@@sSsJourneyVlogभाऊ तुझे व्हिडिओ खूप छान असतात. पण लांब पल्ल्याच्या प्रवास सीटर बस ने करत जाऊ नको.सतत बसून राहिल्याने पायाच्या नसेत रक्ताच्या गुठळ्या होतात. आणि नसा ब्लॉक होतात.तुम्ही जे प्रवासाचे व्हिडिओ टाकता ते सगळे प्रवास मी 2011ते2014 मध्ये केले होते,मला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये हीच अपेक्षा. लांब पल्ल्याच्या प्रवास हा स्लीपर बसनेच करावा. तुमचा एक शुभचिंतक म्हणून तुम्हाला सांगतो. बाकी तुम्ही समजूतदार आहातच. गॉड ब्लेस यू. काळजी घ्यावी.
Video so nice and nice video editing bhau पुणे. नागपूर रुट ला अहमदनगर मध्ये आला होता तुम्ही भाऊ कधी भेट होईल रे भावा आपली खूप इच्छा आहे माझी भेटायला 🧐🧐
Bhau ha video kiti divsacha ahe tuljapur la tar navratra mule 15 divas ghat band ahe tu video madhe gadi tar ghatat nehli ahe baypass ne gadi jayla pahije
1:49 बस तर नवीन आहे,पण कार्य शाळेत तयार करणारे workers ज्यांनी बस बांधली ते कशी बस ची बांधणी करावी कळत नसेल का या लोकांना??? पुढचा बम्पर आणि दरवाजा इतका खाली की लगेच जमिनीला टच होऊ शकतो.आणि आपल्या राज्यातल्या बस स्थानकातील रस्त्यांची अवस्था तर सर्वांनां माहीतच आहे.
भावा एस्टी महामंडळ हे नेहमी मराठवाडा विदर्भ कडे दुर्लक्ष करते. महामंडळ फक्त पुणे आणि मुंबई मधील बस चा विकास करते. कारण एस्टी महामंडळातील सर्व अधिकारी हे पुणे मुंबई चे आहेत. त्यांना मराठवाडा विदर्भ च काही घेणदेण नाही. त्यांना फक्त पुणे मुंबई एवढच दिसत.
@@agriculturebyom सिनियर सिटीझन साठी विश्रांति मिळायला पाहिजे,म्हणून स्लीपर असावी.आणि 5-6 तास प्रवास असेल तर सिटर लाल परी ठीक आहे.पण 7 तासापेक्षा जास्त प्रवासाकरिता,स्लीपर असायला पाहिजे.
Dada road chi condition kashi hoti ? pls reply mala wardha -yavatmal - nanded - latur - tuljapur - solapur asa by road car ni janar ahe amhi pls suggest kara .
@@sonushinde161भाऊ, प्रवास करतांना swtachi काळजी घ्यावी. खूप लांब चा प्रवास सिटर बस ने करू नका, स्लीपर बस ने करत जावा.नाही तर पायाच्या नसेस ब्लॉक होतात. मी 2010 ते 2014 च्या दरम्यान सीटर बस ने,तुम्ही आता जे प्रवासाचे व्हिडिओ टाकता ते सगळे प्रवास केले आहे. तुमचा एक शुभचिंतक म्हणून तुम्हाला सांगतो.बाकी तुम्ही समजूतदार आहातच. गॉड ब्लेस यू. मला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये हीच अपेक्षा
सर्व ठिकाणी bypass असताना वर्धा, दारव्हा, दिग्रज, पुसद, उमरखेड, हादगांव, अहमदपूर इत्यादी थांबे घेण्याची गरज आहे का ? खाजगी बसेस 12 तासात सोलापूरला येतात तर या बसला 15 तास लागतात .
Bhau Khajgi Buses Hya Passenger bharlya ki non stop jatat pn ST hi Aplyla sewa dete prtyekala sandhi milayla nako ka private madhun konhi pravas karel pn ST madhun garib manus pravas karto
ह्या सर्व ठिकाणी बस आगार आहेत....जर बस मध्ये काही प्रोब्लेम आला तर तिथल्या आगारात बस दाखवता येते आणि डिझेल पण भरता येते.... रिलीफ बस पण भेटू शकते. म्हणून तिथे जातात...
