मधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरीत भडंग | सुक्या मिरचीचा ठेचा बनवून चटकदार चिवडा Bhadang snacks Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
मधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरीत भडंग | सुक्या मिरचीचा ठेचा बनवून चटकदार चिवडा Bhadang snacks Recipe
भडंग | भडंग रेसिपी | Bhadant Recipe / Murmura recipe
साहित्य | Ingredients -
• मुरमुरे - १/२ किलो | Murmure - 1/2 kg
• लसूण - ३५ ते ४० पाकळ्या | Garlic - 35 to 40 cloves
• मिरची पावडर - ३ चमचे | Red Chilli Powder - 3 tbsp
• तेल - १/२ कप | Oil - 1/2 cup
• शेंगदाणे - २ कप | Groundnut - 2 cup
• डाळवे - १ कप | Dalave - 1 Cup
• कडीपत्ता - ३/४ कप | Curry Leaves - 3/4 cup
• कोथिंबीर - बारीक चिरलेली १/२ कप | Fresh Coriander - Finely chopped 1/2 cup
• मोहरी - २ चमचे | Salt - 2 tsp
• लसूण मिरची ठेचा | Ginger Garlic Chutney
• हिंग - १/२ चमचा | Hing - 1/2 tsp
• हळद - १ चमचा | Turmeric Powder - 1tbsp
• धने पूड - १ चमचा | Coriander Powder - 1tbsp
• जिरे पूड - १ चमचा | Cumin Seeds Powder - 1tbsp
• मीठ - १ १/४ चमचा | Salt - 1 1/4 tsp
• तयार शेव - २५० ग्रॅम | Ready Shev - 250 gram
• कांदा - १ | Onion - 1
• टोमॅटो - १ | Tomato - 1
• कोथिंबीर - वरून घालण्या साठी | Fresh Coriander for garnishing
Other Recipes -
1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम,चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा • 1 kg पातळ पोह्यांचा चि...
1/2 किलो मुरमुरऱ्याची सीक्रेट भडंग मसाला बनवून, कोल्हापुरी भडंग/1 किलो कोल्हापुरी भडंग दिवाळी फराळ 2 • 1/2 किलो मुरमुरऱ्याची ...
घरीच चिवडा मसाला बनवून, ऑर्डरसाठी १ किलो प्रमाणात पुणेरी लक्ष्मी नारायण चिवडा | 1 Kilo Poha Chivada • घरीच चिवडा मसाला बनवून...
साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरून बनवा मऊ, मोकळी उपवासाची साबुदाणा खिचडी/नवरात्री खास शाबूखिचडी • साबुदाणा भिजवण्याची वे...
बिना भाजणीचे खमंग,खुसखुशीत कमी तेलातले उपवासाचे थालीपिठ रेसिपी | Upvasache Thalipith recipe | sarita • बिना भाजणीचे खमंग,खुसख...
45 मिनिटांत महाशिवरात्री उपवास थाळी | फ्रेंच फ्राइज, गोड पुऱ्या, साबुदाणा खिचडी Mahashivratri Thali • 45 मिनिटांत महाशिवरात्...
तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali • तासाभरात होईल उपवासाची...
असा फराळ असेल तर रोज उपवास करत बसाल/मऊ जाळीदार डोसा,बटाटा भाजी & शेंगदाणाची चटणी/उपवासाचा मसाला डोसा • असा फराळ असेल तर रोज उ...
#भडंग #भडंगरेसिपी #चमचमीतभडंगरेसिपी #चवदारभडंगरेसिपी #खमंगफोडणीदिलेलाभडंग #मुरमुऱ्यांचाचिवडा #चुरमुऱ्यांचाचिवडा #खमंगभडंगरेसिपी #BhadangRecipe #EveningEasyBreakfastRecipe #ChamchamitBhadang #TastyBhadangRecipe #ChahaRecipe #ChahaMasalaRecipe
नाष्ट्यासाठी पटकन होणारा भडंग | लहान मुलांना आवडणारा भडंग | भुकेच्या वेळी पटकन देता येईल असा चमचमीत भडंग | चवदार भडंग रेसिपी | खमंग फोडणी दिलेला भडंग | मुरमुऱ्यांचा चिवडा | चुरमुऱ्यांचा चिवडा | खमंग भडंग रेसिपी | कुरमुऱ्यांचा चिवडा | भडंग रेसिपी मराठी | Bhadang | Bhadang Recipe | Evening Easy Breakfast Recipe | Small kids Favourite Bhadang | Tasty Bhadang Recipe | Tasty Bhadang for small hunger | Khamang Fodani dilela Bhadang | Murmuryancha Chiwada | Churmuryancha Chiwada | Kurmuryancha Chiwada | Bhadang Recipe Marathi |
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
मराठी माणसाचं पारंपारिक खाद्य म्हणजे भडंग विशेषतः पावसाळ्यात याला फार महत्त्व खूप खूप छान
👍
सरिता ताई.. तु केलेला प्रत्येक पदार्थ.. हा उत्तम असतो.. मला काहीही करायचं असलं तरी मी.. तुझाच व्हिडीओ बघते.. आणी परिपूर्ण असा पदार्थ तयार होतो..👍👌
I always loved where Garlic, peanuts and all others things gets, leaving much richer feel while eating, royal treat🎉
Kharac tai mast भडंग म्हटल की तोंडाला पाणी येत 😋मस्त कुरकुरीत आणि चटकदार thanks tai ❤️❤️
Thanks a lot dear. मला ही recipe पाहिजे ch होती
Bhadang is like heaven for us🎉
Khup chan ritine shikavta thank u
खूप छान रेसिपी मी आजच रेसिपी ट्राय केली खूप चिवडा छान झाला तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे तुमच्याकडे बघूनच प्रसन्न वाटते देव तुम्हाला निरोगी आयुष्य देओ
मनापासुन धन्यवाद
खूप छान आहे भडंग ताई
छान स्वादिष्ट असणारच
Khup chaan recipe share keli, thank you
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात ताई
धन्यवाद
हा नुसता भडंग नाही,मराठी माणसाचा जीव(मॅगी) आहे❤❤❤
मॅगी आरोग्यासाठी हितकारक नाही त्या पेक्षा कितीतरी पटीने योग्य आहे.
