VOTER TURNOUT ISSUE: तब्बल 1 कोटी मतदार अंतिम आकडेवारीत वाढले , काय आहे नेमका घोळ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2024
  • आम्ही आकडे देऊ शकत नाही, कारण त्यामुळे लोकांमधला संभ्रम वाढेल. हे कारण आहे निवडणूक आयोगाचं. एडीआर या संस्थेनं मतदानाची आकडेवारी आयोगानं तातडीनं जाहीर करावी, फॉर्म 17-सी वेबसाईटवर अपलोड करावा ही मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर 24 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पाहुयात मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारीचा हा वाद नेमका काय आहे?
    Join this channel to get access to perks: / @prashantkadamofficial
    #voterturnout #vote #electioncommission #supremecourt #votingpercentage #voting #loksabhaelection2024 #prashantkadam #eci #votingresults #nivadnuk #supremecourtofindia

ความคิดเห็น • 947

  • @PrashantKadamofficial
    @PrashantKadamofficial  24 วันที่ผ่านมา +16

    *Join this channel to get access to perks*:
    th-cam.com/channels/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin

    • @The_Bharati
      @The_Bharati 24 วันที่ผ่านมา

      INDI चे पट्टा वाले सगळे कुत्रे दोन दिवसापासून जाम भुंकत आहेत.. आता EVM ला shivya देउ शकत नाही तर EC नेच घोळ केला ..नवे नाटक.. अगदी प्रामाणिकपणे काम करतात मलकासाठी😂
      मोदी 325+ होणारच .. रडू नका 😂😂

  • @swamismarth433
    @swamismarth433 24 วันที่ผ่านมา +393

    निवडणूक आयोग आधीच भाजपाचा निवडणूक निष्पक्ष होणार नाही गुंडशाही सुरू आहे

    • @mangeshnagle3335
      @mangeshnagle3335 24 วันที่ผ่านมา +17

      सगळे संशयास्पद आहे

    • @namdeoghodke656
      @namdeoghodke656 24 วันที่ผ่านมา +14

      निवडणूक आयोगाला माहिती आहे ही शेवटची निवडणूक आहे .त्यामुळे ते मोदी सांगतील तेच करतील

    • @SS-pf2ev
      @SS-pf2ev 24 วันที่ผ่านมา

      केचुआ बरखास्त करा.

    • @prs1948
      @prs1948 24 วันที่ผ่านมา

      Etake years bhadave congress valyani muslmam lokancha kachara bharun already kharab keli ahet elections

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 24 วันที่ผ่านมา +7

      ​अनाजी पंत कांहीही बरळतात

  • @skservices1502
    @skservices1502 24 วันที่ผ่านมา +325

    सुप्रीम कोर्टाने 2024 ची निवडणूक अवैध ठरवून पुन्हा निवडणूक घवी

    • @pkmum
      @pkmum 24 วันที่ผ่านมา +4

      shakya nahi vatat.

    • @prs1948
      @prs1948 24 วันที่ผ่านมา

      Chal fut pakistanat

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 24 วันที่ผ่านมา +1

      Chulit Geli ti Nivdnuk Aplya Barnit Tari Tel Rahin ka........Hajaro core Expennse Hoto Bhau......

    • @kishornawale5984
      @kishornawale5984 24 วันที่ผ่านมา +1

      परत तेच होणारं नाही ह्यांची गॅरंटी काय

    • @prashantentertainmenthub4529
      @prashantentertainmenthub4529 24 วันที่ผ่านมา +1

      Win opposite party congress

  • @samruddhizimbre895
    @samruddhizimbre895 24 วันที่ผ่านมา +316

    सुप्रीम कोर्टाने यांना मजबूत हातोडा हानला पाहिजे

    • @ravindrasaraf9613
      @ravindrasaraf9613 24 วันที่ผ่านมา

      हातोडा मारला की कायद्याच्या तरतुदी बदल 😂😂😂

  • @makranddamle3097
    @makranddamle3097 24 วันที่ผ่านมา +137

    निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही

  • @vilasjogale9966
    @vilasjogale9966 24 วันที่ผ่านมา +230

    म्हणजे मोदीला निवडून देणे हे जनतेच्या हातात नसून निवडणूक आयोगच्या हातात आहे, जय हो आदिल शाही, मोदी शाही, अमित शाही😂

