Nikhil Wagle Original is live एक्झीट पोल किती खरे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 583

  • @pramodjagdale5443
    @pramodjagdale5443 ชั่วโมงที่ผ่านมา +136

    सर आपण ज्या पोट तिडकी ने एवढ्या रात्री सुद्धा आमच्यासाठी चॅनल चालवत आहात त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 ชั่วโมงที่ผ่านมา +165

    धन्यवाद सर आपण योग्य आहे आज शांत झोप घेईन मी. जय महाराष्ट्र

    • @jaihind421
      @jaihind421 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वटवागळ्याला मिठीत घेऊन झोप 😂😂😂😂😂

  • @FilmyVidz
    @FilmyVidz ชั่วโมงที่ผ่านมา +240

    महाविकास आघाडी - 162 ते 183
    महायुती - 105 ते 110

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 ชั่วโมงที่ผ่านมา +122

    निखिल जी जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @gajananbankari6739
    @gajananbankari6739 ชั่วโมงที่ผ่านมา +124

    सर्वे हा खोटा आहे, या निवडणूकीत आघाडी विजय होणार आहे.

  • @dineshsawant1828
    @dineshsawant1828 ชั่วโมงที่ผ่านมา +137

    एक्झिट पोलची विश्वासार्हता यापूर्वीच्या निवडणुकांमध्येच संपलेली आहे.

  • @rambabar1393
    @rambabar1393 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    जनतेला ही तेच वाटते आहे की महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित..

  • @AakshChaudari
    @AakshChaudari ชั่วโมงที่ผ่านมา +65

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे

  • @UlhasMK
    @UlhasMK ชั่วโมงที่ผ่านมา +81

    सार्वजनिक संडासात नावं लिहिणारे आणि एक्झिटपोल साठी सर्व्हे करणारे आजवर कधीच कुणाला दिसले नाहीत

    • @nileshveling4526
      @nileshveling4526 37 นาทีที่ผ่านมา

      हे 'अर्थातच' पण 4 वर्ष कोणालाच दिसले नव्हते.

  • @arundhavale-w4z
    @arundhavale-w4z ชั่วโมงที่ผ่านมา +23

    धन्यवाद सर तुम्हीच आमचे न्यूज चॅनल आहात त्यामुळे आम्हाला दुसऱ्या चॅनल ची गरज पडत नाही.
    परंतु अजूनही आज IBM lokmat मद्ये धडाकेबाज कामाची कायम आमच्या मनात तुमची आठवण आहे.
    ग्रेट आहात सर महाराष्ट्राला तुमची गरज आहे, आहे, आहे.🎉

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 ชั่วโมงที่ผ่านมา +140

    महाराष्ट्रत सरकार महाविकास आघाडी चे येणार १००१%
    जय महाराष्ट्र 🙏🏻निखिल साहेब

    • @rajivpanvelkar4273
      @rajivpanvelkar4273 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वप्न पहा

    • @DhammapalSir
      @DhammapalSir ชั่วโมงที่ผ่านมา +4

      MVA

    • @NM-wr5bb
      @NM-wr5bb 57 นาทีที่ผ่านมา

      MVA​@@DhammapalSir

  • @SandeepChalke-e3r
    @SandeepChalke-e3r ชั่วโมงที่ผ่านมา +34

    काही ग्रामीण भागातील व शहरी भागातील पञकारां कडुन अशी माहिती मिळाली आहे
    काँग्रेस - 65
    शिवसेना UBT - 50
    राष्ट्रवादी SP - 45
    मिञपक्ष - 05
    Total - 165 महाविकास आघाडी🎉🎉
    भाजप - 60
    शिवसेना- शिंदे - 30
    राष्ट्रवादी -अजित पवार - 21
    मनसे - 02
    Total - 113 महायुती
    अपक्ष & छोटे पक्ष - 10

  • @anandparle7799
    @anandparle7799 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    निखिलसर, तुमच्या पत्रकारितेला सलाम. सत्य व #सडेतोड विश्लेषण... 👍🏻👍🏻

