ते पत्त्याचे गेम ते त्यांची जबाबदारी आहे भाऊ त्यांनी कशाला खेळायला पाहिजे होतं हा खेळ तर कुठेही चालतो आमच्या बाजारामध्ये सुद्धा चालतो अशा गोष्टीपासून दूर राहिलेले बरे बाकी व्हिडिओ छान होता प्रत्येक व्हिडिओ बघत आहे खूप छान भाऊ एकच नंबर धन्यवाद
औरंगाबाद बीबी का मकबरा दौलताबाद किल्ला व प्राणी संग्रहालयाचे व्हिडिओ करा भाऊ तुम्हाला आणखी सपोर्ट मिळेल चांगले व्हिडिओ बनवता तुम्ही धन्यवाद भाऊ तुमचे 🌹🌹
Me sunday market madhun tarr 3000 la led TV 42inchs ghetli ani LG electronics madhi 10000 la exchange keli manje me tyana phasavla🤣
Aree bhaii😂😂
😂😂
😮😮😮
ते पत्त्याचे गेम ते त्यांची जबाबदारी आहे भाऊ त्यांनी कशाला खेळायला पाहिजे होतं हा खेळ तर कुठेही चालतो आमच्या बाजारामध्ये सुद्धा चालतो अशा गोष्टीपासून दूर राहिलेले बरे बाकी व्हिडिओ छान होता प्रत्येक व्हिडिओ बघत आहे खूप छान भाऊ एकच नंबर धन्यवाद
रस्ता सोडून चालल्यावर त्रास होणारच न भावा त्याच्यामुळे बाजाराला बदनाम करू नका
Yes bhau amchya barobar pan zhala
Great
Ok bro 👌👌👌
Very nice
है आम्हाला पन माहीत आहे दुसर काही सांगा
औरंगाबाद बीबी का मकबरा दौलताबाद किल्ला व प्राणी संग्रहालयाचे व्हिडिओ करा भाऊ तुम्हाला आणखी सपोर्ट मिळेल चांगले व्हिडिओ बनवता तुम्ही धन्यवाद भाऊ तुमचे 🌹🌹
Nice👍👏😊
हा जुगार आहे
तुम्ही खरेदी ला गेला ना
मग खरेदी करताना
जुगार च आहे वस्तू नव्हे
छान
शेवटी चोर बाजार तो चोर बाजार च असातो
नो गारंटी
हो बरोबर आहे माझी फसवणूक झाली
Gavchy jatrela mi pan 500 gamvle 😭😭😭
Junya vastumadhe fasavnuk nahi na dada
Mazya sobat pn zal bhau pune la kamala jat astana
Bhau tumacha address Kay aahe mi pn Aurangabad madhe rahto chavni javal
दादा gear ची cycle किती रुपयांना मिळेल
हे कुठे पण होते. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मि अशोक बनकऱ
Dusare kam nahi kare bhava tula
Paithan la pan aahe tasach te video pan kadha
Paithan la kuthe
Ahe na. nath mandir parisar madhe
Tu kashala gele hote c