    • @priyajoshi5494
      @priyajoshi5494 23 วันที่ผ่านมา

      🐃संविधान पर वार 🔪🔪🔪
      अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉
      हर हर मोदी 🎅🎅🎉🎉🎉

    • @vilasjogale9966
      @vilasjogale9966 23 วันที่ผ่านมา

      @@priyajoshi5494 गरीबांच्या हिताच काम केल तर मि ही स्वगात करेल,

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 24 วันที่ผ่านมา +54

    श्रीलन्केत जनतेने अध्यक्षाच्या घरात घुसून वाट लावली हे विसरु नये

  • @tahiRRjamadar
    @tahiRRjamadar 24 วันที่ผ่านมา +143

    आता जनतेने लवकरात लवकर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा..नाही तर हुकूमशाही ची तयारी ठेवा..

    • @pkmum
      @pkmum 24 วันที่ผ่านมา +6

      100% Correct

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h 24 วันที่ผ่านมา +2

      Kharay...shri lanket zall tass vhayachi vell ayog jantevar anat ahe

  • @utu986
    @utu986 24 วันที่ผ่านมา +167

    Election निवडणूक आयुक्तांनाच jail मध्ये टाकलं पाहिजे

    • @pkmum
      @pkmum 24 วันที่ผ่านมา +5

      Modi che manse ahet. kahi hoil as vatat nahi

    • @prs1948
      @prs1948 24 วันที่ผ่านมา

      Ho ka mag pehale tuza pappu pawar la takav lagel Ani mamata la pan

    • @pareshkaran9871
      @pareshkaran9871 24 วันที่ผ่านมา

      Barobar ahe

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 24 วันที่ผ่านมา +39

    भारतात लोकशाही संपुष्टात आली आहे आणि हूकूमशाहीकडे देश चालला आहे..... सावधान.

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 24 วันที่ผ่านมา +14

    हुकुमशाही सरकार आणि त्यांचा गुलाम निवडणूक आयोग यांना सोलून काढल पाहिजे.

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 24 วันที่ผ่านมา +134

    मतदानासारख्या पवित्र अधिकारात कोणतीही शंका नको. म्हणून निवडणूक आयोग हा विश्वास पात्र असावा.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 24 วันที่ผ่านมา +63

    रशिया चीन कोरिया या देशाप्रमाणे हुकूमशाही कडे वाटचाल

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 24 วันที่ผ่านมา +126

    सुप्रीम कोर्टाच्या निगराणी खाली परत निवडणूक घ्या आकडे निश्चित बदलतील

    • @pkmum
      @pkmum 24 วันที่ผ่านมา +2

      Supreme court kay kay karnar? election comission madhe majboot lok nahit ata Ashok lavasa sarkhe

    • @satwashiladairygoatfarm4933
      @satwashiladairygoatfarm4933 24 วันที่ผ่านมา +3

      लोकशाही धोक्यात येत असेल तर निवडणूक आयोगाचे काम सुप्रीम कोर्टाला करावा लागेल

    • @kanadegopal
      @kanadegopal 24 วันที่ผ่านมา +8

      मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 24 วันที่ผ่านมา +156

    निवडणूक आयोगा आहे का मोदी आयोग आहे.. 😂😂😂

  • @Sunilkoli23456
    @Sunilkoli23456 24 วันที่ผ่านมา +97

    लोकांच्या मनात 2024 रोजी मोदी सरकार नाही पाहिजे तरीसुद्धा जर आले तर समजायचे हे निवडणूक आयोग हे भाजप सरकारचे घरगडी आहे

    • @prs1948
      @prs1948 24 วันที่ผ่านมา

      Modi fakta congress chya chamachana nako ahe te 30%ahet jyachyat tuzasarakhe Murtha ahet

    • @yashwantsalunke608
      @yashwantsalunke608 23 วันที่ผ่านมา

      सम्पूर्ण देशात भारतीय जनता पार्टी च्या विरुद्ध वातावरण आहे.असे असताना भारतीय जनता पक्ष निवडून आला तर हा भारतीय जनता पक्षाचा विजय नसेल.हा निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा विजय असेल. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत करीत आहे.

