्यांना, केंद्र सरकारने अशीच खंबीर साथ द्यावी, हे जनकल्याणासाठी फार महत्वाचे आहे.

  • @vaibhavdkadlag26
    @vaibhavdkadlag26 3 หลายเดือนก่อน +7

    शिवराज मामा🚩🚩 1010 सरकार 👑👑🎺❤️‍🔥
    प्रथमच धडाकेबाज व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवली आहे...निश्चित दणकेबाज काम ते करून दाखवतील...यात तिळमात्र शंका नाही...❤❤ ऐतिहासिक निर्णय 🎉🎉

  • @DevaBurungale
    @DevaBurungale 3 หลายเดือนก่อน +53

    Maharashtra needs such leaders

    • @AJ-qk7wc
      @AJ-qk7wc 3 หลายเดือนก่อน +5

      He is Union minister now , he is indirectly serving maharashtra

    • @OpT1musPlayz
      @OpT1musPlayz 3 หลายเดือนก่อน +3

      Te sathi vote karaycha shikka 🪷

  • @NayansingGangurde
    @NayansingGangurde 3 หลายเดือนก่อน +35

    गडकरींनंतर दुसरा छान मंत्री भेटला ❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 หลายเดือนก่อน +79

    अहो भाजप यांना कृषी मंत्री करायचा मोठा उपयोग हा भाजप ला होणार आहे त्यामुळे सगळे शेतकरी खुश करतील यात शंका नाही पन शेतकऱ्याच्या मालाला बाजार मिळेल यात शंका नाही 🤝

    • @AJ-qk7wc
      @AJ-qk7wc 3 หลายเดือนก่อน +4

      He is Union minister now , he is indirectly serving maharashtra

  • @PrakashSonar-t5l
    @PrakashSonar-t5l 3 หลายเดือนก่อน +91

    मामा ग्रेट आहेत

  • @Khumkar
    @Khumkar 3 หลายเดือนก่อน +13

    वही एकमेव काबील हैं किसानों का दूख जानने वाला, कार्यक्षम नेता जो महिला गरीब लोगोंका मशीहा ❤❤❤
    जय शिवराज सिंह चौहान जी ❤❤❤
    जय NDA ❤❤❤

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 3 หลายเดือนก่อน +9

    बर झाल शिवराज सिंग चोहान साहेब एक चांगल व्यक्ति आहेत

  • @beastintheattic3992
    @beastintheattic3992 3 หลายเดือนก่อน +38

    शेती मध्ये एखाद्या राज्याचा कायापालट करण्याची क्षमता शिवराज चौहान यांच्यामध्ये आहे , आणि अशा माणसाला कृषी खाते दिल्यावर नक्की च ते देश पातळीवर आमूलाग्र बदल घडवतील हे जनतेला पण माहित होते म्हणून च त्याची निवड केली गेली.

  • @sachinkolhatkar4004
    @sachinkolhatkar4004 3 หลายเดือนก่อน +72

    काका तसा कपटी होता पण मामा मात्र खूप चांगला आहे लोकांना नेहमी मदत करतो, जातीवाद करत नाही, विकृत राजकारण करत नाही..

    • @ajjjjiiiittt
      @ajjjjiiiittt 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂 काका येड्या बोकाचा आहे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน +1

      धर्मांध जातीयवादी लोकांना हाकलून लावा

  • @adityakawle6181
    @adityakawle6181 3 หลายเดือนก่อน +194

    नितीन गडकरी सुद्धा दिग्गज नेते आहे

    • @SwargatloKokan
      @SwargatloKokan 3 หลายเดือนก่อน +11

      म्हणून तर त्यांच्याकडे मंत्रिपद आहे ❤

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 หลายเดือนก่อน +7

      अरे रस्ते मत्री कोणीही होवु शकतो,शरद पवार मुळे क्रुषी खात ओळखल गेल❤
      नाही तर ते खात Sideline ला होती.❤

    • @dhoomchutada6910
      @dhoomchutada6910 3 หลายเดือนก่อน +10

      @@udaypawar1134 Sheti pan aaplya desht Sharad Pawar mule hote nahi tar Bhartala shetich mahit navti tya aadhi aapan mati gote khaicho 🤔

    • @aryanbhardwaj2597
      @aryanbhardwaj2597 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@dhoomchutada6910Pawar navavarun samajal nahi ka Tula

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 หลายเดือนก่อน

      @@dhoomchutada6910 अरे पण ऊत्पन्न
      कमीत कमी 6 तर कुठे 8 पटीने वाढले,मेहनत तर शेतकर्यांची आहे .
      जर थोडेही खोटे वाटत असेल तर बोल भिडु वर
      नगरच्या सभेत फेकुने आरोप केल्यावर बोल भिडु व्हिडेओ पुर्ण पाहा,अपुर्ण पाहु नको.पण साहेबांनी कधी एक साधी जाहीरात केली नाही,मनमोहनसिंग,राजीव गांधी,साहेब नी जाहीरात केली असती तर फेकु व तडीपार ऊगलाच नसता.
      पण असो......