  • @BabasahabBankar
    @BabasahabBankar ชั่วโมงที่ผ่านมา +44

    निखिल दादा, जय महाराष्ट्र,100%,महाविकास, आघाडी विजयी,

  • @KundlikKinhaĺe
    @KundlikKinhaĺe ชั่วโมงที่ผ่านมา +95

    फक्त आणि फक्त महाविकास आघाडी

    • @arjungiri7157
      @arjungiri7157 ชั่วโมงที่ผ่านมา

      बुल्ला घे यायचा चिना 😂😂😂😂

  • @Nk_creareter
    @Nk_creareter ชั่วโมงที่ผ่านมา +53

    महाराष्ट्रात महविकास आघाडी सत्तेत येणार.

  • @hemantkadaam7187
    @hemantkadaam7187 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    NIKHIL WAGLE ZINDABAD

  • @akashhulavale5134
    @akashhulavale5134 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    महाविकास आघाडी 190 ते 200 जागा जिंकणार 100%.

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk ชั่วโมงที่ผ่านมา +16

    महायुतीची वातावरण निर्मिती करून evm गडबड करण्याची शक्यता आहे . विरोधी पक्षांनी सतर्क रहावे .

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    महाविकास आघाडी १५० ते १६५ जागा जिंकणार'❤

    • @gauravravindra9830
      @gauravravindra9830 57 นาทีที่ผ่านมา

      🔔😂

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 40 นาทีที่ผ่านมา +4

      @@gauravravindra9830 TU GHANTA VAJAVAT RAHA FAKT .. CORONA MADHE TECH KAM KELE AAHE...ANAJI PANATA CHI PILAVAL
      FADATUS LA GUJARAT CHA CM KARNAR AAHE.. AHMED ABDALI GU JARATWALA. 😂😂

  • @VitthalKapse-p8b
    @VitthalKapse-p8b ชั่วโมงที่ผ่านมา +31

    महाविकास आघाडी येणार
    सर

  • @anilkore3100
    @anilkore3100 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    मविआ 180+

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    वागळे साहेब खुपच सुंदर विश्लेषण केले आहे . मविआ जिंदाबाद . आहेच . सर असे खोटे सरवे करणाऱ्या विद्वानांनी पाप करण्यापेक्षा माणसाचे सकाळी सकाळी शेणच खावे .

  • @prakashchavan6972
    @prakashchavan6972 ชั่วโมงที่ผ่านมา +62

    सर मला पण टेन्शन आले आहे....... पाहु.. 23.ला पाहु..... पण एक नक्की बोलतो..... जर महाविकास आघाडी हारली तर मी कधीच मतदान करणार नाही..... विश्वास ठेवणार नाही. लोकशाही हारली तर 🙏

    • @swapnilgaikwad3130
      @swapnilgaikwad3130 ชั่วโมงที่ผ่านมา

      Last vote maza pan

    • @gauravravindra9830
      @gauravravindra9830 58 นาทีที่ผ่านมา +3

      Nko kru 😂😂😂😂😂

    • @vaibhavjadhav7691
      @vaibhavjadhav7691 55 นาทีที่ผ่านมา

      💯💯💯

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA 52 นาทีที่ผ่านมา

      मी पण नाही करणार नाही

    • @prakashchavan6972
      @prakashchavan6972 51 นาทีที่ผ่านมา +9

      @gauravravindra9830 .... हे मोदी भक्त झोप तु..... गुजरात ला मुंबई पण घेऊन जातील तरी तुला काही फरक नाही पडणार..... 🙏 आसो....... जय महाराष्ट्र....

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    महाविकास आघाडी 180 जागा जिंकणार

  • @SawtiPawar-je1rl
    @SawtiPawar-je1rl ชั่วโมงที่ผ่านมา +9

    महाविकास आघाडीचे सरकार यावे ही मनापासून इच्छा.