    • @prs1948
      @prs1948 23 วันที่ผ่านมา

      @@yashwantsalunke608 sumpurn deshat nahi fakta khangress voters Muslims nili makad ani swarthi lokanmadhe ahe jyana congress alyavar paise milnaret tyanachamadhech samajal murkha

  • @pradipkolesir1212
    @pradipkolesir1212 22 วันที่ผ่านมา +4

    प्रशांत सर तुमच्या सारखे लोकच देशाला योग्य दिशा देऊं शकता.. निर्भय रहा

  • @akshaymane9807
    @akshaymane9807 23 วันที่ผ่านมา +3

    मराठी निर्भीड पत्रकारितेसाठी खूप खूप आभार !!

  • @ParmeshwarsKhandare
    @ParmeshwarsKhandare 24 วันที่ผ่านมา +145

    भ्रष्ट जनता पार्टी च्या आदेशावरून प्रत्येक मतदार संघात 50000 ते 80000 मतदान घरगडी असणाऱ्या आयोगाला आहेत.😡

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 24 วันที่ผ่านมา +47

    आयुक्त किती लाचार आहे ह्यावरून समजत...

  • @swapnalimandre8448
    @swapnalimandre8448 24 วันที่ผ่านมา +34

    निवडणूक आयोगाने ह्या वेळी पत्रकार परिषद ही नाही घेतली प्रत्येक टप्प्यानंतर

  • @anilkhandekar1749
    @anilkhandekar1749 24 วันที่ผ่านมา +39

    आरोप प्रत्यारोप करण्या ऐवजी निवडणूक आयोगाने पूर्ण पणे पारदर्शकता दिसेल अशा पद्धतीने वर्तणूक ठेवली पाहिजे.

    • @kanadegopal
      @kanadegopal 24 วันที่ผ่านมา +2

      मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 24 วันที่ผ่านมา +13

    आता फक्त सुप्रीम कोर्टाकडून जनतेला आशा आहे बाकी कुठल्याही संस्थेवर विश्वास उरला नाही

  • @ravindramestri7284
    @ravindramestri7284 24 วันที่ผ่านมา +25

    निवडणूक परत घेण्यात आली पाहिजे

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 24 วันที่ผ่านมา +57

    पोस्टल मतदान पद्धत बंद करायला पाहिजे

  • @user-yp7gb9sg6x
    @user-yp7gb9sg6x 24 วันที่ผ่านมา +52

    ज्या कामासाठी evm आणले त्याच्या उलट होत असेल तर फेकून द्या.. वेळकाढू वेळ घालू पना,, मोजणी साठी जास्त वेळ.. मराठी क्षेत्रात evm 2-2 तास बंद ठेवणे.. काय फायदा evm चा.. मतमोजणी आकडा adjust करून 4 दिवसांनी वाढवून देणं.. evm में जान है शेठ की..

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 24 วันที่ผ่านมา +59

    सगळा भोंगळा कारभार.😢😢.लोकशाही ला तिरडी वर ठेवला आहे..नायच बाकी आहे फक्त 😑😑

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 24 วันที่ผ่านมา +21

    आपण अतिशय योग्य विषय निवडत असता अणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे विषय सगळ्यात पहिल्यांदा अणि तत्काल तुमच्याच चैनल वर येतात.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 24 วันที่ผ่านมา +17

    सुप्रीम कोर्ट हेच सांगणार ही स्वायत्त संस्था आहे त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही

  • @kirankeni4246
    @kirankeni4246 24 วันที่ผ่านมา +22

    गोल गोल माल है 😢 सब...1 man..ओन्ली टि
    एन शेषन ❤

  • @patil_rahul909
    @patil_rahul909 24 วันที่ผ่านมา +7

    निवडणूक आयोग नसून मोदी आयोग झाल आहे

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 24 วันที่ผ่านมา +5

    सुप्रीम कोर्टाने निवडणुक आयोगाच्या अध्यक्शाला जेलमध्ये पाठवावे.

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 24 วันที่ผ่านมา +65

    निवडणूक आयोग ला ढूगणावर लाथ मारून हाकला कारण त्यानी चूक केली असेल तर.

