कल्पनेने पोरांचे प्रेम बाहेर व्यक्त होण्यासाठी हे नाटक केले,सायली अर्जूनने एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले,बास नाटक रडारड संपवा. सायली तन्वी आहे हे शोधण्यासाठी पानावरील तुळशीच्या पानाचा आधार घेऊन गोड शेवट करून संपवा ही मालीका आता.🙏
खरे तर मधु भाऊ ला एवढा राग आणायची गरजच नाही, ,,कारण त्यांचा साठी केले होते. उलट त्यांना पच्शाताप होयला पाहीजे कि आपल्या मुलीने आपल्या साठी एवढे मोठे पाऊल उचलले
@@ashokdhepe9838 नाही तर काय? मधुभाऊंना सायलीबद्दल सहानुभुती वाटायला पाहिजे आणि त्यांनी दोघांना एकत्र आणायला प्रयत्न केले पाहिजेत तर माथेफिरुसारखे वागतायत.
Madhubhau being senior doesn't realise what Arjun has done for sayali and him Kalpana and her husband should have supported Sayali should have understood
अनघा ताई तुम्ही रिव्ह्यू छान सांगता.पण आता serial रटाळ झाली आहे कथानक खूपच slow सुरू आहे.आताचा जो ट्रॅक चालू आहे त्या वरून संवाद लेखक,लेखक यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते.खरं तर सशक्त कथानक,चांगले ॲक्टर असून सीरियल पहावी वाटत नाही.या TTM che संवाद आधी लेखकाची प्रतिभेची चुणूक दाखवत होते पण आता दर्जाहीन वाटतात एवढ्या सुसंस्कारित घरातील व्यक्ती इतक्या बुद्धिहिन असू शकतात ? आधी सीरियल मध्ये बिनडोक अस्मिता,प्रिया होती आता त्यात पूर्णा आजी कल्पनांची भर पडली कल्पनांच्या तोंडी असलेले संवाद चीड येणारे आहेत
Good morning tai 😊 तुमची सांगण्याची पद्धत नेहमी प्रमाणेच खूप अप्रतिम❤❤❤ पण या कलाकारांची चूक नाही आपण यांना बोलतोय चूक निर्माते आणि दिग्दर्शक सगळी यांची आहे ठरवून ताणलेली मालिका
Asmita तर कशाला हेवड बोलत असते, मला तर खुप राग एतय, काय पण कामच नसत हिलातर आणि हिणे तर marriage केल आहे न, हि तर कधी सासरि च नाही जात कधि पण माहेर मधेच बसुन राहीलि असते😤😤😤
अनघा ताई खूप छान सांगता तुम्ही रिव्ह्यू. सायलीला किती सहन करावं लागतंय. सायलीच्या तब्येतीवर परिणाम होतोय. कल्पना आणि मधुभाऊ दोघांनाही स्वतःच्या मुलांपेक्षा स्वतःचे इगो महत्वाचे वाटतायत. मुलांची हालत बघा. मधुभाऊ सायलीच मंगळसूत्र खेचतात हे खूप अति आहे. नीच पणाचा कळस आहे. कल्पनाला म्हणावं स्वतःच्या मुलीला सासरी पाठव. मुलीच्या संसाराचा पत्ता नाहीय आणि सुनेला दोष देतेय. रविराज ती खोटी तन्वी म्हणजे प्रिया खूप वर्षानी सापडली म्हणून तिचे अति लाड करतायत. तिला शिस्त लावा ना. नुसतं म्हणतात तन्वीवर लक्ष ठेवायला हवं प्रत्यक्षात मात्र तिच्यावर अजिबात धाक नाही त्यांचा. सायली आणि अर्जुन ला वाटेल ते बोलतायत रविराज. अतिशय स्वार्थी आहेत. एवढे मोठे वकील असून स्वतःचा भाऊ आणि नसलेली मुलगी फसवतेय ते कळत नाही त्यांना. काय कामाची वकीली यांची. वकील किती हुशार आणि धूर्त असतात पण हे बुद्धी गहाण टाकून बसलेत. आंधळ प्रेम करतायत खोट्या मुलीवर. सिरियल मधली मोठी माणसं काय विचित्र वागतायत.
