कायद्याचे राज्य राहिले नाही...गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा...अजीत राव बाब गंभीर आहे अहे बोलुन चालत नाही...कार्यवाही करुति पोलिसांना आदेश द्या...मागे तुम्हीच बारामती सभेत सांगितले की,एक कार्यकर्त्याला तुम्ही कार्यवाही पासुन वाचविले होते..आठवा...तुमचे सभेतील भाषण..
सरकार झोपले आहे का पुण्यात काय चाललंय आहे व पोलीस देखील झोपले आहे का सरकार व पोलीसांना कधी जाग येणार कुठल्या राज्यात लेकी सुरक्षित होणार आहे शिक्षा द्या झोपू नका जागे व्हा
महाराष्ट्रातील मुली परराज्यात लग्न करत आहेत, मुलांना नोकऱ्या नाहीत लग्न होतं नाही.. मोबाईल मुळे विकृती खूप वाढली आहे...शाळेचे नाव सांगा... शाळेची पण जबाबदारी आहे कोण ड्रायव्हर आहेत ते बघण्याची...
आता कोर्ट निर्णय देणार त्यात तो एखाद्या नेताच्या जवळचा असेल तर त्याला सजा होणार की नाही ही एक शंका शिवाय तारखांवर वर तारीख त्या पेक्षा इन्कौटरच हा एकच न्याय आहे
@manjushreesonawane6419 सगले आरोपी धरले गेले आहेत पुणेकर पुलिसनी कोणतेही कैमरा नसताना आरोपीना धरुन त्यांनी त्यांची कर्तव्य बाजवाली म्हणून मी मयूर सिंह भोंड मी पुणे पुलिसांना नमन करीत आहै
@@kushaq1173 पालकांनी या कड़े लक्ष दिले पाहिजे, स्कूल व्हॅन मध्ये जेव्हा पिक अप केले जाते घरा शेजारी, तेव्हाच मुलींना पाठिमागे बसवायचे आणि सेम स्कूल मधून निघताना. पालकांनी आपल्या पाल्यांना तशा सूचना दिल्या पाहिजेत.
विषय संपवला पाहिजे , कुपया राजकारण करू नका . पोलिसांनी आपल्या पध्दतीने न्याय करा दबाव सहन करू नका तुम्हाच्या सुधा मुली नाती आहेत त्यांना तुम्ही face करू शकाल असे काम करा
Government should make some policies and law so that all working womens can have flexible work timings for taking care of their kids specially for dropping to school and pick from School..... as we cannot trust these bus drivers
School bus engage karatana driver che character tapasun ghetale pahije, aata hi chhoti maruti van aahe mhanaje yat lady co-ordinator (mavashi) nasanar, mag driver chi detail enquiry karayala pahije; bare tyat mule pan asatat ki fakta mulich asatat vahtuk karatana hey pan baghayala pahije hote.
जो पर्यंत पोलीस गुन्हेगाराला लोकांच्या हवाली नाही करत तो पर्यंत कसलीच भीती नाही वाटणार गुन्हेगारांना... चौकश्या कसल्या करताहेत अजून.. द्या ना लोकांच्या ताब्यात. जनता लगेच न्याय करेल तिकडच्या तिकडेच 😢
Aai wadilana dharun thokal pahije.. Mulana laksh dil jatach nahi ajkal... Laj vatali pajie janm deun mulana as varyawar soadaych.. Communication nasat mulansobat.. Roj bolal asat mulinsobat as honarach nahi..
शिक्षकाची बातमी पण संतापजनक आहे आझाद मैदानावरील तुम्हाला विनंती आहे ती पण बातमी दाखवा आम्ही याची नक्कीच नोंद घेऊन शिक्षक लोकांची बातमी दाखवली का नाही कोणत्या कोणत्या चैनल ने
"कोयता पुणे " ...अशातच एका प्रसिद्ध कालेज मधील Minor मुली वर अत्याचार झाल्याच्या बातम्या होत्या़ आता हे.. Drugs khoon बलात्कार गैंगवार एक गाव बारा भानगडी...