  • @shivshankarkarpe4391
    @shivshankarkarpe4391 3 หลายเดือนก่อน +15

    एक अत्यंत चांगला निर्णय,

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 3 หลายเดือนก่อน +53

    Mama chi power khup ahe

  • @muralidar2261
    @muralidar2261 3 หลายเดือนก่อน +24

    भारतीय जनता देखो चौथे बार मोदीजी को पी. एम. बनायेंगी

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 3 หลายเดือนก่อน +47

    सलग चार टर्म मुख्यमंत्री राहिलेत मामा ,
    इथले काका एकदाही टर्म पूर्ण करु शकले नाहीत..

    • @AJ-qk7wc
      @AJ-qk7wc 3 หลายเดือนก่อน +10

      😂😂😂

    • @Shivsena554
      @Shivsena554 3 หลายเดือนก่อน

      UPA मध्ये काका कृषिमंत्री होते आणि NDA मध्ये मामा वाटलावली

    • @ChunkyMonkey-fy9ji
      @ChunkyMonkey-fy9ji 3 หลายเดือนก่อน +1

      Nit bol re tondgya

    • @realSamarthT
      @realSamarthT 3 หลายเดือนก่อน

      Khar tochatay ?​@@ChunkyMonkey-fy9ji

    • @tusharwable3256
      @tusharwable3256 3 หลายเดือนก่อน +3

      Ithale kaka difence minister pan rahile , BCCI che president zale , ICC che president zale , bhratiya kusti snghache adhyaksha zale , . Atal Bihari Vajpayee cha kala National Disaster management committee che pan president zale . Ajun Kay sangu tula kaka karamati .

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 หลายเดือนก่อน +37

    शेतकऱ्यांनी पाणी पाजल्यामुळे भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा ठपका पुसण्यासाठी 10 वर्षांनंतर कृषीमंत्री म्हणून योग्य निवडीचा प्रयत्न केला आहे.

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน +1

      ह्या अगोदर सुद्धा मामा ला केंद्रात मोदीने बोलावून घेतले होते राधामोहन च्या अगोदर, परंतु मामा भोपाळ सोडण्यासाठी नकार देत होते. शेवटी त्यांचे गर्व हरण करून त्यांना योग्य जबाबदारी दिल्या गेली. (नवभारत हिंदी बातमीपत्रात दिल्ली डायरी पेज वर काही वर्षा अगोदरचा लेख )

  • @tussharshindde.4361
    @tussharshindde.4361 3 หลายเดือนก่อน +3

    कधी कोणतं वादग्रस्त विधान नाही. कधी कोणाशी टोकाचा द्वेष नाही .मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री माननीय शिवराज आजच्या घाणेरडे राजकारणात चांगले नाव घ्याव असं व्यक्तिमत्व यांच्यातून कृषिसेवा कडून हीच निसर्ग देवते चरणी प्रार्थना.

  • @satishmaharajkadamashtekar182
    @satishmaharajkadamashtekar182 3 หลายเดือนก่อน +2

    अगदी योग्य मानसाची कृषीमंत्री पदी निवड......
    अभिनंदन मामा....💐

  • @anandbhandekar5493
    @anandbhandekar5493 3 หลายเดือนก่อน +8

    congratulations Shivrajji

  • @Ak08759
    @Ak08759 3 หลายเดือนก่อน +2

    मध्यप्रदेश मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी खूप चांगलं काम कृषी क्षेत्रात केलं आहे... आज देशात सोयाबीन आणि तूर उत्पादनात अव्वल स्थानी आहे... कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वृध्दीदर ही याच राज्याचा अव्वल क्रमांक आहे... जननेता आहेत शिवराज मामा...

