बाबासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य दीन दलित शोषित समाजासाठी अर्पण केलं...... त्यामुळेच आज आपण आज प्रगत झालोत....अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम..... जय भिम!!!!
जसे बाबासाहेब लाखो करोडो मध्ये एक होते तसेच विठ्ठलराव उमप जी लाखो मध्ये एक होते तसा दुसरा झाला नाही आणि होणार ही नाही.त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...जयभीम..नमो बुद्धाय..
कालकथीत आदरणीय विठ्ठल दादा उमप हे महान गायक महान शाहिर . फार मोठे समाज सुधारक आणि बाबा साहेब आंबेडकरांचे आणि भ बुध्दाचे सच्चे अनुयायी होते त्यांचे महापरिनिर्वाण दिक्षाभूमी नागपूर येथे झाले . असा महापूरूष सदैव आपल्या स्मृरणांत राहिल त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा सप्रेम जयभीम . त्यांची गाणी शायरी ' भीमगीते आणि भारडे नेहमी ऐकावीशी वाटतात हा त्यांचा आमच्या साठी अमोल ठेवा आहे . जयभीम .
पहाडी आवाज म्हणजे शाहिर विठ्ठल उमप आणि शाहिर विठ्ठल उमप म्हणजे पहाडी आवाज....हे समीकरणच तयार काळी झाले होते तसेच भीम शाहिर म्हणूनही ते सुप्रसिध्द आहेत...🎉🎉🎉
खूपचं छान गीत,बाबासाहेबांनी आपल्या साठी श्रम करून मल्ला फुलविला धन्य ते बाबासाहेब त्यांना कोटी कोटी नमन.आणि गीत गाणारे vithhal उमप यांनी खूप छान गीत गायल. गीत लिहिणारे हरेंद्र जाधव यांनंही मानाचा जयभीम.
ज्यानी मंदिरात शिरू डिली नहीं,धर्म मार्तण्डनी देव दर्शनची कवाड़े बंद केलित,देव मान सा साथी आहे,परन्तु देवाची संकल्पना संकुचित करणारे धर्माचे ठेकेदार,माणसाला देवा पासून दूर ठेवला आशा संकुचित मनुवृतिला धर्मनान्तर करुण माणसाला माणूस बनांविले,मंसकिचा नवा असा वुद्धय धर्म दिला,त्येचे हे भावपूर्ण गीत आहे,
मराठी भाषांतर त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त, सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||१|| त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त, सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||२|| त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त, सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||३|| मी बुद्धांना अनुसरतो | मी धम्माला अनुसरातो | मी संघाला अनुसारतो | दुसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो | दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो | दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो | तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो | तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो | तिसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो | मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||१|| मी चोरीकरण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||२|| मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करतो||३|| मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||४|| मी मद्य तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||५|| ||साधू||साधू||साधू||
बाबासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य दीन दलित शोषित समाजासाठी अर्पण केलं...... त्यामुळेच आज आपण आज प्रगत झालोत....अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम..... जय भिम!!!!
Mahila pn ghya hyamule# ladkya bahini
विठ्ठल उमप साहेबांच्या समूर्तीस विनम्र अभिवादन । गण्यातले शब्द डोळ्यात पाणी आणतात साहेब😭😭
जसे बाबासाहेब लाखो करोडो मध्ये एक होते तसेच विठ्ठलराव उमप जी लाखो मध्ये एक होते तसा दुसरा झाला नाही आणि होणार ही नाही.त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...जयभीम..नमो बुद्धाय..
Khare ahe
विठ्ठलराव उमाप he लोकशाहीर hote, ज्यांनी bhimachya गीतांना आपल्या मंजुळ वाणीतून भिम भक्ती दाखवली
,👍🏽
👍🏽
कालकथीत आदरणीय विठ्ठल दादा उमप हे महान गायक महान शाहिर . फार मोठे समाज सुधारक आणि बाबा साहेब आंबेडकरांचे आणि भ बुध्दाचे सच्चे अनुयायी होते त्यांचे महापरिनिर्वाण दिक्षाभूमी नागपूर येथे झाले . असा महापूरूष सदैव आपल्या स्मृरणांत राहिल त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा सप्रेम जयभीम . त्यांची गाणी शायरी ' भीमगीते आणि भारडे नेहमी ऐकावीशी वाटतात हा त्यांचा आमच्या साठी अमोल ठेवा आहे . जयभीम .
