Inspiring story: Marathon धावून घरखर्च उचलणाऱ्या तीन बहिणींची कहाणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024
- #InspiringStory #BBCMarathi #Marathon #Runner
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील अळकुटीमधल्या भंडारी कुटुंबातील तीन बहिणी गेली चार वर्षं मॅरेथॉन आणि धावण्याच्या स्पर्धांमधून भाग घेत असतात. स्पर्धांमधून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रक्कमेवर त्यांचा घरखर्च चालतोय. मोठ्य शीतलने तेलंगणा वरंगळच्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावंलं. भुवनेश्वर ओरिसात ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर आणि मंगलोर कर्नाटकमध्ये बक्षिसं मिळवून मॅरेथॉन, क्रॉस कंट्रीच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. तिन्ही बहिणी अथलेटिक्समध्ये करिकर करू पाहतायत. त्यांच्या यशाची आणि संघर्षाची ही कहाणी
शूट आणि रिपोर्ट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
BBC मराठी टीम चे खूप खूप आभार, अशी प्रेरणादाई गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवलीत
या मुली देशात साठी हिरे बनू शकतात त्यांना सर्व जण मिळून मदत करावी.
गरिबीतूनही Talent निर्माण होतो, आवश्यकता असते ती जिद्दीची आणि योग्य मार्गदर्शकाची.
.. salute her efforts 🙏
🙏आमदार लंके साहेबांनी ह्या ताईला पुढील वाटचालीस मदत करावी👍
lanke saheb fakt mothya mothya goshit pudhe
आम्हांला अभिमान आहे तुमचा
स्वतःला सिद्ध करून दाखवले आणि दुसऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण झालात
विजयीभव
Thank-you BBC News
आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्याला पुढे आले पाहिजे असे talent लोकांन समोर आणुन प्रेरणा दिली thanks BBC News
आमच्या देशाच हेच तर दुर्दैव आहे की अस talent लपुन राहत व त्यांना सरकार आर्थिक मदत करत नाही मग कस ओलोपींक मध्ये गोल्ड मिळेल....
Have you done any donation for any needful person?
Aplya maharastrat 11koti lok rahtat apn saglyani 1 1 rs jari dili tr tynch srv garja purn hotil.
8
Barobar aahe👍👍
Agdi brobr
BBC मराठी टीमचे हार्दिक धन्यवाद अशा प्रेरणादायी गोष्टी जगासमोर आणल्या बाबत तसेच ताईचे यशाला अधिक बाळ मिळो💐💐
BBC ला एक विनंती आहे. तुम्हीं सर्वोत्कृष्ट पत्रकारिता काम करता...👍जेंव्हा तुम्हीं एखादी विडिओ बनवता त्यानंतर समाज माध्यमातून राजकीय माध्यमातून ह्याची प्रतिक्रिया काय आहे. व समाजतून-माध्यमातून कशाप्रकारे मदत मिळते व सोशल मिडिया किती एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलु शकते हे ही आम्हांला बघायला खुप आवडेल.... खरंच खुप खूप आभार तुमचे.
महाराष्ट्रातील राजकारणातील धनाढ्य लोकांनी प्रत्येकी 10000 (दहा हजार)रूपये दिले तरी एक कोटीची सहज भेट त्या गरीब मुलीच्या कुटुंबाला होईल. पण त्या होतकरू कुटुंबाकडे कोण लक्ष देईल...
आपणही मदत करू शकतो
Dada . Aapan Kay karu shakato te bghuya.
Ek group tayar kara
Ani arthik madat kara
चला आपण पुढे येऊ... संपर्क कसा साधता येईल ते समजल तर फार बरे... रडायचे नाही मुलींनो.. आपले बलस्थान ओळखायचे व पुढे जायचे... आपल्या सर्व मार्गदर्शक गुरूंना माझा दंडवत...
Don't loos hope my sister......... आता तुमचे शूज फाटले आहेत...... एक दिवस अशी नक्कीच येईल तुमच्या सारखे जेवढे बहिणी आहेत तुमच्या मुळे त्यांना अशी परिस्थिती येणार नाही.....हे काळ आहे अन् नेहमी बदलत असतात...नक्कीच तुमच्या आयुष्यात चागळे दिवस येतील......best luck for your future... Tumala sadya कसलीच गरज नाही sport हाच तुमचा streangth आहे ते सोडू नका....नक्कीच तुमचा देय तुम्ही घाटाल....मी ही त्यातलाच एक आहे ...मला ही असच वाटायचं कोणी तरी येऊन आपलयाला मदत करावा मणुन....नाही आपण जेव्हा स्वता हून उभे होतो त्यात खूप मोठी मज्जा असते नाकी कोणी आपल्याला उभे केलाय....👍👍👍👍👍👍👍
मुली खूप मेहनती आहेत,आत्मविश्वास दांडगाआहे.पण आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे.भविष्य उज्वल आहे.खूप खूप शुभेच्छा.
