🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पुजा स्वामींच्या आशिर्वादाने मीस्टर मुलगी आणि मुलगा हळूहळू, स्वामी सेवेला लागले आहेत खूप खूप आनंद होत आहे ❤️ आता अक्कलकोटला जायची सर्वांचीच इच्छा आहे ❤️🙏 पुजा अक्कलकोटला प्रथम कुठे जायचे स्वामींना काय घेऊन जायचं सगळं सांगितलं तर मदत होईल 🙏🙏❤️❤️
श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम अक्कलकोट मध्ये महाराज खंडोबाच्या मंदिरात आले होते तिकडे आधी गेला तर अतिउत्तम त्याच्याबरोबर वटवृक्ष मंदिर आणि समाधी मठावर जायला विसरू नका महाराजांच्या समाधीवर डोकं टेकवणे म्हणजे जगा पलीकडचं मोठं सुख आहे बाळाप्पा महाराजांच्या गुरु मंदिराकडे सुद्धा जा
ताई खरच खूप खूप धन्यवाद,🙏🏻एवढ्या बारीसारीक गोष्टी सांगितल्या ताई कधी... कधी हे सगळं लक्ष्यात सुद्धा राहत नाही ... आपण काही वस्तू वर्षातुन एकदा बदलायलाच हव्या... बदलू शकतो ,खरचं खूप खूप धन्यवाद ❤🙏🏻❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तारक खूप छान सेवा सांग इसका नाम शेतकरी आहोत शेतातले काम खूप असतात आम्ही तुझे व्हिडिओ पाहत आहोत सेवा करायची पण खूप इच्छा होती मग तसे वरील नाही सेवा घडत आहे जेवढे तेवढे श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई तू सांगितलेल्या सगळ्या सेवा मी जमल तसं करते खूप छान अनुभव यायला लागलेत मला सेवा केल्यामुळे खूप छान वाटतं ताई खूप छान अनुभव येतो धन्यवाद ताई🙏🙏🌹🌹
Tai, mi vaibhav laxmi vrat karte aahe aani ya veles laxmi pujan shukravar la aale aahe tr mi doni puja laxmi pujan aani vaibhav laxmi vrat sobat karu shate ka. pls reply dya
Hi Pooja ...maza ghari gacchiwar pimplacha zaad aalay ..te thewawa ka kadhun takawa ....aani pitranchi seva varshabgar kadhi kadhi karta yete? please margadarshan kar
पिंपळाचे झाड गच्चीवर आला आहे तर काहीच वाईट नाही तुम्ही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला ते झाड काढून तुमच्या घराजवळ कुठे लावता आलं तरीही करू शकता पितरांची सेवा ला कुठलाही मुहूर्त नाही ती रोज करायची असते जशी देवांची उपासना रोज करतो त्याच पद्धतीने पितरांची सुद्धा सेवा करायची असते ताई
Tai, juni murti kshi visrjit kravi.? N dev gharatil dev kmi krayche aahet. Kay krave samjt nahiye. Sasu sasare nahiyet. Sangayla koni nahiye. Plz sangave 🙏
श्री स्वामी समर्थ Tai mla yeka person ni lahan baby chi kapade dile ahet...tya tale mi khi kapade deun takle pn bakiche kapde konala densarkhe nhi tr tycha kay kru
ताई. आमचा kuldevicha फोटो cha आत मध्ये छोटी छोटी पकुळ्या गेल्यात आणि मेल्यात mg to pn photo फेकून देऊ का. आणि kuldevacha फोटो la patimage भूर्शी lagli ahe to pn visarjan kru ka
ते फोटो फेकू नका देऊ टाकून द्या असं म्हणा फेकून देणं हा थोडासा वाईट शब्द होतो तो फोटो तुम्ही विधिवत विसर्जन करा त्याच्यानंतर तुम्ही दुसरा फोटो घेऊ शकता अनिता इकुळ देवीच्या फोटोच्या पाठीमागे बुरशी असतानाही फोटो घरात ठेवणे चुकीचे आहे याने खूप दोष लागता या बारीक-सारीक गोष्टी आपण बघत नाही आणि म्हणतो मग सेवेचा फळ मिळत नाही लवकरात लवकर हे बदल करा
ताई आज दुपारी मी झोपली होती मला स्वप्न पडलं की मी आणि माझे मिस्टर बाहेर जातोय पण रस्त्यात भुरा नगर येते आई तुळजभवानीच्मंदिर आहे ती माझी कुलस्वामिनी आहे आम्हीं मंदिरात गेलो ताई माझा अटवा महिना चालू आहे मी अशी मानले की आई मला मुलगा झाला की तुळजापूर ला येवून तुझी ओटी भरणार आहे आणि मला जाग आली ताई माझी जावू नऊ रात्रीत डिलिव्हरी होणार होती म्हणून मी सिद्ध कुजिका स्रोत आणि कुमकुम अर्चन या सेवा केल्या माझी खूप मनातून इच्छा होती की अश्टमी लां आई ची ओटी भरावी आणि कन्या पूजन करावे अस मी खूप घोकल पण होत विटाळ पडलं आणि मला नाही जमलं मला अस का swap पडलं असावं मला काहीच कळत नाही प्लिज ताई मला सांगा की मी काय करू