  • @girishpatilingole9774
    @girishpatilingole9774 31 นาทีที่ผ่านมา +4

    धन्यवाद सर.. भाजपचा सुपडा साफ होईल.. महाविकास आघाडीची सत्ता येईल काँग्रेसचां मुख्यमंत्री होईल. यात शंका नाही.... अजित पवार पूर्णपणे संपेल....💯✌️🔥

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    महाविकास आघाडी १००% सत्तेत येणारच

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    निखिल सर नमस्कार करतो तुमच्या इच्छानुसारच घडणार महाविकास आघाडी सत्तेवर येणार शंभर टक्के ओपिनियन पोल सर्व बकवास आहे लोकसभा निवडणुकीत अनुभव आलाय

  • @KrushnaJaybhaye-ns4iy
    @KrushnaJaybhaye-ns4iy 40 นาทีที่ผ่านมา +3

    हर घर घरकुल योजना, शेतकऱ्याला विहीर, 1 लाख सरकारी नोकरी, हर घर toylet, महिलांना हाफ टीकेट, 1 रुपयात पीक विमा, मराठा समाजाला EWS आरक्षण, रस्ते हे सगळं केलं की अजून काय पाहिजे होती...दृष्टी चांगली ठेवा विकास दिसतो😂

  • @shrikrushnasherkar8157
    @shrikrushnasherkar8157 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सॅल्युट निखीलजी👍👍 स्पष्टवक्तेपण 💪💪

  • @babajimagdum280
    @babajimagdum280 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अगदी सत्य आहे 🎉🎉

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सर तुमचा सर्वे सांग बाकी ना आम्ही ओळखत नाही 🙏🏻

  • @DeepakWankhade-h3w
    @DeepakWankhade-h3w ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निखील सर आपण खरोखर ईमानदारी ने विषलेशन करता हे जे सर्व्हे आहे हे भाजप चा फेवरचे आहे.महाआघाडी कमीत कमी १७४ जागा घेऊन स्पष्ट बहुमत प्राप्त करत आहे.अशी महाराष्ट्र मधे सद्या तरी वातावरण आहे.

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 13 นาทีที่ผ่านมา +1

    लढाई अटीतटीची आहेच.गडचिरोलीतील एक अधिकारी मित्र म्हणाले की,लाडकी बहिण मुळे महीलांचे मतदान भरपूर झाले.

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 23 นาทีที่ผ่านมา +1

    वागळे साहेब आगदी बरोबर आहे सलाम

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Only Mahavikas aghadi jindabad jindabad

  • @Dkisap
    @Dkisap ชั่วโมงที่ผ่านมา +19

    सगळे हिंदी भाषिक सर्वे BJP येईल सांगत आहेत, या वरून ओळखा BJP कोणाचा पक्ष आहे!!!!

  • @pravingawari5672
    @pravingawari5672 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाविकास आघाडी ❤

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 42 นาทีที่ผ่านมา +2

    निखिल सर आपण योग्य विश्लेषण करता हे सगळे पोल खोटे आहेत कारण जास्त मतदान झाले तर सत्ता बदल नक्कीच होतो जनतेला भाजप सरकार नको हवंय हे कटु सत्य आहे. महाविकास आघाडी झिंदाबाद जय महाराष्ट्र.

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    शिवसेना ठाकरे च्या 60 जवळ आमदार येणार

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    ओन्ली महाविकास आघाडी

  • @dilip7325
    @dilip7325 23 นาทีที่ผ่านมา

    Thank you Wagale Saheb

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishaldhanavade7680
    @vishaldhanavade7680 27 นาทีที่ผ่านมา +1

    निखिल सर जर समजा महायुती ची जर सत्ता आली तर महाराष्ट्रा चे गुजरात झालेच समजा

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 22 นาทีที่ผ่านมา

    साहेब महाविकास आघाडीचे सरकार घ्यायला पाहिजे जर महायुतीचे सरकार आलं तर महाराष्ट्राचा वाटोळ होणार

  • @marutipatil6605
    @marutipatil6605 13 นาทีที่ผ่านมา

    सर तुम्ही सत्य बाजू मांडता खूप आनंद होतो...

  • @maharashtra-d6h
    @maharashtra-d6h ชั่วโมงที่ผ่านมา +43

    एवढं कमी मतदान कसं होतय.. शहरात राहणारे लोक बाहेर पडून मतदान करत नाहीत.. गावाकडे लोक उस्फुर्त मतदान करतात.. हे बरोबर नाही...

    • @1357ABCD
      @1357ABCD ชั่วโมงที่ผ่านมา +8

      शहरात लोकं फक्त युती ला मतदान करतात त्यामुळे वाट लागतीय सगळी

    • @PrachiJogdand-iz9er
      @PrachiJogdand-iz9er ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुमचं अगदी बरोबर आहे, पण आमची ही मजबूरी आहे, आज गव्हर्मेंट सुट्टी होती परंतु अत्यावश्यक काम म्हणून बारामतीला ड्युटी करावी लागली. असे बरेच लोक आहेत त्यांना मजबुरीने ड्युटी करावी लागते आणि शहरी मतदान घटते.

    • @aaryasartanddolls
      @aaryasartanddolls ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तुम्ही बोलता ते खरं आहे पण शहरा मधील लोकांना गाड्या करुन गावी घेऊन जाणार. वरुन त्यांच तिकीट खर्च खान पिणं सगळं फुकट मध्ये असत.

    • @PrachiJogdand-iz9er
      @PrachiJogdand-iz9er ชั่วโมงที่ผ่านมา +3

      परंतु महाराष्ट्रामध्ये 101% महाविकास आघाडीचे सरकार येणार,

    • @aaryasartanddolls
      @aaryasartanddolls ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आम्ही राहतो तिथुन रात्री कमीत कमी100 ते 200 बस कोकणात घेऊन गेलेत.

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 11 นาทีที่ผ่านมา +1

    ❤ नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @dilipgade-oh9sf
    @dilipgade-oh9sf ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Mahacikas aaghadi geendabad

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    होय सर महाविकास आघाडीच येणार.

  • @rocker4037
    @rocker4037 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकदम रोखठोक पत्रकारिता❤

  • @pushpadhumal8451
    @pushpadhumal8451 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    🙏wagle saheb MVA 💯👍👍

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 12 นาทีที่ผ่านมา

    या सर्व सर्वेची विश्वासार्हता काय.पद्धत काय .हे कोणीच सांगत नाही.त्यामुळेच या सर्वे वर विश्वास कसा ठेवायचा.

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd 47 นาทีที่ผ่านมา +1

    ह्या सगळ्याच exit poll चा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येते कि हे exit poll लोकांन मध्ये कन्फ्युजन निर्माण करत आहे..पण नीट पाहिले तर mva 100% सरकार बनवण्याच्या जवळ आहे असे लक्षात येते..

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 42 นาทีที่ผ่านมา +1

    आदरणीय निखिल जी वागळे साहेब, सस्नेह नमस्कार, मनापासून धन्यवाद आपण सर्व सामान्य,जागरूक लोकांना धीर देता संभ्रम दूर करता खरे पाहाता या कलियुगातील सामान्याचे "देवदूत आहात" आता या देशाला धोका बाहेर च्या शक्तीचा कमी व भाजपा पक्षाचा जास्त आहे असे वाटत आहे.आदरणीय उद्धवजी ठाकरे म्हणतात ते खरोखरच राष्ट्रद्रोही सरकार आहे हे व्यापारी धंदेवाईक सरकार आहे त्यांना जनतेसी व या देशासी काही घेण देण नाही यांना फक्त सता पाहिजे‌ ?

  • @sachinmhade868
    @sachinmhade868 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    निखिल वागळे खूप खूप खर बोलतात म्हणून bjp त्यांना vait bolte.....khar बोलणारा dada माणूस 😊

  • @ingalepravin09
    @ingalepravin09 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महविकास आघाडी 170+ 1 लाख टक्के MVA निवडून येणार

  • @raosahebmali3996
    @raosahebmali3996 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    MVA

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    MVA ❤

  • @SamirJamadar-uj9bw
    @SamirJamadar-uj9bw ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Mahavikas aagadi 👑

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 16 นาทีที่ผ่านมา +1

    मनोज दादा म्हणतील तसच झालय
    आम्ही मनोज दादा चा शब्द पाळला...