@@marathibujgo265 दादा मी कराडचा. कराडला bypass आहे. कराड व शेजारील मलकापूर मिळून 200000 लोकवस्तीचे शहर आहे. पण आज 200 हून अधिक बसेस कराड stand ला येत नाहीत. अगदी साध्या बसेस पण. मुंबई ते कराड 500 रूपये तिकीट. पण कोल्हापूर विभागाच्या बसेस कराड stand चे प्रवासी घेत नाहीत . मग ST ला आपली कसे म्हणायचे ?
खूप मोठा प्रवास
एवढी हिम्मत आणि हिम्मत च फक्त शोभराज भाऊ तुमच्यातच .
❤️
@@sSsJourneyVlogभाऊ तुझे व्हिडिओ खूप छान असतात. पण लांब पल्ल्याच्या प्रवास सीटर बस ने करत जाऊ नको.सतत बसून राहिल्याने पायाच्या नसेत रक्ताच्या गुठळ्या होतात. आणि नसा ब्लॉक होतात.तुम्ही जे प्रवासाचे व्हिडिओ टाकता ते सगळे प्रवास मी 2011ते2014 मध्ये केले होते,मला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये हीच अपेक्षा. लांब पल्ल्याच्या प्रवास हा स्लीपर बसनेच करावा. तुमचा एक शुभचिंतक म्हणून तुम्हाला सांगतो. बाकी तुम्ही समजूतदार आहातच. गॉड ब्लेस यू. काळजी घ्यावी.
अनुभव शेअर केल्याबद्दल..धन्यवाद .. याची नक्कीच काळजी घेईन 🙏
Have.asun.pratekthikani.busstandvar.jate.he.vishesh.aahe.tyamude.jante hi.soyhote
आई ❤️ नागपुर 🤗
आई ❤️ सोलापुर 🤗
भाउ तुम्ही एस टी मध्ये छान दिसता
रेल्वे मध्ये नाही हम्म
वाह वाह क्या बात है कडक प्रवास झाला ❤❤❤❤
Ek no vlogs❤🎉❤
Your Marathi speech very good
Sir karmala bus stand par bus rukti hai kya please bataiyye 🙏
Nice Video ❤
खूप छान वाटले ❤
दादा तू...खूप छान माहिती सांगतो..... तुजे व्हिडिओ..... खूप छान असतात.... ❤😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छ. संभाजी नगर सांगली कवठे महांकाळ
सुपर् विडियो सर् अद्भुत ❤️
दादा आप कि ऐडंटींग 1नंबर असतो बाजूला अजूबा बगायले
❤❤❤.santrey❤ngari❤nagapur
Dada Solapur to Tirupati bus blog kada ki
Nice. Vedeo whether. The bus is electrical. Cng or. Ithenol
6: वाजता लातूर ते श्रीवर्धन गाडी आहे
Via jalana better or via nanded
Video so nice and nice video editing bhau
पुणे. नागपूर रुट ला अहमदनगर मध्ये आला होता तुम्ही भाऊ कधी भेट होईल रे भावा आपली खूप इच्छा आहे माझी भेटायला 🧐🧐
Dada ekda bhiwandi to hyderabad route kara
Nice. Video.दादा
Best 🎉 video
Nice
Jalna to nagpur
Lonar nagpur
Kara please ❤❤❤❤❤❤
Dada bandha to Latur route kr ekda sleeper bus ahe bg .
Amchya depot manager chya mage laga lagte ata bumper chi halat pahun kiti diwas tikel dev jane, nidarshnat ana lagte
Pandharpur buldhana band Keli aahe bus dada..... Sakoli Aurangabad Navin suru zali toh pan route explore karal ❤
सोलापूर ते नागपूर बसचे टाइमिंग किती आहे,म्हणजे सोलापूरमधून किती वाजता सुटते ?