तो वकील महीपत चा माणूस आहे जून मधल्या भागात दाखवले आहे ना महीपत नेच त्याला पाठवले असणार की मधुभाऊ ची केस घे आणि ती केस तो वकील हरणार मधुभाऊना फाशी किंवा जन्मठेप नक्की होणार आता
मालिका trp no 1 वर गेली होती पण आता ही मालिका बघताच 0 no var येईल कारण खूप फालतू दाखवत aahet.priya चा खोटेपणा पहिला बाहेर यायला हवा. तेंव्हाच मालिका इंटरेस्टिंग वाटेल
Anagha tai tumhi serial nirmate na sanga ki lokkanna malika avdat nahiye. Arjun was my favourite character, pan tyala khupach panchat karun takla ahe. Kay radat basto. I cant see him like that, tyachya personality la ajibat shobhat nahi. Sayli tar radu baich ahe.
खूप खूप धन्यवाद अनघा ताई तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे आता आपल्या लाडक्या सायली अर्जून वर देवी आई नक्की कृपादृष्टी करणार अशी खात्री वाटतेय❤❤ कुसुम प्रतिमाताई चैतन्य हे लवकर एकत्र येऊन हे काम पूर्ण करतील ❤❤ मी सौ निर्मला जोशी
अनघा ताई, कसल्या भारी बोलता तुम्ही ❤.........सॅड सिन मध्ये पण आमच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आणता.मि ही मालिका TV वर बघत नाही तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटते 👌👌🙏
Good morning Tai ❤️❤️ताई किती छान बोलता तुम्ही खरंच खूप छान ताई मला एक कळत नाही प्रियाला एवढं पण डोक्यावर बसवू नये या दोघांना का नाही बोलू देत पूर्णाआजी आणि कल्पना जे काही वागतात ते अजिबात पटत नाही ❤️
काही दिवसाने अबोली , लक्ष्मीच्या पावलांनी,येड लागलं प्रेमाचं आणि साधी माणसं सारखे टुकार सिरियल सुद्धा TRP मधे पुढे निघून जातील .... आणि हे सिरियल पण त्या आनंदी च्या सिरियल सारखे मध्यावधितच बंद करावे लागणार😂
🙏👍❤ सायली अर्जुन पंधरा,सोळा वर्षांचे असल्यासारखेच हे सर्व वागताहेत. ते दोघही मॅच्युअर्ड आहेत आणि अर्जुन तर नामांकित वकील आहे. आजकाल मुलं कूठे ऐकतात मोठ्यांच,लगेच उत्तर देतात
Ek सामाजिक कार्यकर्ता अशा विचाराचा असू शकतो का,जी व्यक्ती त्यांना जेल मधून सोडते त्या विषयी असे कसे वाटू शकते, कोणतेही प्रसंग लॉजिकल नाहीत,रिव्ह्यू च ऐकते सीरियल बघ्वत नाही
किती मूर्ख पणा आहे काहीही दाखवत आहे खूपच ताणले आहे आणि त्या प्रियाचे खरे रूप कधी समोर येणार त्या किल्लेदार ला संशय नाही येत का कुठे जाते कोणाला भेटते काही कसे समजत नाही
अर्जुन किती बिनडोक सारखं वागतो आहे. पालकाची थालीपीठ, सायली ne गाणी गायली तरीही हा माठ म्हणतो आहे की मी सायली साठी किती important आहे. आरे देवा याला sayali च्या डोळ्यात प्रेम दिसाल नाही का. आता पण काहीही होणार नाही गैरसमज होईल सायली बद्दल अणि हा आई साठी priyashi लग्न करायला तयार होईल. सायली च्या जीवनाची वाट लावली याने. अजून ही कुठली वाट बघत आहे ha?
