या मालिका खुपच जबरदस्त आहे सर्वांनी पहावीच अशी आहे. ... या मालिका काढणार्या हांताना मनाना सलामच सलाम......खुप छान मालिका. ..या मालिकेन खुप खुप ईतिहास कळुन येतोय आणि याची जुळवणी,छायाचित्रीण पण छान केलय .....यामुळ सर्व बारीकाईतुन बारिक इतिहासाचा अभ्यास होत आहे. .... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतील सर्वच इतिहास जिवंत घडविला असल्याने प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत हो, सर्वच कलाकारांनी अभिनय अप्रतिम आणि अतिशय सुंदर साकार केलेला आहे, युवराज छत्रपती शंभूराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी राजे महाराज भोसले यांच्या सारखे या भूतलावर कोणीच जन्म घेणार नाही न भूतो न भविष्यती होणार नाहीत हो राजे, अद्वितीय, बुद्धिमत्ता, सुंदरता अंतरंगातील मुस्लिम महिलेला आई मानल हो, सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ कसा होता आणि त्या काळातील विचार शिवरायांचे लय भारी होआजपण नितांतत्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं तर सगळ्याच भारतीय जनतेचा शंभर टक्के विकास होईल हो राजे
प्लिज अन्लाईक करु नका तुम्हाला जर कोणाची ऐक्टिंग आवडली नसेल काही समस्या असेल तर कमेन्ट मधे लिहा पण हे लक्षात घ्या ही एक पराक्रमाची गाथा आहे आणि माझ्या राजांना अन्लाईक करण्याआधी टकमक टोकाकडे नजर टाका मग हिम्मत करा. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या काळजात आहेत हे जाणून असावे. जय शिवराय.
महाराजांचे किती उपकार आहेत हे शब्दात वर्णन करू तितकं कमीच किती सहन केलं त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा तर नाहीच केली, एवढ्याश्या लेकराला सुद्धा लढायला लावलं. महाराजांसाठी बोलायचं म्हटलं तर शब्द अपुरे आहेत.
औरंग्या चा बाप असता तर महाराज दुसऱ्याच दिवशी सुटून राजगड गेले असते त्या येडा ला मुमताज पासून फुरसत भेटली पाहिजे पकडायला😂😂😂😂😅 शेण फुका शाहजहान आणि yedzava औरंग्या 😅😅
विचार येतो की शिवाजी महाराज च्या काळात.....एवढे घनदाट जंगल होते. आणी त्या काळात. .विविध प्राणी..होते रात्री बे रात्री जन्गलातून प्रवास ..यांना ..कोणतं प्राणी दिसत नाही.. साप, चित्ता, वाघ, ..इतर...
Chhatrapati shivaji maharaj yani paraticha marg bdl hota .....tyanch router mathura - allahabad- budenlkhand - gowalkand marge swarajya t ale .....yevdha khadtar pravas kela .....diplomatic mind ....maharaj mnne ganesh budhi and sinha chi takkad
किती ही संकटं सहन केली महाराज आमच्यासाठी...... खरंच तुम्ही दोघे तर परमेश्वर पेक्षा मोठे आहात.....
परमेश्वराचाच अवतार
❤
👍👍👍👍❤️❤️💖🌏
❤
❤❤❤❤
धन्य ते मावळे ज्यांनी महाराजांना सुटण्यासाठी मदत केली 🙏
Shivaji maharaj ki jay
मागील जन्माचे आमुचे पुण्य, म्हणून आम्ही मराठा म्हणून जन्मलो, जय शिवराय, जय संभु महाराज
आगदी खर आहे ह आनुभव आम्हाला पण वाटतो
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
देवा डोळ्यात पाणी आलं आहे हे पाहून..🥺
माझ्या राजांचं एकही मंदिर महाराष्ट्रात नाही पण जेव्हढी तिर्थक्षेत्र आहे ती माझ्या शिवाजी महाराजांमुळे आहे
ho bhava
आंध्र प्रदेश मधे शिवाजी महाराज च मंदिर आहे❤
खरच ❤
कितीही जन्म घेतले ना आम्ही,तरीही तुमचे उपकार फेडू शकणार नाही आम्ही महाराज 😢🙏🙏हे बघून डोळ्यात पाणी आले.
महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणे हेच काम आपण सर्वांनी केले पाहिजे.
किती ही भागदौड़ आमच्या छञपती ची शिवपुत्राची फक्त स्वराज्या साठी
आज पर्यंत फक्त एकत आणि वाचत आलोय इतिहास पण आज पारण फिटले डोल्यांचे खुपच सुंदर मालिका आहे...
जय भवानी जय जिजाऊ जय शहाजी राजे जय संभाजी राजे जय शिवराय जय शंभूराजे
॥छत्रपती माझे शिवाजीराजे ,दिसे मजला साक्षात शिवरूद्र अवतार ॥
वडील पण असावेत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखे🙏
🚩🚩
Jay jijau 🚩🚩
Jay shivay 🚩🚩
We always proud of you
Jay shivray
Hi
Jay bhavani
महाराजांच्या पायांना जखम झाली.🥺🥺🥺❤️🚩🙏🏻🔥🔥🔥धन्य तुम्ही राज .....
