ความคิดเห็น •

  • @VAISHALIJOSHI-j8d
    @VAISHALIJOSHI-j8d 22 นาทีที่ผ่านมา +2

    माननीय शिंदे साहेब माननीय अजित दादा साहेब माननीय देवेंद्र दादा साहेब मी लाडकी बहिण योजने चां लाभ घेत आहे

  • @सोनवणेशंकर
    @सोनवणेशंकर ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धन्यवाद शिंदे सरकार मला लाडक्या बहिणीचे 7,500 मिळाली आता जर माझ्या भावाने दिवाळी बोनस आणि मोबाईल मिळाला तर माझ्या भावाला काहीच अडचण येऊन देणार नाही तुमची लाडकी बहीण

  • @premalatashetty7392
    @premalatashetty7392 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    I have received 4500+ 3000= 7500/- thanks Eknath Shinde brother

  • @ParkashiPangam
    @ParkashiPangam 3 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    5500 भेटले तर खरोखरच दिवाळी सगळ्या बहिणीच चांगली साजरी होईल

  • @raviwahul3440
    @raviwahul3440 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    11.12.13.14.15 तारीख सांगत होता ना अजून आले नाही फक्त लाईक भेटण्यासाठी व्हिडिओ बनवतात

  • @ashathakur3595
    @ashathakur3595 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    खरंच पैसे मिळणार असेल 5500 तर मी शिवणाचं मशीन घेऊ शकते

  • @mayarokde2815
    @mayarokde2815 42 นาทีที่ผ่านมา +2

    मला आता पर्यंत पूर्ण हप्ता मीळुन सात हजार पाचशे रुपये मिळाले आहेत

  • @yogeshwaghmare687
    @yogeshwaghmare687 41 นาทีที่ผ่านมา +3

    पैसे एनार का नाहीत

  • @baljeetkaur9547
    @baljeetkaur9547 53 นาทีที่ผ่านมา +4

    Labh ghet aahot7500 paise milale .
    Khub aabhar saheb bhau❤❤
    God bless you 💞🙏🙏

  • @हरीशमस्के
    @हरीशमस्के 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अहो मला 7500 रू मिळाले मि मुख्य मंत्री सायबाचा आभार मानते

  • @ShobhaBhale-p3b
    @ShobhaBhale-p3b ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा मला जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे मिळाले आहेत मी लाभार्थी आहे

  • @yogeshwaghmare687
    @yogeshwaghmare687 40 นาทีที่ผ่านมา +1

    फक्त 1 हप्ता 16/08/2024 परत आले नाहीत A Y W

  • @VarshaKhuman
    @VarshaKhuman 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लाडकी बहिन योजना चा मला लाभ मिलत आहे धन्यवाद

  • @shobhathorat850
    @shobhathorat850 20 นาทีที่ผ่านมา

    मी तीन महिन्याचा जुलै ऑगस्ट v सप्टेंबर चे फक्त साडे चार हजार घेतले आहे शोभा थोरात नाशिक

  • @saralabari6686
    @saralabari6686 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मला ऑगस्ट महिन्यामध्ये3000 सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 मिळाले ऑक्टोबर महिना3000 थँक्यू बर का भाऊ गरीब महिलांकरता ही योजना काढल्याबद्दल थँक्यू थँक्यू कोणी आभारी असो का नसो मी तर आहे मी मनापासून थँक्यू म्हणते भाऊसाहेब

  • @prashantmarathe1615
    @prashantmarathe1615 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दादा मला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चा लाभ मिळाला मिळालेला आहे खरोखर 5:30 हजार रुपये देणार आहे का तर माझी दिवाळी लई छान जाईल

    • @shiv-fk3fz
      @shiv-fk3fz ชั่วโมงที่ผ่านมา

      Post cha account open kra lgech srv paise midun jail

  • @sangitashah2466
    @sangitashah2466 3 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    एकही रुपया आजपर्यंत मिळालेला नाही खोट्या बातम्या कशाला देता जर आमच्या खात्यात पैसे आले असते तर आमचेही दिवाळी खूप मजेत गेली असती असं आम्हाला वाटतं

    • @surajatram8955
      @surajatram8955 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Form mde chek kra kahi galat asel kiva Adhar link konta banket asel tit jma honar paise nhi tr post bank khata open kra

    • @ketantayade2006
      @ketantayade2006 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      सर्वांनाच paise भेटलेत ज्याचे फॉर्म अँप्रोव्ह झालेत त्यांना. तुमचे jevdhe accounts आहेत ते chk करा. फॉर्म approve झाला की नही तेही chk करा