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 23 วันที่ผ่านมา +3

    आयोगाची ही लोक सभेची शेवटची निवडणूक असेल 2029 मध्ये निवडणूक होणार नाही.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 24 วันที่ผ่านมา +93

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

  • @sunilpawar6252
    @sunilpawar6252 24 วันที่ผ่านมา +6

    धाडसी बातमीत तुम्हीच धाकवता कदम साहेब त्या बद्दल धन्यवाद तुम्हाला

  • @SapiensHaiHum
    @SapiensHaiHum 22 วันที่ผ่านมา +3

    जनआंदोलन आवश्यक आहे नाहीतर लोकशाही चा खेळ होईल😡

  • @krushnavaidya5176
    @krushnavaidya5176 24 วันที่ผ่านมา +42

    ही सुरुवात आहे हुकूमशाही कडे जाण्याची

  • @CRcg7xl
    @CRcg7xl 24 วันที่ผ่านมา +39

    भ्रष्ट निवडणूक आयोग..

  • @nisargacreations
    @nisargacreations 23 วันที่ผ่านมา +3

    सर्वपक्षीय विरोधकांनी रस्त्यावर उतरून इलेक्शन आयोगाला घेराव घालावा

  • @chanchanrangari2516
    @chanchanrangari2516 24 วันที่ผ่านมา +9

    निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही हे वास्तव आहे,,ह्याची सर्वोच्च न्यायालयाने दाखल घेऊन कडकं कार्यवाही करणे अपेक्षित आहे

  • @yogeshzankar8799
    @yogeshzankar8799 24 วันที่ผ่านมา +21

    GULAM AAYOG 🙏🙏🙏

  • @dsjrao
    @dsjrao 24 วันที่ผ่านมา +12

    भारतातील निवडणुका या खरोखरच निष्पक्षपाती पणे होत आहेत हे समजणे अवघड आहे. जे मालकाला हवे आहे तेच घडणार आहे.

  • @bhai1122
    @bhai1122 23 วันที่ผ่านมา +2

    विश्वास नाही निवडणूक आयोग वर🙏

  • @mahikantsuryakantwarang7170
    @mahikantsuryakantwarang7170 22 วันที่ผ่านมา +2

    टी शेषन यांच्या सारखे निवडणूक आयुक्त पाहिजेत.

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 24 วันที่ผ่านมา +5

    कोणाला निवडुन आणायचे हे मतदार नाही ठरवु शकत नाही तर निवडणूक आयोग ठरवतोय.
    खुप मोठा कांड चालू आहे
    लोकशाही संपल्यात जमा
    आता जनतेने रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय नाही

  • @jyotibhatkar326
    @jyotibhatkar326 24 วันที่ผ่านมา +32

    Nivadnuk ayog modi la saport karat ahe

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 24 วันที่ผ่านมา +31

    जय महाराष्ट्र साहेब ❤
    प्रत्येक मतदार संघात 28000हजार जास्तीची मतं खाजपा घेत आहे आणि हे इलेक्शन कमिशन जाणुन आहे

  • @rajatfulmali9815
    @rajatfulmali9815 24 วันที่ผ่านมา +24

    निवडणुक आयोग ❌ चुना आयोग ✅ बीजेपी आयोग ✅

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 24 วันที่ผ่านมา +36

    निवडणूक आयोग हे पक्षपातीपणा करते हे या निवडणूकीत दिसुन आले.

  • @yogeshsaraf1212
    @yogeshsaraf1212 24 วันที่ผ่านมา +4

    जाहीर करायला उशीर लावणे,हे संशयास्पदच...😮
    महत्वाची बाजू समोर आणली,त्याबद्दल खूप आभार..😊

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 22 วันที่ผ่านมา +3

    निवडणूक आयुक्त सत्ताधार्यांचे एजंट बनले असतील तर त्यांना राज्यपाल बनन्या ऐवजी तुरुंगात डांबायला हवं

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 24 วันที่ผ่านมา +3

    🚩 भाजपाचा हा निवडणूक आयोग जुमला च दिसतोय.निंदनीय गोष्ट आहे.🚩

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 24 วันที่ผ่านมา +5

    खूपच महत्वाची माहिती .....एक कोटी chya घरात संख्या वाढतेय .म्हणजे कायतरी वेगळं घडतेय असेच वाटते ..माननीय ,सुप्रीम कोर्टाकडून च आपेक्षा🙏Thanks प्रशांत जी🙏

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 24 วันที่ผ่านมา +4

    आयोग बरखास्त करून कोर्टाने निवडणुका घ्यायला हव्या होत्या

  • @nileshturankar9460
    @nileshturankar9460 24 วันที่ผ่านมา +24

    निवडणूक आकडे हे मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच यायला हवे..

