712 : सांगली : 50 गुंठ्यात शुगर क्वीन कलिंगडाची शेती, रवींद्र चोरमुले यांची यशोगाथा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- उन्हाळ्यात थंडावा देणारं फळ म्हणजे कलिंगड. याच कलिंगडाची साधारणपणे जानेवारी महिन्यात लागवड केली जाते. मात्र सांगलीच्या रवींद्र चोरमुले यांनी डिसेंबरमध्ये कलिंगडाची लागवड केली. आता त्यांच्या फळांची काढणी सुरु आहे. बाजारातील मागणी वाढली असताना उत्पादन मिळाल्याने ही कलिंगड शेती त्यांना चांगलीच फायद्याची ठरत आहे.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
अंदाज शेतकऱ्यांना सांगू नका. उत्पन्न किती मिळाले सांगा.
यांचं ऐकुन वाट लावुन घेतलेले आणि वाट लावून घेतलेले माहीत असणाऱ्यांनी लाइक, ccommet करा. मी पण यातला एक आहे. म्हणून लाइक केला.
Konta pik changla ahae, wanga ka mirchi, any information
Tumhi lagvad krun gavat bomba marat firla asshil aata nav thevtoys
अतिशय सुंदर पद्धतीने कलिंगड उत्पादन घेतले 👌👌
किती तारीख ला लावले होते
andaz sangu naka kiti rupay zale te sanga
खूप छान
No १
Very good nhaiya
ABP maja vale Nit mahiti geun bolt ja 60 divsat klingad kadnila yete 3 te 4 mahine nahi lagt
कलिंगड प्लॉट चांगला आहे
डायबेटिसला कलिंगड चालेल का
डिसेबर मध्ये कधी लावले कलिगड
No mi
१५ फेबुउवारी ला लावनी केली तर चालेल का
शेतकरी राज 👍🙏
Konshi verayti
Thibak aahe malching paper lagel ka
Yevadhi chemical fawarlyas kalingadasobat cancer free ch milnar na bhau😆😆😆
Ya la
Market aahe ka. Asel tar deya market vala
किती महिन्यात हे पिक येते
Mala lavnipasun te kadniparyant margdarshan milel ka
Ho
Kay aikun nka ha dishbhul krto aata ganna master kit viktoy😂
एका झाडाला किती फळ ठेवावे
२
साहेब तुमचा नंबर द्या..👍
No dya
थायमेट मारलं
प्लाट आता लावला तर चालेल काय
Umaji Davang ho
10 जानेवारीला लागवड केली तर चालेल का
1नंबर टरबुज
1nambar
Mobile number dena bhava
किती महिन्यात हे पिक येते
60 to 70 days
Phone number & location milel ka astekar
1 jnywari lalukg tarbuj