*अखेरचा प्रवास ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळीच बाबासाहेब निघुन गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदाम बाबांनी दिली.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसार माध्यमांना हि बातमी दिली .११:५५ वा.मुंबईच्या पी.ई.सोसायटीच्या ऑफीसमध्ये फोन केला. घनश्याम तळवटकर यांना प्रथम खबर दिली. त्यानंतर औरंगाबादला फोन करुन बळवंतराव व वराळे यांना हि दु:खद बातमी सांगितली. त्यानंतर वार्यासारखी हि बातमी सर्वञ पसरली. दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु व इतर मंञी यांनी भेट दिली. सायंकाळी ४:३० वा बाबासाहेबांचा पार्थीव देह ट्रकने दिल्ली विमान तळावर आणला. बाबासाहेबांच्या अंतिम प्रवासाची सुरुवात झाली. राञी ९ वा विमान नागपुरला उतरवण्यात आले. ज्याठिकाणी दिक्षा समारंभ झाला त्याठिकाणी त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ९ ते १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आला. १२ वा.हे विमान नागपुरहुन निघाले व राञी १:५० वा. मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावर पोहोचले त्याठिकाणी लाखोंचा जनसमुदाय जमलेला होता. तेथुन बाबासाहेबांना राजग्रहावर आणण्यात आले. त्याठिकाणी प्रचंड आक्रोश सुरु होता. बाबांच्या अंतिमसंस्काराची व्यवस्था सुरु झाली. परंतु सवर्णांनी अंत्यसंस्काराला जागा दिली नाही. हिंदु कॉलनीच्या हिंदु स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करु न देण्याची चर्चा संवर्णात असल्याची जाणीव झली. तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण त्यांनी निर्णय घेतला. मी हिंदु म्हनुन मरणार नाही अशी प्रतिग्या करणार्या बाबांचा अंतिमसंस्कार हिंदुंच्या स्मशानात कशाला ? प्रचंड गर्दि लक्षात घेता त्यांचा अंतिमसंस्कार शिवाजी पार्कवर करण्यावर एकमत झाले. पण तत्कालीन म्युनिसीपल कमिश्नर पी.आर.नायक यांनी विरोध केला व परवाणगी नाकारली त्यानंतर सध्या मुंबईत असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ठिकाणी मोकळे मैदान होते. तेथे अंत्य संस्कार करण्याचे ठरले. पण ती जागा देण्यासाठी कॉग्रेसने विरोध केला. तेव्हा बाबासाहेबांच्या जवळचे कार्यकर्ते सी.के.बोले यांच्या मालकीची जमीन होती. त्या जमीनीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले वत्या ठिकाणी बौध्दधम्म विधिनुसार भिक्खु .एच.धर्मानंद यांच्या उपस्थितीत भदन्त आनंद कौशल्य यांच्या हस्ते हा अंतिमसंस्कार पार पडला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा झंझावात आणी प्रचंड वादळ शांत झाले. विचार करा मिञांनो बाबासाहेबांच्या म्रत्युनंतरही त्यांना किती प्रखर विरोध ह्या लोकानी केला. पुर्ण आयुष्य तुमच्या - आमच्यासाठी वेचले मग आम्ही बाबासाहेबांच्या सोबत आसे गद्दारी का करत आहोत. बाबांशी ईमान राखा भावांनो सुधरा आत्ता🙏🏻🙏🏻🙏🏻
आमचे जीवन फक्त आणि फक्त तुमची देन आहे बाबा...तुम्ही नसता तर आज आमची कुत्र्यापेक्षा दयनीय अवस्था असती...आजही तुमची आठवण आली की डोळ्यात अश्रू अनावर होतात...तुमचे उपकार कधीच फिटणार नाही....🙏🙏🙏
