आज शनवारय मनाचे श्लोक डोळे वाचतात पण जेंव्हा मन बुद्धी कान हे समर्थांच्यावर आपण टाकत असलेल्या प्रकाशप्रवचातुन मन समाधानच पावत अस नाही तर उत्तर आयुष्यात का होईना सदाचरण सद्वर्तन घडाव हि प्रेरणाही होते व मनाचा एक कोपरा अपराधत्व स्विकार करत पुढील मार्ग मात्र सद्प्रवृत्त व्हावा हेच चिंतन रामरायचरणी करतोच करतो -जय जय रघुवीर समर्थ
गुरूदेव आपले चिंतनीय प्रवचन श्रवण करून आम्ही पुण्य संचय केला स्वतःला भाग्यवान समजतो .आपली प्रत्येक वाक्यातून दिसणारी तळमळ ऐकून खरोखरच समाजात समाजाची उन्नती व्हावी हेच दिसते.आपणास साष्टांग नमस्कार.
खुप छान विवेचन आदरणिय गुरुदेव शंकर अभ्यंकर गुरुजी धन्यवाद आणि नमस्कार. आपणाकडून असेच ऐकायला मिळो.
जय श्रीराम जय हनुमान जय जय रघुवीर समर्थ नमस्कार 🙏🙏🙏🕉🌷🌷🌷
खुप छान विवेचन आदरणिय गुरुदेव शंकर अभ्यंकर गुरुजी धन्यवाद आणि नमस्कार आपणास कोटी कोटी प्रणाम
परत परत ऐकावीत अशी प्रवचने कान व मन तृप्त झाले
नि:शब्द झाले तुमचे प्रवचन श्रवण करून. श्रवणपूटे कृतार्थ झालीत. जय गुरुदेव 🙏🙏
🙏आपले भागवत व आता दासबोधाचे प्रवचन आयकते. आपण अतिशय सोप्या व समजेल अस्या भाषेत निरूपण करताय. खूपच छान. जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹
तुमच्या ओघवत्या वाणीतून दासबोधाचे विवेचन ऐकुन जास्त आकलन होते आहे-धन्यवाद समाज सुधारणेची क़ळकळ तुमच्या शब्दातून जाणवते
खूपच अप्रतिम सांगितले आहे तळमळीने अंतःकरणातून गोड मधूर वाणीने आपल्या माझा नमस्कार 🎉
परम चिंतनीय विचार,,,,,,,शूद्ध विचारांची गंगा अवतरली,,,,
Shankar abhyankar hi bramhadevachi apratim kalakruti ahe
परत परत ऐकावित अशी प्रवचने अप्रतिम वाणीतून प्रकट झाली तर ज्ञान नातं भर टाकतात 🌹🌹👌🙏👌🙏 गुरुवर्य अभ्यंकर यांना सादर प्रणाम 🙏🌹👌👌 धन्यवाद
❤❤
महाराज आपल्या पावन पवित्र चरणाला दासचा कोटी कोटी प्रणाम अप्रतिम प्रवचन,🙏🙏
गुरुदेवांना त्रिवार वंदन अतिशय रसाळ वाणिज्य प्रवचन
अप्रतिम निरूपण सतत ऐकत राहावंसं वाटत
जय जय रघुवीर समर्थ
जय गुरुदेव मन आणि कान अगदी तृप्त होतात🙏🙏🙏🙏🌺🌺💐
👌👍🙏🌹धन्यवाद🙏💕 आम्ही भाग्यशाली की इतकं सुदंर समर्थान ची शिकवण इतक्या कळकळीन ऐकाला मीळाल🙏🌹🙏🌹🙏🌹👍🍎👌👋👋👋❤👌❤👍
🙏🙏🌷🌷 खूप सुंदर अमृतवाणी 🌷🌷जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
Atishay sunder pravachan
Khup chhan kathan zale Dasbodh Granthache pravachan.
Jay Jay Raghuveer Samarth.
🙏🙏Shree Ram Samarth🙏🙏
धन्यवाद, गुरूजी
धन्यवाद . खूपच छान निरुपण.
आपल्या मुखकमलातून,प्रत्यक्ष, सरस्वती अवतरली, आहे.समजावून, सांगण्याची हातोटी, आहे.
आज शनवारय मनाचे श्लोक डोळे वाचतात पण जेंव्हा मन बुद्धी कान हे समर्थांच्यावर आपण टाकत असलेल्या प्रकाशप्रवचातुन मन समाधानच पावत अस नाही तर उत्तर आयुष्यात का होईना सदाचरण सद्वर्तन घडाव हि प्रेरणाही होते व मनाचा एक कोपरा अपराधत्व स्विकार करत पुढील मार्ग मात्र सद्प्रवृत्त व्हावा हेच चिंतन रामरायचरणी करतोच करतो -जय जय रघुवीर समर्थ
शिस्तीत.प्रगती.संसारासह.जगत.व.जगातील.द्रश्य.वस्तुचा.काही.काळापुरता.संबंध.हे.ओळखुन.वर्तावे.
सतत अभ्यास करण्यासारखी दिव्य प्रवचने...- मीनल करकरे 🙏
खूप खूप सुंदर. धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
गुरूदेव आपले चिंतनीय प्रवचन श्रवण करून आम्ही पुण्य संचय केला स्वतःला भाग्यवान समजतो .आपली प्रत्येक वाक्यातून दिसणारी तळमळ ऐकून खरोखरच समाजात समाजाची उन्नती व्हावी हेच दिसते.आपणास साष्टांग नमस्कार.
नमस्कार गुरुदेव 🚩🚩
श्री राम जयराम जय जय राम
जय श्रीराम
धन्यवाद
Jay Shri Ram.
🍀👌🚩💫🙏🏻🌺धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
All esp parents esp of Maharashtra should listen ..send links to children this simplification of Dasbodh if they want blissful fulfilling life 🙏🏼
Namaskar mauli 🙏
Shrvniy pravchan😮
Apratim vivechan
💐🙏💐🙏💐 Jay Jay Raghuveer Samarth.💐🙏💐🙏💐
Jay jay Raghuvir Samarth
धन्यवाद..!!
🙏🙏🙏🙏🙏
👌👌🙏
👌🙏
Khup Chhan Kathan Zale Dasbodh Granthache Pravachan.
Jay Jay Raghuveer Samarth.
🙏🙏Shree Ram Samarth 🙏🙏
वा सुंदर. भिक्षेचे महत्व फार छान विवेचन.
आम्ही आभारी आहोंत
सुंदर 🙏🌹🌹🌹🌹👍🇮🇳👌
आम्ही कृतन
Shankar abhyankar punha honar nahit
खूप छान निरूपण .
जय जय रघुवीर समर्थ .