संजु नुसत्या कोरड्या शुभेच्छा नको
तुझा फोन नाही माझ्याकडे
चांगले खान पान असेल तर या मूलीनचा स्टैमिना खुप वाढू शकतो! 🙏🙏
खूपच खतरनाक स्टोरी आहे, खूपच प्रेरणादायी आहे...👌👌👍👍💐💐
या मुलींच्या बोलण्यात सुद्धा किती समज शहाणपण जबाबदारी खरेपणा आहे.. खेळाडू तर अव्वल आहेतच , माणूस म्हणून सुद्धा अव्वल आहेत या मुली
सलाम ताई तुमच्या जिद्दी ला 👍👍 निषब्द निषब्द ऊर भरून आले😢
प्रारब्ध कुणालाच चुकलं नाही म्हणून राडण्यापेक्षा लढण्याचा महत्व द्या आयुष्यातील बरेच प्रश्न अलगद सुटतील खूप छान ताई
बाळा तुझे स्वप्न पूर्ण होवो, ईश्वर चरणी प्रार्थना
असेच प्रयत्न करत रहा नकी यश मिळेल एक दिवस बेस्ट ऑफ लक ताई💐💐💐💐💐🚓🚓🚨🚨
ताई अमहला अभिमान आहे।।
बेस्ट ऑफ लक।
बीबीसी ला धन्यवाद ही न्यूज दखवल्याबददल।
Confidence and inspiration cha ha power dose ahe hatts of uu
आनंद महिंद्रा सरांनी हा विडिओ बघितला तर मदत मिळालीच समजा १०० %
BBC मराठी ने त्यांचा अकाउंट नंबर आणि ifc code शेअर करावा कीं जेणे करुन लोकांना आर्थिक मदत करता येईल 👏
बीबीसी न्यूज यांना कोटी कोटी धन्यवाद .
Tumach dream purn hovat god bless you,,,,,,,,,,............
I request NILESH LANKE SIR.kindly help them . You are only real hero who can help them.Dada 🙏🙏🙏
राजकारनी लोकानी वरीष्ठ सरकारी लोकानी याना मदत केली पाहिजे 🙏
आमच्यासुद्धा डोळ्यात पाणी आणलं दीदीने,
तुमच्या कष्टाचं नक्कीच सोन होणार दीदी👍
तुमचं सध्या च आयुष्य हे खऱ्या संघर्षमय जीवनाची व्याख्या काय आहे हे शिकवेल खूप साऱ्या लोकांना. खूप जणांना उगाच गैरसमज होतो की आपण खूप संघर्षमय जिवन जगत आहे. हेही दिवस निघून जातील. संयम तर दिसून येतोच तुमचा.
सरकारने अशा कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहीजे जेणेकरुन या मुली पुढे जाऊन देशाच नाव मोठ करतील. 🙏
aapanahi karu shakto .
वास्तव खुप भयानक आहे पण खचून न जाता चालत रहा पुढे यश चालत येईल. तुमच्या प्रयत्नांना सलाम!👍👍👍
रियल हिरो 👍
No pain no gain 👍 Don't cry, keep trying 🔥🔥🔥
प्रचंड भारी.... Thank u bbc ♥️🌼🌱🙏🏻
अभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏🙏 अभिनंदन पुढिल वाट चाल सुंदर आहे 🙏👍💐
👍🌹🙏तुम्ही मेहनत करत रहा तुमच्या मेहनतीला यश नक्की मिळेल . तुमच्या पुढील वाटचालीला अनंत शुभेच्छा ......जो थांबला तो संपला .....तुम्ही गोल्ड मेडल नक्की मिळवणार आणि देशाचे नाव उंच करणार अशी माझी इच्छा आहे आम्ही सुद्धा तीन बहिणी आहोत भाऊ नाहीत आणि आमचे सुद्धा आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे ...म्हणून सांगते तुम्ही कधीही मागे राहू नका...👍 🌹🌹🌹💐💐💐💐. God bless you .... मला तर रडु च आले🥺🥺😭
सलाम ताई तुमच्या जिद्धीला खूप मेहनत घेऊन यशवंत व्हा 💐💐🙏🏾🙏🏾
सलाम तुमच्या जिद्दी ला ताई
रोहित पाटलाच्या विजयपेक्षा ही खुप महत्वाची बातमी आहे.....
सरकारने या मुलींना मदत करावी सोबत तिथे एक क्रीडा संकुल उभा करावं
या महाराष्ट्राच्या लेकींना महाराष्ट्र सरकारनेच आर्थिक मदत केली पाहिजे! यांना गरीबीमुळे काहीच करता येईनासे झालेय !
Tai tumchi aatachi paristiti halakhichi asli tari ,tumchi mehnat aani कष्ट baghun ase Vatate ki Tumche Bavishya matra nakkich Ujjawal asel he nakki.
Tumhi nakkich Class 1 officer honar.aani running madhe pan Carrier banvnar.
