कॉर्न मटार आलू पराठा : मुले अगदी एका मिनिटात संपवतील आणि त्यांना कळणारही नाही की हा पराठा कशाचा होता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • कॉर्न मटार आलू पराठा : मुले अगदी एका मिनिटात संपवतील आणि त्यांना कळणारही नाही की हा पराठा कशाचा होता.
    साहित्य ; कॉर्न,मटर, उकडलेला बटाटा ,कांदा ,हिरवी मिरची ,अद्रक ,हळद ,धना पावडर, गरम मसाला ,मीठ, जिरे तेल .
    पीठ मळण्यासाठी साहित्य; गव्हाचे पीठ ,एक चमचा डाळीचे पीठ ,ओवा ,मीठ, पाणी.
    / @sharu30824 .

ความคิดเห็น •