Gadhinglaj is my native place.I have visited this Fort many times . during my school and college days.Now I am 74 years old , even now wish to visit again that too from Hassur Sasagiri road by walk Jai Bhavani Jai Shivaji 🎉
सर्वांचा शान वाढवणारा, एकमेव किल्ला, 1857 च्या इंग्रजांविरुद्धच्या बंडात सामील झालेला व शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला किल्ला म्हणजे सामानगड जवळच अश्मयुगीन राहण्यासाठी खोदलेले भुयार, आध्यात्मिक गुरू श्री भीम शापा समाधी, मंदिर. आपण दिलेली माहिती छानच आहे, मला गडकोट बघण्याची प्रेरणा या गडाने दिली. एका दुर्लक्षित किल्ल्याला प्रकाशमान केल्याबद्दल धन्यवाद!
सामानगड हा किल्ला गडहिंग्लज पासुन ११ कि मी वर आहे. गडहिंग्लज पासून महागावच्या दिशेने 10 ते 15 मिनिटे गेल्यावर डाव्या बाजूस किल्ल्याकडे उपरस्ता जातो, त्यामार्गे थेट किल्ल्यावर पोहोचता येते. नेसरी पासून अंतर 25 कि मी आहे.
धन्यवाद...!!! आगामी काळात ह्या परिसरातील अपरिचित ठिकाणांवरील video निश्चित पहावयास मिळतील व असेच नवनवीन video ची update मिळवण्यासाठी माझ्या channel ला subscribe करा.
हो, आगामी काळात मी निश्चितच गडहिंग्लज ची माहिती देणारा video बनवण्याचा प्रयत्न करेन. या भागातील समानगड सह किल्ले पारगड, रामतीर्थ आजरा, आंबोली व भुदरगड वरील video अपलोड केले असून त्यावरील ही आपली प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद 🙏🙏
Tooo good explanation brother...👍👌Fort Samangad is the witness of great history of Great Warrior Prataprao Gujar...🙏 We should always proud of it..... And one more thing "The Well". I think it is a Mystery😇 that how it was constructed that time..... wonderful....😍👌
Mast ❤❤
Thank You 🙏🙏
Good presentation
Thank you 🙏🙏
Mst
धन्यवाद 🙏🙏🙏
Apratim. Khoop. Sundar
Thank You 🙏🙏
Amchya kuldevteche darshan karnyachi sandhi dilybaddal aabhar. Nicely narrated Sandip. Dev tumcha bhala karo.
धन्यवाद 🙏🙏
माहिती आणि शूटिंग दोन्ही उत्तम👌👌
धन्यवाद 🙏🙏🙏
खुपच छान माहिती मिळाली
आपले खुप आभार
धन्यवाद🙏🙏
Gadhinglaj is my native place.I have visited this Fort many times . during my school and college days.Now I am 74 years old , even now wish to visit again that too from Hassur Sasagiri road by walk
Jai Bhavani
Jai Shivaji 🎉
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर 👌👌
आम्ही पण पाहून आलो किल्ला
धन्यवाद संदीप 🙏🙏
अश्याच प्रकारच्या नवनवीन video च्या अपडेट्स साठी हे चॅनेल subscribe करा.
फारच सुंदर व रमणिय स्थळ
धन्यवाद 🙏🙏
सर्वांचा शान वाढवणारा, एकमेव किल्ला, 1857 च्या इंग्रजांविरुद्धच्या बंडात सामील झालेला व शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला किल्ला म्हणजे सामानगड जवळच अश्मयुगीन राहण्यासाठी खोदलेले भुयार, आध्यात्मिक गुरू श्री भीम शापा समाधी, मंदिर.
आपण दिलेली माहिती छानच आहे, मला गडकोट बघण्याची प्रेरणा या गडाने दिली.
एका दुर्लक्षित किल्ल्याला प्रकाशमान केल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद 🙏🙏
माहिती पूर्ण व्हीडीओ.👍👍
धन्यवाद 🙏🙏🙏
अश्याच नवनवीन video च्या updates साठी चॅनेल ला subscribe करा.
गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड किल्ला अगदी प्रेक्षणीय आहे व्हिडिओ केल्याबद्दल अभिनंदन . व्हिडिओ अगदी छान वाटला.
धन्यवाद 🙏🙏
सामानगड सह या भागातील पारगड, भुदरगड, रामतीर्थ आजरा व आंबोलीवरील व्हिडिओ यापुर्वी अपलोड केले आहेत.
@@TRAVELWITHSANDIP sir samangad proper nesari maddhe ahe ka pls sanga
सामानगड हा किल्ला गडहिंग्लज पासुन ११ कि मी वर आहे. गडहिंग्लज पासून महागावच्या दिशेने 10 ते 15 मिनिटे गेल्यावर डाव्या बाजूस किल्ल्याकडे उपरस्ता जातो, त्यामार्गे थेट किल्ल्यावर पोहोचता येते. नेसरी पासून अंतर 25 कि मी आहे.
सामानगड हे माझ्या आईचे माहेर आहे हार्दिक विडिओ पाहून टीला खूप आनंद झाला
थँक यू 😊
धन्यवाद 🙏🙏
गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड व बेळगाव भागातील विडिओ पाहण्यासाठी चॅनल ला subscribe करा.
Khup Chaan👌👌👌
Thank You
आज तुझ्यामुळे खूप सुंदर आणि सविस्तर मार्गदर्शन झाले.
धन्यवाद मित्रा.
धन्यवाद प्रशांत
Very nice sir
Thank You
I am from gadhinglaj ND my nice hope is travelling over all world pls give me bless ,bro
Very nice👌👌 superb👍
Thank You...!!!
अतिशय दुर्मिल महिती असेलेल्या समान गड विषयी खुप सुंदर माहिती.....keep it up👍
धन्यवाद...!!!
Sama
Very nice sir 👌 👏
Thank You
Nice sir good information 👍
Thank You
Well explained... 👌👌
Thank You
अती सुंदर चित्रण प्रत्यक्ष.. भेट दिल्याचे समाधान झालं. गडहिंग्लज परिसरातील अनेक अपरिचित ठिकाण आहेत .त्याचं पण दर्शन घडावावी अंशी विनंती . धन्यवाद....!
धन्यवाद...!!!
आगामी काळात ह्या परिसरातील अपरिचित ठिकाणांवरील video निश्चित पहावयास मिळतील व असेच नवनवीन video ची update मिळवण्यासाठी माझ्या channel ला subscribe करा.
गडहिंग्लज ची माहिती दया
हो, आगामी काळात मी निश्चितच गडहिंग्लज ची माहिती देणारा video बनवण्याचा प्रयत्न करेन.
या भागातील समानगड सह किल्ले पारगड, रामतीर्थ आजरा, आंबोली व भुदरगड वरील video अपलोड केले असून त्यावरील ही आपली प्रतिक्रिया कळवा.
धन्यवाद 🙏🙏
👌👌
Thanks
all time open or now closed ?
Yes, it is open in day.
Nice
चिंचेवाडी चे आहेत
🙏🙏
Amhi chinchewadi che kadam ahot
Sir senapati Shrimant Munjajji kadamanchya Samadhibaddal kahich sangitale nahi tumhi.tyani engrajanchya virudh gadache rakshan kartana aapale pran dile hote .ardhavat mahiti det jau naka.me tyanchi vanshaj ahe.Mrs. Archana Kadam-Desai
Samangadache killedar Munjappa kadam yancha itihaas janun ghya.durlkshit kru nka.
या किल्ल्यावर सैनिक होते कि काल्पनिक बेढब देव होते?
4000watch time jal ka?
Tooo good explanation brother...👍👌Fort Samangad is the witness of great history of Great Warrior Prataprao Gujar...🙏 We should always proud of it..... And one more thing "The Well". I think it is a Mystery😇 that how it was constructed that time..... wonderful....😍👌
Thank You...!!!
Very nice sir
Thank You