पांडू मित्रा बाकी काही ही असो पण मला तुझा खूप अभिमान वाटला. की तू तुझे आई वडील भाऊ बहिण हे तर पहतोच पण पुज्या वहिनी चे आई वडील असे आहेत तरी तू कुठेच कमी पडत नाही. देव तुला कधीच कमी पडू देणार नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤
पांडु दादा तुमच्या कडुन खुप काही घेण्यासारख एक गोष्ट लक्षात येते की पांडु दादा पुजा वहीणीचे वडील ते सख्खे आसु द्या किंवा सावत्र पणं तोंड भरून जावाई म्हणतात आणि ते सारखे हात जोडून आम्ही गरीब आहे आम्ही गरीब आहे आसं म्हणतं होते तेव्हा खूप वाईट वाटतं होतं पांडु दादा तुम्ही सगळ्यांना पहाता कोणालाच कुठे ही कमी पडतं नाही खूप स्वजवळ मानाचे आहे त पाडु दादा तुम्ही पणं एका गोष्टीची अपेक्षा करते छोटी बहीण म्हणन पुजा वहीणीच्या आई वडीलांना एक छोटंसं पतर्याच शेड करून द्या आणि त्यांना पणं पाहात जा पुजा वहीणीच्या आई साठी त्याचा आशिर्वाद तुम्हाला कुठे कामी पाडलं सांगता नाही यायचं दादा बाकी सर्वांना तुम्ही काही कमी पडुन नाही देत हे तरं आम्ही पाहतोय पणं त्याना पणं पहा तुम्हाला कुठेच काही कमी पडणार नाही दादा
Ajibat nka kru ... Te piun paise udvtil Ani tu de ghr krun Kay fyda....ahe te bar ahet.... Te jr Pinar nstil Ani changl kam krun pn tyani swata sathi patryche shed maru sqte ... Tumhi jri marun dil tri te daru pinyat paise ghlavnar Ani tumchavr avlambun rhahnar.... Te dogh pn nit astil na tr dada ne kdhich bandhun dil ast shed
बारामती पासून साताऱ्याकडे या भागमध्ये असच गोंधळ असतो नगर साईडला जागरण गोंधळ वेगळ्या पद्धतीने आहेत गोड जेवण आणी रात्री वाघे कथा सांगून जागरण गोंधळ करतात
😂😂😂 ओ दादा त्या तुमच्या भावाने तुमच्या सासराची आहे नाही ती सगळीच इज्जत घालवून सोडली कि ओ .....ते कसे असतील तसे असतील कशाला उगच त्यांना घेऊन व्हिडीयो काढायचा ना काय गरज होती दाखवायची दारू पिऊन टुल्ल मला वाटत मुद्दाम दाखवल 😢
😮😮😮 बाई बाई ह्या पूजाताई चे पप्पा तर दिवसा ढवळ्या दारू पिऊन फुल्ल टुल्ल टट्टू राहतात कि कस ग बाई व्हायचं असल्या लोकांच ..........मला असल्या लोकांचा खूप राग तिरस्कार आहे दारूडी लोक

Thanks Dada 🙏

Pandurang sir 10 lakhat ek video 10 lakhat ek number karyakram family tr bolu ch naka khup chan tumchye video aamhla khup khup avdtaat
Pandu tu sham bar nambar son ashes tu mulga , bhau, navra ,bap ,javai ,aani manus kip changla aahes tula kup kup aashirvad tuje sagle chan hoel bala ❤
पिहू देवापाशी स्वतःच्या हाताने गुलाल लावून घेत होते खूप हसले
खूप छान जागरण गोधंळ झाल❤दादा तुमी सुंदरी ताई नाही बोलवलात😢
दादा असा काही गोंधळ नसतो देवाची गाणी म्हणतात डान्स तर वेगळाच पद्धतीने करत मुरळी बरोबर
