खत व बियाणे टोकण करा एकत्र.Hand push seeder with Fertilizer in India.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • सोयाबीन,तुर,मुग,मका, हरभरा, वटाणा, गहू, या सर्व प्रकारच्या बियाणे व खत एकत्र टोकन करता येते.
    JOIN WHATSAPP 👉🏻chat.whatsapp....

ความคิดเห็น • 106

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 2 หลายเดือนก่อน

    Soyabean la kutli daay wapravi...

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिलीत भाऊ आपण.

  • @krushimahiti
    @krushimahiti 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती मिळाली

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती साहेब

  • @mvbiradar5069
    @mvbiradar5069 ปีที่แล้ว +1

    Adress sanga sir

  • @sandipkamble4399
    @sandipkamble4399 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @sanket-bu2gh
    @sanket-bu2gh 3 หลายเดือนก่อน

    किंमत काय आहे

  • @shankargholve4992
    @shankargholve4992 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे
    टोकण यंत्राची किंमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +2

      मानव चलित टोकण यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन बियांतील अंतर 6 इंच,9 इंच, 12 इंच ठेवता येते.
      बियांची संख्येत 1,2,3,4,5 कमी जास्त प्रमाण करण्याची सोय आहे.

  • @jaganathdamdhar5354
    @jaganathdamdhar5354 ปีที่แล้ว +2

    यांची किंमत किती आहे आणि किती इंच कमीत कमी आणि जास्तीत जास्त

  • @sanjupatil7220
    @sanjupatil7220 2 ปีที่แล้ว +6

    किंमत किती आहे भाऊसाहेब

  • @sudarshanbhawar7794
    @sudarshanbhawar7794 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे आजकाल मजुर मीळत नाही त खुप उपयोगी यंत्र आहे मला पुसद जी.यवतमाळ ला मीळेल का कीमंत काय आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว

      पोच मिळेल...अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @chandrakantpaturkar1347
    @chandrakantpaturkar1347 ปีที่แล้ว +1

    माझ्या कडे टोकण यंत्र सिंगल बॉक्स फक्त (seed box) आहे. तर त्यातुन खत पेरता येते का. कृपया माहिती दया.

  • @pdsable3221
    @pdsable3221 ปีที่แล้ว +3

    छान भाऊ
    किंमत कीती आहे

  • @nilkanthborade1599
    @nilkanthborade1599 2 ปีที่แล้ว +4

    बार्शी मध्ये कुठे मिळेल?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....

  • @vasantholkar9575
    @vasantholkar9575 2 ปีที่แล้ว +4

    किमंत किती आहे

  • @uttamkhude7706
    @uttamkhude7706 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे . काय किंमत पडेल सर ? घरपोच सुविधा आहे का.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      घरपोच सुविधा उपलब्ध आहे...अधिक माहिसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद .....

  • @sopannajan6228
    @sopannajan6228 2 ปีที่แล้ว

    परभणी जिल्हा

  • @dattatrayjagtap8773
    @dattatrayjagtap8773 ปีที่แล้ว +1

    दोन्ही मध्ये आपण बियाणे टोकन करू शकतो का?

  • @nitinwankhedepatil5598
    @nitinwankhedepatil5598 2 ปีที่แล้ว +2

    हिंगोली मध्ये मिळेल का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      होय मिळेल...अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....

    • @gangaramtekale3312
      @gangaramtekale3312 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही घेतले का नितीन भाऊ

  • @hanmantmagar8077
    @hanmantmagar8077 2 ปีที่แล้ว +2

    अहो बाबरभाऊ आपली मोबाईल सेवा नेहमी बंदच आहे.खरेदी कशी करावी?