*अखेरचा प्रवास ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळीच बाबासाहेब निघुन गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदाम बाबांनी दिली.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसार माध्यमांना हि बातमी दिली .११:५५ वा.मुंबईच्या पी.ई.सोसायटीच्या ऑफीसमध्ये फोन केला. घनश्याम तळवटकर यांना प्रथम खबर दिली. त्यानंतर औरंगाबादला फोन करुन बळवंतराव व वराळे यांना हि दु:खद बातमी सांगितली. त्यानंतर वार्यासारखी हि बातमी सर्वञ पसरली. दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु व इतर मंञी यांनी भेट दिली. सायंकाळी ४:३० वा बाबासाहेबांचा पार्थीव देह ट्रकने दिल्ली विमान तळावर आणला. बाबासाहेबांच्या अंतिम प्रवासाची सुरुवात झाली. राञी ९ वा विमान नागपुरला उतरवण्यात आले. ज्याठिकाणी दिक्षा समारंभ झाला त्याठिकाणी त्यांचा देह अंतिम दर्शनासाठी ९ ते १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आला. १२ वा.हे विमान नागपुरहुन निघाले व राञी १:५० वा. मुंबईच्या सांताक्रुझ विमानतळावर पोहोचले त्याठिकाणी लाखोंचा जनसमुदाय जमलेला होता. तेथुन बाबासाहेबांना राजग्रहावर आणण्यात आले. त्याठिकाणी प्रचंड आक्रोश सुरु होता. बाबांच्या अंतिमसंस्काराची व्यवस्था सुरु झाली. परंतु सवर्णांनी अंत्यसंस्काराला जागा दिली नाही. हिंदु कॉलनीच्या हिंदु स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करु न देण्याची चर्चा संवर्णात असल्याची जाणीव झली. तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण त्यांनी निर्णय घेतला. मी हिंदु म्हनुन मरणार नाही अशी प्रतिग्या करणार्या बाबांचा अंतिमसंस्कार हिंदुंच्या स्मशानात कशाला ?
प्रचंड गर्दि लक्षात घेता त्यांचा अंतिमसंस्कार शिवाजी पार्कवर करण्यावर एकमत झाले. पण तत्कालीन म्युनिसीपल कमिश्नर पी.आर.नायक यांनी विरोध केला व परवाणगी नाकारली त्यानंतर सध्या मुंबईत असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ठिकाणी मोकळे मैदान होते. तेथे अंत्य संस्कार करण्याचे ठरले. पण ती जागा देण्यासाठी कॉग्रेसने विरोध केला. तेव्हा बाबासाहेबांच्या जवळचे कार्यकर्ते सी.के.बोले यांच्या मालकीची जमीन होती. त्या जमीनीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले वत्या ठिकाणी बौध्दधम्म विधिनुसार भिक्खु .एच.धर्मानंद यांच्या उपस्थितीत भदन्त आनंद कौशल्य यांच्या हस्ते हा अंतिमसंस्कार पार पडला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा झंझावात आणी प्रचंड वादळ शांत झाले. विचार करा मिञांनो बाबासाहेबांच्या म्रत्युनंतरही त्यांना किती प्रखर विरोध ह्या लोकानी केला. पुर्ण आयुष्य तुमच्या - आमच्यासाठी वेचले मग आम्ही बाबासाहेबांच्या सोबत आसे गद्दारी का करत आहोत.
बाबांशी ईमान राखा भावांनो सुधरा आत्ता🙏🏻🙏🏻🙏🏻
0:27
😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😢va bahu mala avdl
ज्ञानाच्या अथांग महासागरास कोटी कोटी प्रणाम....
🕯️🌹🙏🙏🙏🌹🕯️
आमचे जीवन फक्त आणि फक्त तुमची देन आहे बाबा...तुम्ही नसता तर आज आमची कुत्र्यापेक्षा दयनीय अवस्था असती...आजही तुमची आठवण आली की डोळ्यात अश्रू अनावर होतात...तुमचे उपकार कधीच फिटणार नाही....🙏🙏🙏
मिस यू बाबा. खरच खूप आठवण येत आहे.पुन्हा जन्म घाय की बाबा तुम्ही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢.