    • @mallikarjungaikwad8056
      @mallikarjungaikwad8056 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही पात्र नाही तर कुटून येणार 1 रुपया

    • @kmagrawaliqac2457
      @kmagrawaliqac2457 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kahi pn sarvanche paise ale aahe tumhi form nit Bharat nhi

    • @urmilaghosh2254
      @urmilaghosh2254 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Majha foam 5 August la jhalay bank seeding 14 October la jhalay pan paise nahich aale ajun

  • @anilkulkarni1953
    @anilkulkarni1953 45 นาทีที่ผ่านมา +1

    महायुती ला निवडुण दिलं पाहिजे मग योजना चालू राहील कामांचे सरकार आहे

  • @shaileshayavale4148
    @shaileshayavale4148 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दादा मला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चे 4500 मिळालेत लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहोत आम्ही जुलै ऑगस्ट चे राहिलेत 3000 रुपये मिळतील का

    • @VijyaGaikwad
      @VijyaGaikwad 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ladki babin labharthi

    • @seemapawar8086
      @seemapawar8086 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kadhi aalet tumhala

  • @sayyedarifa6465
    @sayyedarifa6465 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Sir ham ko bhi paisy ki bhaut zarurat h 5500 ham ko chahiyy😢😢😢😢😢

  • @GaneshSuryawanshi-h2o
    @GaneshSuryawanshi-h2o ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आचारसंहिता मुळे पैसे भेटत नाही बातमी खोटी वाटते

  • @SoniJadhav-do1dq
    @SoniJadhav-do1dq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकही रुपया आजपर्यंत मिळालेला नाही आहे कशाला मला खोट्या आशा वर ठेवत आहे आज पर्यंत मला एक पण हप्ता नाही मिळाला आहे

    • @AshwiniGhanmode
      @AshwiniGhanmode 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mala pn nai bhetle

  • @SuryakalaJavale
    @SuryakalaJavale 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kadi yenar paise bouns Ani 6/7 kiti divas zhal vat pahtoy ami

  • @manojpawar1633
    @manojpawar1633 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ज्यांचे अर्ज रिजेक्ट केले आहे त्यांच्यासाठी काही करत नाही का सरकार जुलै महिन्यांत फ्रॉम भरला आहे परंतु अजूनही काही पैसे आले नाहीत

  • @anitamahashabde1249
    @anitamahashabde1249 20 นาทีที่ผ่านมา

    7500 मला मिळाले पण सरकारचे पत्र नाही आले

  • @ujwalakhaire2172
    @ujwalakhaire2172 18 นาทีที่ผ่านมา +1

    आत्ता पर्यंत मला फक्त 4500 रु मिळाले आहेत

    • @ujwalakhaire2172
      @ujwalakhaire2172 17 นาทีที่ผ่านมา +1

      व लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेत आहेत

  • @mansisurve2537
    @mansisurve2537 10 นาทีที่ผ่านมา

    दादा मला जुलै आणि ऑगस्ट चे नाही आले फक्त 1500 आले सप्टेंबर मध्ये

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फार्म भरून 3महीणे झाले आजुन एकदाही पैसे नाही आले सर्व लिंक आधार मोबाईल बँक अकाउंट लिंक आहे अर्ज यआप्रओज आहे का मिळत नाहि आम्ही लेखी फार्म भरून कागदपत्रे सादर केले होते नेते चे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना फार्म जमा केले होते शंका आहे त्या नी काय केले पैसे नाही आले नक्की उत्तर दिले तर समाधान वाटेल

  • @AaliyaShaikh-e4x
    @AaliyaShaikh-e4x 35 นาทีที่ผ่านมา

    Bhau ata kdhi parat chalu honar ahe ladki bahin yojna

  • @HappyGramophone-tf1tg
    @HappyGramophone-tf1tg 7 นาทีที่ผ่านมา

    शंकर ठाकरे आम्हाला 10 ऑगस्ट 7500 मिळाले

  • @Rupesh_patil_45
    @Rupesh_patil_45 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऑक्टोंबर महिन्यात 4500 आणि परत दुसरा हप्ता ₹3000 आला असे एकूण 7500 आले म्हणून आमची दिवाळी चांगली चांगले होईल खूप मनापासून धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @SunitaNarwade-h4n
    @SunitaNarwade-h4n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Adhar link kele kyc pn kele pn ajun 1rupy pn bhetla nahi adhar card ni check krych mnla tr payse dakhavt pn nahi .😔ani yek mahatvach mnje adhar update kelay sivay pn payse yet3ka.

