वा पाटील... 👌🏻👌🏻 सुरवात एवढी मस्त झाली. 22 मिनिटाचा ब्लॉक कसा संपला हे समजलं नाही. पौर्णिमा पासून महाराष्ट्रात यात्रा जत्रा चालू होतात. आपल्या गावापासून लांब राहणारा चाकरमानी ह्या वेळेला आपल्या गावी येत असतो. ही खरी आपली संस्कृती आहे. आणि याचा मोठा हिंदू म्हणून अभिमान आहे. ❤❤❤🚩🚩
आजी वर केलेली कविता, तुझ्या कविता मधून मी माझी आजी पाहत होतो ती माझी पण नेहमी अशीच वाट आहात राहायची. पुढील राईड पूर्व भारत करावी ही इच्छा आहे. पुढील राईड साठी तुला खूप खूप शुभेचा 🙏
परेश दादा तुझे सर्व राईड पहातो खुपचं छान असतात. तुझ्या मुळे मी पण एक आठवड्यांची कोकण कोस्टल राईड केली. ( CT 110 ) खूप छान वाटले. तुझ्या पुढील राईड साठी खूप शुभेच्छा 👍🙏
Dada kharch khup chan vatl video pahun.. Tula ride kartana pahun as vatt ki actual madhe mi sudha ride kartoy tuzya sobat .. Great work..... Ride safe.... Happy journey....❤️
व्हिडिओ कमाल झालाय... पण अर्धाच पाहिल्यासारखं झालंय... तू हा व्हिडिओ २४ तासांचा जरी बनवला असता तरी कमी पडला असता... कमालीचे शब्द, कविता आणि लेझीम नृत्य... गाव आणि गावचे घर मस्तच ❤ आजी म्हणजे आपली आईच असते, जी आपल्या जन्मापासून मोठं होईपर्यंत मायेने आपली काळजी करत असते... तुला, आजीला खूप खूप प्रेम... असाच गावी जात राहा आणि राईडचा Feel घेत राहा... त्याच बरोबर आम्हालाही गावचे सुख देत राहा...
खूप छान परेश ❤❤❤ मी तुझ्या बऱ्याच राईड पहिल्या आहेत आणि आपल्या गावची राईड म्हणजे आवडती होतीच आणि रुळे गावची लेझिम तर आपल्या भागातील ऐक नंबर लेझिम आणि तुमचं घर आजी खूपच छान मज्या आली पूर्ण राईड पाहिली आई सोमजाई च दर्शन झालं 🙏🙏 ❤❤❤❤❤ तुला पुडच्या राईड साठी खूप खूप शुभेच्छा
Dada!! Tu shoot krto ani voiceover deto te sglch top class ast tyatun intro ani last part with aajji was cherry on top❤ Upcoming ride sathi All the best Ride safe👍 More power to you 💯
सोमजाई माता की जय विडिओ मस्तच! तुमचं रुळे येथील घर मस्तच! The small tips of riding you mention are very good! I think you will be going to Nepal or Winter Spiti! Whatever I am sure the ride will be amazing and awesome, whatever the destination. Thanks SoW 🎉
रुळे गाव....🤩आज्जीला 🙏सोमाजाई देवी.....भागातील सर्व देव देवतांच्या यात्रा चालू आहेत ...काही झाल्या ...सर्व देवांना एकच प्रार्थना.....भागातील सर्व म्हाताऱ्या लोकांना आरोग्य चांगले लाभू दे.....भागाचा दिवसेंदिवस विकास होत राहूदे.....🙏👍❤️
लेझिम छान खेळतोस भावा... मस्त.. आणि गेल्या गेल्या आजीच्या पाया पडलास ना... बास्स दिलं जित लीया तूने ब्रो.... तुझा व्हिडिओ तसा नेहमीच खूप छान असतो... फक्त नव्या व्हिडिओज साठी खूप वाट पाहावी लागते... आणि हो एक सांगायचंय की कोल्हापूर लां येणं झालं तर प्लिज एक स्टॉप पेठ नाका ईथे घे. तुला एकवेळ भेटायचंय भावा.