ताई तुमची नवरात्रीची सेवा राहिली आहे ना म्हणून असं स्वप्न पडलं साक्षात आई भगवती तुम्हाला सांगते आहे की माझी ओटीवर बघा लवकरात लवकर तुळजापूर ला जाणं झालं तर
हाय ताई श्री स्वामी समर्थ ताई मी यूपी ला राहते आणि माझी शेजारी होती त्यांनी मला देवघर दिला आहे तर मी त्याच्यामध्ये पूजा करू शकते का ते आपण वापरू शकतो का प्लीज रिप्लाय द्या
श्री स्वामी समर्थ ताई तु सांगितलेल्या सगळ्या सेवा स्वामी करून घेतात माझी एक समस्या आहे की माझ्या नणंदेभावाचे खुप मोठे ऑपरेशन करायचे आहे सांग त्यानंच्यासाठी काय सेवा करू शकते, प्लीज सांग ना
Tai mi joined family mde rahte.aamchyakde swamichi murti aahe .mi 11 guruvar krte .tr kdi Puja Mazi jau krte kdi mi.guruvari ti murtivr aabhishek krte.tr mg mi prt krava ka aabhishek murtivr
ताई बाळकृष्णाच्या अभिषेक मध्ये तू राम रक्षा वाचायला सांगितली आहेस त्यामध्ये एक ते नऊ ओवीचा फक्त अभिषेक घातला तर चालेल का का पूर्ण रामरक्षा वाचत अभिषेक घालायचा
श्री स्वामी समर्थ पुजा ताई मी काल घोरकष्टोधारण स्तोत्र 51 वेळा 108 दिवस संकल्प केला आहे .ताई काल केलेल्या टाईम ला आज करायचे का ताई वेळ मिळेल त्या टाईमला केल तर चालेल ना
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पुजा स्वामींच्या आशिर्वादाने मीस्टर मुलगी आणि मुलगा हळूहळू, स्वामी सेवेला लागले आहेत खूप खूप आनंद होत आहे ❤️ आता अक्कलकोटला जायची सर्वांचीच इच्छा आहे ❤️🙏 पुजा अक्कलकोटला प्रथम कुठे जायचे स्वामींना काय घेऊन जायचं सगळं सांगितलं तर मदत होईल 🙏🙏❤️❤️
श्री स्वामी समर्थ
सर्वप्रथम अक्कलकोट मध्ये महाराज खंडोबाच्या मंदिरात आले होते तिकडे आधी गेला तर अतिउत्तम त्याच्याबरोबर वटवृक्ष मंदिर आणि समाधी मठावर जायला विसरू नका महाराजांच्या समाधीवर डोकं टेकवणे म्हणजे जगा पलीकडचं मोठं सुख आहे
बाळाप्पा महाराजांच्या गुरु मंदिराकडे सुद्धा जा
ताई खरच खूप खूप धन्यवाद,🙏🏻एवढ्या बारीसारीक गोष्टी सांगितल्या ताई कधी... कधी हे सगळं लक्ष्यात सुद्धा राहत नाही ... आपण काही वस्तू वर्षातुन एकदा बदलायलाच हव्या... बदलू शकतो ,खरचं खूप खूप धन्यवाद ❤🙏🏻❤
श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई तू खूप छान माहिती सांगतेस त्यामुळे आम्हाला माहिती पडतं काही व काय करावं आणि काय नाही
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद🙏 श्री स्वामी समर्थ🙏
खूप छान माहती दीले तुम्ही 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तारक खूप छान सेवा सांग इसका नाम शेतकरी आहोत शेतातले काम खूप असतात आम्ही तुझे व्हिडिओ पाहत आहोत सेवा करायची पण खूप इच्छा होती मग तसे वरील नाही सेवा घडत आहे जेवढे तेवढे श्री स्वामी समर्थ
Khup chaan Sangitla tai mi nakki hyacha vichar karen thank you tai shree Swami samartha 👏🙏
श्री स्वामी समर्थ ताई, खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, धन्यवाद ताई
खुप छान सांगितल❤ श्री स्वामी समर्थ
Very nice information shree swami samarth🙏❤❤
Shree Swami Samarth Tai.Nice job.c u.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई तू सांगितलेल्या सगळ्या सेवा मी जमल तसं करते खूप छान अनुभव यायला लागलेत मला सेवा केल्यामुळे खूप छान वाटतं ताई खूप छान अनुभव येतो धन्यवाद ताई🙏🙏🌹🌹
महाराजांच्या सेवेत आला आणि वाया गेला असं कोणीच नाही
