माझ्यामते लोखंडी कढईत आणि पितळी भान्ड्यात ही स्वयंपाक केला तरी काही हरकत नाही. फक्त लगेच स्टील किंवा काचेच्या भान्ड्यात काढून ठेवावे. नेहमी वापरली तर गंजत नाही. मात्र नेहमी कोरडी करून ठेवावी. 🙏
अॅल्युमिनियम अजिबात वापरू नये हे शास्त्र नी सिध्द केलेय, खुप आश्चर्य वाटले dr हा तुमचा सल्ला ऐकून, नॉन ष्टीक भांडी काळजी पूर्वक वापरलि तर् खुप वर्ष टिकतात आजकाळ आपण हजार दोन हजार कपड्यांवर सहज खर्च करतो मग आरोग्य साठी सात आठशे खर्च करू शकत नाही का
तुमच म्हणं बरोबर आहे पण एखाद्यावेळी वतुम्ही कुठल्या लग्नकार्याला गेलात किंवा बाहेर जेवत असाल तर त्या लोकांनी जेवण ॲल्युमिनियमचे भांड्यात केला आहे की नॉन स्टिक वर केला आहे की कसल्या भांड्यात केलाय तुम्हाला माहिती असता का... हो जर तुम्ही बाहेर जेवतच नसाल तर ते उत्तमच आहे.. मला वाटत नाही की असं शक्य होत असेल.. कारण कधी लग्नकार्य कधी पूजा कुठल्या ना कुठल्या प्रसंगी आपल्याला बाहेर जेवण जेवाय लागतोस... मग जसे डॉक्टर अनघा कुलकर्णी सांगितला आहे त्याप्रमाणे री जेवण ॲल्युमिनियमचे भांड्यात करून त्याला दुसर्या भांड्यात काढण्यात काही हरकत नाही... अस मला वाटतंय...🙏😊
मँडम, हँड्यालीयम,जर्मन भाड्यांत जेव्हा पदार्थ उकळवतो त्या वेळी झिंक अँसिड पदार्थात उतरते. किंवा इतर ही नको असलेले गूण पदार्थांमध्ये येतांत.म्हणजे हे वाईट च आहे ना?
मैडम, नमस्कार, आता जाड बुडाच्या स्टिलच्या कढया आल्या आहेत,ज्यामधे आपण सर्व पदार्थ करु शकतो, जे हिंडालियम मधे बनवतो. अर्थातच कौपर बौटम नव्हे तर जाड बुडाच्या ठोक्याची किंवा प्लेन स्टिलची भांडी ब्रैंडेडही आणि नौनब्रैंडेडही वापरायला खूपच ऊपयोगी आहेत.
नमस्कार. विस्तार ने भाण्डी वापर चे अनेक पैलू समोर आले. पण जर्मन ची भाण्डी चा वापर खर म्हणावं तर मुळीच हिम्मत नाही. स्टीलच्या ची तर वापरत च आहोतच. एक सांगावंसं वाटलं ते अस कि पर्याय प्रमाणे पूर्वी व अजूनही ग्रामीण भागात माती चा भाण्डी त सर्रास स्वयंपाक केला जातो.त्यांन सवय आहे. अपल्याला फक्त ह्याची स्वच्छता कुचकेपणा मुळे वापर कठिण वाटत. पण ही भाण्डी जर सेफ आहे ?मग स्वास्थ्य करता काही कठिण असू दे. कस ही करून जर्मन चा जागी ह्यांना च वापरा का? जेणे करून फोडणी , शिजवण ऊकळी, आल्यावर दुसर्या भाण्ड्यात काढाय चा व्याप ही नको. ह्या वर आपल काय मत आहे कृपया सांगाल तर बर होईल.
Thanks a madam for helping in reducing confusion. mr Vivek Kabra, solar tycoon from Jalna has prepared world's fastest solar cooker.but, pots were of Aluminium alloy. I was little doubtful, as another Ayurved expert posted a video regarding using other materials. But, it was not realistic. एक सूचना निर्लेप्च्या ऐवजी नॉनस्टिक शब्द वापरा. कुणाची विनाकरण जाहिरात नको।
Madam, Khup chhan ani chagli mahiti dili. Dhanyawad......