1st congratulations for silver play button 🎉 2nd ghava kadchi jatra baghitli khup bhari watal ❤ 3rd bike ride keli ti pan khup aavdli😍😍 4th survatila che bolana na te khup aavdal ❤ 5th tu Sikkim kiva bhutan la ride kart asel.... karn Sikkim la extreme thandi ahe msk che video baght ahe mhnun... 😅 Tari kahi aso tu ride karty ahe na te main ahe tu kuthe ride keli tari pn tula Ride ch khup khup shubhechya 🎉❤ #ride_safe ❤ #ride_hard❤ #Happy_journey...❤
दादा तुझी ride ची व्हिडिओ पाहिली ना की लगेच गाडी ला सेल्फ माराव वाटत आणि रोड दिसेल तिकडे भटकंती करावी वाटते खूप दिवसांनी तुझी व्हिडिओ ते पण आपल्या मायभूमी अजून काय पाहिजे मस्तच विडिओ
Kokaru LA vachavlyabaddal dhanyawad aani ride madhe ase famous spot alays mahiti det chala...aani aajjila aai mhanun hak dili asati tar far bare vatale asate...mhatare sarvech honar aahet.. Baki mast dada.
मस्त राईड होती दादा. घाटातील तुझा अनुभव, जत्रेतील लेझीम एकदम मस्त वाटलं. मला माझ्या आजीचा जास्त सहवास नाही भेटला, पण व्हिडिओ पाहून मजा आली. सगळ्यात भारी वाटलं जेव्हा आजी तुझ्यासाठी जेवण बनवत होती. असंच पुढे राईड करत जा आणि आम्हाला छान व्हिडिओ पहायला भेटतील.
Intro ikun asa vatl ki Marathi cha nibhand lihit ahe ani Tyachi survat kavitene krt ahe..maja ali ikun.. Sushobhi krnachi zhad vade prynt aapli zhad lagtil line was really funny and laj vatavi ashi hi hoti... Aaji ani gavch ghar bghun mla mja gavach athvan ali..❤
Thank You So Much Story on Wheels 🙏 Have done my 1st long ride after 8 years of meeting My Laalpari परेश भाऊ तुमचे MotoVlog's मी नेहमी पाहतो आणि तुम्हाला follow करतो. तुमच्या Tips , तुम्ही सांगितलेला Riding चा अनुभव अस सर्वकाही समजून घेतो आणि त्याचपध्दतीने Ride ची काळजी घेतो. माझ्या लालपरीची सोबत ही गेल्या ८ वर्षांची आहे आणि तिच्यासोबत कधीच Long Ride (Group / Solo) केलेली नाही. सर्व Bikers मंडळींना आपल्या गावी जायची इच्छा तर असतेच आणि माझी सुद्धा होती जी गेल्या वर्ष अखेर पर्यंत अपूर्ण होती. सर्व Negative मतांना मागे सारून, अडचणींना हाताळून या वर्षाच्या सुरुवातीला ती Special Ride मी पूर्ण केलीच. Thank You So Much For Your Guidance & Efforts 🙏
परेश दादा मी सुद्धा मोटो वलोगिंगिंग सुरु करतोय...😊 तुम्हाला बघितलं ना सेल्फ motivation वाढतंय. मी प्रोपर कर्नाटक मध्ये राहतो. तर मी हिंदी अथवा मराठी कोणत्या भाषे मध्ये सुरू ब्लॉग करू...