Exactly main culprit is Arjun. Arjun ch paatr weak kel ahe makersne. Saylich Prem asel tar ha fight karen mhanto adhi ticha insult hotoy physical mentally abuse karta subhedar killedar madhubhau te tevha Arjun gapp basto he Kay patla nahi
@@MaYuRi24ful ha kiti murkh pana gaa mayuri....maza aata dokyat geli ahe hi malika aata pahanar nai he matra nakki....doka uthaun takla heni.....kiti kiti faltugiri ahe.........too too boring....henchi story pudhe jatach nai.............kiti toh faltu pana baapre......doka duku laga............kay te kalpanacha bolna ani kay te....zar sayali tanvi ahe he kayel tar tiche chuka maaf hotil ka ????????? Arjun matra muka hin basla ahe.......
Kusum ne sangayche na sayli tuzyavar prem karte mhnun tichi ashi avastha zaley evdhe 2 vakya bolayche tsr tiche bhaltech mi dar tari ughadle madhubhahu aste tar naste ughadta ale....yedyacha bazar....baki sagle bolta yete he nahi yet madhubhahu nvte tar kusum ne call karaycha arjun lski vaba ase ase zaley...
Good morning अनघा ताई, आज मधुभाऊ खुप टोकाच वागलेत अता फक्त सायली च जिवघेन बाकि आहे, प्रतीमा तर शांत च बसलि आहे तिला काहिच वाटत नसेल का आणि हा वकिल मधुभाऊ च फायदा घेनार, अता तर थोड चांगल दाकवा अमला तर सायलि च बगुन रडायला येत आहे, प्रिया ला किति डोका वर चढवुन बसलेत, प्रिया चा नाटकेपणा कोणाला पण कस कळत नाही,
Arjun Sayli.ne contract marriage kele ok Lagn vidhivat Devlat kele ok pan tech Devlat kelele marriage registered kele tyache registered kele tyachi copy Saylila dakhavali aani mhanto pan safe side mhanje he marriage legal aahe
Tumcha review chaan ahey! Pun in reality I don't think this will happen until and unless the writer and director have satisfied their negative mindset and decidevto stop torturing the viewers. HOD bless them and put some sense.
Kiti ratal kartay. Prem samjayla sangitlach pahije ka dolyatun dist action madhun dista. Mala vatlelech arjun mangalsutra todtana baghnar nahi. Atishayokti nusti. Weak kel ahe arjun ch character makers ne ani saylich pan
Fakt murkhpana chalu aahe aata te madhu bhauv te vakil cha konta navin contract naa sign karun ghe 😅😅....kiti tanyacha he sagyacha jawabdar fakt toh arjun ahe.....
Pan ata he doghehi pratyek veli sangtat hya na tya prakare ki te doghe ekmekanvar prem kartat te....konta contract cha jodpa he itke hubehub rojchya jivant itke ekrup astat ka?
Kamaal acting keli sayali n.
Bavalt arjun kantala alay taycha
कल्पनेने पोरांचे प्रेम बाहेर व्यक्त होण्यासाठी हे नाटक केले,सायली अर्जूनने एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले,बास नाटक रडारड संपवा. सायली तन्वी आहे हे शोधण्यासाठी पानावरील तुळशीच्या पानाचा आधार घेऊन गोड शेवट करून संपवा ही मालीका आता.🙏
खरे तर मधु भाऊ ला एवढा राग आणायची गरजच नाही, ,,कारण त्यांचा साठी केले होते. उलट त्यांना पच्शाताप होयला पाहीजे कि आपल्या मुलीने आपल्या साठी एवढे मोठे पाऊल उचलले
@@ashokdhepe9838 नाही तर काय? मधुभाऊंना सायलीबद्दल सहानुभुती वाटायला पाहिजे आणि त्यांनी दोघांना एकत्र आणायला प्रयत्न केले पाहिजेत तर माथेफिरुसारखे वागतायत.
Madhubahu na parat jail madhye taka.lekhakache doke phirale kahihi dakhawat chalale aahet.
