हो माझा पण उडाला आहे यावर उपाय म्हणून रोहित पवारांनी राजीनामा देऊन कोर्टात जावे आणि पुन्हा ब्यालेट पेपर वर निवडणूक लढवावी कर्जत जामखेड मधून मग पुराव्याणीशी आंदोलन करता येईल
आता का मिर्ची झोंबली.मग कर्नाटकातील आणि झारखंड व पंजाब निवडणुकीत भाजप कसे काय हारले.दम नसला तर दुसऱ्यावर खोटे आरोप करायचे ही संजय राऊत यांची क्लुप्ती यांनी देखील वापरलेली दिसते.रोहित पवार मध्ये दम असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी.यांचे आजोबा काही बोलत नाहीत.यांना आजोबा पेक्षा जास्त अक्कल आहे का😂😂😂😂
नुसते आरोप करु नका पुन्हा आसे होउ नये म्हणून आन्याया विरुद्ध ठोक मोहीम सुरू करावी तरच उद्या होणार्या आत्याचारावर पायबंद बसेल.हे स्लो पोइझन आहे ते ध्यानात येत नाही.
लोकसभेला ट्रम्पेट मुळे शरद पवार यांचे नुकसान झाल म्हणून ते चिन्ह गोठवा अशी मागणी करून ही.. असं काय आहे त्या चिन्हात की आयोगाणे चिन्ह गोठवल नाही आणि पुन्हा 9 आमदार पडले..हजारो चिन्ह देता येणं शक्य असतानाही ट्रम्पेट का दिल गेलं..
अरे मला पहिले तुम्ही राजीनामे द्या त्याचा निषेध करा आणि मग त्या ठिकाणी मोर्चे काढा एकीकडे ईव्हीएम वर निवडून यायच्या त्याचा उपभोग करायचा आणि त्याच्याच विरोधात आवाज उठायचे अशा दुपट्टा घेण्यापेक्षा आधी राजीनामे द्या आणि मग आ सुरुवात करा
मराठी मिडिया समोर येऊन नाटक करण्यापेक्षा , पुरावे घेऊन न्यायालयात जा , तिथे न्याय मिळेल ...! तुम्ही चहा - बिस्कीट वरील पत्रकारांना व तुमच्या तुतारी वाजवितात त्याच्या समोर कशाला नाटक करता ? 😂😂😂
इलेक्शन कमीशन कडे का नहीं जात मशीन हॅक करण्याचं ओपन चॅलेंज दिले तेव्हा ?? 99% चार्जिंग का होतं या सारखे टेक्निकल इश्यू आपल्याला त्याच ज्ञान नसेल तर बरळून तुमचा निकाल बदलणारं नाही..
त्याला तुम्ही करणी भूत आहे आधी आवाज उठवला नाही उभाठा काँग्रेस राष्ट्रवादी तुम्ही सर्व जबाबदार आहे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत शिवाजी पार्क वर तुम्ही मला सात द्या आपण विलेक्शन कमिशन वर घेराव घालू पण तुम्ही लोकांनी साथ दीली नाही आता घ्या शेकून आता काहीच होणार नाही भावा
एका मतदार संघात तिहेरी लढती झाल्या मग मत विभाजन झाले त्यामुळेच मविआचे उमेदवार पडले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी चुकीचे उमेदवार दिल्यामुळे व अपक्षांमुळे मत विभाजन झाले. त्यात EVM काय करणार भाऊ
Court case tar saglyani ekatra yewun karayala pahije....ani case fasttrackwar chalanyasathi janta andolan. ....election on ballet paper only....time to fight for justice
EVM विरुद्ध देशव्यापी आंदोलन झाले पाहिजे। नाहीतर लोकशाही टिकणार नाही।
😂😂
भविष्यात जनता मतदान करणार नाही कारण मतदारांचा या वरला विश्वास उडाला आहे
😂😂
हो माझा पण उडाला आहे यावर उपाय म्हणून रोहित पवारांनी राजीनामा देऊन कोर्टात जावे आणि पुन्हा ब्यालेट पेपर वर निवडणूक लढवावी कर्जत जामखेड मधून मग पुराव्याणीशी आंदोलन करता येईल
EVM मुळेच महायुती चा विजय, हिम्मत असेल तर ballet पेपर वर निवडणुका घ्या.