  • @dnyaneshwarronge7410
    @dnyaneshwarronge7410 2 ปีที่แล้ว +3

    सर लातुरला उपलब्ध आहे का?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +2

      अधिक माहितीसाठी बठाण ता मंगळवेढा जि सोलापूर 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद

  • @shankargholve4992
    @shankargholve4992 2 ปีที่แล้ว +2

    ऑनलाईन बुकींग सोय आहे का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      हो आहे...मानव चलित टोकण यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन बियांतील अंतर 6 इंच,9 इंच, 12 इंच ठेवता येते.
      बियांची संख्येत 1,2,3,4,5 कमी जास्त प्रमाण करण्याची सोय आहे.

  • @jaganathdamdhar5354
    @jaganathdamdhar5354 ปีที่แล้ว +2

    आम्हाला सरकी पण लावायची आमचा ठिबक सव्वा फुटाचा आहे

  • @mraviv6876
    @mraviv6876 2 ปีที่แล้ว +1

    Parsel pathvta ka घरपोच ..?

  • @सुमेध-ष8ज
    @सुमेध-ष8ज 2 ปีที่แล้ว +2

    Dhan lavta yeil ka ??

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      Ho

    • @सुमेध-ष8ज
      @सुमेध-ष8ज 2 ปีที่แล้ว +1

      @@adhuniksheticagodva sir, kiti price ahe ya machine chi? Ani 2 teeth madhl distance kami jaat karta yeil ka?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      अधिक माहितीसाठी बठाण ता मंगळवेढा जि सोलापूर 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद

  • @arunwalke9866
    @arunwalke9866 ปีที่แล้ว +1

    बुलडाणा येथे पोच मिळेल का

  • @ganeshsalunkhe2576
    @ganeshsalunkhe2576 2 ปีที่แล้ว +2

    बी आणि खत पेरणी मशीन आणि फक्त बी पेरणी मशीन किंमत फरक किती आहे

  • @mahadevmali4166
    @mahadevmali4166 2 ปีที่แล้ว +2

    जमीन किती ओल चालेल.

  • @rushisingingofficial7252
    @rushisingingofficial7252 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर कपाशी लागवड चालेल का व किंमत सांगा

  • @annadhobale6708
    @annadhobale6708 2 ปีที่แล้ว +3

    खात आणि बियणो किमत काम आहे दादा

  • @manishsuradkar2832
    @manishsuradkar2832 ปีที่แล้ว +2

    कीमत कितिआहे

  • @TDPowar
    @TDPowar 2 ปีที่แล้ว +1

    Fakt.khat.perani.yantra.ahe.ka

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      फक्त खत पेरणी यंत्र आहे. अधिक माहिसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @virendrasurywanshi4651
    @virendrasurywanshi4651 2 ปีที่แล้ว +1

    एकरी किती खत पडेल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      खताची मात्रा कमी जास्त करण्याची सोय आहे...एकरी 50 किलो ते 500 किलो पर्यंत पडेल....धन्यवाद...

  • @ujwalbankar8284
    @ujwalbankar8284 ปีที่แล้ว +2

    किंमत काय आहे?

  • @bhimbaba9193
    @bhimbaba9193 2 ปีที่แล้ว

    गहू लावता येईल का

  • @shrinivaspanpatte5748
    @shrinivaspanpatte5748 2 ปีที่แล้ว +1

    Kimt kiti aahe

  • @shivajipotre675
    @shivajipotre675 2 ปีที่แล้ว +1

    कापुस बीया एक पडतील कि आनेक पडतील

  • @bhagwatvaidyaxxrz3xl11pxop9
    @bhagwatvaidyaxxrz3xl11pxop9 ปีที่แล้ว +1

    राजमा टोकण करता येते का

  • @santoshnikam8247
    @santoshnikam8247 2 ปีที่แล้ว

    अंतर कमी करता येते का

  • @user-zq8kb7vy4d
    @user-zq8kb7vy4d 2 ปีที่แล้ว +3

    सर्व किंमत सांगा म्हणतात मग सांगितली पाहिजे ना राव .

