कीर्तन कसे करावे? निरुपण आराखडा - EP-003: KIRTAN ARAKHADA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • कीर्तन कसे करावे? निरुपण आराखडा
    वारकरी कीर्तनाचा क्रम
    अभंगाचे निरुपण कसे करावे?
    कीर्तन कसे करावे? वाचन कसे करावे? भाषण कसे करावे?
    वारकरी कीर्तन कसे करावे ? निरूपण कसे करावे ?
    हरीकीर्तन प्रबोधिनी :
    आपण कीर्तनाचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास कृपया खालील लिंकवर क्लिक करून याबाबतची माहिती घ्यावी. www.learnkirtan.co.in
    अधिक माहितीसाठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधा: ९५९४९६१८६४/९५९४९६१८६३

ความคิดเห็น •

  • @Maharaja9175
    @Maharaja9175 หลายเดือนก่อน +1

    ❤ छान रामकृष्ण हरी माऊली

  • @santoshchopade2769
    @santoshchopade2769 9 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर महाराज

  • @YogeshSonwane-r5c
    @YogeshSonwane-r5c 29 วันที่ผ่านมา

    🙏🏻राम कृष्ण हरी

  • @yogitaborkar3457
    @yogitaborkar3457 3 หลายเดือนก่อน

    Dhanyawad Prabhu Dhanyawad माऊली

  • @Yogeshchavan_09
    @Yogeshchavan_09 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी नारायण

  • @DipakPohane-pr2ix
    @DipakPohane-pr2ix 7 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरि माऊली

  • @arjunbankar7162
    @arjunbankar7162 9 หลายเดือนก่อน +1

    jai hari ase kirtan jhalyas khup chan honar

  • @BhagwatIngle-p4i
    @BhagwatIngle-p4i 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @DinkarPatil-b9m
    @DinkarPatil-b9m 10 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान माहिती दिलीत

  • @DayaramZalte-j3r
    @DayaramZalte-j3r 6 หลายเดือนก่อน

    Khup chan maharaj

  • @sachinwarankar3725
    @sachinwarankar3725 28 วันที่ผ่านมา +1

    Mala kirtn kat banaych aahe kas banu

  • @tejswijivanjobplacement
    @tejswijivanjobplacement 6 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @nareshbhartav5430
    @nareshbhartav5430 10 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली 👏

  • @Subhash-m6q
    @Subhash-m6q 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सांगितलं महाराज तुम्ही राम कृष्ण हरी

  • @vikasdeore7849
    @vikasdeore7849 ปีที่แล้ว +3

    माऊली मी एक साधारण भजनी मंडळात एक वारकरी आहे आणि मी गुजरात सेलवास मधे राहतो आणि मी जॉब ला आहे माउली.. आणि मला आजच सागितले आहे की जानेवारी महिन्यात हरी नाम सप्ता आहे तर मला कीर्तन करायला सागितले आहे माउली तुम्ही जी माहिती दिली मी तुमचा खूप ऋणी आहे माउली

  • @madhavjadhav818
    @madhavjadhav818 11 หลายเดือนก่อน +1

    .. राम कृष्ण हरी महाराज

  • @harikarhale6271
    @harikarhale6271 ปีที่แล้ว +1

    Ram krishan Hari

  • @kavitagadekar5182
    @kavitagadekar5182 ปีที่แล้ว +3

    Ramakrishna hari Mauli

  • @nutanmodak3946
    @nutanmodak3946 8 หลายเดือนก่อน +1

    Ramkrishna Hari 👌 beautifully and effectively you explored the all points to become successful कीर्तनकार this is going to be too precious lessons to all beginner of kirtnakar hats off you for this innovative contribution ❤❤
    नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी 🎉🎉

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq 5 หลายเดือนก่อน +3

    मला खूप आवडल आहे मला पण शिक्षण घेयच आहे पण माझ शिक्षण 10 वी पास आहे माझ जास्त करून ज्ञानेश्वरी ग्रंथाच वाचन नाही पण मी प्रयत्न मन लावून करेल 🙏माझी खूप मनापासून इच्छा आहे ,, राम कृष्ण हरी 🙏

    • @harikirtanprabodhini
      @harikirtanprabodhini  28 วันที่ผ่านมา

      Video मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @Sonalikoli-ot3cl
    @Sonalikoli-ot3cl ปีที่แล้ว +2

    Ramkrishna hari

  • @sandipkumbhavade1316
    @sandipkumbhavade1316 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माउली

  • @malojiraopatankar1539
    @malojiraopatankar1539 6 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण आणि 🙏
    खूप छान

  • @pushpanaik3275
    @pushpanaik3275 8 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी खूप आनंद झाला l मला कीर्तन शिकायचं आहे मला आपल्याकडून खूप काही शिकायला मिळेल l धन्यवाद महाराज (माऊली)l रामकृष्ण हरी ll