Best of luck 👍👍👍
💐💐💐
ताई सलाम आहे तुला
Keep that spirit girls, that hard work will pay you .... I’m runner and I know how hard is this game mentally and financially
The Real hero today 👍👍👍👍🤝
परीस्थीती ला कवटाळून मेहनत करून नक्कीच एक दिवस तुम्ही तीघी बहिणी उंच शिखर गाठणार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 👍
हिंमत है... मर्दा...
तो मदत है...खुदा...
सरकार ने अशा मेहनती मुलींना मदत केली पाहिजे 🙏🙏
Khupch chhan 😊 mahiti dili .. प्रेरणादायक
महाराष्ट्राच्या क्रिडा मंत्र्यां पर्यंत हा विषय मुलींनो तुम्ही पोचवा,नक्कीच यश येईल.
Tai tighina Salam tumhala ❤❤❤👌👌👌
This is Reality in India .Real talent doesn't get chance due to ......
Youth n public representatives should think about it 🙏🙏🙏
BBC show give viewers an option to financially help such needy people.
Thanks BBC❤️
Superb spirit girls..🤟🏻🤟🏻 salute to u♥️♥️
Ekdam Solid
All The Very Best
Account number आणी IFSC code पाठवा......आम्ही सर्वजन ....फुल नाही पण फु. पाकळी...असेना मदत करु. ....
अगदी बरोबर.अतिशय चांगली कल्पना आहे.
Yes bro account number patava
Kharach matat karu
Proud of u sister..... Best luck Olympic lvkrch dream complete honar
Thanks bbc🙏
खूप प्रेरणादायी.....all the best
Great Bala no
Tumchya Srugle Madhun Nakkich khup Jan prerna ghetil
सलाम स्त्रीशक्तीला🔥👍👏
तुम्ही स्त्री शक्ती आहात, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हारू नका तुम्ही यशस्वी व्हाल, शक्य असल्यास बँक डिटेल टाका जी जमेल ती मदत नक्कीच होईल .जय माता दीं
BBC मराठी ..thaku
सलाम अश्या भघिणीना
Keep trying sister,
This is World you have to survive and run
Best of luck 👍
Your future i bright.. all the best..
And never give up , you are inspiration.
Jai hind,,,,,,,,,.........
निश्चय केला तर काहीच अवघड नाही. दररोज सराव या मुलीचा संघर्ष पाहिला तर एक संधी आहे. 🙏
God bless u sister's.. Tumhi khup phude jave ashi devakde prarthana
God is great not to worry show must go on all is well.
Khup inspiring ahat tumhi tai
Thanks BBC for inlighting untold stories
आयला खरच खुपच ह्रदयस्पर्शी..
ताई संघर्ष ही जीवन है.. जर तू दुसरे मदत करतील अशी आशा धरू नको.. please
@bbcmarathi Can you provide their coach contact details, would be happy to given them good quality running shoes
God bless u 😘😘😘
Very very nice Tai
salute tai tumhala
Tai tula salam nakich kahi divas vaat bagh hoil tuz swopn purn tuzi jeed baghun salam tai.....tula jay hind🙏
भारताचे दुर्दैव खरे टॅलेंट ग्रामीण भागात आहे पण त्यांना पुढे येण्यासाठी वाव नाही परिस्थिती बरोबर दोन हात करून काही मुली पुढे येतात खरे त्यांच्यासाठी शासनाने काहीतरी करायला हवं देशाला गोल्ड म्हणून मिळवून देण्याची ताकद या मुलींमध्ये आहे धन्य आईची कुस जिच्या पोटी या मुलींनी जन्म घेतला
#BBC PLEASE PROVIDE THERE ACCOUNT DETAILS SO WE CAN HELP THEM.
Great Tai
Salute you
Tum cha nakki khup changle hoil 🙏🙏🙏🙏
ताई तुमच्या तींघीची ही सोपन पुरन होणार एक दिवशी तुंम्ही खुप मोठे होणार.
जर काही रक्कम (क्षुल्लक) भेट म्हणून द्यायची असली तर या बहिणीं पर्यंत कशी पोचवायची?
तुम्ही देशाचं अभिमान आहात. 🙏
आमच्या शेजारील गावच्या आहेत
सरकार ne आर्थिक मदत दिली पाहिजे...
Fantastic, good motivation
मुंबईत बघा डुकरा सारखी खाणारी माणसे आहेत.खाऊन खाऊन ढेरपोट न सावरणारी माणसे आहेत. आणि या बिचाऱ्या दोन टाइम जेवण,सरावाची साधने या गोष्टींना मुकल्या आहेत. शंगु , रंगू आणि कांगु ( तीन तिगडं )सरकार ने परदेशी पेग्विन पोसण्या पेक्षा यांना सढळ हस्ते मदत करावी.
Best of luck
We'll done
भविष्यात तुम्ही नक्कीच क्लासवन अधिकारी व्हाल माझ्या हार्दिक शुभेच्छा.
Keep it up didi
Full support
Hat's of to both of u
Keep it up 👍💪
tai salute you
मानाचा मुजरा
@bbc यांना मदत करायला संपर्क द्या🙏