@@saritaskitchenuńjzhhJZzzzzzzzzzzzzzZzzzzzzzsZSzZzzZZZZZZuzhsZZuzZzszzzuzzuuzZzzuzuZUzuZuhzuZUZjzZZzZ😅😢😊
Khar ahe.mazi aai pn nehami karayachi maza sathi
Magi no
😊
छान पद्धती सांगितली ताई धन्यवाद ❤❤
Khup chan ahe Ani tip chan detat
Me subscribe kele recipe khupch chan astat
Thank you
मी आज केला ....छान झाला..Thanks 👍
Welcome
मी यात थोडं मेतकूट ही घालते. छान लागते व थोडी पिठासाखरही घालतो
👍
Super done mam. Will try🙏😇
Chan ahe recipe..mazya mulanna far avadte bharang.Pan mi ata tumchi recipe pan follow karun pahte
धन्यवाद, नक्की प्रयत्न करा.
Khup Chan bhadng recipe.
Aamcha aavdta
धन्यवाद👍
Pahunch bnvnecha mood aalay atishay chaan bhadang chivda❤😊
मस्त केलास चटपटीत खमंग चिवडा सरिता
धन्यवाद
उत्तम
धन्यवाद
अहो सरिता मॅडम बघूनच तोंडाला पाणी सुटल.मराठमोळा टाईमपास खाना 👌👌👌
धन्यवाद
खूप छान sagta तुम्ही आणि खूप मस्त मस्त बनवतात ❤
धन्यवाद
भडंग खुप छान आहे
छान दिसतोय कलर भडंग ला. दिसतोय खुपच सुंदर.😊👌👌
धन्यवाद
Khup chan
Thank you
Mast khamang kurkurit aani testy
🌹👌🌹कुरमुरे म्हणा की मुरमुरे,चव याची न्यारी,सारा नूरच पालटे❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌⭐️🙏
👍
Khup mast
Thank you
खूप छान आहे 😊
Ho khup chan lagte भडंग actually mi 1-2 दिवसांपूर्वीच पहिल्यांदा खाल्ली
आमच्या घरी कायम भडंग बनवतो मी असाच भडंग बनवते बेकरी पदार्थ जास्त खात नाही भडंग खायचा आणि चहा प्यायचा भडंग खाताना सोबत कांदा लागतो खूप छान भडंग मध्ये थोडी पिठीसाखर वापरली तर छान
मी कोल्हापूरची ताई तुझ्या सर्व रेसिपी मला आवडतात
धन्यवाद 👍
Khup chan.Thanks
खूप छान👌😋. ताई या प्रमाणे नाचणी मुरमुरे वापरून भडंग करता येतो का करण नाचणी मुरमुराला test नसते त्यामुळे माझी मुलगी खायला बघत नाही. पौष्टिक असल्यामुळे खाण्यासाठी माझा आग्रह असतो .सुचवा काही तरी. 🙏💐
ताई आमचा पण जिल्हा कोहलापुर आहे मी पण गावावरून चिरमुरे आणलेत मी पण बनविन ताई खूप छान ताई भंडग 😊❤
धन्यवाद, हो नक्की बनवा
करदंड recipe sanga na tai.dalyachi barfi
Kardunt ha solapurla nagpunchmila bnvatat
नक्की प्रयत्न करेन
खुप छान बनवला भडंग बनवलात ताई❤❤
धन्यवाद
खूप छाण
Yummy 😋 mirchi lasnichathecha ek number ☺️
Thank you
Maina Patil karad khupacha chann sarita Mast bhadag dhakavle
धन्यवाद
Chivada pahun tumche saheb khush Jale astil
Wow..chatpatit khamang super
Thank you
खूप खूप छान
Khoop Chhan Recipe
Khup chhan tai mla khup avdto thanks 😊😊
अतिशय आवडती मस्त रेसिपी.👍☺️
धन्यवाद
खूप छान, उद्याच banvte..