hi dada me tanmay shinde me tula khup adhi pasun follow karto i hope tula hai comment disel me tula inspiration ghun me pan motovloging karto marathi madhe plz tu yekda vlog bagna maja ani aplya family la pn subscriber karyla sang avdl trc ☺❤
Kokan coastal ride part-2 ? ❤🥹 asel tr khup bare hoil bucket list Madhe ajun add hoil ❤️ bakki video khupppppppppppppp maste hote aji la majha namaskar ani ho pranav dada ride safe with dada❤ and yogi dada asta tr video madhe ajun char chand lagle aste over all maste video and dada for ride safe for next ride ❤
Yes, Kokan coastal ride part-2 is definitely on the cards! 🏍️🌴 Pavsat karu ride he wali… start of rainy season or end time la Maja yeil Thank you soo much
सगळ्यात जास्त काय आवडल??
१. बाईक राईड
२. जत्रा आणि लेझीम
३. आजी वर केलेली कविता
I’m counting 😉
आजी वर केलेली कविता
३. कविता
Jatra lejim, kavita, Kora chaha….
चुलीवरचा कोरा चहा...
सर्व आवडला❤❤
मी चिपळूण चा. दादा लेह - लडाख पेक्षा आपलं कोकण लय भारी ❤. अश्याच व्हिडिओ बनव. 🙏
वा पाटील... 👌🏻👌🏻
सुरवात एवढी मस्त झाली. 22 मिनिटाचा ब्लॉक कसा संपला हे समजलं नाही.
पौर्णिमा पासून महाराष्ट्रात यात्रा जत्रा चालू होतात. आपल्या गावापासून लांब राहणारा चाकरमानी ह्या वेळेला आपल्या गावी येत असतो.
ही खरी आपली संस्कृती आहे. आणि याचा मोठा हिंदू म्हणून अभिमान आहे.
❤❤❤🚩🚩
Agdich … dhanyawad 🙏
आजी वर केलेली कविता, तुझ्या कविता मधून मी माझी आजी पाहत होतो ती माझी पण नेहमी अशीच वाट आहात राहायची. पुढील राईड पूर्व भारत करावी ही इच्छा आहे. पुढील राईड साठी तुला खूप खूप शुभेचा 🙏
धन्यवाद ❤️
परेश दादा तुझे सर्व राईड पहातो खुपचं छान असतात. तुझ्या मुळे मी पण एक आठवड्यांची कोकण कोस्टल राईड केली. ( CT 110 ) खूप छान वाटले. तुझ्या पुढील राईड साठी खूप शुभेच्छा 👍🙏
Thank You soo much 🙏
Dada kharch khup chan vatl video pahun..
Tula ride kartana pahun as vatt ki actual madhe mi sudha ride kartoy tuzya sobat ..
Great work.....
Ride safe....
Happy journey....❤️
Thanks a lot 🙏
Superb video❤ majya gavchi atvan aali. Ti sakal, Ti jatra, ti chul, kora chaha, ay hy. Thanks dada for this video❤
Glad you like it 🤩
9:35 jevha ti bakari samor ali na apsukch mazya tondatun pn 2 te 3 shivya alya nd te tuzya beep madhe cover zalya 😂😂😂😂baki best ever control Dada ❤❤❤
😂😂😂
व्हिडिओ कमाल झालाय... पण अर्धाच पाहिल्यासारखं झालंय... तू हा व्हिडिओ २४ तासांचा जरी बनवला असता तरी कमी पडला असता... कमालीचे शब्द, कविता आणि लेझीम नृत्य... गाव आणि गावचे घर मस्तच ❤ आजी म्हणजे आपली आईच असते, जी आपल्या जन्मापासून मोठं होईपर्यंत मायेने आपली काळजी करत असते... तुला, आजीला खूप खूप प्रेम... असाच गावी जात राहा आणि राईडचा Feel घेत राहा... त्याच बरोबर आम्हालाही गावचे सुख देत राहा...
तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद 🥰
@@StoryonWheels दादा ❤️
Kavita khup chaan...