श्री स्वामी समर्थ ताई
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🌹🌹
Tai mandir change karayacha aahe tr juna mandira ch Kay karayacha....plz reply
Shree Swami Samarth Tai ❤🙏
Shree swami samrtha tai❤
खूप सुंदर अशी माहिती दिली ताई . खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿😊
Shree swami Samrth🙏 tai
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 माझी स्वतःची घड्याळ पण ताई हातातली बंद पडली आहे दोन लॉक बंद पडले आहेत उद्या लगेच फेकून देते ताई छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏
ताई घड्याळ दुरुस्त करून आणा आणि खूप खराब असेल तर बदला
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
Shri swami samarth tai🙏
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
Shree swami samarth....taei
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ
❤ श्री स्वामी समर्थ❤❤
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Shee Swami Samarth tai 🙏🙏
🌸🙏🌸 श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth tai
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ...🙏🏻
श्री स्वामी समर्थ पूजा ताई आमच्या घराला बांधलेला कोहळा दोन महिन्यात दोनदा खराब झाला आहे काय करावे उपाय सांगणा🙏
Tai mazya gharat 4 balkrushna aahet. Kay karave?
Shri swami samrth 🙏🙏🙏
🙏Shree Swami Samarth🙏
Khup chan mahiti
Tai, mi vaibhav laxmi vrat karte aahe aani ya veles laxmi pujan shukravar la aale aahe tr mi doni puja laxmi pujan aani vaibhav laxmi vrat sobat karu shate ka. pls reply dya
श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Shree swami samarth 🙏🌹
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
🌺Shree Swami Samarth 🌺
🙏💯श्री स्वामी समर्थ 🙌🦩
श्री स्वामी समर्थ
Shri swami samarth
|| श्री स्वामी समर्थ ||
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
Shree swami samrath🙏🙏
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
श्री स्वामी समर्थ
पूजा ताई शेतीची पूजा कशी करायची यासाठी व्हिडिओ कर शेतकऱ्यांचे पीक चांगले येण्यासाठी
हो लवकर माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल
Tai sandyakali tinhi sanjela ghanti vajvaychi ki nahi
नक्कीच वाजवा मी जेव्हा घरात घंटी वाजवली जाते त्या घंटीच्या आवाजाने नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात कमी होते असं म्हटलं जातं
Shree Swami Samarth 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🌼
Shri Swami Samarth Maharaja ki Jai 💐💐🙏🙏🌎
Shri swaami samarth
Tai pls reply dya dukhath kay seva karavi
कोणती दुकान
Hi Pooja ...maza ghari gacchiwar pimplacha zaad aalay ..te thewawa ka kadhun takawa ....aani pitranchi seva varshabgar kadhi kadhi karta yete? please margadarshan kar
पिंपळाचे झाड गच्चीवर आला आहे तर काहीच वाईट नाही तुम्ही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला ते झाड काढून तुमच्या घराजवळ कुठे लावता आलं तरीही करू शकता पितरांची सेवा ला कुठलाही मुहूर्त नाही ती रोज करायची असते
जशी देवांची उपासना रोज करतो त्याच पद्धतीने पितरांची सुद्धा सेवा करायची असते ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमाल गटाच्या माळीला कीड लागले आहे काय केले पाहिजे सांगा ताई प्लीज
यासंदर्भात माहिती येईल
Shree Swami Samarth
Tai maz kitchan mdech eka bajula devghar ahe... Aatta bandle ahe...