राजे गर्व नाही माज आहे मराठा असल्याचा......जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे💐💐💐
माज नसून अभिमान आहे..., मराठा असल्याचा 💯🙏🧡
काय शिकवण असेल बाळ शंभूराजे ना
आबासाहेब कालोजी काका भट्टी वर येताच
स्वताच्या गळ्यातली मोतीमाळ दिली
धन्य धन्य महाराज
जगदंब 🚩🫰♥️💫
जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय राजाराम राजे
खूप वाईट वाटलं शंभूराजे चे पाय जखमी झालेले पाहून😭😭😭😭😭
फौलाद मराठे झुकते नही झुकाते है. देखा तेरे सामने महाराज निकले और तुम्हे पता भी नही चला.औरंजेब तूझे शिवाजी महाराज क्या ऊनका बाल भी नही हासिल होग.
इ. चोथी धडा होता
बादशाहाच्या हातावर तुरी दिली
आज प्रत्यक्षात पाहिले
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
hii
अगदी बरोबर आहे
भादशहाच्या हातावर तुरी दीली
जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय जय शंभूराजे
Mg आग्र्याहुन सुटका madhe ky hot me confuse ahe
उत्तम नियोजनामुळेच महाराज सुखरूप सुटले 🚩🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
धर्मवीर संभाजी महाराज की जय.....
या मालिका खुपच जबरदस्त आहे सर्वांनी पहावीच अशी आहे. ...
या मालिका काढणार्या हांताना मनाना सलामच सलाम......खुप छान मालिका. ..या मालिकेन खुप खुप ईतिहास कळुन येतोय आणि याची जुळवणी,छायाचित्रीण पण छान केलय .....यामुळ सर्व बारीकाईतुन बारिक इतिहासाचा अभ्यास होत आहे. ....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
महाराज एक भगवा वादळ ..होते...
ओरंगजेब..
Right
किती वेडे ते मुघल.. महाराज गायब झाले असे वाटते त्यांना 😂😂
खरच डोळ्यातून पाणी आले खूप थोर आहेत आमचे शूर आबांचे शूर छावे 😢माझा त्यांना मानाचा मुजरा🙏😢😢💐🚩🚩🚩🚩🚩जय भवानी ⚔️🗡️जय शिवाजी🙏🚩
Jay hoooo Shivaji ✊😍😍😍😍👏👏👏👏👏👏👏
स्वराज्यासाठी अविरत कष्ट तब्बल 35 वर्ष जय शिवराय जय शंभुराजे
🚩धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
खर च खूप भाग्यवान आहोत आम्ही जय शिवराय जय शंभूराजे
पण मला तरी
वाटत नाही का वाटत होते
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे❤
shivaji maharaj jesa sab raja ka dimaag hota to bharat kabi gulaam nahi hota ... jai raana partap ki jai shivaji maharaj ki🙏🙏🙏🙏🙏
🚩छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे🚩 खरंच त्यांनी किती कष्ट घेतले स्वराज्यासाठी मला गर्व आहे मी मराठा आहे
i like this serial
Same I also like this serial
Jay Jijawu !!
Jay Shivraay !!
Jay Sambhaji Raje !!
Veer shivaji ki video aor daliy g
Mugal kevde vede maharaj gayab zale tase vatle😂😂😂jai shivray jai sambhuraje🚩🚩🚩🧡🧡🧡
मुघल वेडे न्हवते महाराज खूप चालक आणि चनाक्ष होते...
स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतील सर्वच इतिहास जिवंत घडविला असल्याने प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत हो, सर्वच कलाकारांनी अभिनय अप्रतिम आणि अतिशय सुंदर साकार केलेला आहे, युवराज छत्रपती शंभूराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी राजे महाराज भोसले यांच्या सारखे या भूतलावर कोणीच जन्म घेणार
नाही न भूतो न भविष्यती होणार नाहीत हो राजे, अद्वितीय, बुद्धिमत्ता, सुंदरता अंतरंगातील
मुस्लिम महिलेला आई मानल हो, सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ कसा होता आणि
त्या काळातील विचार शिवरायांचे लय भारी होआजपण नितांतत्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं तर सगळ्याच भारतीय जनतेचा शंभर टक्के विकास होईल हो राजे
प्लिज अन्लाईक करु नका तुम्हाला जर कोणाची ऐक्टिंग आवडली नसेल काही समस्या असेल तर कमेन्ट मधे लिहा पण हे लक्षात घ्या ही एक पराक्रमाची गाथा आहे आणि माझ्या राजांना अन्लाईक करण्याआधी टकमक टोकाकडे नजर टाका मग हिम्मत करा.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या काळजात आहेत हे जाणून असावे.
जय शिवराय.
yes
Yes it is very much right
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभुराजे🚩
🔥🙏❤️जय शिवराय, जय शंभूराजे 🙏❤️🔥
🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहुन सुटका 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
महाराजांचे उपकार कधीच विसरू शकत नाही 🌼जय शिवराय जय शंभुराजे 🌼
जय शिवराय जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय शंभूराजे ❤🚩
हर हर महादेव
jay bhvani jay shivaji
4.00 फोलाद खान मेलास तु 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जय शीवराय जय शंभुराजे
Jay Bhavani Jay Shivaji
जय भवानी जय शिवाजी...