Thank you
छान झालाय व्हिडिओ.. स्पेशली जत्रेतला लेझिम डान्स मस्त होता.. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला असलेली कविता अप्रतिम❤
Thank You Teju 🥰🤗
खूप छान परेश ❤❤❤
मी तुझ्या बऱ्याच राईड पहिल्या आहेत
आणि आपल्या गावची राईड म्हणजे आवडती होतीच आणि रुळे गावची लेझिम तर आपल्या भागातील ऐक नंबर लेझिम
आणि तुमचं घर आजी खूपच छान
मज्या आली पूर्ण राईड पाहिली
आई सोमजाई च दर्शन झालं 🙏🙏
❤❤❤❤❤
तुला पुडच्या राईड साठी खूप खूप शुभेच्छा
खूपच छान मस्त होत सगळं व्हिडिओ मजा आली बघायला❤
Thank You so much
अप्रतिम व्यक्तिमत्त्व ❤ आपली संस्कृती जपून प्रगती करणारा माणूस. इतरांसाठी आदर्श...❤
धन्यवाद 💯🤗
Dada!! Tu shoot krto ani voiceover deto te sglch top class ast tyatun intro ani last part with aajji was cherry on top❤
Upcoming ride sathi All the best
Ride safe👍 More power to you 💯
Thanks for this special comment 🤟🤩
मस्त..खूप छान ❤❤❤❤
❤️❤️❤️
खूप छान व्हिडिओ होता दादा, घाटातला रस्ता तर अप्रतिम, तुमचे गाव पण खूप निसर्गरम्य, तुमचा गाव कोकणात येत का.
Satara jilha… mahabaleshwar (jaoli) taluka
अप्रतिम video झाला आहे. मस्त वाटलं बघुन..👌👌👌
Thanks 💯❤️
नेहमीप्रमाणेच अप्रतिम ✌🏻💯
देवीचे दर्शन झाले ... बस्स .... मज्जा आली तु ride करतो पण आम्ही पण indirectly सोबत असतो ❤
खरेच बस्स, मजा आली 🤩
सोमजाई माता की जय
विडिओ मस्तच! तुमचं रुळे येथील घर मस्तच!
The small tips of riding you mention are very good!
I think you will be going to Nepal or Winter Spiti!
Whatever I am sure the ride will be amazing and awesome, whatever the destination.
Thanks SoW 🎉
You are almost there😂
Thank You so much ❤️🙏
Ek number ride. Jatra jai mata aae. Aaji ek number.
☺️💯❤️
रुळे गाव....🤩आज्जीला 🙏सोमाजाई देवी.....भागातील सर्व देव देवतांच्या यात्रा चालू आहेत ...काही झाल्या ...सर्व देवांना एकच प्रार्थना.....भागातील सर्व म्हाताऱ्या लोकांना आरोग्य चांगले लाभू दे.....भागाचा दिवसेंदिवस विकास होत राहूदे.....🙏👍❤️
Agdi 💯💯
Loveed your song Ani poem
Thank you so much ☺️
लेझिम छान खेळतोस भावा... मस्त.. आणि गेल्या गेल्या आजीच्या पाया पडलास ना... बास्स दिलं जित लीया तूने ब्रो.... तुझा व्हिडिओ तसा नेहमीच खूप छान असतो... फक्त नव्या व्हिडिओज साठी खूप वाट पाहावी लागते... आणि हो एक सांगायचंय की कोल्हापूर लां येणं झालं तर प्लिज एक स्टॉप पेठ नाका ईथे घे. तुला एकवेळ भेटायचंय भावा.
Thank you
Ho chalel.. Instagram var kalven tasa
या चॅनेल वर परेश दादा आणि अनुराग साळगावकर ची एकत्र राईड बघायची आहे ♥️😊
Bolto Anurag sobat
Lets try 🙌
Awesome video... And your Home is beautiful.
Thank you so much!