  • @surekhaadkar6061
    @surekhaadkar6061 31 นาทีที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @geetaraskar4420
    @geetaraskar4420 57 นาทีที่ผ่านมา +2

    आमी,लाभ,घेत,ला,आहेसाडे,सातहजारमीळालेधन्यवाद,शिंदेसाहेब

  • @ChhayaShinde-t9c
    @ChhayaShinde-t9c 24 นาทีที่ผ่านมา

    मला 7500मिळाले मुख्यमंत्री साहेबाचे आभारी आहे

  • @adilgadbade7747
    @adilgadbade7747 42 นาทีที่ผ่านมา +1

    7500 mujhe bhi paise aaye bahut bahut dhanyvad aapka

  • @SonaliMemane-g4m
    @SonaliMemane-g4m 41 นาทีที่ผ่านมา

    सर मला 4500मिळाले नाही जिल्हा पुणे

  • @ShaistaShaikh-o6y
    @ShaistaShaikh-o6y 16 นาทีที่ผ่านมา

    मुजे आभी तक सात हाजार पांच सौ रुपए मीले है शुक्रिया

  • @hakenarayan3431
    @hakenarayan3431 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला 7500 रुपए मीडाले धन्यवाद शींदे साहेब 🎉🎉

  • @AshokDhurve-bu3ex
    @AshokDhurve-bu3ex 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद sir आम्हाला पैशे 7500 मिळाले 🙏

  • @danialingle6862
    @danialingle6862 17 นาทีที่ผ่านมา

    मलाही 7500 जमा झाले आहेत सर 🙏

  • @sanjaylolge5484
    @sanjaylolge5484 21 นาทีที่ผ่านมา

    दादा मला 4500 आले बाकी 3000 कधी येणार

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर आता आचारसंहिता लागू झाली पैसे भेटणार का नक्की आठ दिवसापासून सांगता पैसे येणार 5,500 5,500

    • @MayurJadhav-s5b
      @MayurJadhav-s5b ชั่วโมงที่ผ่านมา

      मुख्यमंत्री याचा मामा आहे

  • @AyeshaShaikh-sh7nt
    @AyeshaShaikh-sh7nt 48 นาทีที่ผ่านมา

    Sir mala 7500 milale pan 2500 bank ne kat karun ghetle ahe

  • @SonaliMahadik-vm8xp
    @SonaliMahadik-vm8xp 41 นาทีที่ผ่านมา

    फक्त ४५०० जमा झाले आत्ता पर्यंत अजून ३००० नाही आले

  • @ShankarraoKadam-ze5ne
    @ShankarraoKadam-ze5ne 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी आणुसया शंकर कदम रा चिखल ता कंधार जि नांदेड जिल्हा ७५००हाजार मी ळाली सर 5500भेटले तर मी पापडाची मशिन घेईन माझ्या लकराच पोट भरीन मी मुख्यमंत्री आभार 🎉

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 18 นาทีที่ผ่านมา

    मला 4500 फक्त मिळाले आहे

  • @ashagharat1030
    @ashagharat1030 47 นาทีที่ผ่านมา

    दादा अजून आम्हाला एकही रुपया आला नाही

  • @sangeeta3776
    @sangeeta3776 ชั่วโมงที่ผ่านมา

    संगीता दोलतडे लाडक्या बहिणीचे नाव घेत आहे

  • @sushmitapawar9260
    @sushmitapawar9260 12 นาทีที่ผ่านมา

    मलापेसेआले दादा 4500 नंतर 3.000 आले

  • @PramilaBhure-h9g
    @PramilaBhure-h9g 23 นาทีที่ผ่านมา

    काय सर तुम्ही रडवता माझे मिस्टर लगडे असून रोजी रोटी करून पोट भरते अजून पर्यंत 1 रुपया आला नाही kitib problem आहेत वरून bhadya che घर काय करावा 1 रुपया मिळाला नाही

  • @YashKamble-c3x
    @YashKamble-c3x 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो सर फिक्स तारीख सांगा ना कधी भेटणार आहे 5500 रुपये दिवाळी बोनस भेटलं तर आमची दिवाळी छान होईल

  • @lakhanpawar9200
    @lakhanpawar9200 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्हाला 7,500 मिळालेले आहे सर मग आता 5500 मिळणार का आणि कधी मिळणार

  • @KomalKhandare-i2p
    @KomalKhandare-i2p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सप्टेंबर मधे फोम भरला पण एक रूपया पणआला नाही सगळं करुन झाल पैसे कधी येणार ते सांगा

  • @SeemaPandya-f3g
    @SeemaPandya-f3g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Main bhi ladki Bani Yojana ka Labh le rahi hun September ka 1500 aaya uske bad 3000 aaya hai thank u so Mach

  • @AvinashKulkarni-q6h
    @AvinashKulkarni-q6h 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Received Rs. 7500/-Thanks Devendraji.

