Shree Kedarnath Dham Ganpati decoration 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • स्वर्ग म्हणजे केदारनाथ😍
    केदारनाथ धाम हे एक ज्योतिर्लिंग आहे सगळ्या हिंदू चा मनात असलेला हे मंदिर १२०० वर्ष जुना आहे
    देवांचे देव महादेव ह्यांचा आशिर्वादाने १ महिन्या आधी मी श्री केदारनाथ धाम हि कल्पना घेऊन डेकोरेशन ला सुरवात केली सुरवातीला त्यात खूप प्रॉब्लेम्स आले पण हळू हळू माझा मनात असलेली बाप्पा आणि महादेव बदल ची श्रद्धा ठेवून
    मी डेकोरेशन पूर्ण केला
    माझी मेहनत आणि डेकोरेशन आवडला असेल चॅनेल ला subscribe करा।

ความคิดเห็น •