पुढच्या वेळेस बघू 😂😂आता थोबाड गप
@@user-st8kf6eu9k9😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-st8kf6eu9k9 कोण रे तू
@@user-st8kf6eu9k9 Manje Manya kela Evm cha ghotla ahe 😂😂Waha Re Manuwadya
आता का मिर्ची झोंबली.मग कर्नाटकातील आणि झारखंड व पंजाब निवडणुकीत भाजप कसे काय हारले.दम नसला तर दुसऱ्यावर खोटे आरोप करायचे ही संजय राऊत यांची क्लुप्ती यांनी देखील वापरलेली दिसते.रोहित पवार मध्ये दम असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी.यांचे आजोबा काही बोलत नाहीत.यांना आजोबा पेक्षा जास्त अक्कल आहे का😂😂😂😂
132 भाजप येणे शक्य नाही,,,,😢लय लय मोठा घोळ झाला
बरोबर आहे.या बाबतीत शंका दूर झाली पाहिजे
1001%evm शॉट
रोहित पवार तरुण आहात सामान्य जनतेसाठी जनआंदोलन कराच BJP मतदान कोणीही केले नहीं
barobar ahe
लोकशाही संपवलेली आहे
सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी थोडा धीर धरा.. जनतेचा अंदाज सत्तेच्या विरोधात आहे
बाईट्स नका देऊ...... रस्त्यावर उतरून लदा
लोकशाही संपली
बोगस मतदान चौकशी झालीच पाहिजे
(1)VVPAT (2) EVM मशीन (3) मतदार यादी मधील मतदान केलेल्या लोकांची संख्या आकडेवारी मॅच झालीच पाहिजे
ballet पेपरवर पुढील निवडणूक घ्या
नुसते आरोप करु नका पुन्हा आसे होउ नये म्हणून आन्याया विरुद्ध ठोक मोहीम सुरू करावी तरच उद्या होणार्या आत्याचारावर पायबंद बसेल.हे स्लो पोइझन आहे ते ध्यानात येत नाही.
इगतपुरी येथे ही घोळ झाला आहे
रोहित भाऊ
50% मतदान बॅलेट पेपर घ्या आणि 50 टक्के मतदान ईव्हीएम वर घ्या लगेच खुलासा कळेल
निवडणूक आयोग म्यानेज झाले तर हे कस शोधणार
आंबेगाव तालुक्यामध्ये निकम साहेब आमदार म्हणून पाहिजे.
बॅलेट पेपरवर मतदान का घेत नाही निवडणूक आयोग, मतदान आयोग सुद्धा बीजेपीची हातची खेळणी झाली आहे
सगळी निवडणुक प्रक्रियाच manage केली आहे त्यात money, muscle, evm , मतदानाची टक्केवारी या सगळ्यात खूप मोठा घोळ आहे...
Agadi barobar aahe
लोकसभेला ट्रम्पेट मुळे शरद पवार यांचे नुकसान झाल म्हणून ते चिन्ह गोठवा अशी मागणी करून ही.. असं काय आहे त्या चिन्हात की आयोगाणे चिन्ह गोठवल नाही आणि पुन्हा 9 आमदार पडले..हजारो चिन्ह देता येणं शक्य असतानाही ट्रम्पेट का दिल गेलं..
Election commision nahi Modi commision
जय हो 🙏q
Raj Thakre न पण सोबत घ्या,
सगळे विरोधक सोबत असाल तर impact पडेल मोठा
पन ते बिनशर्त पाठिंबा आहे न
Maharastra cha future leader.
My foot😂😂
निवडनुक रद्द करण्यासाठी जनांदोलन सुरू करा..आजीबात हे सरकार स्थापीत होऊ द्यायचं नाही
जो पर्यंत तुम्ही EVM विरुद्ध देशव्यापी आंदोलन करत नाहीत तो पर्यंत तुम्ही हारत राहणार
हा सर्व खेळ गुजरात मधून झालेला आहे भाजप पूर्ण चित झालेली होती।
लवकरच 70% लोकांना कळेल संविधानाची किंमत काय आहे
End of democracy
जनतेच्या मनातील आमदार देवदत्त निकम
Wah re technology ..