    • @kanadegopal
      @kanadegopal 24 วันที่ผ่านมา +2

      मी स्वतः निवडणूक केंदाध्यक्ष म्हणून काम केले आहे या लोकसभेसाठी...प्रत्येक बूथ वरच evm जमा करताना मतदानाची आकडेवारी आयोगाने ऑनलाईन data entry करून घेतली आहे...आयोगाला फक्त एका क्लिक वर सगळी आकडेवारी मिळू शकते...तरी 4,5 दिवस लागू शकतात हे खूप संशयास्पद आहे.

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 24 วันที่ผ่านมา

      ​@@kanadegopal धन्यवाद . चांगली माहिती देण्यात आली

  • @somethingnew7258
    @somethingnew7258 24 วันที่ผ่านมา +2

    या आधी असं झालेलं ऐकीवात नाही... त्यामुळं *भावपुर्ण श्रद्धांजली लोकशाही*

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 24 วันที่ผ่านมา +4

    निवडणुकीवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. लोकशाही धोक्यात आहे.हुकूमशाही उदयाला येत आहे.हे 101%खरं आहे

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 24 วันที่ผ่านมา +12

    महाराष्ट्रातील मतदाराची 16 लाखानी वाढलेले आहेत. म्हणून जेच प्रत्येक जिल्ह्यात 50 हजारानि गूपचूप वाढवा म्हणूनजे हे 30 ऊमेदवार विजयी होणार कोणत्या तरी अदृश्य पक्ष असेल

  • @ucp8975
    @ucp8975 24 วันที่ผ่านมา +10

    निवडणूक आयोग आपण लहानपणी खेळत होतो तो लपाछपीचा खेळ खेळतो आहे.

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 24 วันที่ผ่านมา +3

    जनतेला रस्त्यावर येऊन, क्रांती करावी लागेल

  • @yashvantgawande4062
    @yashvantgawande4062 24 วันที่ผ่านมา +3

    भ्रस्ट निवडणूक आयोगाची CJI यांनी चौकशी करावी,सत्य समोर येईल💐💐💐

  • @sharadganvir2437
    @sharadganvir2437 24 วันที่ผ่านมา +7

    Electoral bond चे सत्य सुध्दा येनकेन प्रकारे एका बँकेने लपविण्याचा प्रयत्न केला आणि अपयशी झाला

  • @ravishekharmore6594
    @ravishekharmore6594 24 วันที่ผ่านมา +5

    70% लोकांचा विश्वास नाही आयोगावर ,हे सु. कोर्टा ने लक्षात घ्यावे. 10% वाढले चंद्रपूर ला.हे कस शक्य आहे

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 24 วันที่ผ่านมา +11

    सब गोलमाल है भाई गोलमाल है

  • @ashwajitchakre8322
    @ashwajitchakre8322 24 วันที่ผ่านมา +8

    निवडनुक आयोग नाही हा bjp आयोग आहे
    हे bjp ला जिंवण्या साठी सेटिंग करत आहेत

  • @mohandatir8506
    @mohandatir8506 24 วันที่ผ่านมา +7

    याचा अर्थ स्ट्राँग रूममध्ये हेराफेरी होणार

  • @satyajeetpatil4229
    @satyajeetpatil4229 24 วันที่ผ่านมา +1

    हे अस असेल तर आपण सगळे गुलाम झालो आहोत आणि येणारा वेळ आपल्या लोकांसाठी काळ म्हणून येणार आहे.