Madhubhau being senior doesn't realise what Arjun has done for sayali and him Kalpana and her husband should have supported Sayali should have understood
Angha tai लग्नानंतर होईलच प्रेम tya malika चा review पहिला द्या कारण ही मालिका बघू नाही वाटत आता खूप बोरिंग दाखवत आहेत.
गप्प बस
ठरलं तर मग इज बेस्ट
नाही ठरलं तर मग चाच review पहिला च द्या ठंरल तर मग बेस्ट सिरीयल आहे लग्नानंतर होईल प्रेम चा नको आम्हाला तो आवडत नाही
@@rohinisurve8803अगदी बरोबर ठरलं तर मग बेस्ट मालिका आहे आणि कायम राहील.
अर्जून सायली च्या दुःखात देखील आम्ही ही मालिका पाहणार.
Sayli ni glycerine chi bottle sampvali asel, Evdi radate Bichari 😂
Serial band kara tevdhi. Bghu pn vatat nahiye ata. Sayali ch tanvi ahe ha twist dakhavaych sodun dusrch kahi tri dakhvt ahet.
Mala asa वाटते ki mahipat ne tyal vakilala pathavle asel...madhubhau parat jail madhe jayla aani sayli arjun vegale karayla...
अनघा ताई तुम्ही रिव्ह्यू छान सांगता.पण आता serial रटाळ झाली आहे कथानक खूपच slow सुरू आहे.आताचा जो ट्रॅक चालू आहे त्या वरून संवाद लेखक,लेखक यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते.खरं तर सशक्त कथानक,चांगले ॲक्टर असून सीरियल पहावी वाटत नाही.या TTM che संवाद आधी लेखकाची प्रतिभेची चुणूक दाखवत होते पण आता दर्जाहीन वाटतात
एवढ्या सुसंस्कारित घरातील व्यक्ती इतक्या बुद्धिहिन असू शकतात ?
आधी सीरियल मध्ये बिनडोक अस्मिता,प्रिया होती आता त्यात पूर्णा आजी कल्पनांची भर पडली
कल्पनांच्या तोंडी असलेले संवाद चीड येणारे आहेत
सायली आणि अर्जुन सोडुन सर्व पात्र अविचारी, उथळ वाटतात. की लेखकाची अपरिपक्वता , नैराश्य पात्रात डोकावते?
मालिकेचा विचका केलाय
मालिका पेशा तुमचा आवाज ऐकला बरं वाटते
Thanku 🙏🙏🌹
एवढ्या thirdclass मालिकेला तुम्ही कशी काय चांगली म्हणता
आता बस झले
आता बदल झाला पाहिजे मधु भाऊ हे फारच करत आहे मधु भाऊनी फक्त संभाले आहे त्यानी ईतके केले नाही पाहेजे त्यांना समजवा
हो ना 😊
खूप छान वाटला
सुंदर❤❤
मला मनापासून असेच वाटतेय की, मालिका बघण्यापेक्षा तुमचा review च बघावा😊😊
🌹🙏 thanku
Good morning tai
Best review no 1 tharl tar mg ❤❤
Good morning Pooja tai
आम्ही फक्त तुमचा रिव्ह्यू पहातो 😂 मालिका सोडून दिली पाहाची
Good morning tai 😊 तुमची सांगण्याची पद्धत नेहमी प्रमाणेच खूप अप्रतिम❤❤❤ पण या कलाकारांची चूक नाही आपण यांना बोलतोय चूक निर्माते आणि दिग्दर्शक सगळी यांची आहे ठरवून ताणलेली मालिका
Asmita तर कशाला हेवड बोलत असते, मला तर खुप राग एतय, काय पण कामच नसत हिलातर आणि हिणे तर marriage केल आहे न, हि तर कधी सासरि च नाही जात कधि पण माहेर मधेच बसुन राहीलि असते😤😤😤
