पोलीस भरती उमेदवारी रद्द 😱 | ग्राउंड कधीपासून सुरू होणार 🤔| police bharati|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 21

  • @surajswathore5956
    @surajswathore5956 8 หลายเดือนก่อน +4

    गेल्या वर्षी चे डबल फॉर्म 2021-22वाल्यांची नियुक्ती रद्द झाली पाहिजे(2019 च का) सरसगट नियुक्त्या रद्द झाल्या पाहिजे

    • @swaraj762
      @swaraj762 8 หลายเดือนก่อน

      Brobr

    • @Bixi908
      @Bixi908 7 หลายเดือนก่อน

      दोन्ही GR वेगवेगळे आहेत.2019 जिल्हा पोलिस भरती चा GR वेगळा होता तर चालक पदासाठी GR वेगळा होता.चालक भरती चा GR एक महिन्या नंतर आल होता.
      2019 जिल्हा पोलीस अपात्र करण्याकरिता केस केली गेली होती पण पोलिस प्रशासनाने कोर्टात असे सांगितले की जिल्हा पोलिस साठी एका पेक्षा जास्त अर्ज करता येत होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज आले.हे टाळण्यासाठी 2019 चालक GR मध्ये सुधारणा करण्यात आली त्यानुसार चालक साठी डब्बल फॉर्म भरता येणार नाही अशी अट टाकली.
      म्हणून 2019 चे फक्त चालक बाद केले व जिल्हा पोलिस बाद केले नाहीत.
      कोर्ट केस चा निकाल माझ्याकडे आहे.
      आता राहिला विषय मागच्या भरतीचा .मागच्या भरती मध्ये GR नुसार एका पेक्षा अधिक आर्ज करता येत होते .मागच्या केस चा निकाल देखील आहे माझ्याकडे.
      पण या वर्षीच्या जाहिराती मध्ये स्पष्ट नमूद होते की एका पदासाठी एकच अर्ज करावा.त्यामुळे यावेळी डब्बल अर्ज करू नये.

  • @Bixi908
    @Bixi908 7 หลายเดือนก่อน +1

  • @akshaydarunde4765
    @akshaydarunde4765 8 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much Santosh bhau tumhi khup mahiti deta aamala ❤

  • @jitendrapatil6330
    @jitendrapatil6330 7 หลายเดือนก่อน +1

    😅

  • @swapnilbhise2582
    @swapnilbhise2582 8 หลายเดือนก่อน +1

    Love you da khup helpful content ahe tuza keep going ♥️🔥khup help hote

  • @krishnakewari1269
    @krishnakewari1269 7 หลายเดือนก่อน +1

    Telegram channel chi link plz🙏

  • @duniyadari0710
    @duniyadari0710 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @ravanzade3790
    @ravanzade3790 8 หลายเดือนก่อน +5

    डिसेंबरच्या आगोदर भरती होणार नाही आपला शब्द आहे भाई❤❤❤

    • @gauravkharmate5647
      @gauravkharmate5647 8 หลายเดือนก่อน +1

      भावा लिहून घे जुन मधे ग्राउंड चालू होणार

    • @ravanzade3790
      @ravanzade3790 8 หลายเดือนก่อน

      @@gauravkharmate5647 ok bhai bagu

    • @ajayshahane8484
      @ajayshahane8484 8 หลายเดือนก่อน +1

      December la de tu bharti aamhi june la deu

    • @ravanzade3790
      @ravanzade3790 8 หลายเดือนก่อน

      Br 1600 cha time kiti ahe tuza

    • @surajswathore5956
      @surajswathore5956 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂🌧️🌧️🌧️🌧️​@@ravanzade3790

  • @ARMY-cm3hb
    @ARMY-cm3hb 8 หลายเดือนก่อน +1

    सर बाहेर काय विकायला आल आहे 😅😅😅

  • @jayshrimahajan8761
    @jayshrimahajan8761 8 หลายเดือนก่อน +1

    Tnx dada