  • @majidpanhalekar1925
    @majidpanhalekar1925 24 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोगाची भुमिका संशयास्पद असून एवढी ढीसाळ यंत्रणा जाणून बुजून नेमण्यात आली आहे.प्रशांतजी आपण अशाच अपडेट द्याव्यात.धन्यवाद🎉

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 24 วันที่ผ่านมา +3

    निवडणूक आयोग पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर खाली राबवण्याचा कायदा केला पाहिजे, तरच न्यायाची आणि लोकशाहीची चालू असलेली थट्टा थांबेल

  • @saddamhusenpathan672
    @saddamhusenpathan672 24 วันที่ผ่านมา +3

    2014 पूर्वी मतदार फक्त मतदान करून निकाल पाहायचे. आता निवडणूक आयोगाचे खेळ पाहतोय मतदार😢 मतदार राजा जागा हो सतर्कतेचा धागा हो

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 24 วันที่ผ่านมา +18

    तरी पण भाजपचे सरकार पडणार

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 24 วันที่ผ่านมา +3

    सत्य कुठे शिल्लक आहे फक्त आणी फक्त शब्दांचा खेळ आहे

  • @Excel-Tips
    @Excel-Tips 24 วันที่ผ่านมา +15

    Prashant Saheb, tumhi chaan kaam kartait.

  • @gautamkabra8665
    @gautamkabra8665 24 วันที่ผ่านมา +6

    निवडणुकीच्या काही अठवड्या पूर्वीच मुख्य निवडणूक अधिकारी अरुण गोयल ह्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला (की घेतला) होता. कारण अजूनही पूर्णपणे लोकांसमोर आलेले नाही.

  • @Kkulaye1
    @Kkulaye1 24 วันที่ผ่านมา +35

    भाजपला जिंकवायच आहे तर हे सर्व होणारच

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 24 วันที่ผ่านมา +6

    ११ दिवसात व्हि व्हि पाँटमधील स्लिपा सुध्दा मोजुन झाल्या असत्या...परंतु निवडणुक आयोग व्हिव्ही पाँटमधील स्लिपा मोजण्यास वेळखाऊपणा आहे असे एकी कडे न्यायालयात सांगते. हे बरोबर नाही.

  • @MrNams
    @MrNams 24 วันที่ผ่านมา +6

    लोकहो अण्णा पण जागे झालेत बर का ? म्हणजेच सत्ता परिवर्तन होत आहे

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 24 วันที่ผ่านมา +4

    लोकशाहीची थट्टा चालू आहे, कोर्टाने सुद्धा न्याय द्यावा नाय दिल्यासारखं दाखाऊ नये..
    मुंबई मधे जे काही घोळ झाले , नाव गायब झाली का कारवाई होत नाही या लोकशाहीच्या थट्टा करणाऱ्या लोकांवर..

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 24 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद प्रशांत सर, खूपच छान माहिती मिळाली. असा गोंधळ आतापर्यंत कधीच झाला नाही.

  • @hemanttare7774
    @hemanttare7774 24 วันที่ผ่านมา +2

    अस असेल तर महाविकास आगाडीचा एक ही खासदार निवडून येणार नाही.

  • @vinayakpatil5108
    @vinayakpatil5108 24 วันที่ผ่านมา +4

    5 वर्ष जनता आपले भविष्य ह्यांच्या हतात देते . देशाचे व जनतेच्या भविष्याचा जर खरच विचार करायचा असेल तर बॅलेट पेपर वरच निवड योग्य आहे . जनतेच्या मनात EVM बद्दल रोष होता तो आनखीन वाढणार .

  • @r.chandra3771
    @r.chandra3771 24 วันที่ผ่านมา +6

    नक्की गडबड आहे. आम्हीं सर्व निवडणूक कर्मचारी योग्य वेळी सर्व माहिती देत असतो. संध्याकाळी सर्व डेटा इलेक्शन संपल्या संपल्या सर्व माहिती आयोगाला सादर करतो. मग आकडा वाढतो कसा.

    • @ananddeshpande3411
      @ananddeshpande3411 23 วันที่ผ่านมา

      तुम्ही कर्मचारी आहात का ?