हरकत नाही आजकाल जागेच्या अभावामुळे बऱ्याच ठिकाणी किचनमध्ये देवघर असते
❤🎉 shree Swami Samarth ❤🎉
Tai mazykde mhadevchya 2 Pindi ahet ak lgnat dileli n ak mahrchya mahdev mandirat klsharohn chya veles dengi dilyanntr lekmatela dileli tr mimkonti Pindi theu n 2pindi khup sundr ahet pn 2 nsu nye mhnttat plz sangshil ka mla
खरं तर देवघरात दोन मूर्ती ठेवलेली चालते
Taii mazya swami cha photo la back side la burshi lgt ahe tr mg photo la vishrjan karayche ka rahu dyche photo
फोटोचा विसर्जन करा
Taai amawasya aani pwournimala ghari waad hotaat tyasathi Kay Karawe
घरात नजर दोष असले की अशा गोष्टी घडतात त्यासाठी आपल्या चॅनलवर नेहमी अमावस्याला जे काही उपाय आणि सेवा सांगितली जातात त्या आवर्जून करावे
Shree svami samarth
Shree sawmi samart 🙏🙏
Tai, juni murti kshi visrjit kravi.? N dev gharatil dev kmi krayche aahet. Kay krave samjt nahiye. Sasu sasare nahiyet. Sangayla koni nahiye. Plz sangave 🙏
ते आपल्या चैनल वर यासंदर्भात माहिती आहे
श्री स्वामी समर्थ
Tai mla yeka person ni lahan baby chi kapade dile ahet...tya tale mi khi kapade deun takle pn bakiche kapde konala densarkhe nhi tr tycha kay kru
ताई जो गरजू व्यक्ती आहे त्याला ते कपडे द्या बरेच असे लोक आहेत ज्यांना अंगात घालायला कपडे नाही असे कोणीतरी त्यांना द्या
ताई. आमचा kuldevicha फोटो cha आत मध्ये छोटी छोटी पकुळ्या गेल्यात आणि मेल्यात mg to pn photo फेकून देऊ का. आणि kuldevacha फोटो la patimage भूर्शी lagli ahe to pn visarjan kru ka
ते फोटो फेकू नका देऊ टाकून द्या असं म्हणा फेकून देणं हा थोडासा वाईट शब्द होतो तो फोटो तुम्ही विधिवत विसर्जन करा त्याच्यानंतर तुम्ही दुसरा फोटो घेऊ शकता
अनिता इकुळ देवीच्या फोटोच्या पाठीमागे बुरशी असतानाही फोटो घरात ठेवणे चुकीचे आहे याने खूप दोष लागता या बारीक-सारीक गोष्टी आपण बघत नाही आणि म्हणतो मग सेवेचा फळ मिळत नाही
लवकरात लवकर हे बदल करा
श्री स्वामी समर्थ ताई माझ्याकडे स्वामींचा जो फोटो आहे त्याच्या मागे बुरशी सारखे पांढरे झाले आहे तर मग तो फोटो विसर्जित करू का
Tai amcya gharat amausha ani pornimela nehmi bhandan ka hot
Tai दुसऱ्यानी वापरलेलं गॅस आपण वापरायला चालेल का plaze सांगा
चालेल ना
Tai juna zhadu kuthe takava
ताई मी माझी जुनी शिराई आहे ती मी वापरते देवाकड जी खोली झाडण्यासाठी नंतर वापरून वापरून ती खराब होते
श्री स्वामी समर्थ
ताई धनलक्ष्मी कुंचन बद्दल माहिती सांगा ना
हो ताई लवकरच
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगताना मला आहे ना गाडी घ्यायची आहे कधी घ्याव ते सांगा श्री स्वामी समर्थ ताई
ताई गाडी ही शुभ मुहूर्तावर घ्या धनतेरस पाडवा लक्ष्मीपूजन अशा वेळी सुद्धा गाडी घेऊ शकता
ताई आज दुपारी मी झोपली होती मला स्वप्न पडलं की मी आणि माझे मिस्टर बाहेर जातोय पण रस्त्यात भुरा नगर येते आई तुळजभवानीच्मंदिर आहे ती माझी कुलस्वामिनी आहे आम्हीं मंदिरात गेलो ताई माझा अटवा महिना चालू आहे मी अशी मानले की आई मला मुलगा झाला की तुळजापूर ला येवून तुझी ओटी भरणार आहे आणि मला जाग आली ताई माझी जावू नऊ रात्रीत डिलिव्हरी होणार होती म्हणून मी सिद्ध कुजिका स्रोत आणि कुमकुम अर्चन या सेवा केल्या माझी खूप मनातून इच्छा होती की अश्टमी लां आई ची ओटी भरावी आणि कन्या पूजन करावे अस मी खूप घोकल पण होत विटाळ पडलं आणि मला नाही जमलं मला अस का swap पडलं असावं मला काहीच कळत नाही प्लिज ताई मला सांगा की मी काय करू
ताई तुमची नवरात्रीची सेवा राहिली आहे ना म्हणून असं स्वप्न पडलं साक्षात आई भगवती तुम्हाला सांगते आहे की माझी ओटीवर बघा लवकरात लवकर तुळजापूर ला जाणं झालं तर
ताई गरुचरित्र पारायण करताना.मी उत्तरेला तोंड करून बसल्यास पोथी आणि पूजेची मांडणी चे तोंड दक्षिणेला होते ते चालेल का
ताई, गळकी नळं सुद्धा बदलायची का?? आणि भंगलेल्या मुर्ती विसर्जित केल्यावर नवीन मुर्ती कधी आणायचे?? स्थापना विधी चा व्हिडिओ टाक.