धन्यवाद 👍 नक्की बनवा
Tumchya kade saglya cold press oil chi price kay ahe?? Home delivery kartat na ?
ताई खूप माझा आवदीचा आता कुटे मिलतोय सांगा 👌👌👌👌👌👌
घरी बनवा👍
ओके
Microwave मध्ये गरमत केले तर चालेल का
Khup chan Sarita
Thank you
चिमूटभर सायट्रिक पावडर आणि हलकीशी पिठीसाखर वरून भुरभुरली की .आणखी मजेदार लागेल.😍🙏
👍
सांगली किंवा कोल्हापूर असो भडंग तर हवेच मस्त रेसीपी 👌👌😋
धन्यवाद
Mast will try
Ek no. Tai❤
धन्यवाद
Tai tumhi hey Bhandi kutun gheta ho ....mast mothe bhandi aahet tumchya kade 😊
मंडई
कोल्हापूरच्या भडंगाला थोडी लिंबू किंवा चिंच गुळाची चव असते. ती कश्याची?
खूप छान भडंग रेसिपी ❤
धन्यवाद
खूप छान ताई
धन्यवाद
अप्रतिम 👌👌👌
धन्यवाद
Shila Tayade
खूप छान आहे चिवडा
वहा खुप छान आहे भडग चिवडा
धन्यवाद
Khush Kel tumhi thanks
Welcome
Waw Mastch. Tondala pani👌 sutle 😊
Thank you 👍
खुप छान भडंग झाले आहे 👌👌👌
धन्यवाद
Mast ch nehmi sarakhe😋
धन्यवाद
Maji mulgi eshwari tichya school mdhe ek sehjata aahe ti kolhapur chi ti 2 दिवसापूर्वी कोल्हापूर ला गेलेली तर तिच्या मम्मी शी बोलता बोलता समजल मग त्यांनी आणली माझ्यासाठी खूप म्हणजे खूप teasty
Yammy me nehami banavte
धन्यवाद
फार छान 🎉
धन्यवाद
Ha mumura kuthe milnar plz link dya mumbai la nahi
चांगला पदार्थ
धन्यवाद
Tumhi kolhapurchya aahat ka?
मस्त छान testy receipe
Thank you
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
खूप छान 🎉🎉
धन्यवाद
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार
आम्ही चिरमुरे म्हनतो.....👌👌👌👌मस्त....
👍
Are your products available in the US market… would really appreciate if your cold press oil and masalays are available on Amazon US. Love your recipes…
Mast 1no
Mast aahe
Ekdam bharich testy
Thank you
1 नंबर 👌👌👌
Thank you
Ahmdngr mukta godhade tai mla gul hvay
छान आहे भडंग होव
धन्यवाद
Bhadng Sangli kholapur la. Solapur la chevda aamhi vaprto Pete sakhr
Okay
आमचे कोल्हापुरी मुरमूरे चविला छान असतात
आणि kaddak असतात
धन्यवाद
Wa tai👌👌👌👌Bhakarwadi recepi dhakva na.
mi pan karnarach very nice
Khupch mast 😋👌
Thank you
Tomato Kanda pn sangitl discription mdhe pn video t khch nhi tyach
Mastach bhadang recipe 👌👌
Aamcha ka ade Chirmure mantat😊
Thank you 👍
Chan ahye भडंग,😊
धन्यवाद
Hii
Pls मला दोन लिटर बासुंदी साठी साखर किती न milk powder किती घ्यावे सांगाल का pls
Hi, सरिता ! खमंग भडंग 😋😋😋
धन्यवाद
Khupa Chan👌👌👨🍳
खूप छान आहे रेसिपी
👌👌
खूप छान रेसिपी आहेत तुमच्या सरिता ताई 👌👌👌
धन्यवाद
Kuph chan 👌🏽👍🏼👍🏼
लोकांनी घरी नीटपणे करून बघावी अशी अपेक्षा असेल तर ताई ,description box मध्ये ingredients चे प्रमाण हवे.!!
तुमच्या mfg. Products बरोबर.!!!
ही सुचेना मनापासून आहे बरं.
तू expert च आहेस.🙏🙏
दिलेले आहे details description box मध्ये🙂
तुमची उत्पादने ही उपयोगी आहेत.पुढचे बघायचं राहूनच गेले.sorry.
पण हे करून बघायचेय आहे👍👍
Khup khup chan👌👌
Thank you