  • @anitasutar8221
    @anitasutar8221 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मला जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे एवढेच हप्ते मिळाले ते पण लेट मिळालेत आणि बोनस आणि ऑक्टोबर चे पैसे अजून नाही आले

  • @SusanNairKuwait
    @SusanNairKuwait ชั่วโมงที่ผ่านมา

    I still need to fill the form
    Please help

  • @AfreenManiyar-x7w
    @AfreenManiyar-x7w 56 นาทีที่ผ่านมา +2

    Sir mujh abhi tak kuch paisa nhi aya h

  • @NilamVeer-o6f
    @NilamVeer-o6f ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडकी बहिण योजनेचा लाभ भेटला आहे

  • @jyotigohel4610
    @jyotigohel4610 52 นาทีที่ผ่านมา

    Sir abhi tak mujhe ek bhi baar paise nahi mila hai please mujhe kab tak ammount aayga

  • @ATULWARDEKAR
    @ATULWARDEKAR ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हाला 5500 आले नही

  • @SonamSawant-g6r
    @SonamSawant-g6r ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir mala 7500 aale aahe tar parat 5500 bhetnar ki fakat 2500 bhetanar aani 5500 ha 6/7 haftya madhle 3000 aahet ka

  • @naanujadhav
    @naanujadhav ชั่วโมงที่ผ่านมา

    माझी, मुख्यमंत्री,साहेब,मला,7500,मिळालले,आहेत,आता,मलादिवाळी,, गिफ्ट,व बोनस,किती,तारखे, पर्यंत,पाठवनार,खूपखूप,धन्थवाद

  • @shubhangilambat3715
    @shubhangilambat3715 21 นาทีที่ผ่านมา

    मला येते सर दर महिन्या ला 1500 रुपये

  • @pushpafegade5776
    @pushpafegade5776 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा मला आज पर्यंत त फक्त पहीले दोन हप्ते म्हणजे तीनच हजार मीळाले आहे या व्यतिरिक्त ऐकही रुपया आलेला नाही अस का? माझया शेजारी पाजारी ऐकही महीला अशी नाही की तीला साडे सात रु मिळालेले नाही.
    फक्त मलाच तीनच हजार रूपये मिळालेत का?

  • @MaltiHate
    @MaltiHate ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा आमची गरीबांची दिवाळी तर होईल सिलिंडरचे पैसे मिळाले नाही सहावा सातवा कधी मीळणार दादा मी खुप गरीब विधवा आहे बेसहारा आहे

  • @shobhathorat850
    @shobhathorat850 25 นาทีที่ผ่านมา

    मी तीन महिन्याचा फक्तं घेतला आहे

  • @ArchanaDarkase
    @ArchanaDarkase 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला तीन हप्ते मिळाले चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नाही कधी भेटणार आहे ते तरी सांगा

    • @ArchanaDarkase
      @ArchanaDarkase 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🎉 लाभार्थी आहे

  • @rahultekade9014
    @rahultekade9014 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi 25 September la form bharla pn aajun aprove zala ki nahi ha meg pn nahi ala

  • @swatichothave5180
    @swatichothave5180 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला तीन हप्ते मिळाले आहेत 4500 आणि चौथा हप्ता आणि बोनस आलेला नाही माझं अकाउंट एकदम क्लिअर आहे

  • @gajananpokharkar4114
    @gajananpokharkar4114 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमचा फॉर्म मंजूर झालेला आहे आम्हाला अजून पर्यंत एकही रुपया आलेला नाही ठाणे फॉर्म बरोबर जे बँक अकाउंट दिलेले होते त्या बँक अकाउंट मध्ये आमचा आधार लिंक होत नाही आम्ही आता नवीन बँकेमध्ये अकाउंट खोलला आहे तिथे आम्ही आमचा आधार कार्ड लिंक केलेले आहे डीबीटी लिंक केलेले आहे तर आम्हाला आता इथून पुढे पैसे मिळतील का

  • @shobhathorat850
    @shobhathorat850 30 นาทีที่ผ่านมา

    मलाऑक्टोंबर व नोहेम्बार चे नाही आलेत शोभा थोरात नाशिक

  • @gajananthere
    @gajananthere ชั่วโมงที่ผ่านมา +2

    3000'1500'3000 ase 7500rps milage sir

  • @anitachavan9266
    @anitachavan9266 19 นาทีที่ผ่านมา

    ऑक्टोंबर नोव्हेंबर चे पैसे आले नाही

  • @swatichothave5180
    @swatichothave5180 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मला फक्त 4500.. एवढेच पैसे माझ्या अकाउंटला जामा झाले आहेत दिवाळीचा बोनस आलेला नाही ₹3000 पण आलेले नाहीत

