#स्वामीभक्त

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • #स्वामीभक्त तारकमंत्रचे108 दिवसाचे अनुष्ठान 2024|tarak mantra anubhav|swami anubhav @SwamiRaksha
    About this video : 108 दिवसाचा तारक मंत्र अनुष्ठान कसं करायचं काय काय पद्धत आहे कोणते नियम आहेत किती दिवस लागेल करायला संपूर्ण माहिती संपूर्ण सेवेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे
    स्वामींना आपली अडचण कशी • #स्वामीभक्त स्वामींना ...
    अक्कलकोटला जाताना आलेला एक थरारक • #स्वामीअनुभव अक्कलकोट...
    21 दिवसाचे प्रभावशाली सेवा • #स्वामीभक्त 21 दिवसाचे...
    21 दिवसाची प्रभावशाली सेवा ताईंनी • #स्वामीभक्त 21 दिवसाची...
    महाराजांसोबत संवाद कसा साधायचा • #स्वामीअनुभव महाराजांस...
    साक्षात स्वामी महाराज फोनवर बोलले • #स्वामीभक्त साक्षात स...
    गुरुचरित्र पारायण केला साक्षात्कार आलेली अनुभूती • #गुरुचरित्र पारायण के...
    जेव्हापासून स्वामी सेवेत आले आणि • #स्वामीअनुभव जेव्हापा...
    #tarakmantra
    #swamianubhav
    #swamianubhavinmarathi
    #swamikatha
    #shreeswamisamarth
    #swamisamarthprachiti
    #viralcontents
    #todayswamidarshan
    #viralvideo
    #pooja'slifestyle
    #swamiom
    #gurupariwar
    #pradnya'smarathigruhini
    #swamisutra
    #swamitirth
    Your Queries:
    tarak mantra anubhav
    swami samarth anubhav in marathi
    swami samarth anubhav katha
    swami chamatkar anubhav
    aniruddha bapu anubhav kathan
    swami samarth podcast
    gurucharitra parayan anubhav
    swami charitra saramrut 108 parayan anubhav

ความคิดเห็น • 26

  • @user-wx3mo4gb3l
    @user-wx3mo4gb3l 24 วันที่ผ่านมา +2

    Shree Swami samartha 🙏 maja problem dur kar

  • @pandurangbedke1036
    @pandurangbedke1036 24 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami samarth mazhya pathishi raha ❤

  • @VishantiDGarudi
    @VishantiDGarudi 25 วันที่ผ่านมา +2

    Shree Swami Samarth

  • @rupapujari6583
    @rupapujari6583 24 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई

  • @arunashinde1905
    @arunashinde1905 24 วันที่ผ่านมา +1

    🙏🏻🌹Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth Maharaj Ki Jay 🌹 🙏🏻

  • @Ravanyz
    @Ravanyz 24 วันที่ผ่านมา +1

    ❤ shri swami samrtha jay jay Swami samartha ❤

  • @csppoint9081
    @csppoint9081 25 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami samartha Tai ❤❤

  • @narmadagangurde4504
    @narmadagangurde4504 25 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth ❤❤❤❤

  • @harshmali7183
    @harshmali7183 24 วันที่ผ่านมา +3

    ताई माझी मुलगी बेडरेस्ट आहे तीने बेड वर सेवा केली तर चालेल का आणि स्वामी चरित्र सारामृत वाचलं तर चालेल का श्री स्वामी समर्थ

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  24 วันที่ผ่านมา +1

      Ho chalela

  • @BANKBARODA-qm9ly
    @BANKBARODA-qm9ly 25 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth Tai

  • @Raghunathmankuskar
    @Raghunathmankuskar 23 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    खूप छान व्हिडिओ आहे ताई. तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. तुम्ही झोपाय सांगितला आहे ना 108 वेळा तारक मंत्र कसा मोजायचा तो छान आहे मार्ग. पण त्या व्यतिरिक्त असं देखील करता येऊ शकतं की 108 शेंगदाणे एका वाटीमध्ये आधीच मोजून ठेवायचे व ते जवळ घेऊन बसायची वाटी आणि एक एक वेळा तारक मंत्र झाला की दुसरी एक रिकामी वाटी घेऊन बसायचं जवळ त्या दुसऱ्या मोकळ्या वाटीत एक एक शेंगदाणा टाकत राहायचा. अशा पद्धतीने सुद्धा 108 तारक मंत्र मोजता येतील.
    मागच्या पंधरवड्यामध्ये मी फक्त सात दिवसाचा संकल्प केला होता व 11 वेळा तारक मंत्राचा संकल्प होता माझा. तेव्हा मी देखील असेच केले अकरा शेंगदाणे एका वाटीत घेऊन बसायचे व एक वेळा म्हणून झाला की असं एक एक करून दुसऱ्या मोकळ्या वाटीमध्ये तो शेंगदाणा टाकायचे.

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  23 วันที่ผ่านมา +1

      Thanks tunchya mule he ek smajal ki apana asa pan karu shakto me majya next video made he nakki sangel🥰🙏🙏

  • @user-tf9zx9oe3n
    @user-tf9zx9oe3n 24 วันที่ผ่านมา

    Angholila ks vapru shakto he tirth

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  23 วันที่ผ่านมา

      Angholichya panyat taka thodsa

  • @vaishalilokare9323
    @vaishalilokare9323 24 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ताई रोज १०८वेळा म्हणायचे का

  • @shilpakhobragade6607
    @shilpakhobragade6607 25 วันที่ผ่านมา +1

    वेळ एकच ठेवायची का ताई

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  24 วันที่ผ่านมา +1

      Nahi tas kya nahi pan ekda basale ki utyala nahi chalanr

  • @user-fb9bz5qo6x
    @user-fb9bz5qo6x 24 วันที่ผ่านมา +2

    ताई रोज 108 वेळा म्हणायचा का

  • @SachiKamble-uw7qc
    @SachiKamble-uw7qc 25 วันที่ผ่านมา +1

    108 divas non veg khaych nahi ka

    • @SachiKamble-uw7qc
      @SachiKamble-uw7qc 25 วันที่ผ่านมา

      Mantra chalu astana khaych nahi tai please sanga

    • @aditikadam9583
      @aditikadam9583 25 วันที่ผ่านมา

      Nahi khat Swami na te aavdnar nahi

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  24 วันที่ผ่านมา

      Mantra zhal ki chalela karana 108 divsachi sewa ahe

  • @savitas931
    @savitas931 25 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth tai❤❤