  • @mahanmandekar3860
    @mahanmandekar3860 3 หลายเดือนก่อน +6

    मामा जी सादर प्रणाम बहुत बधाई

  • @Vijym
    @Vijym 3 หลายเดือนก่อน +1

    शिवराज मामा मुळे कृषी क्षेत्र विकसित होईल, शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आशा बाळगू❤

  • @g.g.kursange5958
    @g.g.kursange5958 3 หลายเดือนก่อน +15

    Correct choice.

  • @babulaldagliya7692
    @babulaldagliya7692 3 หลายเดือนก่อน +20

    शिवाजी महाराजानंतर शिवराज सिंह पाटील हेच खरे शेतकर्यांचा "जाणता राजा" होते आहेत आणि असतील!!!!!
    बाकीचे बोगस जाणते राजे भरपूर आहेत.

    • @prashantrajput3987
      @prashantrajput3987 3 หลายเดือนก่อน +6

      ते पाटील नाही आहेत 😂😂 चौहान आहेत

    • @Shivsena554
      @Shivsena554 3 หลายเดือนก่อน +3

      स्वघोशीत साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान यानाला पण थोडा मान द्या की
      आमचे कॅन्सर किंग वाकडं साहेब😅😅😅

    • @ChunkyMonkey-fy9ji
      @ChunkyMonkey-fy9ji 3 หลายเดือนก่อน

      Babulal bhau shivraj singh yancha kam nakki changla ahe he mi manto pan konich shivaji maharajanchi barobari karu shakat nhi

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 หลายเดือนก่อน

      Bjp wale madhead aahet. Shivray Singh great aahe. Chhtrapati chi tulna konasobatch hovu shakat nahi

  • @shivamKakade96
    @shivamKakade96 3 หลายเดือนก่อน +9

    Perfect politician ❤

  • @INCRAHUL4773
    @INCRAHUL4773 3 หลายเดือนก่อน +2

    मामा अभिनंदन 🎉 तुमच्यासाठी लई लोकांना अपेक्षा होती चांगल्या खात्याची तुम्ही चांगलं काम Kartal यात शंका नाही.

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 3 หลายเดือนก่อน +6

    मामा great Manus आहे ❤❤❤

  • @prachisamazingworld285
    @prachisamazingworld285 3 หลายเดือนก่อน +1

    स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख आमच्या अमरावती जिल्ह्याचे याचं आम्हाला गर्व आहे

  • @subhash6066
    @subhash6066 3 หลายเดือนก่อน +20

    मध्यप्रदेश मध्ये भरपूर पाण्याची उपलब्धता, समतल जमीन आहे हेच त्याच्या कृषी प्रगतीचे मुख्य कारण आहे..... महाराष्ट्राची भौगोलिक स्थिति बरोबर नाही म्हणून लोकं शेती सोडत आहेत

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 3 หลายเดือนก่อน +8

    केंद्रीय कृषिमंत्री पदासाठी सक्षम आहेत जय श्रीराम

  • @zambaregorakshnath9533
    @zambaregorakshnath9533 3 หลายเดือนก่อน +1

    आता खऱ्या अर्थाने कृषी खात्याला न्याय मिळाला शिवराज मामा इज ग्रेट

  • @prathameshsomani2412
    @prathameshsomani2412 3 หลายเดือนก่อน +5

    He is deserving leader.

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- 3 หลายเดือนก่อน +2

    मामा है तो मुमकिन है❤

  • @devendrapatil4830
    @devendrapatil4830 3 หลายเดือนก่อน +4

    देशात सर्वात जास्त सरकारी कामे हे मध्य प्रदेश होतात सर्व सरकारी योजना या मध्य प्रदेश खूप चांगल्या प्रकारे राबविले जाते घरकुल योजना रेशन योजना नवीन उद्योग उभारनी साठी तरुणांना सरकारी कर्ज देण्यात येत आदिवासी भागात रस्ते लाईट पाण्याची चांगली सुविधा उभारली आहे संपूर्ण मध्य प्रदेश मध्ये शेती हे खूप चांगल्या प्रकारे केली जाते बागायत शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण राज्यात रस्ते खूप चांगले आहे प्रत्येक गावात रस्ते पोचवले आहे

