भाई हर हर चांगभलं खरच आपल्या समाजाच्या चाली रिती रुढी परंपरा आमच्या समोर ठेवल्याबद्दल धन्यवाद आणी आम्ही खंडोबा विठोबाची लेकरं जे काही कारणास्तव गावाला जाता आल नाही त्यांच्या साठी खूप बर वाटलं हे सरळ बघून आमच्या आठवणी जाग्या केल्यास व पुढील आमच्या पिढीला खूप मोलाची माहिती दिलीस चांगभलं भावा गावच नाव नाही सांगितलास
अशा गोष्टी माहीत असल्या पाहिजेत खूप छान 🌺🌺🙏🙏
@@shamalshigwan7116 thanks🙏
प्रत्येक गोष्टीच छान असं अचूक शब्दात विषलेशन
@@PBJvlog-c9k thanks bhau🤗🙏
भाई हर हर चांगभलं खरच आपल्या समाजाच्या चाली रिती रुढी परंपरा आमच्या समोर ठेवल्याबद्दल धन्यवाद आणी आम्ही खंडोबा विठोबाची लेकरं जे काही कारणास्तव गावाला जाता आल नाही त्यांच्या साठी खूप बर वाटलं हे सरळ बघून आमच्या आठवणी जाग्या केल्यास व पुढील आमच्या पिढीला खूप मोलाची माहिती दिलीस चांगभलं भावा
गावच नाव नाही सांगितलास
@@vijaykharat4048 thank you bhau... (dahibav-dhangarwadi ,devgad)
@@Umesh_salaskar ok amhi Torsole Dhanagarwadi
Har har Mahadev 🚩🚩🚩🚩
Har har mahadev
Nice video bhau... Keep making it ❤🎉
@@SurajSingh-tn2cv thanks bhau🙏
I love kokan 💞
@@saikate1852 🤗🤗
सुंदर 👍
@@deepakwarak1709 thanka
Nice video bro ❤
@@saikate1852 thanks🙏
Mast
Thanks bhau
Nice
Thanks bhau
वाडीचे नाव नाही टाकलं आहे गावाचं नाव टाकायला पाहिजे होतं जेणेकरून लोकांना समजेल असे खूप छान
@@PrakashYedge-h4e thumbnail made takaaych try karto
धन्यवाद ❤
Konkani boy umya
@@saikate1852 thanks bhava