सल्ला अगदी उत्तम आहे. मनापासून धन्यवाद
तुम्ही जी माहिती देता ती खूप छान असते धन्यवाद
Mala kharch ha prshan padla hota bar zal tumhi sangital khup chan dhnywad mam
मी नेहमीच स्टीलची भांडी वापरते. तुमची माहिती खूपच उपयोगी असते. धन्यवाद.
Nice
आम्ही स्वयंपाक करण्यासाठी पितळ्याची आणि लोखंडाची भांडी वापरतो. हि भांडी सर्व श्रेष्ठ आहेत.
खूप छान समजावून सांगता सत्य आणि मोकळेपणा असतो बोलताना बरं वाटतं
Best affordable advice 👍👍
Mam tumchi saddi chaan aahey khup chaan mahiti dilit mam thanks again
Practical thinking.👍👍👍🙏
Khup chhan mahiti dilit yogya margdarshan kelat
Mam tumi kami kharchat kas vaprayche yachi chan information detat
ङा फार सुदंर छान माहिती मिलाली
Very good.. clean opinion... very practical...👍👍
Very 👍nice ldai l likes it.
छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
Khup Chaan mahiti dili tumhi madam👍👍
माझ्यामते लोखंडी कढईत आणि पितळी भान्ड्यात ही स्वयंपाक केला तरी काही हरकत नाही. फक्त लगेच स्टील किंवा काचेच्या भान्ड्यात काढून ठेवावे. नेहमी वापरली तर गंजत नाही. मात्र नेहमी कोरडी करून ठेवावी. 🙏
We can also use tryply utensils
बरोबर आहे काकू.
Dr tai khupacha chan mahiti. Tumi chan disatat.
Khup sunder mahiti 👌👌👌
स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा मॅडम,,,💐💐 आजची साडी खूपच छान आहे
खरच साडी खूप छान आहे.
THANKS. 😍
Khup jan mhantat cooker madhe shijvlel annamule gas hota
Can we use brass utensils for boilng the milk
Thankyou Dr. for clarifying the hype about use of utensils...🙏😊
Me soypak sikar astanachi fajiti pll saga
Potat sarakha gas hoto va tondacha vas pan yeto tyavar kai upay sanga
Hii madam mala tumche saglech vidio aavdtat tumi sagitlele kes galti varil upay kele maze kes galayche thamble thanks 🌷
Very good
Khup chaan
Níce👌👌👍
Flim mdhe ja bhdya swaypaky kela ki plastic chya bhandyat kadne yogya ki ayogya
Madam kooker madhe ann shijval ter yoghe ahe ka
Yavar video karate...Thanks for comment
छान विडिओ... योग्य मार्गदर्शन
हिंडॅलियम फार वाईट हो.
Aaj nehmipeksha chan disat ahat
अॅल्युमिनियम अजिबात वापरू नये हे शास्त्र नी सिध्द केलेय,
खुप आश्चर्य वाटले dr हा तुमचा सल्ला ऐकून, नॉन ष्टीक भांडी काळजी पूर्वक वापरलि तर् खुप वर्ष टिकतात आजकाळ आपण हजार दोन हजार कपड्यांवर सहज खर्च करतो मग आरोग्य साठी सात आठशे खर्च करू शकत नाही का
तुमच म्हणं बरोबर आहे पण एखाद्यावेळी वतुम्ही कुठल्या लग्नकार्याला गेलात किंवा बाहेर जेवत असाल तर त्या लोकांनी जेवण ॲल्युमिनियमचे भांड्यात केला आहे की नॉन स्टिक वर केला आहे की कसल्या भांड्यात केलाय तुम्हाला माहिती असता का... हो जर तुम्ही बाहेर जेवतच नसाल तर ते उत्तमच आहे.. मला वाटत नाही की असं शक्य होत असेल.. कारण कधी लग्नकार्य कधी पूजा कुठल्या ना कुठल्या प्रसंगी आपल्याला बाहेर जेवण जेवाय लागतोस... मग जसे डॉक्टर अनघा कुलकर्णी सांगितला आहे त्याप्रमाणे री जेवण ॲल्युमिनियमचे भांड्यात करून त्याला दुसर्या भांड्यात काढण्यात काही हरकत नाही... अस मला वाटतंय...🙏😊
Passion the content-- very individual pleasant and whole lots to see!
