Dev Ghara Aala - Pt. Marutirao Buva Bagade
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2021
- Dev Ghara Aala
Artists
Vocals - H.B.P. Bhajan Maharshi Marutirao Buva Bagade & Chorus
Pakhawaj - Pt. Arjunji Shejwal
जो जगाचा मालक, चालक असा जो परमेश्वर त्याचे घरात आगमन आल्यावर जो आनंद होतो. पण संत त्याला ब्रम्हानंद म्हणतात, आणि त्या आनंदात संतवृंद, द्विज हे सर्व उभयता (म्हणजे पती-पत्नी) आनंदात न्हाऊन गेले आहेत
देव घरा आला
देव घरा आला,
भक्ती सन्माने पूजिला || धृ ||
पाहुणेर पंगती,
संत वृंदे द्विजे शोभती || 1 ||
पुढे आरमभोनी कथा
बुक्कामाळा गंध अक्षता || 2 ||
निळा म्हणे ब्रह्मानंदे,
नाचती उभयता आनंदे || 3 || - เพลง
साक्षात नारदमुनी गात आहेत असे भासते याला भजन म्हणतात
GREAT. EXCELLENT SIR MARUTI RAO BUVAJI.
साक्षात देवाचं दर्शन काय महाराजांचा आवाज मी भंजन ऐकलं मुंबई ला साष्टांग नमस्कार 🙏🏻
महाराज कोठे असतिल माझं दंडवत
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
आदिनाथ पांगारकर म्युझिकलस् धनकवडी पुणे
अतिशय सुंदर.... रामकृष्ण हरी🙏🙏🙏
खूप चाआसान
You realize why people of Maharashtra had honored him BHAJAN MAHARSHI. Mind blowing. many new singers will be inspired by his melodious voice. You can visualize GOD entering your home. Ram Krishna Hari.
खूपच छान
सुंदर
साक्षात देवाचे भजन 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻 खुप च छान गायन 🙏🏻
ज्यांच्या आवाजाला
माईक ची आवश्यक्ता लागली नाही,
असा
बुलंद आवाजाचा ह.भ प गायक.
ऐकत असताना भान हरवून जात असे. . .
प्रसिद्धि पासून अलिप्त.
मानधन अपेक्षा नाही
संपूर्ण हरिभजनी समर्पित,
🙏
सहृदय प्रणाम,
त्यांच्या भावपूर्ण पहाडी आवजाला प्रणाम,
खरोखर देव घरी आला असेच वाटले, काय बुवांचा भाव आहे शहारे आले अंगावर, मी त्यांचे भजन ऐकायला पाटील मारुती मंदिरात आवर्जून येत असे
अप्रतिम, सुवर्णमधुर मेजवानी !! 👌🚩🙏🌹💦 *राम कृष्ण हरि* 💦🌹🙏
🙏 Ram Krishna Hari 🙏
🌸 Khup chan 🌸
🙏🌹💦 *राम कृष्ण हरि* 💦🌹🙏
जय जय रामकृष्ण हरी 🌺🌺🌺🙏🙏🙏
साष्टांग दंडवत 🙏🙏🌺🌹
जय हरी 🙏🙏🙏🌹🌹🌹
भरून पावलो 🙏
फारच छान 👌
भावमधुर प्रासादिक. 🙏🙏
Thanks
Thanks
खुप छान
अप्रतिम
🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम!!
Thanks
Wah khupach chan 💐🙏
Thanks