  • @ramdasdarekar5306
    @ramdasdarekar5306 58 นาทีที่ผ่านมา +1

    सर्,mala,2500,मिळाले,khataevar,5000jama,v,r,दरेकर्

  • @Adarshgunjal
    @Adarshgunjal 49 นาทีที่ผ่านมา

    Sir aachar sahita sure zali mg 5500 hajar yetil ka

  • @ssgaming........
    @ssgaming........ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडकी बहीण वयाची अट कशाला जेट बहीण लाडकी नाही का शिंदे साहेब

  • @सोनवणेशंकर
    @सोनवणेशंकर ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्या भाऊ सर्व लाडक्या वहिनींना मोबाईल देणार आहे

  • @SeemaDhutre-rm8jc
    @SeemaDhutre-rm8jc 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    5500 कधी मिळणार ब्रदर आम्हाला दिवाळी बिझनेस चालू करायचा आहे प्लीज लवकर पाठवा

  • @SunilGhaste-oq7qx
    @SunilGhaste-oq7qx 21 นาทีที่ผ่านมา

    Dada akhi hapta aala nahi me August la from bherla hota pan kahi mazkde laksh dile nahi tari kripa karun hya no var paise patva tri paise denya tumhi kabul karta mag mala ka aale nahi please lksh dya tumche aabhari hoein 🙏🙏🙏

  • @pallavigejage1429
    @pallavigejage1429 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला तर अजून एक ही रूपया आला नाही , उगाच खोटी आशा दाखवतात😢

  • @RohanRandave
    @RohanRandave 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सारीका सोमनाथ रणदिवे मला फक्त एकदा तीन हजार रुपये आले आहे

  • @ShitalPatil1-xd4ig
    @ShitalPatil1-xd4ig นาทีที่ผ่านมา

    7500 मला पण मिळाले मी पुणे कर

  • @archumahajan5484
    @archumahajan5484 11 นาทีที่ผ่านมา

    Aajch 16 October ahe tri bonas nahi aala adad n tai Swami tumchi yojana kharch great ahe

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 ชั่วโมงที่ผ่านมา

    एका योजनेवर किती यूट्यूब बनवून भूकतात हेच कळत नाही.

  • @ushashinde796
    @ushashinde796 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir mala 29 September la 1500 aala ani October la3000 aale

  • @AkshataDvi
    @AkshataDvi ชั่วโมงที่ผ่านมา

    4500 3000 असे दोन वेळा मीळाले 7500r

  • @maltitare8463
    @maltitare8463 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी मालती तरे जिल्हा पालघर मला ३ऑक्टोबरला४५००मीळाले त्या नंतर ३००० भेटले नाही ते कधी भेटणार

  • @Jayvantmane-ol6er
    @Jayvantmane-ol6er ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या बँक वर 7500 जमा झाले😊😊

  • @harshalichavan4184
    @harshalichavan4184 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir rupali mahendra chavan hynchi bounse kadhi bhetnar aaht 2500 ani 6wa 7wa hapta kadhi bhetnar aaht

  • @rupalilanjekar7226
    @rupalilanjekar7226 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला ७५००रु मिळाले
    धन्यवाद!

  • @arpitawadekar4710
    @arpitawadekar4710 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir 7500/ milale October la paan sir azun 6/7 Diwali bonus nahi milale maaze aadhar Card Bank la link aahe

  • @sayalikhanvilkar5419
    @sayalikhanvilkar5419 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आजूनही गरजूनचे अंगणवाडी सेविकांनी भरलेले नाहीत. याचा विचार करा

  • @vijaywadkar9970
    @vijaywadkar9970 51 นาทีที่ผ่านมา

    Khar aahe mala suddha ek pan paisa bhetla nahi 😢😢😢

  • @vijayashedge5454
    @vijayashedge5454 22 นาทีที่ผ่านมา

    लाभ घेत आहोत 7500😂

  • @anaghabendre4962
    @anaghabendre4962 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे काय तूम्ही खोटया बातम्या देता माझे आताचे वय ऐकसष्ठ आहे फेरया मारून पोस्टात वीट आला आहे ‌

  • @shraddhabhegade
    @shraddhabhegade ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir 5500 cha bonus bhetla tr khup br hoel karn mla grj ahe

  • @jayshrikulkarni6451
    @jayshrikulkarni6451 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला 7500 रू मिळाले.लाभ पात्र आहे.