  • @SudarshanSonvane-n9p
    @SudarshanSonvane-n9p ปีที่แล้ว +2

    धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी

  • @baluborude4753
    @baluborude4753 ปีที่แล้ว +1

    राम कृष्णा हरी जय हरी माऊलि

  • @विठ्ठलरुक्मिणीमहिलाभजनमंडळनवी

    खुप सोपे करून समजावून सांगितले माऊली ह्या मधून आणेक लोकांना फायदा होईल राम कृष्ण हरी माऊली 🙏🏼

  • @govardhanmyakal9027
    @govardhanmyakal9027 2 ปีที่แล้ว +27

    रामकृष्णहरी खूप छान वाटलं। आनंद झाला। खुप दिवसा पासून मी शिकण्यासाठी विचार करत होतो पण आता आपल्या या शिक्षणातून मला खूप काही शिकायला मिळेल असे वाटत आहे। धन्यवाद। महाराज।। रामकृष्णहरी।।

  • @pandurangsalekar2979
    @pandurangsalekar2979 ปีที่แล้ว +3

    रामकृष्ण हरी विठ्ठल खुप खुप छान तुम्ही किर्तन चा आराखडा सादर केला आहे

  • @BhausahebDhakane-xx3wx
    @BhausahebDhakane-xx3wx ปีที่แล้ว

    Khup chyan

  • @संतविचार1
    @संतविचार1 5 หลายเดือนก่อน +1

    संत वाड्मयाचा अभ्यास कीर्तनकार होण्यासाठी नसून महात्मा होण्यासाठी आहे,
    दीड दिवसात कोल्ह उसात
    संप्रदायाचा अभ्यास करून बोलणे

  • @DeepakYadav-bg6rq
    @DeepakYadav-bg6rq ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर शिकवता महाराज रामकृष्ण कृष्ण हरी

  • @deepalikadam
    @deepalikadam 5 หลายเดือนก่อน

    नारदीय कीर्तन पण शिकवा माऊली

  • @yogeshpatil9563
    @yogeshpatil9563 7 หลายเดือนก่อน

    🙏खुप महत्त्वाची माहिती दिली महाराज राम कृष्ण हरी 🙏

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव 🌹👏

  • @vitthalnarwade8235
    @vitthalnarwade8235 ปีที่แล้ว

    Ram Krushna Hari

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalishahane7502
    @vaishalishahane7502 2 ปีที่แล้ว +4

    Ram krushan hari Maharajaj

    • @Dada.maharaj
      @Dada.maharaj 2 ปีที่แล้ว +1

      Khup chan sir

    • @swamimawali9164
      @swamimawali9164 ปีที่แล้ว +1

      खूप छान मला ही कीर्तन शिकायचे खूप इच्छा आहे, तुमी खूप समजावून सांगितले गुरुवर्य महाराज👏👏रामकृष्ण हरि

    • @DattatrayaKhade-tl9ej
      @DattatrayaKhade-tl9ej 11 หลายเดือนก่อน +1

      महाराज ,खुपच छान माहिती दिली. रामकृष्ण - हरी.

  • @संतविचार1
    @संतविचार1 5 หลายเดือนก่อน +1

    किर्तन हा आराखडा किंवा व्यवसाय नसून साधना आहे .तुकाराम महाराज म्हणतात .किर्तन चांग किर्तन चांग होय अंग हरिरुप

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 ปีที่แล้ว +10

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली आपण.हि माहिती कुणीच देत नाही. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @m.gsathesir9396
      @m.gsathesir9396 11 หลายเดือนก่อน

      जय हरी महाराज...PDF कुठे मिळेल आम्हाला.... खुपचं सुंदर माहिती दिली तुम्ही

    • @m.gsathesir9396
      @m.gsathesir9396 11 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे बर मला पण खुप आवडली माहिती...या नुसार जर Lecture केले आणि नियोजन केले तर किमान 1 वर्षात किर्तन शिकता येते

  • @SarikaPawar-nx7lu
    @SarikaPawar-nx7lu 8 หลายเดือนก่อน

    2 ra episode pathwa

  • @chetankolapkar4005
    @chetankolapkar4005 ปีที่แล้ว

    😊

  • @avjmarathi5115
    @avjmarathi5115 8 หลายเดือนก่อน

    Online कीर्तन शिकता येईल का?