Asta o tumala mahit nasel asch asat aamcha yekde pan te pan nachtat aani family geun pan nachatat
बारामती पासून साताऱ्याकडे या भागमध्ये असच गोंधळ असतो नगर साईडला जागरण गोंधळ वेगळ्या पद्धतीने आहेत गोड जेवण आणी रात्री वाघे कथा सांगून जागरण गोंधळ करतात
आमच्याकडे पण असा गोंधळ नाही करत
आच्याकडे असले काईछ् नसते आम्ही कधी बघितलेच नाही पण छान झाले सगळे कारेक्रम
खुप छान जागरण गोंधळ असचं असत खूप छान
कार्यक्रम छान झाला 😊
Khup chan zale jagaran 🎉❤
आमच कुलदैवत तुळजाभवानी आई आहे... आमच्या त पण गोंधळ घातला जातो पण लग्न झालेल्या २ते३ दिवसात च घालावा लागतो..😊
😂😂😂 ओ दादा त्या तुमच्या भावाने तुमच्या सासराची आहे नाही ती सगळीच इज्जत घालवून सोडली कि ओ .....ते कसे असतील तसे असतील कशाला उगच त्यांना घेऊन व्हिडीयो काढायचा ना काय गरज होती दाखवायची दारू पिऊन टुल्ल मला वाटत मुद्दाम दाखवल 😢
Khup chhan zala program 🎉🎉🎉
पिहु❤❤❤
Very very nice nice video dada
सर खूप छान झाले❤❤❤❤
Sundari ( sandhya ) la karyakramala bolavle nahi ka
Dance 👌👌
Dada tumcha स्वभाव खूप मायाळू आणि प्रेमळ आहे.पूजा ताई च्या वडिलांन बरोबर बोलतानेच दिसले.सगळ्यांना खूप सांभाळून घेता तुम्ही.
खूप छान झाले जागरण गोंधळ 🎉🎉❤
व्हिडीओ सर्व छान
पांडु दादा मी विडिओची वाटच बघत होती खुप छान आसतात विडिओ
👍
पाडुबाळा मला खुप हसायला येत तुझ्या अंकटिगला
Khup Chan kare kram jala dada khup Chan tumi Dan's kelat khup Bhari vaga muhulhi bhetle tumala Chan par padla kare karm kutle aahet godlhi dada konth gavche aahet aami pan sagu aami Latur che aahot
अरे तु मागे लपुन बसला होता मला खूप हसू आले पांडू एक नंबर
❤❤❤❤
Dada purn video rathich taka godlach purn video
Thode he bore zale nasel Ratr kadhi sample samjle nasel
Likes khup kara re
खुप छान
❤❤🎉🎉
👌👌
❤❤❤👌
दादा खूप छान जागरण गोंधळ झाला मस्त
दादा कार्यक्रम झान झाले
😮😮😮 बाई बाई ह्या पूजाताई चे पप्पा तर दिवसा ढवळ्या दारू पिऊन फुल्ल टुल्ल टट्टू राहतात कि कस ग बाई व्हायचं असल्या लोकांच ..........मला असल्या लोकांचा खूप राग तिरस्कार आहे दारूडी लोक
देवाचा देखावा करू नाही 😢
He thod thod getlat sut purn video taka rathich godlhch taka
प्रियांका आणि कोमलच्या अंगात वार खेळायला पाहिजे प्रियंकाच्या अंगात येत आणि कोमलची माळ परडी आहे
Sarv video bhagayla majja ali....khupach chaan gondhad jhala.....ani ajun ek lavkarach tumche dream purn hovo....means swatache ghar....
शांत केले सगळे
Dada khup chan jhale aahe sagle mee pn fast taim pahile aahe sagle
Hi pandubhau changl zal jagran gondhal ❤😊
Hi dada first comment❤
रियाला घेऊन यायचं होत तू पांडू रिया खूप छान Artist आहे
पूजा वाहिनी च्या वडिलांनी दारू पिली आहे का
♥️♥️♥️♥️♥️👌👌👌
0:23
❤❤