अनघा ताई खूप छान सांगता तुम्ही रिव्ह्यू. सायलीला किती सहन करावं लागतंय. सायलीच्या तब्येतीवर परिणाम होतोय. कल्पना आणि मधुभाऊ दोघांनाही स्वतःच्या मुलांपेक्षा स्वतःचे इगो महत्वाचे वाटतायत. मुलांची हालत बघा. मधुभाऊ सायलीच मंगळसूत्र खेचतात हे खूप अति आहे. नीच पणाचा कळस आहे. कल्पनाला म्हणावं स्वतःच्या मुलीला सासरी पाठव. मुलीच्या संसाराचा पत्ता नाहीय आणि सुनेला दोष देतेय. रविराज ती खोटी तन्वी म्हणजे प्रिया खूप वर्षानी सापडली म्हणून तिचे अति लाड करतायत. तिला शिस्त लावा ना. नुसतं म्हणतात तन्वीवर लक्ष ठेवायला हवं प्रत्यक्षात मात्र तिच्यावर अजिबात धाक नाही त्यांचा. सायली आणि अर्जुन ला वाटेल ते बोलतायत रविराज. अतिशय स्वार्थी आहेत. एवढे मोठे वकील असून स्वतःचा भाऊ आणि नसलेली मुलगी फसवतेय ते कळत नाही त्यांना. काय कामाची वकीली यांची. वकील किती हुशार आणि धूर्त असतात पण हे बुद्धी गहाण टाकून बसलेत. आंधळ प्रेम करतायत खोट्या मुलीवर. सिरियल मधली मोठी माणसं काय विचित्र वागतायत.
Bas kara madhu bhau ka asa kartat kalpana tai pan khup wrong vagat ahe😮
खरोखर मला खुप मना पासून. अनघा ताई मालीका बघण्यापेक्षा. तुमच्या आवाजात मालीका बघीतल्या सारखं वाटतं. खुप छान
tention ahe ...arjun sayaline ekatra yeun dusra swansaar mandava manaje sudhartil sarve
तो वकील महीपत चा माणूस आहे जून मधल्या भागात दाखवले आहे ना
महीपत नेच त्याला पाठवले असणार की मधुभाऊ ची केस घे आणि ती केस तो वकील हरणार
मधुभाऊना फाशी किंवा जन्मठेप नक्की होणार आता
बरी शिक्षा झाली तर ..तसे आता अती करत आहे😂
एवढी रटाळ मालिका trp मध्ये 1 नंबर कशी
मालिका trp no 1 वर गेली होती पण आता ही मालिका बघताच 0 no var येईल कारण खूप फालतू दाखवत aahet.priya चा खोटेपणा पहिला बाहेर यायला हवा. तेंव्हाच मालिका इंटरेस्टिंग वाटेल
@swatisutar2666 प्रियाचा खोटेपणा दाखवणारा भाग शेवटचा असेल मात्र तो यायलाअजून किती वर्षे लागतील काय माहित?
पहिले होती ... आता प्रिया सारख्या कपटी लोकांसाठी सुरू आहे मालिका ..लवकरच trp उतरेल....
@@kishorgavade5189 ३-४ वर्ष लागतील अजून खरी तन्वी कोण आहे हे सगळ्यांना कळायला
Anagha tai tumhi serial nirmate na sanga ki lokkanna malika avdat nahiye. Arjun was my favourite character, pan tyala khupach panchat karun takla ahe. Kay radat basto. I cant see him like that, tyachya personality la ajibat shobhat nahi. Sayli tar radu baich ahe.
खूप खूप धन्यवाद अनघा ताई तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे आता आपल्या लाडक्या सायली अर्जून वर देवी आई नक्की कृपादृष्टी करणार अशी खात्री वाटतेय❤❤ कुसुम प्रतिमाताई चैतन्य हे लवकर एकत्र येऊन हे काम पूर्ण करतील ❤❤ मी सौ निर्मला जोशी
अनघा ताई, कसल्या भारी बोलता तुम्ही ❤.........सॅड सिन मध्ये पण आमच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आणता.मि ही मालिका TV वर बघत नाही तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटते 👌👌🙏
Thanku u so much 🙏🙏🌹
ratal malika no.1
It is too much emotional part
But now they should adjust each other
Good morning Tai ❤️❤️ताई किती छान बोलता तुम्ही खरंच खूप छान ताई मला एक कळत नाही प्रियाला एवढं पण डोक्यावर बसवू नये या दोघांना का नाही बोलू देत पूर्णाआजी आणि कल्पना जे काही वागतात ते अजिबात पटत नाही ❤️
Kusum ni best bahinicha roll kelay.