  • @KbDeshmukh
    @KbDeshmukh ปีที่แล้ว

    K, b, deshmukh

  • @madhavjadhav818
    @madhavjadhav818 11 หลายเดือนก่อน

    मला वारकरी गायन भजन शिकायचे आहे माझी खूप विच्छा आहे माऊली

  • @ramdaskenjale8119
    @ramdaskenjale8119 3 หลายเดือนก่อน

    माउली प्रत्येक किर्तनात ओव्या आणि श्लोक म्हणायचे का

    • @harikirtanprabodhini
      @harikirtanprabodhini  3 หลายเดือนก่อน +1

      मला फोन करावा ९५९४९६१८६४

  • @Deshmukh1221
    @Deshmukh1221 ปีที่แล้ว

    🙏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻

  • @आत्महत्यामुक्तमहाराष्ट्र

    माझे वय 45 वर्ष आहे ,मी कीर्तन करू शकतो का मला चांगला कीर्तन कार होता येईल काय मार्गदर्शन द्यावे

  • @baludome1670
    @baludome1670 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी, फार सुंदर सादरीकरण

  • @ganeshchauhan1218
    @ganeshchauhan1218 ปีที่แล้ว

    जय हरी.

  • @akshaydhanorkar7144
    @akshaydhanorkar7144 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान महाराज 🌿🙏

  • @kalpanalondhe4933
    @kalpanalondhe4933 ปีที่แล้ว

    Khup chan sangta ahat.

  • @rekhajoshi7538
    @rekhajoshi7538 6 หลายเดือนก่อน

    माझ वय ञेपन्न आहे भजन व भारूड निरूपण थोड येत ऑनलाईन प्रवेश मीळेल का

  • @jyotiwarunkar9562
    @jyotiwarunkar9562 ปีที่แล้ว +4

    मला ऍडमिशन घ्यायचे आहे आपली संस्था कोठे आहे सविस्तर माहिती मिळाली तर बरं होईल 🙏

  • @rajeshpopalghat4797
    @rajeshpopalghat4797 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद महाराज. अशी माहिती एवढी सूट सुटीत आत्ता पर्यंत कोणी सांगितली नाही.

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M ปีที่แล้ว +1

    Thanks 😊🙏🏿

  • @nikhilshinde8076
    @nikhilshinde8076 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @rohidaslone7459
    @rohidaslone7459 2 ปีที่แล้ว +2

    🙏 रामकृष्ण हरि महाराज

  • @bhairavnathnavadkar9738
    @bhairavnathnavadkar9738 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी गुरूवर्य 🙏

  • @sachinbait2264
    @sachinbait2264 2 ปีที่แล้ว +1

    Good job

  • @deepakjallawar4153
    @deepakjallawar4153 ปีที่แล้ว

    सर किर्तध करण्यासाठी कोणकोणत्या संतांची पुस्तके वाचावी लागतील त्याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @gopalshinde8478
    @gopalshinde8478 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏

  • @jalindarambare2903
    @jalindarambare2903 2 ปีที่แล้ว +3

    आशा मार्गदर्शनाची गरज आहे नि ते आपल्या मार्गदर्शनाने सुरू आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @parmeshwarkale2735
    @parmeshwarkale2735 ปีที่แล้ว

    Jay hari maharaj akdam survat sanga kirtanachi spasht

  • @linakhade804
    @linakhade804 2 ปีที่แล้ว

    आपले सर्व video मी रोज बघते

  • @yogeshsut
    @yogeshsut 2 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी

  • @tukarampanbude7862
    @tukarampanbude7862 2 ปีที่แล้ว +1

    महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत तुमचे व्हिडिओ फार आवडली आहेत फक्त रंग कसा सोडवायचा ते सांगा

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M ปีที่แล้ว +1

    Great information 👍👌

  • @nanasahebsalunkhe4031
    @nanasahebsalunkhe4031 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @swapnproduction22
    @swapnproduction22 ปีที่แล้ว

    Jay ram krushn hari maharaj malahi kirtan kavese vatate

  • @SwapnilVaidya-f6e
    @SwapnilVaidya-f6e ปีที่แล้ว

    खूप छान महाराज तुमचे नाव

  • @vitthalgayakwad941
    @vitthalgayakwad941 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज

    • @vitthalgayakwad941
      @vitthalgayakwad941 ปีที่แล้ว

      सप्ताह मध्ये पहिल्या दिवशी नामपर आसे सात दिवसांत कोणते अभंग आसतात सविस्तर सांगा

  • @piyushakaranjkar
    @piyushakaranjkar ปีที่แล้ว

    MALA PAN KIRTAN SHIKAYCHE AHAI KUHP KUHP DANYAVAD

  • @jaibabaji27
    @jaibabaji27 2 ปีที่แล้ว +2

    Online website konti

    • @yogeshlande9929
      @yogeshlande9929 ปีที่แล้ว

      Pdf मिळेल का माऊली मला

    • @neelamhode6701
      @neelamhode6701 ปีที่แล้ว

      Pravchan kase karave

  • @linakhade804
    @linakhade804 2 ปีที่แล้ว

    मी आपली सबस्क्राईबर आहे

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 ปีที่แล้ว

    छान मार्गदर्शन केले आहे महाराज

  • @dr.gajendrapatil7488
    @dr.gajendrapatil7488 9 หลายเดือนก่อน

    Book मदे काही मिळेल का त्या साठी संपर्क सांगा

  • @ashtavinayakenterprises1480
    @ashtavinayakenterprises1480 ปีที่แล้ว

    🙏राम कृष्ण हरी महाराज 👌🚩🌹

  • @Akshayraut108
    @Akshayraut108 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏🏻 मला किर्तन अणि प्रवचन करायला शिकायचे आहेI

