प्रथम नामस्मरण सुरूकेले. प्रवचन प्रवचन सुरू होण्यापुर्वीच सर्व वक्ता,श्रोता,वक्ता याना वंदन केके आणि प्रथम गुरू वंदन करून प्रवचनास सुरूवात केली. नामहातारक मंत्र निराकार.हेचीएक धरा राम दृढ धरा. पुनरूपी संसारा येणे नाही.
दादा, आपण सार काही जाणतात. रामापासुनच आपल्याला भक्ती मिळाली, पण मला असे वाटते की सद्गुरू च आपल्याला नंतर रामा पर्यंत नेतो. सर्व कलिमल हरून आपणासाठी सुलभ करतो. त्यामुळे रामाची सुरुवातच सद्गुरू चरणा पासून आहे. चुकल्यास माफ करा.जय श्रीराम.
नामस्मरणाला योगाची जोड द्यावीअसेवाटते.पण सद्गगुरू कांहिच बोललेनाही.आणि सद् गुरूनि दिलेली कफणी परत दिली अणि सांगितले या नामात सर्व आहे. तुम्ही यज्ञ याग,तप हे उत्तमआहे मग आम्हाला रामाचा का मंत्र देता?तेपण ऊदाः देऊन सांगितले.
श्रीराम जय राम जय जय राम।।🙏🙏आदरणीय श्री.रविदादांना सा.नमस्कार 🙏🙏💐नामावरील निरूपण खूपच छान🙏🙏👌👌💐
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
🙏श्रीराम जयराम जय जय राम 🙏
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
🙏 जय सद्गुरु 🙏
प्रथम नामस्मरण सुरूकेले. प्रवचन प्रवचन सुरू होण्यापुर्वीच सर्व वक्ता,श्रोता,वक्ता याना वंदन केके आणि प्रथम गुरू वंदन करून प्रवचनास सुरूवात केली. नामहातारक मंत्र निराकार.हेचीएक धरा राम दृढ धरा. पुनरूपी संसारा येणे नाही.
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
P. P. Dada it's really ultimate. No words. "Dhanya Aji Din"
खूप सुंदर. दासबोध व रामायण संबंध खुप छान
प्रेरणादायी निरूपण!🌹🙏👌
Shriram
दादा,
आपण सार काही जाणतात. रामापासुनच आपल्याला भक्ती मिळाली, पण मला असे वाटते की सद्गुरू च आपल्याला नंतर रामा पर्यंत नेतो. सर्व कलिमल हरून आपणासाठी सुलभ करतो. त्यामुळे रामाची सुरुवातच सद्गुरू चरणा पासून आहे. चुकल्यास माफ करा.जय श्रीराम.
Jay shree Ram
जय श्री राम दादा,
आपला प्रवास रामा कडून श्री महाराजांकडे चालला आहे. हे नाही समजले. Can you pls explain more?
जय श्रीराम 🙏🙏
औंढा नागनाथ येथील कथा किती तारखेला सुरवात आहे
येण्यासाठी काही नोंदणी करावी लागते का
कृपया मार्गदर्शन करावे
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
घेईघेई माझे वाचे। गोडनामविठ्ठलाचे। ज्याजिभेने नाम घेता त्याजिभेना निंदा करू नका. लोकांचे मन दूखवू नका.।
नामस्मरणाला योगाची जोड द्यावीअसेवाटते.पण सद्गगुरू कांहिच बोललेनाही.आणि सद् गुरूनि दिलेली कफणी परत दिली अणि सांगितले या नामात सर्व आहे. तुम्ही यज्ञ याग,तप हे उत्तमआहे मग आम्हाला रामाचा का मंत्र देता?तेपण ऊदाः देऊन सांगितले.
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🏽🙏🏽
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम