अप्रतिम आवाज खरच खूप छान आवाज आहे तुमचा दादा... मी आता पर्यंत हे गाणं 8ते10 वेळेस ऐकलं आहे पण परत परत हे गाणं ऐकावस वाटत खरच खूप छान आवाज आहे तुमचा......🥰
Extrime level of Band kalakar...🔥 बोलते है, ये धंदा उनका हे जिनको करणे के लिये कुछ नहीं है....😏 हैलौ...! ये धंदा उनका हे जिनका खुन गरम होता है.. भाई 😎 एवढं सहजपणे कुणाला असं मिळत नाही, माते सरस्वती चा आशिर्वाद असावा लागतो खुप वर्षे मेहनत करावी लागते, आणि दरम्यान खुप समस्यांना तोंड द्यावे लागते... तेव्हा अशी सादरीकरण होऊ शकते... कोणी म्हणत असेल बॅंड कलाकार कोणी पण होऊ शकतं त्याला म्हणावं सोबत चल ☺️ संध्याकाळी ४ ते ६ हळदी चा कार्यक्रम वाजव, रात्री ९ ते १२ पुन्हा हजार पाचशे लोकांसमोर त्यांना पाहिजे तशी गाणी वाजवून दाखव मग कळेल बॅंड कलाकार काय असतो, 😜 सोपं नाही हो... हा अनमोल गुण जन्मतः सोबत येत असतो... भाऊचा आवाज खुप गोड आहे, सरस्वती मातेची कृपा सदैव असो अशी प्रार्थना करतो...🙏🏻 मी एक कलाप्रेमी Insta: Nilesh_1940
सलाम हे प्रमोद दादा तुम्हाला आणी कीबोर्ड मास्टर मुकेश दादा तुम्हाला सेम वाजवल हे. जेव्हडी तारीफ केली तेव्हडी कमीच हे सर्वी टीम ची खान्देश चा किंग हे गजानन बँड. अप्रतिम भावांनो ✨✌️👌👌
एक नंबर भावांनो जस तसं गाणं तुम्ही सादर केलेल आहे आतापर्यंत कुठल्याही बँड मध्ये हे गाणं सेम झालेल नाही सर्वांना सलाम
अप्रतिम आवाज खरच खूप छान आवाज आहे तुमचा दादा... मी आता पर्यंत हे गाणं 8ते10 वेळेस ऐकलं आहे पण परत परत हे गाणं ऐकावस वाटत खरच खूप छान आवाज आहे तुमचा......🥰
साहेब तुमचे गायक . आणि तुमचे बँड कलाकार . अप्रतिम दादा खतरनाक जसे च्य तसे गाणं सादर केलं.... खूप च छान 👌👌☺️☺️
दादा गाणं आहे का मजाक आहे काही समजत नाही एवढं खतरनाक गाणं म्हटले आहे काय सांगू अप्रतिम प्रमोद भाऊ म्हणजे किंग आहेत
धन्यवाद भाऊ 🙏🙂
न 1
अप्रतिम यार काय सिंगिंग काय टायमिंग ,,,,, एकदम पर्फेक्ट ,,,,, ,फिदा यार 🙌🙌♥️♥️☝️☝️☝️
Extrime level of Band kalakar...🔥
बोलते है, ये धंदा उनका हे जिनको करणे के लिये कुछ नहीं है....😏
हैलौ...! ये धंदा उनका हे जिनका खुन गरम होता है.. भाई 😎
एवढं सहजपणे कुणाला असं मिळत नाही, माते सरस्वती चा आशिर्वाद असावा लागतो खुप वर्षे मेहनत करावी लागते, आणि दरम्यान खुप समस्यांना तोंड द्यावे लागते...
तेव्हा अशी सादरीकरण होऊ शकते...
कोणी म्हणत असेल बॅंड कलाकार कोणी पण होऊ शकतं त्याला म्हणावं सोबत चल ☺️ संध्याकाळी ४ ते ६ हळदी चा कार्यक्रम वाजव, रात्री ९ ते १२ पुन्हा हजार पाचशे लोकांसमोर त्यांना पाहिजे तशी गाणी वाजवून दाखव मग कळेल बॅंड कलाकार काय असतो, 😜 सोपं नाही हो... हा अनमोल गुण जन्मतः सोबत येत असतो...
भाऊचा आवाज खुप गोड आहे, सरस्वती मातेची कृपा सदैव असो अशी प्रार्थना करतो...🙏🏻
मी एक कलाप्रेमी
Insta: Nilesh_1940
अप्रतिम.. सुंदर गायन प्रमोद भाऊ ✨👌
एक नंबर म्हटलं गान भाऊ तुन तुझ्या सारका आवाज कोणाचांच नाही 👌❤️
सलाम हे प्रमोद दादा तुम्हाला आणी कीबोर्ड मास्टर मुकेश दादा तुम्हाला सेम वाजवल हे. जेव्हडी तारीफ केली तेव्हडी कमीच हे सर्वी टीम ची खान्देश चा किंग हे गजानन बँड. अप्रतिम भावांनो ✨✌️👌👌
❤
कासमदे ya aata takker deun bga ,king aahe kingch राहणार....गजानन band
एक दिवस खान्देश भुषण पुरस्कार बेटेल प्रमोद भाऊ
खुप छान भाऊ खानदेश ची शान आहेत क्षी गजानन वाले 💯💯💯💯💯💯💯कसमादेकर पण फिके आहेत ना भाऊ आपला पाशी only चाळीसगाव कर लावा ताकत 💪💪💪💪💯💯💯💯💯
वेड केलं भो..या बँड नी.काय वाजवलं आहे.सेम गाणेच.👌👌👌👌👌
कायम असच काम करा . आपले वेगळी ओळख निर्माण होइल. खानदेशरत्न श्री गजानन बँड खेडगाव..
