आजचा पुसद बैलबाजार 20ऑक्टोबर 2024 l bull market maharastra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • आजचा पुसद बैलबाजार 20ऑक्टोबर 2024 l bull market maharastra #बैलबाजार #बैलगाडा #शर्यत
    नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण बरेच बैल बाजार पाहिलेले आहे तसेच आजचा हे बैलबाजार आहे आपल्याला याच्या मधल्या नक्कीच आवडतील जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर संबंधित मालकाचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर देत असतो त्या नंबर वर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर गावरान बैलांचा बाजार आहे पुसदचा आणि सध्याच्या घडीला बरेच लांब लांबचे व्यापारी सुद्धा आपल्या पुसदच्या बैल बाजार मधून बैलांचा व्यवहार करत असतात तर बघा सुंदर असे बैल आहे आणि दोन गावरान गायी सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून आलेले आहे तर संबंधित व्हिडिओमध्ये सांगितल्या किमतीशी चॅनलचा काही संबंध नसतो आपल्याला त्या बैल जोडीचा मालकाचा किंवा गाईच्या मालकाचा मोबाईल नंबर दिलेला असतो त्या नंबर वर कॉल करून आपल्याला बाकी गोष्टी व्यवहार करायचा असतो
    ‪@Shivarmh29‬
    #bullmarket
    #pashumandi
    #शर्यत
    #बैलपोळा2021

ความคิดเห็น • 9

  • @gautamsuryavanshe2375
    @gautamsuryavanshe2375 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद भाऊ माझ्या गावाचा बैल,बाजार दाखवल्याबद्दल,👍👍👍

    • @Shivarmh29
      @Shivarmh29  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏🙏🙏 आपल पुसद

  • @manojjamge7247
    @manojjamge7247 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Video thoda Mota banva Ja

  • @sunilmanisha4417
    @sunilmanisha4417 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोरं कितीला घेतला भाऊ

    • @Shivarmh29
      @Shivarmh29  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      14000 ला

  • @pravinpandagle5835
    @pravinpandagle5835 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Swapnil bhau tumcha no.pathava

    • @pravinpandagle5835
      @pravinpandagle5835 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Jodi ahe vikrichi

    • @pravinpandagle5835
      @pravinpandagle5835 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Sawanga khurd digras

    • @Shivarmh29
      @Shivarmh29  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      9529367567