निवडणूक बॅलेट पेपर वर होयाला पाहिजे.
अंदोलन करा सर्व लोक तुमचा सोबत आहे
कशाच Evm फक्त बॅलेट पेपर वापरा E vm या देशातून हद्द पार करा
मला वाटतंय, आपण सगळ्यांनीच या evm cha virodh केला पाहिजे,,,,
👌 nice,ballet paper var matdan
#EvmScam
अरे मला पहिले तुम्ही राजीनामे द्या त्याचा निषेध करा आणि मग त्या ठिकाणी मोर्चे काढा एकीकडे ईव्हीएम वर निवडून यायच्या त्याचा उपभोग करायचा आणि त्याच्याच विरोधात आवाज उठायचे अशा दुपट्टा घेण्यापेक्षा आधी राजीनामे द्या आणि मग आ सुरुवात करा
पैस्यांनी सगळ्या गोष्टी होत नाही दादा मशीन फॉल्ट आसावी
सिन्नर मतदार संघ याच्यात विजयी उमेदवाराला तर ४०,००० च्या लीड ने आले आहे ....त्यांना 2019 ला फक्त ४ ते साडे ४ चे लीड होते.
मतदान केल्यानंतर आपल्या हातात रिटर्न मी कोणाला मतदान केलं याचं काहीतरी पुरावा द्यावा
रोहित पवार बोलतात ते अगदी बरोबर आहे
#ban_evm
#save_democracy
#save_nataion
कोणालाही मुख्यमंत्री करा फक्त देवेंद्र फडवणीस ला करू नका
जे निवडून आले आहेत त्यांनी आमदारकी चा राजीनामा द्या कारण EVM मुळे तुम्ही निवडून आले आहेत....फक्त बोलून काही होणार नाही पुरावे द्या 😂😂😂😂😂
दिले ने पुरावा. 99 टक्के कशी राहते
Aplyala jya ghosti badal kalat nahi tya badal bolu naye ..
@@Padmakarvalvi33R कोणाकडे दिले....कोर्ट मध्ये दे पुरावे...कोर्ट निर्णय घेईल तुम्ही काहीही बोंबलू न उपयोग नाही
Court Vikla Gela Only ballot paper
Purave dile jhatu! 😂😂 mhnun tumhala andh bhakt mhntag
EVM Zol ahe he nakki !
प्रत्येक मतदारसंघात 5000 उमेदवार उभे करा
1dm barobar evm hatato desh bachao
येणाऱ्या निवडणुका ब्यालेत पेपर वर कश्या पद्धतीने घेता येतील ते बघा दादा
छोटी राज्य दुसऱ्याला आणि मोठी राज्य भाजपला
सामान्यताला सामान्य माणूस मनत आहे कि evm मध्ये 100% घोटाळा आहे.. ते पण प्रत्येक मतदार संघातील लोक मनत आहेत
एकदा बेलेट पेपरवर फेर मतदान घेऊन बघावे
Evm
बॅलेटपेपर. वर.मतदान. घेतले.पाहिजे. मोदी. साहेब. महान.नेते.आहेत. नक्कीच.मतदान. बॅलेटपेपरवर. घेतील
Evm लाच मुख्यमंत्री बनवा आता.
प्रत्येक मतदारसंघात 5000 पेक्षा जास्त उमेदवार उभे करा तरच बॅलेट पेपर निवडणुका घेतील
Evm plz save my democracy
बरोबर आहे इंडियन विरुद्ध बोलणारे जीतू खान शरद पवार सांगतो आणि त्या ठिकाणी तो बोलतो असंच आम्ही पण म्हणायचं
रोहित राजीनामा दे तू
🎉
मशीनची चिकित्सा काय करतो आता जो रिझल्ट लागला आहे त्याचा बघ
प्रामाणिक काम करा लोक मतदान करणार.. पण आपण प्रामाणिक काम करत नाही चा परिणाम.
