दोंदे कर गुरूजीचे शिष्य प्रल्हाद जी झेंडेकर बाबा आम्हाला झें,गुरूजी हेच ज्ञान देतात जे दोंदेकर गुरूजींच आहे. गुरू आणि गुरुजींना माझा मनापासून दंडवत 🙏🙏⛳️⛳️
संगीतरत्न पू. ह.भ.प.दोंदेकर गुरुजी यांना विनम्र अभिवादन....श्री.वामनराव इटनारे नांदूरा जिल्हा बुलडाणा हे गुरुजींचे पट्टशिष्य होते (ते आमचे बाबा च आहेत.) गुरुजींना ते नांदूरा येथे महिनोंमहिने घरी ठेवून घेत असत आणि अगदी वडिलां प्रमाणे त्यांची सेवा करत असत....तेव्हा कुठे वामनराव यांना गुरुजींनी संगीत शिकविले..गुरुजींचे अनेक किस्से वामनराव आम्हाला सतत सांगत असतातच गुरुजी अत्यंत कडक शिस्तीचे होते पण तितकेच ते प्रेमळ देखील होते हे सांगताना वामनराव यांचे डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही... मा.श्री. गावडे महाराज यांच्या तोंडून देखिल आम्ही गुरुजीं विषायी अगदी भरभरून ऐकलय ....मी संगीत रत्न दोंदेकर गुरुजींना विनम्र अभिवादन करतो...व गुरुजीं चे शिष्य श्री वामनराव बाबा व गावडे महाराज यांना पण नमस्कार करतो.... हा माहितीपट बघून समाधान वाटले धन्यवाद.....
दोंदेकर गुरुजी तुमचा गायनाला सलाम खूप छान गात होते गुरुजी असे गायन आता होणे शक्यच नाही
महान महात्मा खूप छान विडीओ
दोंदे कर गुरूजीचे शिष्य प्रल्हाद जी झेंडेकर बाबा
आम्हाला झें,गुरूजी हेच ज्ञान देतात जे दोंदेकर गुरूजींच आहे.
गुरू आणि गुरुजींना माझा मनापासून दंडवत 🙏🙏⛳️⛳️
🙏🏻🙏🏻
धन्यधन्य दोंदे करबुवात्यांच्यासारखे तेच
राम कृष्ण हरि🙏
महान कलाकाराला मनापासून आभिवादन 🌹🌹🙏🙏🌹🌹
आम्ही फक्त मारुती बुवा दोदेकर भक्त .....श्री. गावडे महाराज तुम्हाला द्यावेत तेवढे थोडेच आहेत. श्री बाळासाहेब.म.वाडेकर बहुळ.
प्रणाम
मी मारुती बुवा दोंदेकर यांचे गायन बाजूला बसून प्रत्यक्ष ऐकले आहे. अतिशय रंगतदार ,घराणेदार जोरदार गायक होते.
दोंदेकर गुरुजींचे शिष्य आमच्या गावचे रत्न प्रल्हाद महाराज झेंडेकर गुरुजी
गेले, दिवस,काय, आठवावे, नव्याने, तयार,, व्हावे जय,, हरी,
महत्त्वाचे काम आपण करत आहात
खूप छान व्हिडिओ
संगीतरत्न पू. ह.भ.प.दोंदेकर गुरुजी यांना विनम्र अभिवादन....श्री.वामनराव इटनारे नांदूरा जिल्हा बुलडाणा हे गुरुजींचे पट्टशिष्य होते (ते आमचे बाबा च आहेत.) गुरुजींना ते नांदूरा येथे महिनोंमहिने घरी ठेवून घेत असत आणि अगदी वडिलां प्रमाणे त्यांची सेवा करत असत....तेव्हा कुठे वामनराव यांना गुरुजींनी संगीत शिकविले..गुरुजींचे अनेक किस्से वामनराव आम्हाला सतत सांगत असतातच गुरुजी अत्यंत कडक शिस्तीचे होते पण तितकेच ते प्रेमळ देखील होते हे सांगताना वामनराव यांचे डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही...
मा.श्री. गावडे महाराज यांच्या तोंडून देखिल आम्ही गुरुजीं विषायी अगदी भरभरून ऐकलय ....मी संगीत रत्न दोंदेकर गुरुजींना विनम्र अभिवादन करतो...व गुरुजीं चे शिष्य श्री वामनराव बाबा व गावडे महाराज यांना पण नमस्कार करतो....
हा माहितीपट बघून समाधान वाटले धन्यवाद.....
जय हरी गावडे मा श्रीराम मुंडे चौरंगीनाथ मा मठ आळंदी
हरी ॐ तत्सत
त्यांच्या गायनाची रेकौर्डिंग
ऐकवली असती तर बरे झाले असते
मोठ नाव दोंदेकर प्रणाम सुकाले गुरुजी बद्दल पण कधी तरी
माझे गाव कराड तालुक्यातील भोसले वाडी(उंब्रज) येथे वास्तव्य होते.एकनाथ षष्टी उत्सवामध्ये दोंदे बुवांचे भजन होत होते ती परंपरा आज ही सुरू आहे.
Pls contact mi tyanchi nat
वारकरी गायण जुन्या मंडळीनी जपुन हा ठेवा आपल्या पर्यत पोहचवला . खुप खुप धन्यवाद . त्याची आठवन करून दिली . या चॅनलच्या माध्यमातुन . अभिनंदन .
Nice video 👍
मुलाखत घेणार्याचे धन्यवाद....
भाग क्रमांक 2 पण पाठवा वाट पाहतोय
त्यांचे शिष्य आमच्या घरी माधुकरी माघायला रोज यायचे...
माहेरची आठवण
ह भ प माधवराव सुकाळे गुरुजी यांची माहिती पाठवा
जेव्हा दोंदे कर महाराज गायचे त्या वेळेला त्यांचे कुत्रे पण गायचे...मी लहान असताना स्वतः ऐकलय...
Ho he hi khara ahe
धन्यवाद .....
आशा ऐतिहासिकसंगीतकाराचेकाही शास्त्रीय आयोग हाताला लागतो का तेते प्रकाशात आणावे व समाजाला प्रबोधन व्हावे
नमस्कार. मी गुरूजींची गायन समक्ष ऐकलेले आहे. परंतु गुरूजींनी संगीताचे शिक्षण कसे,कोठे झाले याचा व्हिडीओ जरूर करावा ही विनंती.धन्यवाद.
सर्जेराव गावडे महाराज यांचा फोन नंबर हवा आहे.