  • @sanjay1314
    @sanjay1314 24 วันที่ผ่านมา +2

    सत्ते साठी वाख्वखलेले आहेत हे लोक😢

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 24 วันที่ผ่านมา

    निवडणूक आयोगाची लोक आहेत म्हणून काही लोक घरी येऊन मृत व्यक्तीचा डेटा फिरत होते अश्या मृत व्यक्तींच्या ऐवजी कोणी मतदान करत आहे त्याचीही शहानिशा व्हावी. लोकशाही धोक्यात आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत आहे. प्रशांतजी खूप छान प्रकारे विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद 🇮🇳🚩

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 24 วันที่ผ่านมา +12

    प्रशांत जी आम्हाला देखिल शंका आहे हे सगळ पहिल्यांदा घडत आहे.17 c फॉर्म सर्वात महत्त्वाचे आहे. आयोग हा srvchy न्यायालयाने करवाई केली पाहिजे जनतेने मत आहे.

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat9317 24 วันที่ผ่านมา +6

    पब्लिक डॉक्युमेंट आहे ते प्रसिद्ध करणं सुप्रीम कोर्ट बंधनकारक करून इलेक्ट्रॉनिक बाँड सारखी परिस्थिती होईल असं वाटते.

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 20 วันที่ผ่านมา

    Kadam साहेब तुमच्या सारखा पत्रकारा मूळे महाराष्ट्र ला सत्य बातम्या समजतात❤

  • @DrShekharPawar
    @DrShekharPawar 24 วันที่ผ่านมา +6

    Thank you for sharing unbiased information ❤

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 24 วันที่ผ่านมา +24

    मोदी शहा व भाजपा सगळ्या संस्था मग ते निवडणूक आयोग असो वा ईव्हिम असो यांचा पूरेपूर वापर करून घेणार.......सगळा काळा बाजार करून सत्तेवर येणार...म्हणूनच जनता म्हणत आहे
    संविधान संपविणार...हूकूमशाही आणणार......

  • @bashirshiledar5143
    @bashirshiledar5143 24 วันที่ผ่านมา +1

    Honourable CJI must see into the matter seriously to SAVE democracy 👍🙏

  • @gajananpatil5231
    @gajananpatil5231 24 วันที่ผ่านมา +2

    2024 ची निवडणूक पारदर्शी झाली नहीं हे फर्स्ट टाईम आहे

  • @nandupagar2382
    @nandupagar2382 24 วันที่ผ่านมา +13

    बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे एकच हा पर्याय उरला . विचार करा एवढ मतदान कसे वाढते .

    • @ramprasadnakhate1434
      @ramprasadnakhate1434 24 วันที่ผ่านมา

      बॅलेट पेपर वर निवडणूक होती त्यावेळेस प्रक्रिया ला इतका कालावधी लागत नव्हता

  • @deepakkakade9236
    @deepakkakade9236 24 วันที่ผ่านมา +5

    गोल माल होऊ नये

  • @adeshadesh2296
    @adeshadesh2296 24 วันที่ผ่านมา +1

    निवडणूक निकाल लागेल पण निवडणूक आयोगाची भुमिका ही संशय निर्माण करणारी आहे.... जी देशासाठी घातक आहे

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 22 วันที่ผ่านมา

    निवडणुक आयोगाच्या झालेल्या भाजपीकरणाला सुप्रिम कोर्टाने साथ देवू नये

  • @rameshswami4866
    @rameshswami4866 24 วันที่ผ่านมา +4

    अहो कदम थोडी जरी लाज असेल तर ममता बॅनर्जी यांच्यावरही एखादा व्हिडिओ बनवा

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 24 วันที่ผ่านมา +3

    Form 17 C ची प्रत प्रत्येक मतदान केंद्र निहाय मतदान केंद्राध्यक्ष राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी ना देत च असतात . आता प्रत्येक उमेदवाराने स्वतःहून अशा सगळ्या फॉर्म 17 C ची बेरीज करून एक ढोबळ आकडेवारी जाहीर करणे योग्य होईल त्यात टपाली मतदान फारफार तर 1 %ची वाढ करू शकते .

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di 23 วันที่ผ่านมา

    चुनाव आयोगाला फटके द्यावी लागेल

  • @Sunilkoli23456
    @Sunilkoli23456 24 วันที่ผ่านมา +9

    याचा अर्थ एवढाच आहे की जनतेच्या मनातली निवडणूक आहे परंतु निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टी तर्फे निकाल लावणार