Khup Chan mahiti madam
Thank you Mam
Kalhai kelelya pitalechya bhandyat jewn barach kal thewne yogya ahe ka
No
मँडम, हँड्यालीयम,जर्मन भाड्यांत जेव्हा पदार्थ उकळवतो त्या वेळी झिंक अँसिड पदार्थात उतरते. किंवा इतर ही नको असलेले गूण पदार्थांमध्ये येतांत.म्हणजे हे वाईट च आहे ना?
हो
Thank you mamm
Chhan mahiti dilit
एल्यूमिनियम भांडी वापरू नये कारण ते मानसिक आजार वाढवतात। तसेच अनेक शारीरिक व मानसिक व्याधी निर्माण करतात।
Nice looking with green saree
Madam matichi bhande atiuttam.aajkal hotel madhe suddha meat banwanyasathi handicha(matichya) vapar kartat.
Aho madam triply steel bhandi ahet. Stahl co changali ahet.
Chan mahiti
मनातील अनेक शंका दूर झाल्या.धन्यवाद!
मैडम, नमस्कार, आता जाड बुडाच्या स्टिलच्या कढया आल्या आहेत,ज्यामधे आपण सर्व पदार्थ करु शकतो, जे हिंडालियम मधे बनवतो.
अर्थातच कौपर बौटम नव्हे तर जाड बुडाच्या ठोक्याची किंवा प्लेन स्टिलची भांडी ब्रैंडेडही आणि नौनब्रैंडेडही वापरायला खूपच ऊपयोगी आहेत.
Ok . Thanks for sharing
Nice information
नमस्कार मँडम घरातील लाकडी बिछाना, लाकडी शो-केस, लाकडी कपाट यांना वाळवी लागल्यास ती थांबवण्याकरीता काही उपाय सांगावात.
Ok
छान माहिती मिळाली
Madam aluminum che cooker waparne yogya aahe ka? Karan aapan tyat bhaat lawla tr to lagech kadhat nahi. Reply
नमस्कार. विस्तार ने भाण्डी वापर चे अनेक पैलू समोर आले.
पण जर्मन ची भाण्डी चा वापर खर म्हणावं तर मुळीच हिम्मत नाही.
स्टीलच्या ची तर वापरत च आहोतच.
एक सांगावंसं वाटलं ते अस कि पर्याय प्रमाणे पूर्वी व अजूनही ग्रामीण भागात माती चा भाण्डी त सर्रास स्वयंपाक केला जातो.त्यांन सवय आहे. अपल्याला फक्त ह्याची स्वच्छता कुचकेपणा मुळे वापर
कठिण वाटत.
पण ही भाण्डी जर सेफ आहे ?मग स्वास्थ्य करता काही कठिण असू दे. कस ही करून जर्मन चा जागी ह्यांना च वापरा का? जेणे करून फोडणी , शिजवण ऊकळी, आल्यावर दुसर्या भाण्ड्यात काढाय चा व्याप ही नको.
ह्या वर आपल काय मत आहे कृपया सांगाल तर बर होईल.
Tamba,pital,aluminium,jarman he bagitlo mam
Thanks a madam for helping in reducing confusion. mr Vivek Kabra, solar tycoon from Jalna has prepared world's fastest solar cooker.but, pots were of Aluminium alloy. I was little doubtful, as another Ayurved expert posted a video regarding using other materials. But, it was not realistic. एक सूचना निर्लेप्च्या ऐवजी नॉनस्टिक शब्द वापरा. कुणाची विनाकरण जाहिरात नको।
Thank you for suggestion
चपाती भाकरी कश्यात कराव्यात,
मॅडम नमस्कार, मी अनिल पाटील मला मूळव्याधीचा खूप त्रास होतो आहे, काही आयुर्वेदिक उपाय असेल तर सुचवा.
हिंदालीयम म्हणजे
अल्युमिनियम
जर्मन ची भांडी वापरू नये असे म्हणतात
हिन्डालियम बद्दल गैरसमज दूर झाला
Nice saree
Madam tumhi kdhi hst nahi ka
Ur looking good nice saree :))
Hindalem he kai ho mam
Hindalem means aluminium
madam tumacha Mobil nambar taka
Thank you mam🙏