Kadaaak hai boss mohan band la pn maage sodlay tumhi
अप्रतिम सादरीकरण आहे
दिल खुष हुवा.
अप्रतिम सादरीकरण केले सर्वच कलाकारांनी सलाम तूम्हाला
नांद खुडा विशय आवगड आहे आपला राव 😍😍😍👌👌💖💖😎😎✌️✌️
असं वाटत कि real song ऐकतो आहे कि काय मी 😘🤩😍
काय आवाज आहे राव .बहुत बहुत बढिया
1नंबर सिंगिंग हे 🔥🔥🔥आवाज ला तोड नाही। 👌👌👌👌👌👌
Kadak na Dada
Wow bhau kharcha challenge nahi tumhala aajun pan koni nahi vajval aas gan salam tumhal
इत क भारी गान वाजोयल आहे माझ्या कड़े शब्द नी आहे।।।। खुप खूप भारी✌️👌👌🔥
Ek no.gajanan band....and pramod bhau....
Kya bat hai bhaiyyo gjb yaar
All team from ibrahim digital band shahpur jila burhanpur mp
Master vikas chauhan
सुपर
एक नंबर भाऊ 🔥🔥😍😍
काय जबरदस्त गाण वाजवल भाऊ सेम लेडीज आवाज काढला 👌
🙏
खुप छान कलाकार मंडळी सलाम तुमच्या कलाला ✌️❤️🔥
कडक ना भाऊ
अप्रतिम ,आजपर्यंत कुठल्याच ब्यांड ला मी येवढं छान गान वाजवताना नाही बघितले ,, लय भारी दादा,,परत परत हेच गान खूप वेळा बघितले मी
धन्यवाद
अप्रतिम सिंगींग म्युझिक साथ जबरदस्त...तसेच कोरस तर बेस्ट
Khatrnak bhaiii log all kdkkkk
Super Bhai 👌👌❤️😍😍🔥🔥
क्या बात है भाई तुम्हारी बात ही अलग है
काय आवाज आहे आणि संगीत एकदम परफेक्ट खतरनाक
धन्यवाद दादा
एकच नंबर म्हणलं भाऊ गान
खूपच अप्रतिम गाणं गायलेल आहे भाऊ ❤️❤️❤️❤️ व्हिडिओ घेतांना गायक भाऊंचा चेहरा पण येऊद्या म्हणजे एक व्हिडिओ जवळून घेत जा बैंड च्या गाडीवरून
🙏
सिंगर प्रमोद दादा
Khatarnak,,, superb singing and all teem 👌👌👌👌
नादच केला राव भाऊ .
Nice ho bhau
सुपर मला लर हे हियल गायन सारख वाटल सुपर तुमच जितक कोतुक केल तितक कमी आहे
Kdakkk 👌 pramod dada na todch nhi
Lyrics khupch chan ghetlay and music pn ekdam correct ahe💯❤️✊
Bapre khatarnaak re bhai 1no.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kadak na bhuo
Khup chan anil bhau Chetan Bhai
तोड नाही भाऊ तुम्हाला खर खुप आवडल
Aavdl bhau mast 👍🤗🤗
भाऊ मी एवढे बँड एकले पण हा बँड खतरनाक🔥
Wa wa wa wa wa veri nise
Inse badiya gayak koi nahi hai band me🌟🌟🌟
कडक भावा
Ladies singer चा काय भारी आवाज काढलाय..
लेडीज सिंगर नाही रे भाऊ माणसाचाच आवाज आहे तो😍✨
Kadak Na Bhai 🔥
Salute Bhau Kalakari la tumchya♥️🙏
ये हुई ना बात सुपर
Very very nice singing kadk amizing voice 👌🏻😍😍🔥🔥🔥
Mast lajawab
सुरो का सम्राट प्रमोद भाऊ👍
धन्यवाद भाऊ 🙏🙂
Bhau 1ch no
🔥🔥
#1kdum kadkk vajwal na bhau 👑👑👑
1no bhai
Gajanan band kadak wala re bhai
1 च नं भाऊ जबरदस्त 👌👌
Aaas gan konlech jamav nahi bhau so nice band
अप्रतिम कलाकारी दादा superb 👌👌👌
भाऊ kdkkk वाजल आहे खूपच song
वा क्या बात हॆ भाई आपकी आवाज मे जादू है
1 nambr aavaj aahe bhava 🖤
अप्रतिम भाऊ खूप छान
1 no bhau ekdam ok madhe 🤞👌
कड़क बजाया भाई
Ek no song only band lovers😍 ❤✌☝
Pramod dada kaddak singing dada❤❤
एकच नंबर आवाज आहे भाऊचा
Super se upar yaar
परफेक्ट गाणं बसवलं
एक नंबर
मस्त छान म्हटलं आहे गाणं 👌
मानल भाऊ मी तुम्हाला सगड्यात भारी खुप छान आहे भाऊ 👌
Superb
Very nice amalner made 2 band Wale het lai garva he thana sanga tumcha pesha lai bhari kalakar get mana duniyet
सुपर से उपर 👍👍👍👍👍🇮🇳🚩
1 nambar ahe bhau🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
पैसा वसुल एकदम कडक 💫💫💫💫💫
जबरदस्त
Nad kula mast
खूप छान गं म्हटलं आहे भाऊ
osm भाई ek नंबर 👍🙏🙌🙌🤩🤝
Jod👍🙏❤️ nahi dada tumhala
Kay Kdkkkkkk vajel she bhau only gajanan band
1ch no
1 no bhau khatarnaak
क्या बात हे 👌
Chan dada
Super Bhau 👌👌
Nice dada
लेडिज आवाज खुप छान काढला
Avaj ek number bhau 👍👍👍