मुलीची शाळा अलग असावी शाळेमध्ये शिक्षक महिलाच असावी
shalemdhe teacher mahila asavi he thik ahe...pn Gharamdhe pn lahan mulinwr ghrchyankdun atyachar hotat tewha Kay kraych? System la dosh dewun kahi permanent solution nahi yawr....pratek aaivadilani mulanwr lahanpnapasunch changle sanskar krave tyana shaletil dnyanasobt adhyatmik Dnyan pn dyaw...v4 pavitra ani uchch asawe pratekache....social media wr ashlil reels,movie etc wr bandi ...tr ashya goshti honar nahit.
तेच मुस्लिम समुदाय म्हणत होते ल़डकियों की school college vegele असावेत..❤
आम्हाला लाडकी बहीण नाही पण .सुरक्षित मुलगी आणि सुरक्षित बहीण योजना दया.
थांबा आता पवार मुख्यमंत्री होणार आहेत मग अस्या घटना होतील पण दिसणार नाहीत
Gandhi che vichar soda Shivaji Maharajanchya vicharane desh chalvla pahije.. Chourang kela pahije ashyancha.. mhnje thambtil he prakaran..
Pawar Ani Gandhi nech tr sagli ghan keliye😊
@@SK-ws2yd mi kay tipni keli ti nit wacha bhau😊
Tumhi awaj uchla fukat che paise kahsaala have safty dya mhnun
@@govindaghav9399right
कायदा बाजुला ठेवा जनतेच्या हाती द्या जागेवर न्याय मिळेल
अगदी बरोबर
शाळेचं नाव जाहीर केले पाहिजे
News channel vale tari kuthe nav sagat school cha
डायरेक्ट अक्षय शिंदे कडे पाठवा त्या दलिंदर ला😡😡😡😡😡मग जाऊनबुजून , pre planing एनकाउन्टर केला तरी चालेल🙏🙏🙏🙏
एनकाउंटर करत रहा तर हे लोक घाबरतील
45 वर्षी इतकं किळस येणार कृत्य करताना लाज कशी वाटत नाही.
सगळ्यांना हात जोडून एक विनंती आहे आपण पैसा कमावण्याच्या नादात आपले मुलं सुरक्षित आहे का हे बघणे खूप महत्त्वाचा आहे
सुरक्षा पुरवण शाळेचीच जबाबदारी
खरंच मुली सुरक्षित आहेत का
खाजगी सर्व शाळा विद्यार्थि साठी सुरक्षित नाहीत,पालकांनी याचा विचार करावा.
Z p शाळेत टाका
सगळ्या स्कूल बस वर महिला चालक असल्या पाहिजेत
कायद्याचे राज्य राहिले नाही...गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा...अजीत राव बाब गंभीर आहे अहे बोलुन चालत नाही...कार्यवाही करुति पोलिसांना आदेश द्या...मागे तुम्हीच बारामती सभेत सांगितले की,एक कार्यकर्त्याला तुम्ही कार्यवाही पासुन वाचविले होते..आठवा...तुमचे सभेतील भाषण..
महाराष्ट्र चा बिहार झाला
पोलिस आणि कायदा सोडा आता.... जागेवर धरून ठेचला पाहिजेत अशा नराधम लोकांना.... कायदा इतका मजबूत असता तर असे प्रकार घडलेच नसते.
स्कूल बस बंद करा..
भयानक युकृती चे लोक जन्माला आलेत नुसतं भीतीयुक्त वातावरण झालंय...
सगळ्यांना न्याय सारखा ठेवा ना न्यूज वाले पण 4 आधारस्तंभ म्हणतात आणि नाव सांगत नाही.
हलकट आहेत हे news वाले
Mahit aahe na koni kela अत्याचार....lagech फासावर चढवा tya naradhamala....quick action ghetli tarach भीती nirman hoil krurkarm karnaryan
all school bus should have 2 lady attendant who should monitor without lady attendant bus travelling should not be allowed
सरकार झोपले आहे का पुण्यात काय चाललंय आहे व पोलीस देखील झोपले आहे का सरकार व पोलीसांना कधी जाग येणार कुठल्या राज्यात लेकी सुरक्षित होणार आहे शिक्षा द्या झोपू नका जागे व्हा
सरकार झोपलेले आहेत.
Maruti van hai
Tyanca election ca calu rahata 12 mahine😂
Police and Pune Maharashtra halakyat ghetalay
अतिशय दुर्दैवी घटना या नराधमाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे
शाळेवर कारवाई करा म्हणजे सगळ जागे होईल
महाराष्ट्रातील मुली परराज्यात लग्न करत आहेत, मुलांना नोकऱ्या नाहीत लग्न होतं नाही.. मोबाईल मुळे विकृती खूप वाढली आहे...शाळेचे नाव सांगा... शाळेची पण जबाबदारी आहे कोण ड्रायव्हर आहेत ते बघण्याची...