  • @pkahireahire5013
    @pkahireahire5013 19 นาทีที่ผ่านมา +1

    सुपारीबाज पक्षाचे उपद्रव मूल्य व निवडणूक आयोगाचा नेहमीचा घोळ यामुळे बहुमत कोणाला मिळेल हे सांगता येणार नाही. जर मविआ ला काठावर बहुमत मिळाले तर ते सरकार पाडले जाऊ शकते.

  • @aslammulla8578
    @aslammulla8578 57 นาทีที่ผ่านมา +3

    160 170 जागा महाविकास आगाडीच जिंकणार आहे

  • @chandrakantsapkal7450
    @chandrakantsapkal7450 57 นาทีที่ผ่านมา +2

    Shab tumcha andaz barobar hai.
    बाकी सर्वां घरी पाठवा. ❤

  • @socialmedia6739
    @socialmedia6739 10 นาทีที่ผ่านมา

    तुम्ही स्वतः सर्वे करा व महाविकास आघाडी ला विजयी करा कारण तुम्ही महाविकास आघाडी चा पोपट आहात..

  • @ajaychalke9727
    @ajaychalke9727 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    👍👍👍👍👍Mahavikas aagaddhi zindabaad👍👍👍👍👍

  • @rajshalom3992
    @rajshalom3992 44 นาทีที่ผ่านมา +1

    सर खूप छान विश्लेषण u r best

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv 43 นาทีที่ผ่านมา +1

    हरियाणात एक्झीट पोल फेल झाले आहेत त्यामुळे घासून होईल किंवा अपक्ष किंवा इतर ठरवणार आहेत कोणाची सत्ता असे नक्की वाटते मला तरी वाटते अपक्ष यांचा संपर्क सुरू करावा दोघांनी पणं

  • @v.s.7908
    @v.s.7908 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    *निखिलजी काही ही होऊ शकते.....!!*
    *शेटजी गँग झिंदाबाद.......|*

  • @hhmahadeoshelke3763
    @hhmahadeoshelke3763 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरा पत्रकार माणूस एक नंबर साहेब

  • @akshaynazirkar4945
    @akshaynazirkar4945 51 นาทีที่ผ่านมา +2

    NDA will never come into the Power.
    SHARAD PAWAR will be the game changer in the Maharashtra, he is the POWER of politics.

  • @mayurjadhav415
    @mayurjadhav415 18 นาทีที่ผ่านมา +1

    फक्त फक्त आणि फक्त महायुती

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडीला 170 ते 180 जागा मिळतील ..

  • @akshaynazirkar4945
    @akshaynazirkar4945 52 นาทีที่ผ่านมา +2

    Mark my words MVA be around 188 and NDA total will be around 100.
    Mark my words 💯, this is the poll of MAHARASHTRA 🎉

  • @govindchichane6720
    @govindchichane6720 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rahulsalunke6239
    @rahulsalunke6239 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    इथं बूथ टू बूथ नियोजन करणाऱ्यांना सुद्धा अंदाज सांगता येत नाहीयेत आणि हे एक्सिट पोलवाले एका खोलीत बसून आकडे ठोकून मोकळे झालेत 🤣😂

  • @rahulwankhede4706
    @rahulwankhede4706 46 นาทีที่ผ่านมา +1

    सर तुम्ही बोलत आहे ते खूप सत्य बोलत आहे

  • @KrushnaJaybhaye-ns4iy
    @KrushnaJaybhaye-ns4iy 45 นาทีที่ผ่านมา +2

    तुम्ही का महायुतीच्या विरोधात इतकी गरळ ओकाताय 😂

  • @SingerRupeshGoreAnr
    @SingerRupeshGoreAnr 51 นาทีที่ผ่านมา +1

    23 तारखेला नक्की कोणता पक्ष किती जागा जिंकणार हे कळेलच , तोपर्यंत वाट पाहाणेच उत्तम ! 😊🙏