  • @madhukarborse7179
    @madhukarborse7179 3 หลายเดือนก่อน +5

    मामा❤

  • @durgeshrajput8493
    @durgeshrajput8493 3 หลายเดือนก่อน +2

    Right person in ministry of agriculture and rural development

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 3 หลายเดือนก่อน +5

    Great

  • @lovemadhu9390
    @lovemadhu9390 3 หลายเดือนก่อน +10

    चांगला माणूस देशाचा क्रुषीमंत्री झाला

  • @DnyanobaBobade-c3s
    @DnyanobaBobade-c3s 3 หลายเดือนก่อน +3

    नंबर ऐक भरताचे कृषिमंत्री शेतकच्याहिताचे मंत्री

  • @jadhavBjp
    @jadhavBjp 3 หลายเดือนก่อน +5

    मामा 🙏🙏🥺

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 3 หลายเดือนก่อน +3

    Shivraj mama 🎉🎉🎉
    I want to be a cm if Maharashtra 🎉
    Sarve shetkari without condition support him

  • @madhukarborse7179
    @madhukarborse7179 3 หลายเดือนก่อน +8

    मामा द ग्रेट

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 3 หลายเดือนก่อน +1

    मामा हा खुप अनुभवी आहे आणि आता तो अनुभव शेतकऱ्याच्या भल्या साठी कामी येणार

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 3 หลายเดือนก่อน +3

    मामा अत्यंत सक्षम नेते आहेत, म्हणून मोदीनी केंद्रात नेले, व दोन महत्वाची खाती दिली... कृषी आणि ग्रामविकास

  • @mahanmandekar3860
    @mahanmandekar3860 3 หลายเดือนก่อน +6

    मामाजी आप शाकाहारवाद का प्रचार करो बहुत उपकार होगे

  • @shivputraswami-hz2qs
    @shivputraswami-hz2qs 3 หลายเดือนก่อน +1

    शिवराज मामा ज़िंदाबाद

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 หลายเดือนก่อน

    चांगलं विश्लेषण !
    एक अनुभवी व यशस्वी मुख्यमंत्री….या खात्यांसाठी मा. शिवराजसिंग चौहान हा उत्तम पर्याय मा. मोदीसाहेबांनी निवडला आहे.
    नव्या NDA सरकारला लोकांसाठी काम करण्यात चांगले यश मिळो !

  • @SandipKaitake
    @SandipKaitake 3 หลายเดือนก่อน +1

    शिवराज मामा नक्कीच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतील

  • @709sanjay
    @709sanjay 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय योग्य निवड

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 3 หลายเดือนก่อน +12

    मामा ना म्हणा तेवढं कांद्याचे निर्यात शुल्क कमी करा आता तरी

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 3 หลายเดือนก่อน +4

      Nakkich te kahitari upay shodhtil,
      Kara
      Ugach Tyanna agriculture nahi dily.

    • @samadhankunde12
      @samadhankunde12 3 หลายเดือนก่อน

      कांद्यावर दबाव आणला तर परत बिजेपी चे 30-40 आमदार पडणार​@@beastintheattic3992

    • @rameshnair7624
      @rameshnair7624 3 หลายเดือนก่อน

      100% Mama aahe te kahi tari kartil aasha aahe tyancha kadhun❤

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 3 หลายเดือนก่อน +9

    आजित पवार साहेब यांचा सामान / प्रेकावर विडीओ बनवा ऐकाला मज्जा येईल . ते दोघे पारनेर आले होते .

  • @Sudhirkhalkar-f8j
    @Sudhirkhalkar-f8j 3 หลายเดือนก่อน

    Shivraj mama great person ahet... Krishi mantri mhnun shetkaryana khup asha ahet sir tumchyakdun...

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 3 หลายเดือนก่อน +1

    शिवराज मामानी शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा हिच विनंती मोदीना

  • @Dharmik457
    @Dharmik457 3 หลายเดือนก่อน +15

    कोणताही राजनेता मतलबा शिवाय शांत बसत नाही. खास करून भाजपा मध्ये. हे आधीच ठरलं होतं की शिवराज सिंह जी केंद्रात जातील.

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 3 หลายเดือนก่อน +5

      Mp madhe chalu hot bhava shivraj singh यांना केंद्रात पाठवा अस मोदी स्वतः म्हणाला होता भाषणात
      कोणी शांत नव्हत

  • @venkteshkadam7660
    @venkteshkadam7660 2 หลายเดือนก่อน

    योग्य निर्णय आहे 🎉🎉

  • @VIKASGHUGE18
    @VIKASGHUGE18 3 หลายเดือนก่อน +10

    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा,स्वामी नाथन आयोग लागू करावा..