छान आहे
काही दिवसाने अबोली , लक्ष्मीच्या पावलांनी,येड लागलं प्रेमाचं आणि साधी माणसं सारखे टुकार सिरियल सुद्धा TRP मधे पुढे निघून जातील ....
आणि हे सिरियल पण त्या आनंदी च्या सिरियल सारखे मध्यावधितच बंद करावे लागणार😂
@@MPatil_Quotes exactly, पण नाही होणार तसे कारण त्यांना चांगलाच माहित आहे की Audience नाराजीने का होईना आपली सीरियल बघता आहे
ताई तुम्ही जे सागताय ना तेचं खूप मजेशीर आहे संख्या बापाला सुध्दा मुली च्या मंगळ सूत्रांला हात घालू शकत नाही खूप छान सांगितले धन्यवाद
Thanku bhavana tai 🙏🙏🌹
Good evening Anagha Tai Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
Madhubhau khupach tamasha kartay .tyana kahihi bolnyacha adhikar koni dila mg shant zalyaver sarv thik hoil te kas shaky ahe.
🙏👍❤
सायली अर्जुन पंधरा,सोळा वर्षांचे असल्यासारखेच हे सर्व वागताहेत.
ते दोघही मॅच्युअर्ड आहेत आणि अर्जुन तर नामांकित वकील आहे.
आजकाल मुलं कूठे ऐकतात मोठ्यांच,लगेच उत्तर देतात
Good morning Angha tai yaar Priya che kahi nahinhonaar Arjun Priya barobar lagna karnaar 😮😮😮😮😮Kalpana aadhi chaan changli saasu hoti aata Lalita pawar Madhu la jail kara😮😮😮😮
Pagal mhatara
Madhu bhawu la feka baher 😂
Ek सामाजिक कार्यकर्ता अशा विचाराचा असू शकतो का,जी व्यक्ती त्यांना जेल मधून सोडते त्या विषयी असे कसे वाटू शकते, कोणतेही प्रसंग लॉजिकल नाहीत,रिव्ह्यू च ऐकते सीरियल बघ्वत नाही
किती मूर्ख पणा आहे काहीही दाखवत आहे खूपच ताणले आहे आणि त्या प्रियाचे खरे रूप कधी समोर येणार त्या किल्लेदार ला संशय नाही येत का कुठे जाते कोणाला भेटते काही कसे समजत नाही
अर्जुन किती बिनडोक सारखं वागतो आहे. पालकाची थालीपीठ, सायली ne गाणी गायली तरीही हा माठ म्हणतो आहे की मी सायली साठी किती important आहे. आरे देवा याला sayali च्या डोळ्यात प्रेम दिसाल नाही का. आता पण काहीही होणार नाही गैरसमज होईल सायली बद्दल अणि हा आई साठी priyashi लग्न करायला तयार होईल. सायली च्या जीवनाची वाट लावली याने. अजून ही कुठली वाट बघत आहे ha?
Exactly main culprit is Arjun. Arjun ch paatr weak kel ahe makersne. Saylich Prem asel tar ha fight karen mhanto adhi ticha insult hotoy physical mentally abuse karta subhedar killedar madhubhau te tevha Arjun gapp basto he Kay patla nahi
बहुतेक Arjun ani priya याच्या लग्नाचा ट्रॅक आणण्याचा विचार दिसतो आहे directorcha
@@MaYuRi24ful ha kiti murkh pana gaa mayuri....maza aata dokyat geli ahe hi malika aata pahanar nai he matra nakki....doka uthaun takla heni.....kiti kiti faltugiri ahe.........too too boring....henchi story pudhe jatach nai.............kiti toh faltu pana baapre......doka duku laga............kay te kalpanacha bolna ani kay te....zar sayali tanvi ahe he kayel tar tiche chuka maaf hotil ka ????????? Arjun matra muka hin basla ahe.......
