|| गणराया लवकर येई || गायक - श्री संतोष कानु शितकर||भजन मालिका 2024.....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- गणराया लवकर येई
संतोष शितकर प्रस्तुत
विशेष सहकार्य - शिवसेना विभागप्रमुख श्री उमेशदादा भगत
१.प्रार्थना
२. गणराज धुंडिराज गणपती
3. सदा माझे डोळा
4. माझे गणपती बाप्पा आले
5. मोरया मोरया
6. गणराया लवकर येई
7. भुळविले वेणूनादे
8. हिंदू धर्म रक्षणा
9. जय जय विठ्ठले रखुमाई
गायक -बुवा श्री संतोष कानु शितकर
पखवाज - कु साई गावडे
तबला - कु. सर्वेश पांचाळ
तबला - कु सहदेव सावंत
टाळ आणि खंजिरी - कु. तेजस महाराव
सहायक - श्री गणेश शितकर,श्री निलेश शितकर,बुवा श्री रमेश शितकर,श्री जयेश शितकर,गायक कु.भावेश शितकर,बुवा श्री निलेश दळवी, बुवा कु.श्याम कानडे, बुवा कु. जयप्रकाश नाक्ती ,बुवा कु.दयानंद मेस्त्री,बुवा श्री सुनील सावंत,बुवा श्री सिद्धेश साळवी
ध्वनिमुद्रण : अरविंद बाईत स्टुडिओ,भांडुप
Disign - बुवा श्री रोशन मेस्त्री
माझ्या रायगड जिल्ह्यातील चमकता तारा श्री संतोष शितकर बुवा खूपच छान संगीत , गायन , बुवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
शितकर बुवा तुमची गाणी आणि आवाज ऐकून खरंच मनाला समाधान वाटतो...
माझ्या सर्व श्रोते मंडळी, मित्र वर्ग यांचे मनःपूर्वक आभार, आपण देत असलेल्या भरघोस प्रतिसाद हा माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल
संतोष जी अप्रतिम गायन सादरीकरण प्रसन्न झाले मन तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा
सितकर माऊली खुप सुंदर आपणांस शाहीर देवजी मोंडे कडून तुमच्या गायणाला आणि आवाजाला संगीतमय शुभेच्छा
खूप छान 🎉🎉
अप्रतिम गायन बुवा.
अप्रतिम शितकर बुवा ❤🎉
कैलासवासी भजन सम्राट बुवांनी दिलेला शिस्तप्रिय भजनी वारसा आपण चालवत आहात त्याबद्दल आपले मी श्री. गितेश कोदे, मालवण आपला मनपूर्वक आभारी आहे🙏आपले गायन, आपले पखवाजवादक व कोरस मंडळी खूप छान👏✊👍❤🎉
वा छान सुंदर माऊली
बुवा,आपला आवाज खूप छान आहे. कोरस,वादन साथ संगत उत्तम आहे,पुढील वाटचालीस शुभेच्छा 👌👌👏👏
डोंबिवली.
खूप छान
🙏लय भारी राव 🙏
अप्रतिम बुवा भजन ऐकून कान तृप्त झाले
अतिशय सुंदर आवाज बुवा 🎉🎉मी गुहगर शीर मधुन तुमच्या आवाजाला सलाम
माझे आवडते बुवा.... एक दापोलीकर ❤
अप्रतिम माऊली 🌹🌹👌👌👌👌
सुंदर,छान, माऊली
बुवा खूप सुंदर आणि साई गावडे व तबलजी मस्त
खूप छान बुवा 🎉🎉
माऊली खूप सुंदर अप्रतीम गायन ❤❤
अप्रतिम माऊली 🌹🌹
अप्रतिम
सर खुप छान सुंदर मन प्रसन्न झालं एकूण खुप दिवसांनंतर नविन असं काही तरी ऐकायला मिळालं
Nice Mauli 😊
❤ अप्रतिम गायन आणि खूप सुंदर साथ संगत 🎉🎉🎉
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा,
अप्रतिम गायन बुवा, भजनाची सुरवात फार छान
सुंदर
अप्रतिम माऊली 👌👌👌👌👌खूप छान 👌👌👌👌
अप्रतिम बुवा
खुप छान आहे.
खूप सुंदर शितकर बुवा श्रवणीय संगीत जबरदस्त ❤❤❤❤श्री.अशोक बर्गे महाबळेश्वर ❤❤❤
अप्रतिम गायन,वादन❤👌👌👌🙏
अप्रतिम माऊली.. ❤️❤️🎊🥰
शितकर माऊली भजन ऐकून मन प्रसन्न झालं .....खूपच छान
सुश्राव्य 🎉 सुंदर . .छान बुवा
बुवा खूपच छान 👍👌👌
खुप सुंदर,,, श्रवणीय झालंय बुवा,,, शुभेच्छा,,
Lay,bhari,buva🎉
Khup chan❤
खूप छान शितकर माऊली ❤
खूप सुंदर गायन अप्रतिम
सुमधूर मस्त
मस्त खुपच सुंदर गायन 👍🏻👌🏻
अप्रतिम बुवा,,❤❤❤
खूप छान ऐकून मन तृप्त झाले गजर एक नंबर ❤
खूप छान बुवा
Khup sunder buva
छान ❤
chan mauli ❤
खुप छान बुवा
खूप सुंदर बुवा
सर्वच श्रवणीय 👌👌
मस्त मित्रा
नाद खुळा
खुप सुंदर श्रवणीय ❤️💫🎹💐😍
खूप छान बुवा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupp chhan
गायन वादन आणि कोरस 🎉🎉
अप्रतिम 👌👌
खूप छान बुवा ❤
खूप खूप सुंदर माऊली❤❤👌👌
खूप छान
कर्णमधुर ...as usual 🙏
Ganaraya lavkar yei which raag? ❤ please suggest
Dada kharch khup chan❤
अप्रतिम❤
गणराज भजन सारंग मेघ मल्हार राग आहे का माऊली
❤
👏👏👏👏👏
Chan
खूप छान, आपण classes घेता का ?
होय
मोबाइल नंबर किव्हा address देऊ शकता का.
👌👌❤🌷🌷🚩🚩
सुंदर
छान ❤