Gaav khup chan ahe mst blog
Thank you 😊
1st congratulations for silver play button 🎉
2nd ghava kadchi jatra baghitli khup bhari watal ❤
3rd bike ride keli ti pan khup aavdli😍😍
4th survatila che bolana na te khup aavdal ❤
5th tu Sikkim kiva bhutan la ride kart asel.... karn Sikkim la extreme thandi ahe msk che video baght ahe mhnun... 😅
Tari kahi aso tu ride karty ahe na te main ahe tu kuthe ride keli tari pn tula Ride ch khup khup shubhechya 🎉❤
#ride_safe ❤
#ride_hard❤
#Happy_journey...❤
Thank You Ashlesh for this long and special message
Nahi sikkim nakkich nahi jaan me this time
But lavkar ch karen plan
@StoryonWheels nakki dada 👍🔥
Dada kavitecha 1no., nice sunglasses 😎, lezim kay bhari khelalas....chhan video zala ...
Thank You Abhi 🤟
लेझीम मस्तच 👌👌👌👌
Thanks
Starting
Superbbbbbbbbbbbb
अप्रतिम
❤❤❤❤❤
Thanks 👍🏻🤩🤗
तानसा जंगलातील भयानक अनुभव हा पहीला व्लोग बघितला आणि आजचा कवीराज, राईङर, परेशभाऊ🎉❤ खुप पुढे जावोत हीच प्रार्थना करतो।
Thank You so much pan me Tansa var kadhi ch video nahi banavla
Jeevan ne kela hota to video i remember 😅
@StoryonWheels Chuk zali, Jeevanbahu ani tumhi sahasa sarkhech dista 🙏 Jeevanbhaucha video aahe to.
सगळंच खूप सुंदर भावा 👌👌
🙏💯❤️
शब्दप्रभू 👌👌👌
🙏🙏
राईड,कविता एकदम छान 👌🏼👌🏼👌🏼
Thanks 🙏
दादा तुझी ride ची व्हिडिओ पाहिली ना की लगेच गाडी ला सेल्फ माराव वाटत आणि रोड दिसेल तिकडे भटकंती करावी वाटते खूप दिवसांनी तुझी व्हिडिओ ते पण आपल्या मायभूमी अजून काय पाहिजे मस्तच विडिओ
Ho nakkich… keep exploring 💯
Kokaru LA vachavlyabaddal dhanyawad aani ride madhe ase famous spot alays mahiti det chala...aani aajjila aai mhanun hak dili asati tar far bare vatale asate...mhatare sarvech honar aahet.. Baki mast dada.
Thank You so much 🙏
छान मस्त सुरेख!
Thanks 🙏
मस्त राईड होती दादा. घाटातील तुझा अनुभव, जत्रेतील लेझीम एकदम मस्त वाटलं. मला माझ्या आजीचा जास्त सहवास नाही भेटला, पण व्हिडिओ पाहून मजा आली. सगळ्यात भारी वाटलं जेव्हा आजी तुझ्यासाठी जेवण बनवत होती. असंच पुढे राईड करत जा आणि आम्हाला छान व्हिडिओ पहायला भेटतील.
Ho nakkich
Keep supporting 💯
Next ride.... Guwahati tawang
Na na 😅
खूप कडक राईड ❤
कविता खूपच छान दादा
Thanks Ganesh
All the best dada ride sathi ani hope videos lavkr lavk yetin so through your camera we guys can enjoy that ride
देवीचं व्हिडिओ फुटेज येताच मनातल्या मनात आपसूक च शब्द आले, “बाजीकुसुंबेश्वर सोमजाईच्या नावानं चांगभलं!!”