@@shivanigurav8918 ho tech asel ata. Star pravah cha record ch ahe tasa
Sayali Tanvi ahe he sidh zala tari nai hoyel ticha chuka maaf jo paryant te he sidh nai karat ki tencha prem khara ahe
Kahi interesting nahi yat tya peksha bakicha chan ahet atleast kahi tari twist dakhavtat yat kahich nahi
Malika baghnyachya layakichi rahili nahi
ताई मी तूमचा व्हिडिओ kerala मधून बघत आहे❤
Kusum ne sangayche na sayli tuzyavar prem karte mhnun tichi ashi avastha zaley evdhe 2 vakya bolayche tsr tiche bhaltech mi dar tari ughadle madhubhahu aste tar naste ughadta ale....yedyacha bazar....baki sagle bolta yete he nahi yet madhubhahu nvte tar kusum ne call karaycha arjun lski vaba ase ase zaley...
Kusum fakt paht rahte aani radat rahte baki kahi hi krt nhi
जसा मधु भाऊ वागत आहे त्यावरून हे दिसते की तोच प्रिया चा biological वडील आहे ...तेच सायली चे संस्कार हे by birth आले आहेत 😂
बापरे मधुभाऊंनी खरेच contract marriage बदल सांगितले का त्या अनोळखी वकिलाला म्हणजे आता सगळ्या गावभर चर्चा होणार आणि सायलीच दोषी ठरणार पुन्हा
Good morning अनघा ताई, आज मधुभाऊ खुप टोकाच वागलेत अता फक्त सायली च जिवघेन बाकि आहे, प्रतीमा तर शांत च बसलि आहे तिला काहिच वाटत नसेल का आणि हा वकिल मधुभाऊ च फायदा घेनार, अता तर थोड चांगल दाकवा अमला तर सायलि च बगुन रडायला येत आहे, प्रिया ला किति डोका वर चढवुन बसलेत, प्रिया चा नाटकेपणा कोणाला पण कस कळत नाही,
ताई तुमच्या आवाजात खूप भारी वाटत मालिका ऐकायला गप्पा मारल्या सारखं तुमचा आवाज eklyashivay बर नाही वाटत 😍
Ata pratima aatya kharya Tanvi sobat arjunch lagan lavtil
@@poojadeshmane1935 कोणामुळेही असेना पण अर्जुन सायली एकत्र व्हायला हवेत.
Mahipat chal kheltoy tya vakilala pathavun
ताई 1 30 वर्ष झाल मालिका चालू आहे पण अस्मिता ची नवऱ्या कडची फॅमिली आणि नवरा अजून नाही दाखवलं थोडस वेगळं वाटत आहे 😅
मधुभाऊचं डोकं फिरलंय का?
लग्न रजिस्टर्ड केलंय अर्जुनने.
वकील आहे तो.
फूल प्रूफ असणार ना त्याचा प्लॅन.
हे नुसत इथ दाखवू नका. स्क्रीन वरही हेच दाखवा.
Khup intresting malika aali aahe❤❤❤
Nko wataty aahe kahitri positive dakhva ba
Good morning Anagha Tai. Khup sundar review dila tumhi
very good morning Bharati tai
Asmita ter swatachya sasari Rahat nahi pan saylila bolnyacha adhikar koni dila .
Madbau khup aati kart aahe
Jr samja arjun ne sayali la propose kel tari sayali ne madhu bhau sathi arjun la nakar dila tr 😮
मालिका बघावीशी वाटत नाही.
Good morning tai ❤❤❤
Good morning swati tai...!
happy weekend tai
Writer jara tari vichar karun lihayche kiti over react hotat .... Kalpana overacted very badly tya ashmita mad ....