  • @surabhibhajanmandal4893
    @surabhibhajanmandal4893 ปีที่แล้ว +1

    Khup sundar samjavun sangitale 🙏🙏jay jay Ramakrishna Hari

  • @bhagwantarmale5118
    @bhagwantarmale5118 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान माहिती दिली. अशी दररोज माहिती मिळेल का आणि आपली फी किती असेल कृपया सांगावे .तसेच प्रवचन विष्यी पण सांगावे धन्यवाद महाराज

  • @shirkantmorale2504
    @shirkantmorale2504 ปีที่แล้ว

    ......❤❤😊😊😊Ram krushn hri महाराज अशयाच पद्धतीने प्रवचन कसे करावे याचा आराखडाही शिकवा 😅😅❤❤ ......

  • @dattakedar672
    @dattakedar672 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज गायन कसे करावे शिकवा

  • @nandinishinde2048
    @nandinishinde2048 ปีที่แล้ว

    महाराज गायन कसे करायचे त्याचे मार्गदर्शन करा please..

  • @SHAYAR_EE
    @SHAYAR_EE ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र माऊली,
    मला मराठी अभंग, साहित्य वाचायचे आहे. कृपया काही पुस्तके सांगावे.

  • @linakhade804
    @linakhade804 2 ปีที่แล้ว +1

    रोज व्हिडिओ टाका महाराज मलाही कीर्तन शिकण्याची प्रबळ इच्छा आहे.🙏🙏🙏

  • @linakhade804
    @linakhade804 2 ปีที่แล้ว

    कोणत्या दिवशी कोणते कीर्तन करावे म्हणजे पहिला दिवस नंतर मधले दिवस आणि जागराला कोणते घ्यावे असे सविस्तर माहिती सांगा

  • @suvarnasalunkhe8751
    @suvarnasalunkhe8751 ปีที่แล้ว

    चर

  • @balajimaharajkalgawkar3473
    @balajimaharajkalgawkar3473 ปีที่แล้ว

    गुरुदेव आणखी असे vedio पाठवा

  • @bhagwantarmale5118
    @bhagwantarmale5118 ปีที่แล้ว

    आपला फोन न द्याल का

  • @janardhankamble4664
    @janardhankamble4664 ปีที่แล้ว

    Sir mla kiratan shikaycha

  • @linakhade804
    @linakhade804 2 ปีที่แล้ว

    तुम्ही ऑनलाईन कसे शिकवाल म्हणजे ईमेल आयडी सांगा

  • @satappaayare5408
    @satappaayare5408 ปีที่แล้ว

    महाराज मला पण शिकायचे आहे

  • @ramkulkarniguruji8900
    @ramkulkarniguruji8900 ปีที่แล้ว

    Pdf कशी भेटल

    • @harikirtanprabodhini
      @harikirtanprabodhini  ปีที่แล้ว +1

      हरिकीर्तन प्रबोधिनी च्या विद्यार्थ्यांना पीडीएफ पाठवली जाते

  • @janardhankamble4664
    @janardhankamble4664 ปีที่แล้ว +1

    सर मला ही शिकायच आहे

    • @harikirtanprabodhini
      @harikirtanprabodhini  ปีที่แล้ว

      मला फोन करा प्रवेशासाठी 9594961864

  • @linakhade804
    @linakhade804 2 ปีที่แล้ว

    जरा पूर्ण निरूपण विस्तारित टाका

  • @shubhangimhatre2215
    @shubhangimhatre2215 ปีที่แล้ว

    Malahi shikayche ahe

  • @jyotiwarunkar9562
    @jyotiwarunkar9562 ปีที่แล้ว

    Mobile nambar milel ka

  • @linakhade804
    @linakhade804 2 ปีที่แล้ว

    मला कीर्तन करण्याची इच्छा आहे

    • @harikirtanprabodhini
      @harikirtanprabodhini  2 ปีที่แล้ว

      मला फोन करा प्रवेशासाठी ९५९४९६१८६४

    • @user-vv4js
      @user-vv4js ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली.

  • @YogeshSonwane-r5c
    @YogeshSonwane-r5c 29 วันที่ผ่านมา

    🙏🏻राम कृष्ण हरी