❤❤
पहाडी आवाज म्हणजे शाहिर विठ्ठल उमप आणि शाहिर विठ्ठल उमप म्हणजे पहाडी आवाज....हे समीकरणच तयार काळी झाले होते
तसेच भीम शाहिर म्हणूनही ते सुप्रसिध्द आहेत...🎉🎉🎉
विठ्ठल उमप जयभीम म्हणूनच जगाचा निरोप घेतला...त्या वीर शाहिराला आमचा मानाचा मुजरा..नमो बुध्दाय, जयभीम.....🎉🎉
मी लहान असताना हे गाणं सकाळी पहाठे लावायचे जयंतीच्या वेळेस खूप मन प्रसन्न होत होते
खूपचं छान गीत,बाबासाहेबांनी आपल्या साठी श्रम करून मल्ला फुलविला धन्य ते बाबासाहेब त्यांना कोटी कोटी नमन.आणि गीत गाणारे vithhal उमप यांनी खूप छान गीत गायल. गीत लिहिणारे हरेंद्र जाधव यांनंही मानाचा जयभीम.
खूपच सूंदर गीत लिहिले आहे,,हारेद्र जाधव दादानी अन गायले तितकेच गोड गळ्याने विठ्ठल उमप दादानी,,,आज दोघाना हि माझे कोटी कोटी प्रनाम,,,,,,
अप्रतिम भीमगीत विठ्ठल दादां सारखा गानकोकीळ पून्हा होणे नाही क्रांतीकारी जयभीम
Pv
A
A
बुद्धम सरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला 🙏 दीक्षाभूमी स्टेज वर प्राण सोडले. असा शाहीर पुन्हा होणे नाही उमप सर 🙏🙏
गायक. विठ्ठल उमप ,आणि संगीतकार हरेंद्र जाधव यांची दुर्मिळ जोडी होती, या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
लोकशाहीर विठ्ठलदादा यांना स्वाभिमानी जयभीम आपल्यासारखा कलाकार दुसरा होणे शक्य नाही
आजही अंगावर शहारे येते.... हे गाणं आईकुन....🙏💙🙏🙏
He Geet Kiti vel Aieku water......!!!@
असा शाहिर पुन्हा होणे नाही.. विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
महान आवाज़
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी जय कांशीराम
खूपच सुंदर गीत आहे... जय भिम 🙏
विठ्ठल उमप यांना अभिवादन 💐💐💐💐👌👌👌
मिलिंद महाविद्यालय कडे जाताना हे गाणं ऐकत होतो राईट मिलिंद महाविद्यालय बाबसाबांचा मळा
माझं आवडतं गाणं अतिशय अप्रतिम गीत गायकास माझा सप्रेम जय भिम
महान लोकशाहीर विठ्ठल उमप यांना विनम्र अभिवादन. एक अजरामर गीत. 👍🌹🙏
ज्यानी मंदिरात शिरू डिली नहीं,धर्म मार्तण्डनी देव दर्शनची कवाड़े बंद केलित,देव मान सा साथी आहे,परन्तु देवाची संकल्पना संकुचित करणारे धर्माचे ठेकेदार,माणसाला देवा पासून दूर ठेवला आशा संकुचित मनुवृतिला धर्मनान्तर करुण माणसाला माणूस बनांविले,मंसकिचा नवा असा वुद्धय धर्म दिला,त्येचे हे भावपूर्ण गीत आहे,
Jay bhim 2024 made gaan aaykat aahe 💝💝
खूप छान गीत ,शाहिरांना त्रिवार वंदन ,जय भिम ,नमो बुद्धाय
I love you so much baba tumhee naste tar aaj कुत्र्यागत jivan ast 😢😢😢
,भिमराया मुळे आपला मला फुलला जय भीम
खूप छान गाणं आहे 🙏🏼🙏🏼 जय भीम 🙏🏼 नमो बुध्दाय 🙏🏼
Khup chhan song aahe na tai
मनात ठसलेल गाना प्रेरणादयक
जय भीम नमो बुद्धाय
करोडो गायक होतील पण विठ्ठल उमप होणार नाही मिस यु दादा
कडक जयभिम साहेब अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम साहेब
हे गाण एकूण कोणाचा अंगावर काटे येतात
क्रांतीकारी जयभीम!
Vitthal umap dada che khup sunder Geet aahe👌🙏
Vitthal dada umapancha khup chan awaj ahe 👌
Jai bhim
खुपच सुंदर शब्द रचना आणि तेवढ्याच ताकदीचा आवाज.