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน +1

      स्वामिनाथन आयोग मोदींचे वडील दामोदरदास किंवा राहुल चे राजीव गांधी जरी वरतून परत आले तरी लागू होऊ शकत नाही. 😔 काळजी करू नका शेतकऱ्यांनी 2 पैसे कमावले तर बाकीच्या लोकांच्या पोटात दुखतं. शेतकरी हिताचा बळी दिल्या शिवाय कोणतेच सरकार फुकट्या 100+ कोटी जनतेला पोसू शकत नाही

    • @SaurabhChaskar-v3q
      @SaurabhChaskar-v3q 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही केलेली कमेंट योग्य आहे

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 3 หลายเดือนก่อน

    Shivraj Singh Chouhan is the Gem 💎❤❤

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676 3 หลายเดือนก่อน +1

    कोणीही करा पण शेतकऱ्यांचा विकास करा राव 🙏🙏🙏🥺🥺🥺

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 3 หลายเดือนก่อน +6

    अशा जानकार मानसाला असे कृषी खात्याच्या मंत्री पदाचा वापर सर्वसामान्य शेतकरी समाधानी होईल असे ‌होनार आहे

  • @dnyaneshwarpatil5649
    @dnyaneshwarpatil5649 3 หลายเดือนก่อน

    अगदी योग्य आणी खर विश्लेषण केले 💯👌🏻

  • @sadananddeshmukh8164
    @sadananddeshmukh8164 3 หลายเดือนก่อน

    खूप चांगलं व्यक्तिमत्व

  • @vinayakkuwar5681
    @vinayakkuwar5681 3 หลายเดือนก่อน +2

    Right choice

  • @anilmagdum3779
    @anilmagdum3779 3 หลายเดือนก่อน +4

    शिवराज मामा योग्य निवड

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 3 หลายเดือนก่อน

    शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे व कांद्यावर वेळोवेळी निर्यात बंदी लादु नये एवढी एकच अपेक्षा आहे मामांकडुन❤

  • @pankajpatil96
    @pankajpatil96 3 หลายเดือนก่อน +8

    PM in waiting -- Shivraj

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 3 หลายเดือนก่อน +1

    भारतीय शेती ही देशाचं एक बल स्थान आहे 🙏 . महासत्तेचा महामार्ग शेतीच्या अंगणातून जातो हे देशाच्या राज्यकर्त्यांना माहीत नाही . शेतमालावर निर्यात बंदी घालू नका 🙏 मात्र आयात बंदी करा 🙏 . मग पहा चमत्कार 🙏

  • @PravinPatil-el3hr
    @PravinPatil-el3hr 3 หลายเดือนก่อน

    ❤❤ मामा सर्वात ग्रेट ❤❤

  • @dnyaneshwarkhalane9720
    @dnyaneshwarkhalane9720 3 หลายเดือนก่อน

    हा विडिओ आपल्याला मस्त आवडला..!!

  • @m11713
    @m11713 3 หลายเดือนก่อน +1

    कृपया छोटे आणि महत्त्व पूर्ण गोष्टी सांग खुप मोठे होत आहेत वीडियो.

  • @dattagaikawad2330
    @dattagaikawad2330 3 หลายเดือนก่อน +7

    योग्य माणूस निवडला ❤

  • @AtulGunjal
    @AtulGunjal 3 หลายเดือนก่อน

    मध्यप्रदेश 29 पैकी 29
    जय हो MP च्या भावांनो 🫴❤️जय शिवराय जय श्रीराम 🚩
    Hindu Vs Muslim ❌
    Hindu Vs Hindu ✅

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 3 หลายเดือนก่อน +5

    BBBJJJPPPP JINDABAD 💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👏

  • @SharadHandekar-up5kc
    @SharadHandekar-up5kc 3 หลายเดือนก่อน

    Hon,ble Shivraj Singh Chauhan will prove BEST Agriculture and Rural development Minister in INDIA prior from Independence.
    Sub Santan ki jai. 🎉🎉🎉

  • @ElementsTweaker
    @ElementsTweaker 3 หลายเดือนก่อน

    आम्हाला आमच्या मालाला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा

  • @Mh_15_abhishek
    @Mh_15_abhishek 3 หลายเดือนก่อน +12

    Only BJP neta ❤Nitin gadkari Respect button

  • @navalsingpawar7269
    @navalsingpawar7269 3 หลายเดือนก่อน +9

    शिवराज जी किसानो के अच्छे नेता है
    कटोरा पुत्रो

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 3 หลายเดือนก่อน +15

    मामा हा काका पेक्षा चागल काम करेल 🌽🧑🏿‍🌾

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 3 หลายเดือนก่อน +1

      काकांची बरोबरी करू शकत नाही

  • @user_5412-sp
    @user_5412-sp 3 หลายเดือนก่อน

    हे कृषी मंत्री होणार हे, तेव्हाच फिक्स होत जेव्हा मुख्यमंत्री न होता बाजूला राहिले, व दुसर्‍या च दिवशी 🚜 सोबत शेतात दिसले होते..