  • @ganeshsinghthakur7165
    @ganeshsinghthakur7165 4 นาทีที่ผ่านมา +1

    काहीही झालं तरीही महाविकास आघाडी
    किमान १६०++जागा घेईल अस माझं व्यक्तिगत विश्लेषण
    त्यात काँग्रेस ७५+
    शिवसेना ३५___४०
    राष्ट्रवादी ४५__५०

  • @RaviShingne
    @RaviShingne ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर येनार तर महाविकास आघाडी ❤❤❤❤

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मला तर वाटत निवडणूक घेऊन चूक झाली! यांनी सरळ शपथ विधी करायला पाहिजे होता. नालायक आहेत सगळे फुकट पैसा खर्च केला सगळ्यता हुशार पत्रकार

  • @गिरणा
    @गिरणा ชั่วโมงที่ผ่านมา +19

    MVA ✌️✌️

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 50 นาทีที่ผ่านมา +1

    एका you-tuber नुसार जास्त प्रमाणात झालेले मतदान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले गेलेले निवडणूक बुध नियोजन व RSS स्वयंसेवकांनी घरोघर जाऊन मतदारांना बाहेर काढून मतदान करवून घेतले गेले इ. कारणे आहेत. बघूया कोण खरे आणि खोटे 23 तारखेनंतर. तो पर्यंत मजेत रहा, आनंदात रहा.

  • @pravinjadhav5560
    @pravinjadhav5560 25 นาทีที่ผ่านมา

    सर 100% तुम्ही सांगताय तशीच घालमेल सुरू आहे मनात... खरच खूप काळजी वाटते हुकूमशाही चालले त्याची... सगळीकडे फक्त आणि फक्त partiality चालले bjp chi 😢

  • @thehunk7698
    @thehunk7698 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Mahavikas आघाडी निवडून येईल.

  • @pappugaikwad1387
    @pappugaikwad1387 19 นาทีที่ผ่านมา

    साहेब तुमचा अभिनंदन आहे

  • @navinkumaramin5311
    @navinkumaramin5311 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    You r absolutely right Sir.All these exit poll r paid by the ruling govt if I am not mistaken .

  • @azimwadkar4259
    @azimwadkar4259 42 นาทีที่ผ่านมา +1

    Great Work Nikhil Sir 🙏

  • @prabhakarjadkar7172
    @prabhakarjadkar7172 31 นาทีที่ผ่านมา +1

    महाविकास आघाडी च सरकार आल पाहिजे महाविकास आघाडी ला अनुकुलता आहे

  • @NileshTharwal
    @NileshTharwal 7 นาทีที่ผ่านมา

    वागळे साहेब अदाणी ठरवेल कुठलं राज्य ठेवावे झारखंड किंवा महाराष्ट्र कारण गुंतवणूक दोन्ही कडे पण लोकांना मुर्ख बनवायला एका राज्याला सोडावे लागेल

  • @sunkamsumanth6078
    @sunkamsumanth6078 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    Aagdi 185 +

  • @hinduraokadam6470
    @hinduraokadam6470 22 นาทีที่ผ่านมา

    योग्य विश्लेषण सर

  • @priyakakhopade9766
    @priyakakhopade9766 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब अगदी बरोबर आहे तुमच 🙏🙏

  • @akashpatil6124
    @akashpatil6124 39 นาทีที่ผ่านมา +1

    फक्त आणि फक्त महविकास आगाडी येणार

  • @maheshmate8923
    @maheshmate8923 43 นาทีที่ผ่านมา +1

    मविआ --- 140
    महायुती --- 130
    इतर --- 18

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकदम बरोबर आपले विश्लेषण वागळे सर.हे फेक सर्वे आहेत.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 58 นาทีที่ผ่านมา +1

    Nikhil ji
    Your prediction is correct