Anganwadi Sevika Morcha : मुंबईत हजरोंच्या संख्येनं आलेल्या महिला सरकारवर इतक्या का संतापल्या?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #anganwadisevika #eknathshinde
    अंगणवाडी सेविकांचा चार डिसेंबरपासून संप सुरू आहे. पण, अद्यापही या महिलांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यासाठीच आता या महिला मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आल्या आहेत. #RPT0166
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 18

  • @somnathdhayatadak4221
    @somnathdhayatadak4221 9 หลายเดือนก่อน +6

    या सरकारला धडा शिकवा सर्वांनी मतदान वेळस दाखवा

  • @somnathdhayatadak4221
    @somnathdhayatadak4221 9 หลายเดือนก่อน +7

    संप मागे घेवु नका

  • @samirchorage5024
    @samirchorage5024 9 หลายเดือนก่อน +4

    26000 thousand per month manjur kara shinde saheb

  • @dipalidhobale6029
    @dipalidhobale6029 9 หลายเดือนก่อน +2

    लाज वाटेल असं सरकार निवडून दिलेला आहे, नुसतच भाषणात म्हणतात का महिला सक्षम झाली पाहिजे महिला रोडवर झोपली तरी त्याला तुमचं वाटत नाहीये यावरूनच कळते की तुम्ही महिलांचा किती सन्मान करता

  • @vidhyanagare3434
    @vidhyanagare3434 2 หลายเดือนก่อน

    निवडुन द्यायचं नाही

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏🏼🙏🏽🙏🏼🙏🙏🏽🙏🏼🙏🙏🏽🙏🏼🙏🙏🏽
    ❤❤ जय संविधान 💐🪔🪔🪔

  • @Mr18081964
    @Mr18081964 9 หลายเดือนก่อน

    Let this Salary have our CM and let them run their family.

  • @asharkhan2620
    @asharkhan2620 9 หลายเดือนก่อน

    Bro br

  • @MandaPatil-c5m
    @MandaPatil-c5m 9 หลายเดือนก่อน

    कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी संत मोदींना जाते आम्हाला बटणीचे मतदान नाही पाहिजे ठपाचे मतदान पाहिजे

  • @samirchorage5024
    @samirchorage5024 9 หลายเดือนก่อน

    Kiman vetan dya

  • @amitkolhe4942
    @amitkolhe4942 9 หลายเดือนก่อน

    Khar ahe kiti kharab aahar asto......

  • @रामभक्त-ध5र
    @रामभक्त-ध5र 9 หลายเดือนก่อน

    Sarkara laja vatudya 340 roj padto Yana

  • @रामभक्त-ध5र
    @रामभक्त-ध5र 9 หลายเดือนก่อน

    Hya sarkar ny adhichya pn sarkarana laja ny jya ladies 30 varsh nokari krt ahe tyana tumhi 340 roj deto 2023 mdhi laja vatudya Ani kay lavda super power honar

  • @sudhirphatak8573
    @sudhirphatak8573 9 หลายเดือนก่อน

    Direct ,P M. Modi yanchi bhet ghya. CM Shindecha kahihi upyog nahi, murkhanchya nadala lagu naka.