That’s the kind of impact you have on me🙌🏻
बाजीकुसुंबेश्वर सोमजाईच्या नावानं चांगभलं 🙏
Im glad to read this comment. 🥹
Made my day 🙏😍
and this comment will made my day 😊
Khup sundar Kavita dada
Thank you 🙏
Superb Superb
Thanks 🤗
Nice 👍❤
आजी ही आजीच असते ❤❤ शब्द नाहीत.❤❤❤❤
💯🙏
Dada tumcha channel best position la ahe , be consistent i hope result best rahtil💐
kiti te sundar gav ani gavatla ghar ❤
Thank you 🤩
@@StoryonWheels 😊
मला सगळ्यात भारी आवडल ते म्हणजे आजी सारवलेले घर आणि अंगण चूल आणि नेटवर्क नसलेले तुझे गाव ❤
🎉❤
खुपच छान❤
2025 chi suruvat agdi chan zali.Devichya darshanane🙏. Happy New Year 🎊
Next ride south side??????????
Happy New Year… no not south 😉
@StoryonWheels surprise ride ahe ka?
Intro ikun asa vatl ki Marathi cha nibhand lihit ahe ani Tyachi survat kavitene krt ahe..maja ali ikun..
Sushobhi krnachi zhad vade prynt aapli zhad lagtil line was really funny and laj vatavi ashi hi hoti...
Aaji ani gavch ghar bghun mla mja gavach athvan ali..❤
Thank you sooo much
आपले व्हिडिओ आले की आवर्जून पहावेसे वाटतात... आम्हाला राईड ला जास्त जाणे शक्य होत नाही पण तुमचे व्हिडिओ पाहिलं की अस वाटत आपणच राईड करतोय.... ❤❤
Best complement ❤️
Sakali sakali story on wheels che notification baghun divas chan gela ❤
😍
🎉🎉🎉❤❤❤
या व्हिडिओ मधे मला आज्जी आवडली ....." निरागस आणि प्रेमळ 😍" ....
Nakkich …
Aaajji ahe ch khup chan 😍
1 no ghat
Ek number video banvtoy bhava❤
Shuruvat aisi hai toh saal aur bhi dhamakedar hoga ✌🏻 best of luck for your upcoming ride dada love you always ❤🤗
Thank You so much Pratik 🤟
सुरवातीची कविता अगदी काळजात भिड़ली, जबरदस्त वीडियो, जत्रा आणी दर्शन खुप छान, आणी मटन बिरयानी होता होता वाचली 😂
खूप छान वाटलं की तुम्हाला कविता आणि जत्रा आवडली! 😁
Haha होय मटण राहील थोडक्यात 🤣
Thank You So Much Story on Wheels 🙏
Have done my 1st long ride after 8 years of meeting My Laalpari
परेश भाऊ तुमचे MotoVlog's मी नेहमी पाहतो आणि तुम्हाला follow करतो. तुमच्या Tips , तुम्ही सांगितलेला Riding चा अनुभव अस सर्वकाही समजून घेतो आणि त्याचपध्दतीने Ride ची काळजी घेतो.
माझ्या लालपरीची सोबत ही गेल्या ८ वर्षांची आहे आणि तिच्यासोबत कधीच Long Ride (Group / Solo) केलेली नाही.
सर्व Bikers मंडळींना आपल्या गावी जायची इच्छा तर असतेच आणि माझी सुद्धा होती जी गेल्या वर्ष अखेर पर्यंत अपूर्ण होती. सर्व Negative मतांना मागे सारून, अडचणींना हाताळून या वर्षाच्या सुरुवातीला ती Special Ride मी पूर्ण केलीच.
Thank You So Much For Your Guidance & Efforts 🙏
Thanks for sharing your story. Happy to hear you're back on the road! 🙏
Yes, sure next ride will be for Two Ganpati Bappa Temples From Ashtavinayak Ganpati
लेझीम एकदम मस्त
Thank you so much ☺️
My favourite Channel ❤
🙏🙏🙏🙏
Kurduwadi bus amchya ekde yete 😊
Amhi 1 mnth adhi alelo tikde murud varun raygad la yetana mast climate hot Ani ghat, hirva nisarg apratim 🙂
The best ghat it is
Aassal Konkan cha Darshan ghadavlas... Next ride chya subheccha. Aamhi pan interested aahe Leh sathi
1 no hota sarv kahi ❤
शेर शिकार करना भूला नाही है !.😅
💯
Dada tumhi konta action camera use karta ?