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      किंमत हि कायम कमी-जास्त होत राहते...आपण किंमत सांगितल्यास डुप्लिकेट विक्री करणारे .... अनेक लोक कमी किंमतीत विक्री करून गैरफायदा घेतात. सुट्टे पार्ट विक्रिनंतर ते पुरवठा करत नाहीत... अनेक विक्रेते कॉल करुन त्रास देतात... बरेचसे प्रॉब्लेम असल्यामुळेच आपणास किंमत सांगता येत नाही....
      अधिक माहितीसाठी पत्ता:-
      बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर
      8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

    • @shivajiakamwad7091
      @shivajiakamwad7091 2 ปีที่แล้ว +2

      @@adhuniksheticagodva किमत सांगा नांदेड

  • @arunherode535
    @arunherode535 2 ปีที่แล้ว +2

    Price kiti

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      अधिक माहितीसाठी बठाण ता मंगळवेढा जि सोलापूर 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 2 ปีที่แล้ว +1

    किमत किती आहे

  • @somnathghule7492
    @somnathghule7492 2 ปีที่แล้ว +1

    किंमत काय आहे कुठं मिळेल

  • @balasahebwabale9833
    @balasahebwabale9833 2 ปีที่แล้ว

    कोठे उपलब्ध होईल

  • @sachinjundare2935
    @sachinjundare2935 2 ปีที่แล้ว +1

    किंमत काय आहे

  • @vilasmore914
    @vilasmore914 2 ปีที่แล้ว

    भात टोकण होईल का तर सागा

  • @Govindraje1414
    @Govindraje1414 2 ปีที่แล้ว +1

    मला यंत्र घेण्यासाठी पूर्व समती भेटली आहे..कुट टेक्स्ट रिपोर्ट च मशीन भेटेल त्याच कॉन्टॅक्ट द्या साहेब .

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      अनुदानास पात्र नाही

  • @ramshinde526
    @ramshinde526 2 ปีที่แล้ว +1

    कोणती कंपनी आहे

  • @prakashpitale9797
    @prakashpitale9797 2 ปีที่แล้ว +1

    कापूस पेरता येतील का

  • @balajigiri760
    @balajigiri760 2 ปีที่แล้ว +1

    किमंत सागां राव

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      पत्ता:- बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर
      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @sureshdhole5409
    @sureshdhole5409 2 ปีที่แล้ว

    किंमत किती
    पत्ता

  • @mangeshsontakke2093
    @mangeshsontakke2093 ปีที่แล้ว +1

    किंमत सांगतच नाही, तुम्ही 😔

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 2 ปีที่แล้ว +1

    What is cost of machine

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 2 ปีที่แล้ว +1

    किंमत सांगा...

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      अधिक माहितीसाठी बठाण ता मंगळवेढा जि सोलापूर 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद

  • @nitinkhelkar9989
    @nitinkhelkar9989 2 ปีที่แล้ว

    वर्धा जिल्ह्यात कूट मिळत
    तुमच्या contact नंबर द्या

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 2 ปีที่แล้ว +2

    Kimat kiti aahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

    • @arunwalke9866
      @arunwalke9866 ปีที่แล้ว

      @@adhuniksheticagodva hi

    • @arunwalke9866
      @arunwalke9866 ปีที่แล้ว

      @@adhuniksheticagodva मला पाहीजे .बुलडाणा येथे पोच .खर्च किती ?

  • @santoshnikam8247
    @santoshnikam8247 2 ปีที่แล้ว

    अंतर कमी करता येते का

  • @shivajihajare9898
    @shivajihajare9898 2 ปีที่แล้ว +2

    किंमत काय ते सिंगा

  • @ashokkharpude9874
    @ashokkharpude9874 2 ปีที่แล้ว +2

    किंमत किती आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      अधिक माहितीसाठी बठाण ता मंगळवेढा जि सोलापूर 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद

    • @balajigiri760
      @balajigiri760 2 ปีที่แล้ว +2

      किमंत सांगा राव

  • @gajanansanap6913
    @gajanansanap6913 2 ปีที่แล้ว +1

    किंमत काय आहे ?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी बठाण ता मंगळवेढा जि सोलापूर 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद...