ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुपचं सुंदर ट्रॅक आहे.... धन्यवाद 🎉🎉
नवशिक्या लोकांसाठी खुपच छान
अप्रतिम ट्रॅक आपण संगीत प्रेमींसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
सुपर्ब गुरूजी, एक नंबर, काही शंकाच नाही, मेन म्हणजे तुम्ही जागोजागी व्हायब्रोचे कॉर्ड दिले आहेत त्या मूळे कोणी बेसूर होऊच शकत नाही, उत्तम 🙏🙏🙏🙏
खूप छान प्रतिक्रिया
खुपच छान track आहे thanks 🙏
खूप सुंदर .. खूप खूप धन्यवाद ❤
Kup chaan aahain karaoke 🎵 Fantastic
Thanks a lot!!was searching this karsoke song in my scale Thanks a lot once again sir
Nothing but the best........👌👌👌
Beautiful
👏🏻👏🏻👏🏻👌🏻🙏🏻
अतिशय उत्कृष्ट करा ओके
मस्तच!पण माफ करा!धृपद थोडस फास्ट वाटलं, पण एकंदरीत खूपच छान !👍👌
❤❤So Cute Safe
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का? मला एक मराठी गाण्याचा ट्र्याक बनवून हवा आहे , प्लीज
सर तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट कसं करायचं, मला काही ट्रॅक तुमच्या कडून विकत हवे आहेत , मी एक प्रोफेशनल सिंगर आहे, मला ट्रॅक नीट आणि क्लिअर लागतात ते तुम्हिच देऊ शकता,
Nice
Apratim pan track male female color vegle kara
हो मी पण तेच सुचवले
Can we download this track ?
ट्रॅक छान आहे, फक्त तुम्ही मेल,फिमेल ला वेगळा रंग दाखवलायला हवा होता
या ट्रॅक मध्ये गोंधळ होऊ शकतो.स्त्री चा पार्ट वेगळ्या रंगात आणि पुरुषाचा पार्ट वेगळ्या रंगात असायला हवा होता.
Original gane thode slow aahe.aaple gane thode fast hote.
Scale lower keli tar bara hoil.saglyannach gaata yeil.kali 4 /5
हे गीत एकदा Male Voice मध्ये माझ्या कडून फुकट करून घ्या.चमत्कार बघा.मी आपल्या स्टुडिओत येतो.संपर्क नंबर सांगा
खुपचं सुंदर ट्रॅक आहे.... धन्यवाद 🎉🎉
नवशिक्या लोकांसाठी खुपच छान
अप्रतिम ट्रॅक आपण संगीत प्रेमींसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
सुपर्ब गुरूजी, एक नंबर, काही शंकाच नाही, मेन म्हणजे तुम्ही जागोजागी व्हायब्रोचे कॉर्ड दिले आहेत त्या मूळे कोणी बेसूर होऊच शकत नाही, उत्तम 🙏🙏🙏🙏
खूप छान प्रतिक्रिया
खुपच छान track आहे thanks 🙏
खूप सुंदर .. खूप खूप धन्यवाद ❤
Kup chaan aahain karaoke
🎵 Fantastic
Thanks a lot!!was searching this karsoke song in my scale
Thanks a lot once again sir