Jay bhim song 💙✨👑
विनम्र अभिवादन शाहीर उमापजी🙏💐
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
बुद्धं सरणं गच्छामि |
धम्मं सरणं गच्छामि |
संघं सरणं गच्छामि |
दुतियम्पि बुद्धं सरणं गच्छामि |
दुतियम्पि धम्मं सरणं गच्छामि |
दुतियम्पि संघं सरणं गच्छामि |
ततियम्पि बुद्धं सरणं गच्छामि |
ततियम्पि धम्मं सरणं गच्छामि |
ततियम्पि संघं सरणं गच्छामि |
पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामी ||१||
अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादिया||२||
कामेसुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामी||३||
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामी||४||
सुरामेरयमज्ज पमादट्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामी ||५||
||साधू||साधू||साधू||
मराठी भाषांतर
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||१||
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||२||
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||३||
मी बुद्धांना अनुसरतो |
मी धम्माला अनुसरातो |
मी संघाला अनुसारतो |
दुसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो |
दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो |
मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||१||
मी चोरीकरण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करते||२||
मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करतो||३||
मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करते||४||
मी मद्य तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||५||
||साधू||साधू||साधू||
दिल खुश हो गया जय भीम
one of the greatest song ever sung no challenge today's song is not that even touching height
Jai Bheem
Absolutely . I think it is 40 years back song
मन प्रफुल्लित करणार गाणं 💗💗💗
सगळयांना माझा मानाचा जयभीम 💙
Such a beautiful😍💓 song
Jay Bhim 💙💙💙 miss you so much 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
PPP
Harendra ji . Super geet.
Kadaak Jay bhim sir🙏🙏🙏🙏🙏
लय भारी बरं वाटलं जुनी आठवण झाली
अप्रतिम भीम गीत कितीही ऐका मन प्रसन्न करणारी सुपर हीट गाणं
Jay bhim namyo budhdhay 💙💙💙💙♥️❤️❤️❤️
विठल उमप ग्रेट आहात तुम्ही 🙏
डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना देव मानत होते शाहीर विठ्ठल उमप
Ho bhau khar aahe pan marnya agodar buddh dharm swikarun pran sodle🙏🙏
एकदम झकास मराठी माणसाचे गाणे जय भीम नमो बुधाय दादासाहेब
Vitthal umap pratyek ambedkarvadi mansachi bhavna aaplya ganyavarun dakhvnara ek mahan bhim karykarta ❤
Manaat kaayam vaslele geet Jai Bheem!
Hurt toching song utaal ji umag saheb great Jay bhim
Jay bhim
जयभीम.... Nice...
Namo buddhay jay bhim
Kharch khup chan
Ek number
जयभिम
अप्रतीम गीत
UmapG . lOVE yOU
Jay Bhim 🇪🇺
Harendra Jadhav hyana bhavpurn Shradhanjali 🙏💐😔
अप्रतिम खुप छान👌👌
Jay Bhim 💙💙
Khup Chan👌👌
अशी गाणी आणि अशी गायक मंडळी आणि कवी पुन्हा होणे नाही हि गाणी ऐकायला खूप खूप आल्हाददायक वाटतात
Jai Bhim
JAY BHIM 🇪🇺
🙏🙏Bhau ghane khupch Chan aahe🙏🙏
हरेंद्र जाधव 🌷🌷🌷
Jay bhim 🙏
Jai Bhim Namo Buddhay
REST IN PEACE HARENDRA JI JADHAV 🙏🏼🙏🏼
Kkkkkkkkkkkkk and mm a l kkkk
अप्रतिम गीत
अप्रतिम 👌
Vitthal dada super 🙏✌
जय भीम.
Atishay sundar.Jaybhim
Buddha damm buddha darm ,,,god mala ,tyachi fale ami roj chakhto ,,,, Jai bhim namo buddhay
jay bhim
Kup सुंदर आवाज आणि गीत
जयभीम...लयभारी...भीमगीत.....
उमप साहेबांचा आवाज खूपच छान
Khup cchan
I LOVE BABASAHEB SONG💙💙💙💙
जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 🙏
Khup chan geet ahe....
Puna puna aika va asa vatato.
Jay bhim ☸️
Jay bhim .....nmo budhay.......
🙏🙏🙏🙏🙏🙏no. 1 bhimgeet.
Jay bhim 💙
It's 2022 im listening this song it's my one of the favorite song jai bhim 💙💙
जयभीम ग्रेट शाहिर
it's 2023 and I'm till listening
Yeah Bro...still getting Goosebumps💙😌
Old is gold.very sweet song
फार गोड आहे भीम गीत
Angavar sahare ale salam umap dada jay bhim
Heart touching bhim song😘
Vitthal dada na vinamra abhivadan 🙏🙏🌹
***अप्रतिम ***
त्रिवार मुजरा शाहिराला🙏🙏🙏🙏
जबरदस्त गाणं 🌹🌹🌹