मी काय म्हणतो..,, सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे,तेव्हा कायदे कडक होतील..😮😮
आता कोर्ट निर्णय देणार त्यात तो एखाद्या नेताच्या जवळचा असेल तर त्याला सजा होणार की नाही ही एक शंका शिवाय तारखांवर वर तारीख त्या पेक्षा इन्कौटरच हा एकच न्याय आहे
एन्काऊंटर हाच उपाय
Please be vigilant...ask hard questions to school and school transport...if any sort of negligence
Badlapur sarkh incounter Kara hyanch😡😡😡😡
@manjushreesonawane6419 सगले आरोपी धरले गेले आहेत पुणेकर पुलिसनी कोणतेही कैमरा नसताना आरोपीना धरुन त्यांनी त्यांची कर्तव्य बाजवाली म्हणून मी मयूर सिंह भोंड मी पुणे पुलिसांना नमन करीत आहै
Shalech nav ghya ki madam...ka tumhala ky bhiti vatatey kyyy
Please give this driver safely to dear court judges as per MAHABHAKAS VIRODHI PAKSH.
सगळ्या Homework एन्काऊंटर तडफडून मारा तरच लोकांच्या मनात भीती निर्माण होईल...😌😌
सरकारला आणि पोलिसांना काही बोलु नका काहि होणार नाही.
कायद्यात बदल सरकार करेल तर हे विरोधी परत बोंबलत फिरतील संविधान खतरे मे.
परत सरकार दोषी सामान्य नागरिक म्हणून आपली ही काही कर्तव्य आहेत
आहो मावशी असतात की सगळ्या school Bus मध्ये
ही छोटी मारुति व्हॅन आहे, यात मावशी नसणार बहुतेक.
School van ahe ti
School van wale mandiwar hat thevtat. Majhya shahramadhe ase 100 chya var aahet. Jogging la jatana pahto mi , khas porina bajuchya seat var basawtat
@@kushaq1173 पालकांनी या कड़े लक्ष दिले पाहिजे, स्कूल व्हॅन मध्ये जेव्हा पिक अप केले जाते घरा शेजारी, तेव्हाच मुलींना पाठिमागे बसवायचे आणि सेम स्कूल मधून निघताना. पालकांनी आपल्या पाल्यांना तशा सूचना दिल्या पाहिजेत.
विषय संपवला पाहिजे , कुपया राजकारण करू नका . पोलिसांनी आपल्या पध्दतीने न्याय करा दबाव सहन करू नका तुम्हाच्या सुधा मुली नाती आहेत त्यांना तुम्ही face करू शकाल असे काम करा
DRIVER LA JALUN TAKA
पालकांनी आपल्या मुलांना स्वतः हा शाळेत सोडले पाहिजे नाही तर अशा घटना घडत राहणार
Government should make some policies and law so that all working womens can have flexible work timings for taking care of their kids specially for dropping to school and pick from School..... as we cannot trust these bus drivers
५-६ वर्षाची मुलगी आहे आईनेच मुलीला शाळेत सोडवलं पाहिजे खर तर कशाला पहिजे शाळेची बस आणि van लहान मुली आज सणा शाळेत सुरक्षित ना शाळेचा बस मध्ये 😢
खुपच भयंकर..
अशा लोकांना लहान मुलींकडून काय मिळत असेल बुवा?
.??
Kaun si school ka case hai???
नराधमाचं नाव नाही दिलं , व्हन चा नंबर😢
शाळेचा नाव सांगा. त्या rakshacha नाव सांगा त्याचा फोटो viral kara. Kay upyog अर्धवट माहिती ची?
शाळेचे नाव सांगा
आता याला भर चौकात चाबकाचे फटके द्या उलटा टांगून
Eencoutr Kara tala
Kadak kayda lavkar anava
शहराची एवढी वाट लागत आहे आणि सरकारचे सगळे लक्ष कचराकुंडीत.