Tyanch tya contract lakshat ahe tyanch lagn zalel te lakshat nahi ka
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤ Sayali ❤❤❤
thank you so much Sanika for your always support
😊❤@@Reviewwithanagha
मधुकर दोघांच्या मध्ये का येतात एवढया टोकाचा निर्णय का घेतात
Madhu bhau la jail madhe taka.
Arjun Sayli.ne contract marriage kele ok Lagn vidhivat Devlat kele ok pan tech Devlat kelele marriage registered kele tyache registered kele tyachi copy Saylila dakhavali aani mhanto pan safe side mhanje he marriage legal aahe
Aamrish puri cha dhigana 🤣
Mrs Angha khup khup chan boltes tv serial peksha mala yethe pahayla aavdte tuze bolne khup god aahe
Thanku you so much 🙏🙏🌹
Good morning
Good morning Gauri tai
Good morning tai.
Good morning have a wonderful day and your review 👌👌👌
सिरियल बन्द कराआजचा एपिसोड आवडला नाही
Tumcha review chaan ahey! Pun in reality I don't think this will happen until and unless the writer and director have satisfied their negative mindset and decidevto stop torturing the viewers. HOD bless them and put some sense.
आजचा एपिसोड बिल्कुल आवडला नाही सिरियल बन्द करा
There is no track in serial Roja
Anagha, Tumcha review aktana ase vatate ki mi maitrin shi gappa marat ahe. Tumche kam asech suru theva. Bappa che ashirvad ahetch.
Kiti ratal kartay. Prem samjayla sangitlach pahije ka dolyatun dist action madhun dista. Mala vatlelech arjun mangalsutra todtana baghnar nahi. Atishayokti nusti. Weak kel ahe arjun ch character makers ne ani saylich pan
Ti priya madhubhunchya sanskarachya chindhya karte ahe tenvha kay kartil
@@hemamoghe9377 mala tar tya priyach tondch baghu vatat nahi. Tichya hajar chuka maaf Ani saylich kelele upkar eka kshanat visarle sarv
Fakt murkhpana chalu aahe aata te madhu bhauv te vakil cha konta navin contract naa sign karun ghe 😅😅....kiti tanyacha he sagyacha jawabdar fakt toh arjun ahe.....
I just can't stand all this nonsense
Good morning Angha tai Madhubhau aale aani serial chi vaat lagli Priyache thunder bhaghne shee 😢so sad trp 😱 😱 😱 😱
Good morning Anagha Tai ❤
very good morning Sanika tai !
99%🙏🙏😊
Kahi hi honar nahi kimaan 02 athawde tari sagle asech radat rahanar 2-3 athawdya nantar kahi tari hoyil
Tase pan madhubhau itke bindok aahet??? Vakil ase phirat astat ka??? Itka vay zhale tari he pan kalat nahi??
Aata tr baghav watat nahi aahe karan mlach khup tensation aale ki pudhe kay honar manun
Madhu babu over acting.nichari Sayali and Arjun
अतिशय सुंदर ताई ❤❤❤
Thanku 🌹🌹🙏
अनघा ताई या मधुभाऊ आणि या दोघी सासू सुना ची कमाल आहे यांच्या बदल काय बोलावे हेच कळत नाही
Thanks for the review dear
Pan ata he doghehi pratyek veli sangtat hya na tya prakare ki te doghe ekmekanvar prem kartat te....konta contract cha jodpa he itke hubehub rojchya jivant itke ekrup astat ka?
मधुभाऊ ना वेड लागलं आहे काहीही बोलतात
Morning tai story boring hote ahe
Mangalsutra todne he dalhavne farach chukiche aahe,ha scene aajibat aavdla nahi
बरोबर आहे अहदी
Ya Malika peksha LP cha review dila tar bar honar
Atalekhakane ha gunta samarthan karak pane sodun malika sapwavi, dusara gunta karu nye jasi ki Arjun priyache lagna kiwa Sayli che dusre lagna ats kantala aala ahe malika pahu watat nahi
Ajibaat madhubhauu cha wagna awadla nahi
❤
Hii