मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे.माझं मन भरून आलं 😢आज तुम्ही खूप छान काम केलंय पोटाची आग खूप वाईट असते मला असं वाटतंय आपल्याचाण जे होईल फूल नाही फुलाची पाखडीं म्हणून मदत होईल. तुम्हा सर्वांना खूप सार प्रेम असेच पुढे जा स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🌺
द्यायलाच पाहिजे गरीब लोकांना. आम्ही घर चेंज केले तेंव्हा. चार पाच गोणी भरून कपडे अनाथाश्रमामधे नेऊन दिली , एक काॅट एक दिवान , एक जुने गोदरेज कपाट , इऺडक्शन शेगडी , खुर्च्या आणि अजून बरेच सामान दिले . कारण आम्हाला नविन घरात सगळं नवीनच सामान घ्यायचं होतं
पूर्ण व्हिडिओ चांगला आहे असंच तुमच्या हातुन छान छान मदत होतं राहो
चांगल काम पुण्याचं आहे दुसऱ्याला मदत करणे हाच खरा धर्म आहे
Kharch tumhi khup chan ahat asch nehmi help kara . Tumchya sarvanche vichar chan ahyt . Awdla mla . Kash mla pn ashi mans bhetli asti😊
मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे.माझं मन भरून आलं 😢आज तुम्ही खूप छान काम केलंय पोटाची आग खूप वाईट असते मला असं वाटतंय आपल्याचाण जे होईल फूल नाही फुलाची पाखडीं म्हणून मदत होईल. तुम्हा सर्वांना खूप सार प्रेम असेच पुढे जा स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Mast श्री स्वामी समर्थ 👍👍
Khup mast mala tumchi family khup awdte ani tumchya saglyanche Vedio pan khup awdte
चांगले काम करताय😊
खूप छान तुम्ही खूप चांगले आहात सगळे च
Me pan asach karto....
द्यायलाच पाहिजे गरीब लोकांना. आम्ही घर चेंज केले तेंव्हा. चार पाच गोणी भरून कपडे अनाथाश्रमामधे नेऊन दिली , एक काॅट एक दिवान , एक जुने गोदरेज कपाट , इऺडक्शन शेगडी , खुर्च्या आणि अजून बरेच सामान दिले . कारण आम्हाला नविन घरात सगळं नवीनच सामान घ्यायचं होतं
छान काम करतोस वस्त्र दान
Bigg Boss like fan weekend ka war
खुप छान काम करतोस आजय ❤❤🎉🎉 अशीच मदत 🎉🎉
❤
वा अन्न दान पण छान
Nice job
Nice video
Tumhi khup chhan lok aaheet❤ , aani amhi pan bigboss baghto 😅
Nice dada🙏👌
Mast 👌
Tumchi family kasi age te sanga kon konachi bayko ahe😅
खूप छान दादा ❤😊😊👍🏾👏🙏🙏
आतूल कोन आहे आजयचा
खूपचं छान काम करता तूमी 🎉
खुप छान 😊
Chan mast vadtla
Chhan asech vichar sarvani karayala havet kotyavadhi rupaye devlat d'etat jitya jagatya devala dya na gorgaribala
खूपच भारी ❤❤👌👌☺️
मस्त❤
Gr8 job 👌👌👍👍
खुप छान 👍👍👌👌
👌👌🙏🏻🙏🏻💯💯
मस्त भावा