Gopro 11
ALL THE BEST DADA FOR UPCOMING RIDES !!! Nice vlog keep uploading 🙌 we will keep supporting 🤝
Thanks for the support 🙏
मनसुख म्हणजेच गाव 😊
Beautiful ❤ Vedios दादा 😊
धन्यवाद 💯❤️
Dada Raigad la pn yaun ja 💗
Okk
kavita ek number
Intro 👌😍
💯❤️
१००% दक्षिण भारत राइड असणार
बरोबर का 😂❤
Nahi 😂
परेश दादा मी सुद्धा मोटो वलोगिंगिंग सुरु करतोय...😊 तुम्हाला बघितलं ना सेल्फ motivation वाढतंय. मी प्रोपर कर्नाटक मध्ये राहतो. तर मी हिंदी अथवा मराठी कोणत्या भाषे मध्ये सुरू ब्लॉग करू...
hi dada me tanmay shinde me tula khup adhi pasun follow karto i hope tula hai comment disel me tula inspiration ghun me pan motovloging karto marathi madhe plz tu yekda vlog bagna maja ani aplya family la pn subscriber karyla sang avdl trc ☺❤
Ho nakki… thank you so much & all the very best
दादा तुला बघून आता आम्ही राईड चालू केलीय.. ❤️😊
All the very best… riding gears use kara pls 🙏
@@StoryonWheels ho dada❤️
खरेपणा काय असतो ते तुझ्या vlogs मध्ये दिसत..❤
Mast❤
Thanks 🤗
Khup divsani video… 8 vajayachi vat pahtoy aata😂… Khup chan video astat dada tuze…. Mala mostly Maharashtra madhil video pahayla avdtat❤
Thanks
नेपाळ ला जाणार आहे वाटते 🤔
Nahi nahi
Goavat ya na dada 🙂🙂
Ho yeto lavkar ch
Kokan coastal ride part-2 ? ❤🥹 asel tr khup bare hoil bucket list Madhe ajun add hoil ❤️ bakki video khupppppppppppppp maste hote aji la majha namaskar ani ho pranav dada ride safe with dada❤ and yogi dada asta tr video madhe ajun char chand lagle aste over all maste video and dada for ride safe for next ride ❤
Yes, Kokan coastal ride part-2 is definitely on the cards! 🏍️🌴
Pavsat karu ride he wali… start of rainy season or end time la
Maja yeil
Thank you soo much
@ 🙏🏻❤️ most welcome dada and ride safe ❤️😇
opening Kavita far chan hoti
Thank You so much Manoj 🤗
Me guess karu ka tujhi next ride 😜
दादा तुझा ब्लॉग बगितला की कोकणात जावंस वाट 🥹❤
Vaat nahi baghaychi… bike ghe ani nighun jaa 🤟
Paresh bhau tu Bike ride kartana ya vlog banvtana konta mic use karto
12:39 goose bumps
Same feeling so I started singing 😍
👍👍
Bhava mla tumala bhetaychy, tumchya ride made Jr tumi pune kadun jat asal tr nakki kalawa.....
Dhanushkodi Ride ?😊😊
सुशोभीकरण जोरात सुरू आहे झाडे मोठी होई पर्यंत आपली झाडे लागणार आहेत😂😂😂😂
Haha 🤣🤣🤣
लेझिम लय भारी 🎉
🤩🥸
❤❤❤
I have also made bike ride in 1 st week 2025 year like u.... Just love bike riding....
Ride safe! 👍
😍😍❤❤
Mast dada . but we missed the BTS shot ❤❤❤we love BTS
I missed this time… next video onwards nakki
उजवीकडे प्रतापगडचा राईट कसा आला???