एक नंबर शाहीर खरेच तुमची आज समाजाला नितांत गरज आहे असा शाहीर पून्हा होणे नाही काय चाल आहे ओवीची जबरदस्त कृपया व्हिडिओ असतील तर अपलोड करा आणि तुमची शिंगरोबा धनगरांची खंडाळा घाटातील ओवी आज ही मनापासून ऐकावी वाटते.🙏🙏🙏
सुरेश कचरे साहेब आपले मनापासून आभार🙏 मी लहान असताना आमच्या घरातील ऑडिओ टेप वर या शहिरांचे कॅसेट पुन्हा पुन्हा ऐकत होतो. त्या दिवसांची आपण पुन्हा आठवण करून दिली आहे. आपण असे अनेक जुने वोविकारचे लोप पावत चाललेलं आवाज आपण पुन्हा जगासमोर आणलेत याबद्दल आपला अभिमान वाटतो. आपल्या चॅनेल ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐
बबन थोरात यांच्या ओव्या आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहे. कै बबन थोरात यांना विनम्र अभिवादन.🌸🌸
असा शाहीर होणे नाही .
काय आवाज आणि काय यमक जुळवल आहे .
एकदम जबरदस्त थोरात शाहीर.
एक नंबर शाहीर खरेच तुमची आज समाजाला नितांत गरज आहे असा शाहीर पून्हा होणे नाही काय चाल आहे ओवीची जबरदस्त कृपया व्हिडिओ असतील तर अपलोड करा आणि तुमची शिंगरोबा धनगरांची खंडाळा घाटातील ओवी आज ही मनापासून ऐकावी वाटते.🙏🙏🙏
एक नंबर शाहीर. असा शाहिर होणे नाही.
सुरेश कचरे साहेब आपले मनापासून आभार🙏
मी लहान असताना आमच्या घरातील ऑडिओ टेप वर या शहिरांचे कॅसेट पुन्हा पुन्हा ऐकत होतो. त्या दिवसांची आपण पुन्हा आठवण करून दिली आहे.
आपण असे अनेक जुने वोविकारचे लोप पावत चाललेलं आवाज आपण पुन्हा जगासमोर आणलेत
याबद्दल आपला अभिमान वाटतो.
आपल्या चॅनेल ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐
Please
धन्यवाद
ओवीचा सुपर स्टार म्हणजे बबन थोरात
नाद खुळा लयभारी
अप्रतिम शाहीर..👌
Pravin bhanudas Dudhal Khave Tal mangalvedha tarfe Hardik swagat 👌👌🙏🙏🙏🙏
असी ओवी कधी ऐकायला मिळाली नाही तर ओवी आयुष्य गेले तर ऐकायला मिळणार नाही आता ओवी गातात पण जमत नाही
आण्णा तुमची ओवी करून मन भरून गेल
आताचा आवाज कानाला आठवण आली मनाला
Number1👌👌👌
यांच्या अजुन ओव्या असतील तर plz upload करा .
नाद खुळा 1नंबर
Aamcha gav aahe tasgav ❤❤thankas 🙏🙏
ह्या शाहीरां चा भागात नाद करत नव्हते पन् आता नहित 😭😭😭
बऱ्याच दिवसापासून तुमची ओवी ऐकावे अशी वाटत होती पण मला मिळत नव्हती आत्ता मिळाली ऐकून समाधान झालो आशिया शाहीर पुन्हा होणे नाही
Jaymlhar
Mast ovi
Shahir shidgonda Dudhal Khave tal mangalvedha Dist Solapur Tarfe Hardik Hardik swagat 🌹🌹👌👌
कारंड्या लाडीच चांगभलं
संत बाळुमामा ओविकार मंडळ (अहिल्यागुप)सरुड ता: शाहुवाडी जिल्हा: कोल्हापूर आपले आभारी आहोत बरेच वर्षेची इच्छा पूर्ण केल्याबद्दल
1 नंबर शाहिर जय मल्हार जय अहिल्या
किती आले किती खेले नाद
ऐंशीच्या दशकामध्ये या ओव्या आकाशवाणी सांगली केंद्र वरून आठवड्यातून एकदा कानावर पडत होत्या
मस्त शाहिर💐💐💐💐💐💐💐🙏🙏
Me mazya lahanpani aikat hoto ovya
Amachya radio var
Khup shanti vatati manala
Khsrach
Old is gold
थोरात शाहीर खूप छान आवाज तसेच शब्द रचना आपल्या गुरुचे देखील अभिनंदन आज आपल्या सारख्या कलावंतांची समाजाला गरज आहे
खूप छान शाहीर
Nice voice and oovi...!
Nice
Great
जोरात
Ekach nomber suresh sir part 1 patva please
Great memory
राजमाता प्रतिष्ठान नराळे यांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा
👌👌🙏🙏
Rawan khotachi ovi milwa
Yogesh Metakari Nandeswar th mangalweda dist solapur ovi Chan saheb Abinanandan hi
Jay malhar
नाद करायचा नाही सांगली जिल्ह्याचा
नाद खुळा छंद कुणाला असेल का
एक नंबर धनगरी गाण
असा शाहीर होणे नाही
👍👍
आणि हिदुराव थोरात तुम्ही नाव नाही घेतलं
असा शाहीर परत होणे नाही
वासूदेव शिंदे
Nad khula
Biradev janmachi Va mayyaka yatrchi thorat shahiranchi ovi aikava
Baban aanaaa great
🙏great👍
धनगरआैया
1
fakt dhangar
आणाची ओवि खासच
जुण्या ओविकार नाहीत गाण महणजे गाणचं
Asha Shahar Pune hone nahi
पयला बाग पाठवा
नाद नाय करायचा तासगावचा शाहीराचा
नाद खुळा शाहीर नवनाथ माने हारोली
१ नंबर ओवी आहे विडीओ असेल तर पाठवा
आशि औवी आईकली नाही आज पर्यत
अशी शाहिरी कोणाला एनार नाही
Hou
Rahul
चांगभल्याचं भूत ओवी असेल तर please पाठवा
मलाह पण ऐकायची आहे
@@bajarangmali5836 th-cam.com/video/lwQSNkfWats/w-d-xo.html Hi ahe ti ovi
वासूदेश शिंदे
वासूदेव शिंदे
Pearat aashi ovii houch shakat nii fudh no111111
असा शाहीर होने नाही
No.1 chhan
Old is gold
Jay malhar