होता बाप आमचा सिंहा सारखा नव्हती आम्हाला कोणाची भिती होऊन होऊन गेले वर्ष किती तरी आजही बोलवती आम्हाला या चैत्यभूमीची माती 💙🥹
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मानाचा मुजरा केला आहे
बाबा माझ्या कडे शब्द नाही ईतके तुम्ही कार्य करून गेले
Missing you so much baba ...... amch uddhar karnay sathi punha ekda janm ghya na ..amhala khup grj ahe tumchi baba ..... 🥺
Missing you too much 😭😭
बाबा.कोटीकोटी.नमन
विनम्र अभिवादन
बाबांना विनम्र अभिवादन 😢😢😢🙏🙏
जय भीम। 😮😮
Jai bhim 😢😢 Hort touching song 💙💙💙🙏🏼🙏🏼🙏🏼
बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
Wa dada kay geet gayle
Geet ani awaj jabardast jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जय भिम पबलिक ❤💙💙💙💙💙💙
बाबा तुझी😢 आठवण येते
बाबांना विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay bhim 💙💙💙🙏
याना बाबा परत तुम्ही 😢😢😢 मिस यू बाबा
Jay bhim 😭😭😭🌼🌼💙🙏🙏🙏
मला अभिमान आहे. मी बुद्धिस्ट असल्याचा 🙏🏻
Jai Bhim
🙏🙏
Jay bhim Namo Buddhay
Jay Bhim 💙💙💙💙
Me jay bhim ahe mhnun MLA khup garv ahe
जय भिम🙏🙏
Jai bhim
Jay bhim hort touching song🙏🙏🙏
Jay bhim 😢😢
😭😭😭 miss you बाबासाहेब 😭😭yana परत tumi
Jay bhim 🙏✍️
😢😢jay bhim😢😢
Majya ba bhima tujya athvina man he radal 😢😢😢
Miss u baba 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😓😔😭😭😭😭😨😰😭😭😭😭😭😭
🙏🙏
तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र विभाग उभारणार आहे
विनम्र अभिवादन बाबा
Baba tumhi Amar aahat.tumhala majhya pariwar an kadun koti koti naman.jab tak Suraj chand rahega Baba tera nam rahega.😂
Jay bhim
🙏🙏
Jay Bhim 🥺🥺🙏🏻
Miss u baba😢
Jai bhim ❤
Jay Bheem namo buddhay 💙💙💙🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😔🥺🥺😔🥺😔🥺😔🥺🥺😔
😭😭😭💐💐💙 Miss you Baba
Atishay surekh geet aahe
आमचे भाग्य विधाते बाबा
I feel very sad😢😣😭💙💙
Babasaheb ana vinamr abhiwadan 🙏🙏🥹🌹💐 2:09
Jay bhim 🙏💙
Miss you baba 💐🌺🥺😢😭😭😭😭
Very sad song🥺
🙏🙏
❤❤ miss you 😢
Miss you baba❤❤❤❤❤
😔🥺
🙏🙏
Miss you baba love you baba 😢😢😢
😔😔😔😔😭😭😭
🙏🙏
💐💐💐
Nice song
🙏🙏
Miss you baba
Misss you 😢
❤❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Babasaheb ne andhere se ujale ke taraf lekar gaye lekin yah samaj abhi bhi andhere mein hai Babasaheb ke Sangharsh ko pata nahi kab y log samzege
Miss you baba😂😂😂
Karaoke song please
Song karaoke plz
😢😢😢💐💐💐🙏🙏🙏
बाबा साहेब
💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🥺🥺
जय भिम 💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏
😢😢😢😢😢❤
😢😢😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😢😢😢😢😢😢
😢😢
😭😭😭😭😭😭
😭😭😭😭😭
😢😢😢😢
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
😢
😭😭🤕
💐💐💐🙏🙏😂😂😂😂
😂😂😂😂😅😅😭😭😭😭🙏
😢😭😭😭😭😭😭😭💙💙💙💙💙💙❤
जय भीम
Jay bhim
Jay bhim 🙏 😭💐💐💐
Jai bhim ❤❤❤
Jay bhim 😢
Miss you baba 😢😢😢
Miss you bab😭😭😭😭
Miss you baba
😭😭😭😭😭
😢😢😢
😢
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
जय भिम
Miss you baba
😢😢😢
😭😭😭😭
😢😢😢😢😢😢😢😢😢😢