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 3 หลายเดือนก่อน

    मामाजी❤❤❤❤

  • @amolkapase4531
    @amolkapase4531 3 หลายเดือนก่อน

    कृषी मंत्री पद सर्व देशात महत्वाचे आहे. आपला भारत हा कृषि प्रधान आहे. शेती मुले IT पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होतो. किंबहुना शेतीचा विकास म्हणजेच देशाचा विकास होय. हे ज्या नेत्यांना कळेल. तोच या भारतावर राज्य करेल. नाहीतर मोदी पुढच्या term ला येत नसतो. कारण जो IT मध्ये आहे तो सुद्धा ग्रामीण भागातून गेला आहे. कृषी मंत्र्याचे निर्णय यात कुणीही हस्तक्षेप करू नये. अगदी पंतप्रधान यांनी सुद्धा नाही. तर कुठेतरी ते match होईल. निर्यात धोरण हे फक्त कृषि मंत्र्याच्या च सांगण्यावरून झाले पाहिजे. ना की पंतप्रधान च्या. ज्या वेळेस शेतकऱ्याकडे भरपूर माल असतो. त्यावेळेस निर्यात चालू केली पाहिजे. आणि नाही केली तर महाराष्ट्र तील कांदा मोदी च्या बोच्यात घालायचा का ?????? महाराष्ट्रात मोदींचा वांदा कांद्यानेच केला. फक्त मोदी ने जर शेती प्रॉब्लेम नीट हाताळले तर मोदी ला कोणीच रोखू शकणार नाही. मोदी इस लीडर of 6:44

  • @ganeshlondhe4984
    @ganeshlondhe4984 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर नेता आहे

  • @dilipravdeshmukh3296
    @dilipravdeshmukh3296 3 หลายเดือนก่อน

    चव्हाण मामा कर्जमाफी करा तुम्ही शेतकऱ्याला ईश्वराचे रूप म्हटले आहे

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 3 หลายเดือนก่อน +1

    शेती मालाला हमीभाव कायदा करावा तसेच रासायनिक खतांच्या किमती कमी झाल्या पाहिजेत ऊसाला पाच हजार रुपये टन दर पाहिजे साखर दर सहा हजार रुपये क्विंटल करावा

  • @girishgarware3492
    @girishgarware3492 3 หลายเดือนก่อน

    Shivraj mama is good as or as great as Gadkari and Jaishankar.

  • @AjaySingh-qz6tk
    @AjaySingh-qz6tk 3 หลายเดือนก่อน

    Shivraj mama best minister

  • @morochi.films.production
    @morochi.films.production 3 หลายเดือนก่อน

    Shivraj mama is rock

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 3 หลายเดือนก่อน

    कोणतेही सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य ती पावले उचलत नाहीत
    मागील दहा वर्षात थोडापर बदल झाला असेल ही पण शेतकऱ्यांना ज्या योजना गरजेच्या आहेत त्या योग्य रीतीने अंमलबजावणी केली तर खूप छान होईल

  • @Lovebirds7218
    @Lovebirds7218 3 หลายเดือนก่อน

    शेतकरी राजा झाला पाहिजे एवढेच मागणे ❤❤

  • @rajendramakode9192
    @rajendramakode9192 3 หลายเดือนก่อน

    मामाजी तुमचा आदर आहे 🎉आता त्या दिल्लीतील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी यांना आपण न्याय देऊन खरी श्रद्धांजली द्यावी हीच अपेक्षा आहे आणि देशातील त्रस्त शेतकरी संतुष्ट,आर्थिक समृध्द होईल असे कार्य आपल्या हातून पूर्ण कराल याची सुद्धा खात्री आहे🙏🙏

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432 3 หลายเดือนก่อน

    Right decision for 2029. Not for 2024 Maharashtra, haryana,panjab.