Viral Vastav: KEM रुग्णालयात खरंच लकवा पूर्णपणे बरा होतो? पाहा काय आहे वास्तव-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 22

  • @deshiullu2263
    @deshiullu2263 3 ปีที่แล้ว +4

    TV 9चे अभिनंदन,सत्य सांगितल्या बद्धल.खोटे मेसेज टाकणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी.

  • @abhiwagh2556
    @abhiwagh2556 ปีที่แล้ว +1

    Naaay hot bara majha sasra paralysis houn 5 divas jhal te boltat ki barq honar nahi 7,8 varsh baghav lagel

  • @aryanprajapati8555
    @aryanprajapati8555 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for information 🙂🙂

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 3 ปีที่แล้ว +5

    जास्त उशीर म्हणजे, एक महिन्यांपेक्षा जास्त काळ गेला असेल तर फक्त प्रथम चौकशी करा आणि नंतर पेशंटला हाॅस्पीटलला न्या. लकवा झाल्यानंतर 24 तासांत जर पेशंटला KEM हाॅस्पीटल मध्ये दाखल केल्यास ताबडतोब
    उपचार होऊ शकतात. त्यासाठी डाॅ. नितीन डांगे यांची अपाँटमेंट घेणे आवश्यक आहे.
    * जुन्या लकवा पेशंट साठी हमखास आयुर्वेदीक उपचार
    1) पोद्दार हाॅस्पीटल, डाॅ. अॅनी बेझंट रोड, वरळी मुंबई
    2) पांडुरंग कुंबार हाॅस्पीटल, नागरमुन्नोळी, ता. चिकोडी, जि.बेळगांव, कर्नाटक
    3) डाॅ. शेख. ता. वाडा, जि. पालघर..महाराष्ट्र
    # या ठिकाणी हमखास उपचार होतात. आणि पेशंट 90% ते 100% पर्यंत बरे होतात.( प्रत्येक पेशंटच्या प्रकृती, ताकद आणि वयानुसार अवलंबून आहे)
    *पण प्रयत्न सोडू नये आणि उशीर करू नये.
    * आपल्या आईवडीलांची पुण्याई आणि आपल्या देवावर विश्वास (श्रद्धा) ठेवा सर्व ठिक होईल.🙏🙏🙏⚘

    • @Palavragu1998
      @Palavragu1998 3 ปีที่แล้ว

      Hello sir payalsis houn 6 month zala aahe lavkar bara kasa hoil

    • @Rajkiy_Siddhant.214K
      @Rajkiy_Siddhant.214K 3 ปีที่แล้ว

      Hello sir 80 age aslyas bara hou shakto ka 1month zale houn plz reply 🙏

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 2 ปีที่แล้ว

      Mala 2 year Zala paralysis Houn kami hotoka

    • @rajendrabandivadekar1737
      @rajendrabandivadekar1737 2 ปีที่แล้ว

      @@hanmantdulawad2882 प्रत्येक पेशंटच्या प्रकृती, ताकद, वयानुसार अवलंबून आहे. परंतु जिद्द आणि प्रयत्न सोडू नयेत. आधीच पेशंटला दमा, ब्लड प्रेशर, डायबिटीज्, गुडघे दु:खी, कमर दु:खी असा काही आजारांचा त्रास असेल तर पेशंट हैरान झालेला असतो. त्यात पॅरेलिलीस होऊन शरीराची एक बाजू निकामी झाली की तो पुर्ण कोलमडून जातो. वय वर्षे ३०/४० च्या आसपास असेल तर तो जिद्दीने सावरून बरा होऊ शकतो. वय वर्षे ६० ते ८० दरम्यानच्या पेशंटला बरे होण्यास थोडा उशीर लागतो. कारण गुडघेदु:खी मुळे त्यास आधाराशिवाय उभे राहता किंवा चालता येऊ शकत नाही. शिवाय वयामुळे शरीर थकलेले असते. तोंडाला लकवा आल्यामुळे जेवण खूप कमी होते. त्यामुळे अंगात ताकद राहात नाही.
      *परंतु इथे माझे एकच सांगणे आहे. लकवा होणे म्हणजे आता आयुष्यात सर्व काही संपून जाणे असा समज करून घेऊ नये. उलट पुर्ण बरा होण्याचे चांसेस् खूप असतात. म्हणजे आपला पुनर्जन्म असतो. *( भयंकर कॅन्सर , हार्टॅअॅटॅक यामध्ये बरा होण्याचे चांसेस फक्त २०% असतात.) * गरम (सोसवेल असं ) तेलाचे माॅलीश, फिजीओथेरीपीस्ट डाॅक्टर ने सांगितलेले व्यायाम (Exercise), डाॅक्टरांनी दिलेली औषधे हे नित्यनेमाने अगदी न चुकता, न विसरता घेतले तर लकवा बरा होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे वय कितीही असो तुमच्याकडे बरा होण्यासाठी जिद्द, आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. लकवा होऊन एक वर्षांत पेशंट बरा होऊ शकतो. दुस-यावर अवलंबून न राहता, स्वतःची कामे स्वतः करू शकतो. * आपल्या घरच्या देवावर श्रद्धा असावी. परंतु अंगारे-धुपारे, साधु-बाबा-महाराज, देवदेवस्की यांच्या नादी न लागता....तसेच दारू, तंबाखू, सिगरेट-विडी, गुटखा-पान अशाप्रकारची व्यसने असतील तर ती पुर्ण पणे सोडून मी सांगितलेली वरील माहिती याप्रमाणे केलेत तर नक्कीच यश मिळेल. शिवाय कोणत्याही प्रकारचे टेंशन घेऊ नये. मन नेहमी शांत ठेऊन आपले प्रयत्न चालू ठेवावेत. लकवा झालेले कितीतरी पेशंट पुर्ण बरे झालेले आहेत. तेव्हा कोणतीच काळजी करू नये.

  • @swapnilmestrytechnical8637
    @swapnilmestrytechnical8637 2 หลายเดือนก่อน

    7 varsha zali pan maza haath theek zala nahi

  • @yogeshpowar2058
    @yogeshpowar2058 3 ปีที่แล้ว +3

    हा मेसेज पुर्ण पणे खोटा आहे

  • @nancyeliezer7721
    @nancyeliezer7721 3 ปีที่แล้ว +2

    Messages khare ahet ki fake he kuthe kalel kiva kon sangu shakel?

  • @kunalsuryavanshi3635
    @kunalsuryavanshi3635 2 ปีที่แล้ว

    Ajunhi ha msg whtsp la yet ahe...

  • @dilipjha217
    @dilipjha217 2 ปีที่แล้ว

    Chaynal ke madham se anurodh karta hu kilakwabhale kitna bhi purana lakwa ho think hona chahiye

  • @selvansam1987
    @selvansam1987 2 หลายเดือนก่อน

    Fake hai yah sab

  • @Palavragu1998
    @Palavragu1998 2 ปีที่แล้ว

    He sarvach khote aahet jeva pt garaj aste Teva nahi karta he hospital vale

  • @tusharfulumbarkar4563
    @tusharfulumbarkar4563 ปีที่แล้ว

    डॉक्टर तर सांगत आहेत की आमच्याकडे पेशंट आल्यानंतर मशीनद्वारे बरा करतोय म्हणजे नेमकं काय संदेश आहे

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 3 ปีที่แล้ว

    तेच तेच परत बोलु नका

  • @हानमंतदुलावाड
    @हानमंतदुलावाड 4 ปีที่แล้ว +3

    चौकशचोकशीफोन नंबर द्या