आंदोलन करणे जरुरीचे आहे हा निकाल आम्हाला मान्य नाही
सगळे मिळून उषोशन करा
Evm मध्ये दोष असता तर सोलापूर जिल्ह्यात तुमची 4-5 उमेदवार कशे निवडून आले मग 😂😂😂😂😂
मराठी मिडिया समोर येऊन नाटक करण्यापेक्षा , पुरावे घेऊन न्यायालयात जा , तिथे न्याय मिळेल ...!
तुम्ही चहा - बिस्कीट वरील पत्रकारांना व तुमच्या तुतारी वाजवितात त्याच्या समोर
कशाला नाटक करता ? 😂😂😂
BJP Wins: EVM Hack 🙂
Khangress wins: Democracy ki jeet 🤡
रोहित पवार... तुम्ही याच्या नीच panacha सामना करू शकत नाही... म्हणून हरलात
म्हणजे तू पण evm च्या बिगाडामुळेच निवडून आला का?
वाचला भाऊ, पडला असता 😂😅😂😂😂
अजित पवार यांच्या अभिप्राय.
जिकले तर EVM ok, हरले तर EVM nok
🤣😅🤣😅🤣😅🤣
इलेक्शन कमीशन कडे का नहीं जात मशीन हॅक करण्याचं ओपन चॅलेंज दिले तेव्हा ??
99% चार्जिंग का होतं या सारखे टेक्निकल इश्यू आपल्याला त्याच ज्ञान नसेल तर बरळून तुमचा निकाल बदलणारं नाही..
तुम्ही राजीनामा दया...ballet paper वर मतदान घेवू
Ballot paper mhantla, kivha Adani mhantla tar BJP chi chaddi pivali ka hote?
Hukumi satta ..
तुमच्यातच घोळ आहे मुळात तुम्ही कोणत्या जनतेमध्ये राहिला आहेत आत्तापर्यंत तर तुम्हाला जनता मतदान करेल
त्याला तुम्ही करणी भूत आहे आधी आवाज उठवला नाही उभाठा काँग्रेस राष्ट्रवादी तुम्ही सर्व जबाबदार आहे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत शिवाजी पार्क वर तुम्ही मला सात द्या आपण विलेक्शन कमिशन वर घेराव घालू पण तुम्ही लोकांनी साथ दीली नाही आता घ्या शेकून आता काहीच होणार नाही भावा
लोकसभेत कसं काय चाललं evm?
खिलाडी वृत्ती दाखवा रडीचा डाव खेळु नका
Aho evm nakoch! Ballot paperach! Kahi check bik karaychi garaj nahi! Only ballot paper in future!
अरे रोहित पवार तुझे पैसे वाटताना पकडला आहे रे तुझ्या माणसाला
ह्याला रडीचा डाव म्हणतात
Evm var kadhi voting hou naye in future
एका मतदार संघात तिहेरी लढती झाल्या मग मत विभाजन झाले त्यामुळेच मविआचे उमेदवार पडले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी चुकीचे उमेदवार दिल्यामुळे व अपक्षांमुळे मत विभाजन झाले. त्यात EVM काय करणार भाऊ
ANDOLAN KARA ...... Nahi tar sodun dya
Harle ki evm😂😂 .... Are thodi tr vatu daya ...
गप लेकाच्या
Court case tar saglyani ekatra yewun karayala pahije....ani case fasttrackwar chalanyasathi janta andolan. ....election on ballet paper only....time to fight for justice
पदयात्रा करा लोकांना जगवा
काठावर
तुम्ही हारले हे मान्य करा आणि गुप चूप मरा
Evm hack kely
evm varti court jaun lada ata khup zal. lokana kamch padaly
4 divasaat kahi nahi honar. Modi ne 10-12 Varsha tyacha research kelay!
I hacked EVM via Bluetooth.
USA still not use EVM.. most devloped country..
Ata avgad ahe.. virothi paksh pan rahila nahi..
US citizen not using Indian style toilets as well. The most developed country. 😂
9:38 10:05
Balet pepar shivay paryay nahi
Ho ka kuthlya garibala seat dil tumhi dum asel tr dya mla
संजय राउत कमी होता का हा अजून एक आला 😂😂
😂😂😂😂
EVM hack nahi hot , EVM replace kartat te….
After Election ji 2 days chi gap aste tyat he lok same serial number ne dusri EVM aanun replace kartat