Gelya kahi divsanpasun hya ashya batmya yet ahet.nivadnuka javal alya mule he asle virodhipakshya tr ghadun nahi anat ye na?.ka mg sarkar kami padtai? Aso hya goshti karaicha thamvava .rajkaran karela pan aabruch nahi😢
नाव सांगा
Tyalahi var pathva
एन्काउंटर करा
Shalecha naw sanga na
Chala railway station var ekatra yeu
नामांकित शाळेचे नाव का नाही सांगत आहे
मुलींना महिला शिक्षिका असाव्यात कारण अनेक ठिकाणी पुरुष शिक्षकांना सून ही मुली सुरक्षीत नसतात.एवढी काळजी घेण गरजेचे आहे.
School bus engage karatana driver che character tapasun ghetale pahije, aata hi chhoti maruti van aahe mhanaje yat lady co-ordinator (mavashi) nasanar, mag driver chi detail enquiry karayala pahije; bare tyat mule pan asatat ki fakta mulich asatat vahtuk karatana hey pan baghayala pahije hote.
Barech news aalyat asha
Kay prakar aahe ha
Cctv ka nahit van madhe
Konich kahich karat nahi. Fakt thode diwas discuss hot nantar parat shant. Bharatapexa baher deshat kayde far Kathor ahet
Same badalapur krani kel tsch krayla hav melyavr pn tyachi vat lavlii
जो पर्यंत पोलीस गुन्हेगाराला लोकांच्या हवाली नाही करत तो पर्यंत कसलीच भीती नाही वाटणार गुन्हेगारांना... चौकश्या कसल्या करताहेत अजून.. द्या ना लोकांच्या ताब्यात. जनता लगेच न्याय करेल तिकडच्या तिकडेच 😢
Kahi tari vichtra hot aahe....
खाजगी शाळा सुरक्षित नाहित
कायद्या चा धाक राहीला नाही
याचं पण करा आता एन्काऊंटर म्हणजे नंतर घडणार नाही
b j p हटाव आदिलशाह सरकार हटाव फडणवीस ने राजीनामा दयावा
School bus sathi mahila driver teva
Skul bus la drayavingla ledij theva
डायरेक्ट सिद्ध झाल्याबरोबर ठोका रे असल्याना
Van mde mavshi nste ka
एकच पर्याय एन्काऊंटर,,,,,
Aai wadilana dharun thokal pahije.. Mulana laksh dil jatach nahi ajkal... Laj vatali pajie janm deun mulana as varyawar soadaych.. Communication nasat mulansobat.. Roj bolal asat mulinsobat as honarach nahi..
शिक्षकाची बातमी पण संतापजनक आहे आझाद मैदानावरील तुम्हाला विनंती आहे ती पण बातमी दाखवा आम्ही याची नक्कीच नोंद घेऊन शिक्षक लोकांची बातमी दाखवली का नाही कोणत्या कोणत्या चैनल ने
चौकशी करून एन्काऊंटर करा.
शाळा फक्त लुटायला काडल्या आहेत
Pratyek school van Ani bus van madhe ladies asavi
द्या अजून मत BJP ला 😢
Aho muli aani mul donipn surakshit nahi saglyat jast he school mdhech hot
Tumhala kay vatta ? Kaydya chi bhiti aata ka nahiye ya lokkana ?
Vishesh mhanje Mumbai case mdhe encounter houn dekhil
बस नाही वैन aaye
Bjp sapava
व्हॅन रीक्षामधे मुली सुरक्षीत नसतात.
Van mde cctv lawa .....aata
Maharashtra halkat lingapisat rajya
"कोयता पुणे " ...अशातच एका प्रसिद्ध कालेज मधील Minor मुली वर अत्याचार झाल्याच्या बातम्या होत्या़ आता हे..
Drugs khoon बलात्कार गैंगवार एक गाव बारा भानगडी...
Fakt purawe shodhat bastat. Lahan mul Khot bolat nastat
Bus sarv band kara
Mindhe chi Phatli
Wanwadi Christian muslim area....
Hyala jivant jalun taka
Shalech naav ky ae
Keva karnar kadak kayde
He jababdar fadnvise aahe
आमची लाडकी बहीण आपल्या मुला बाळांना सुरक्षीत ठेवा, १५०० रूपयाला बळी पडू नका
Shinde tumhi pan jara manachi balaga Nani tar janata gari basvel
Tumhi tari kuthe school cha nav sagat
Devendra fadnvise tuzhaay mulivar zeal tar tu Kay gap basshil ka rajinama de
Fadnvise Kay upattoka lavady