🙏🙏🙏🙏
जय शिव शंभु महादेव
Jay jijawu
Jay shivray
Jay shambhu raje
दिवेश सुंदर अभिनय
जय शिवराय जय शंभुराजे जय हो जय हो 🙏🚩
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏
महाराजांचे किती उपकार आहेत हे शब्दात वर्णन करू तितकं कमीच किती सहन केलं त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा तर नाहीच केली, एवढ्याश्या लेकराला सुद्धा लढायला लावलं. महाराजांसाठी बोलायचं म्हटलं तर शब्द अपुरे आहेत.
Ayyo angat Kate re baba...bhiti vataty...tenchya changut sutayach mhanje te shivrayanch jamle...
संकटाशी न हरता कसं लढायचं याची शिकवण मिळते शिवचरित्रातून , जय शिवराय, जय शंभूराजे
ONE ONIY मराठा
जय शिवराय😊😊😊
श्रीमंत योगी
महाराज आता बागा कसे दिवसे आले marathi समाजावर
हर हर महादेव 🙏🚩जय जिजाऊ🙏 जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🚩
घोडे कि रफ्तारसे आगे है,जो काम करनै के लिए तुम एक महिना लगाते हो वही काम शिवाजी महाराज एक दिन में करता है,चिते कि चपलताऔर घोडे कि दौड है उसमें
किती कष्ट हे 😭😭😭😭😭😭😭
Jay shiveray🙏🙏 jay shnbhu raje 🌹🌹🌹🌹💕
कीती कष्ट उचललीत महाराज तुम्ही आणी शंभू बाळ यांनी
अरे औरंग्या तुझा बाप पण माझ्या राजाला थांबवू शकत नाही .
औरंग्या चा बाप असता तर महाराज दुसऱ्याच दिवशी सुटून राजगड गेले असते त्या येडा ला मुमताज पासून फुरसत भेटली पाहिजे पकडायला😂😂😂😂😅 शेण फुका शाहजहान आणि yedzava औरंग्या 😅😅
Kay rav he bap lek kiti shn kel Maharaj😢😢😢😢😢😭😭😭😭😭🙇🙇🙇🙇
jay bhavani
jay shivaji 🔱🚩🙇♂️
जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभू राजे की सहन केल
पूत्र असावेत तर शंभूराजांसारखे.....
चित्र आहे का ते माहित ईथे काही
खर तर बहीरजी नाईक याना मानाचा मुजरा
Jitne ki chaplta aur ghode ki Raftaar di hai banvaan ne use# jay Bhavani jay shivray
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जेय शिवराय
57 done ❤
god shivaji maharaj❤
🤣🤣🤣🤣 mala haasu yeth ahe bechara mughala na var🤣🤣🤣🤣
Aurangya chi g..... jalali asel ..
😂😂😂😂😂
विचार येतो की
शिवाजी महाराज च्या काळात.....एवढे घनदाट जंगल होते.
आणी त्या काळात. .विविध प्राणी..होते
रात्री बे रात्री जन्गलातून प्रवास ..यांना ..कोणतं प्राणी दिसत नाही..
साप, चित्ता, वाघ, ..इतर...
आता फिदाई हुसेनच्या हवेलीवर फौलादखानाला ठेवा
🚩🚩Raje 🚩🚩
मला एक प्रश्न पडलाय. शिवाजी महाराज यांचे व्हिडिओ कोणी काढले असेल
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सलाम तुमचा कार्यला
जय शिवराय
Jay shivray 🚩
Chhatrapati shivaji maharaj yani paraticha marg bdl hota .....tyanch router mathura - allahabad- budenlkhand - gowalkand marge swarajya t ale .....yevdha khadtar pravas kela .....diplomatic mind ....maharaj mnne ganesh budhi and sinha chi takkad
Only मराठा⛳⛳🚩🚩
hii
राजे
status bar mahii hhgcxxnl
रायगड मधील तळोजा मजकुर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे.
this is known as accurate management and planning......waah raje waah.....
Jay Sambhaji Raje
Je lok eka Anaji mule samast brahman samajacha tiraskar kartat tyanchyasthi mathuretil shambhu rajannaa Ashray denare Ani sukhrup rajgadi pohochavnare Moropantanchya natyatil braahman kutumb he khup changle udaharan ahe chhatrapati ani swarajyanishtheche
Jay shivray
Kiti tharavla Tari dole panavtat ch pahtana
wa raje wa 👏
जय जिजाऊ
Khup radayla yet😢😢😭😭
Hasu yet ahe ya munghlavar😂😂😂😂
त्र्यंबक पंत यांना मानाचा मुजरा
धन्य ते त्र्यंबक पंत रघुनाथ पंत ज्यांनी शिवरायांचा पत्ता नाही सांगितला पण खूप त्रास सहन केला हाल हाल करून मारले फौलाद खानाने