NMMS परीक्षा बुद्धीमत्ता घटक संख्या मालिका # MAT
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- NMMS परीक्षा बुद्धीमत्ता घटक संख्या मालिका # MAT #त्रिकोणी संख्या # trikoni sankhya #
दोन क्रमवार
संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात.
4×5 = 10
2
पाय दिला असता त्रिकोणी संख्या काढणे
12 पाय असणारी त्रिकोणी संख्या काढा.
12× 13 = 78
2
14 × 15 =105
2
20 पाय असणारी त्रिकोणी संख्या
20 × 21 = 210
2
त्रिकोणी संख्या दिली असता पाय काढणे
120 या त्रिकोणी संख्येचा पाय काढा.
120 × 2
240 पेक्षा लहान वर्ग संख्या
225
15 हा पाय आहे
पूर्वीची संख्या काढणे 5 वी
120 × 2
240
225
15 -5
10 ×11
2
55