हो ताई घरात जर गळती नळ असेल तर ती दुरुस्त करून घ्या आणि भंगलेल्या मूर्ती विसर्जन करण्याची सुद्धा एक विधी आहे ती आपल्या चैनल वर दिलेली आहे
Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺
पूजा ताई मी 399 नंबर लाईक केले आहे
Tai lokani dilele devghar vapru shakto ka
असं म्हटलं जातं कोणी दिले देवघर वापरू नये
ताई माझ्या जावेची डिलीवरी दोन दिवस जवळ आली आहे आणि मी अकरा गुरुवार आणि एकशे आठ पारायण करत आहे तर विटाळ संपल्यावर चालू करु का डबल नवीन करु
हो ताई
जुने कपडे जाळून टाकले तर चालते का
जर एखाद्या व्यक्तीला त्या कपड्यांचा फायदा होत असेल तर कपडे स्वच्छ धुऊन व्यवस्थित घडी घालून त्या लोकांना द्यावे
Tai laxmi पूजनाला laxmila 56 naivdya ( भोग ) दाखवला tr चालेल का
हो ताई नक्कीच करू शकता
हाय ताई श्री स्वामी समर्थ ताई मी यूपी ला राहते आणि माझी शेजारी होती त्यांनी मला देवघर दिला आहे तर मी त्याच्यामध्ये पूजा करू शकते का ते आपण वापरू शकतो का प्लीज रिप्लाय द्या
ताई कोणाचा देवघर कधी वापरू नका
ग्रंथ कोणाकडे मिळतील, श्रीमद संक्षिप्त भागवत, मला हवं आहे, नवनाथ भक्तीसार नंबर द्या 🙏🏻💐
८२०८७२९२१२
ताई माझी कमाल गट्ट्याची माळ खराब होत चालली आहे
काय करावं
लवकरच यासंदर्भात माहिती येईल
श्री स्वामी समर्थ ताई तु सांगितलेल्या सगळ्या सेवा स्वामी करून घेतात माझी एक समस्या आहे की माझ्या नणंदेभावाचे खुप मोठे ऑपरेशन करायचे आहे सांग त्यानंच्यासाठी काय सेवा करू शकते, प्लीज सांग ना
Kendratil udi dya tyana ani namsmaran kara
Tai mi joined family mde rahte.aamchyakde swamichi murti aahe .mi 11 guruvar krte .tr kdi Puja Mazi jau krte kdi mi.guruvari ti murtivr aabhishek krte.tr mg mi prt krava ka aabhishek murtivr
Nahi tai guruvari fkt kel tri chalel
❤❤Shri Swami Samarth❤❤
ताई माझ्या मिस्टरांना हार्टचा त्रास आहे. ते आता सध्या हँस्पीटल आहे .मला कृपया काही सेवा सागा🙏🙏🙏🙏
ताई बाळकृष्णाच्या अभिषेक मध्ये तू राम रक्षा वाचायला सांगितली आहेस त्यामध्ये एक ते नऊ ओवीचा फक्त अभिषेक घातला तर चालेल का का पूर्ण रामरक्षा वाचत अभिषेक घालायचा
हो नऊ ओव्यांवर अभिषेक असतो नंतर फलश्रुती आहे
Tai lakhmi pujan kadhi ch kel nahi...... Pan mala hya varshi karaych ahe...... Plz sang na kas karaych
हो ताई नक्कीच आपण यावर्षी खूप छान पद्धतीने लक्ष्मीपूजन करणार आहोत काळजी करू नका सगळी माहिती सांगण्यात येईल
ताई देवाची जूने वस्त्र कुठे टाकावे
ताई माझी देवाची जुनी वस्त्र मी निर्माल्य टाकते
श्री स्वामी समर्थ
पुजा ताई मी काल घोरकष्टोधारण स्तोत्र 51 वेळा 108 दिवस संकल्प केला आहे .ताई काल केलेल्या टाईम ला आज करायचे का ताई वेळ मिळेल त्या टाईमला केल तर चालेल ना
शक्यतो एक टाईम असावा पण जर नसेल जमलं तर तुमच्या सोयीनुसार वाचू शकता