दुपारी 3 वाजता सोलापूर वरून
hoo
😀🤩
Bhau ha video kiti divsacha ahe tuljapur la tar navratra mule 15 divas ghat band
ahe tu video madhe gadi tar ghatat nehli ahe baypass ne gadi jayla pahije
लातूर ते नाशिक प्रवास करा
फलटण मलकापूर (बुलढाणा) या मार्गाचा व्हिडिओ करा
Jay tulja bhavani🙏
Hello sar ..solapur se nagpur waps ane ka time Kay aahe plz saga
लातूर ते सिंधुदुर्ग प्रवास करा
नागपूर ते पंढरपुर
Bhai hindi me bhi bataya karo
नागपूर येथे जय प्रकाश राजू नगर वर्धा रोड पासून बसस्थानक किती दुर आहे
AMRAVATI to bhopal bus journey
Panderpur to Nandurbar rout Kara femous aahe
Solapur te Chh. Sambhajinagar kr na dada
नागपूर ते सोलापूर ची टिकिट किती आहे सांगा न दादा
Road kasa ahe
Pusad to Mumbai Kara pls
Hingoli - Sangli Jat route kara
साहेब.....खेड लातूर route करा एकदा🙏
😢H😢😊
हि गाडी यवतमाळ आर्णी महागाव मार्ग पाहिजे
Nagpur to Solapur parat Kara
Latur to juth bus bs6 jounery
Video chan ahe..but voice clear nahi. Please use any voice recording device for clear voice
Yavatmal navratr durgostav cha video banava.
परभणी टु पुणे रुट करा
कोल्हापूर ते नागपूर होऊन जाऊदे....
खासगी बस आहे भाऊ......कोल्हापूर साठी.....आपली एस टी बस नाही आहे....
Nadend agarache ahet ka creu
Jalna Indore
Bus timing 6pm from jalna ❤❤
Pls Kara ha tour
Konti bus Aahe ?
@@sonushinde161sleeper seater ordinary
Solapur to thane kara
1:49 बस तर नवीन आहे,पण कार्य शाळेत तयार करणारे workers ज्यांनी बस बांधली ते कशी बस ची बांधणी करावी कळत नसेल का या लोकांना??? पुढचा बम्पर आणि दरवाजा इतका खाली की लगेच जमिनीला टच होऊ शकतो.आणि आपल्या राज्यातल्या बस स्थानकातील रस्त्यांची अवस्था तर सर्वांनां माहीतच आहे.
Bus A/c or non A/c
शोभराज भाऊ.. एकदा.. मेहकर ठाणे.. किंवा कल्याण अकोला.. हा प्रवास कर
तुम्ही एसटी बस मधून फिरुन तुम्हाला काय मिळते का तुम्ही एसटी बस मध्ये टीसी आहात का
धाराशिव - मुंबई सेंट्रल नविन शयनयान प्रवास करा
Hi bus parat solapur varun kiti vajta jati nagpur la
3 vajata solapur varun
दादा तुम्हाला tikits कशे परवडतात .
Thank you broh
किल्ले धारूर ते पुणे विडिओ करा
Solapur to Hingoli kara
St रेगुलर पाहीजे स्लिपर
कोल्हापूर ते नागपूर आहे का
Nizamabad to pandrphur kara please rout
बारामती नविन बसस्थानक च विडिओ बनवा
Nashik vita Kara
Jat Mumbai tr kra
2 nit 1 tr kra na
सोलापूर ते नागपूर किती तईकट आहे हे सांग आम्हाला जायचं आहे सांग Ok🙏
इतका लांब प्रवास आहे,तर स्लीपर-सीटर असायला पाहिजे.
हो मित्रा, st महामंडळ ला private बसेस बरोबर स्पर्धा करायची असेल तर सुधारणा करावी लागेल
भावा एस्टी महामंडळ हे नेहमी मराठवाडा विदर्भ कडे दुर्लक्ष करते. महामंडळ फक्त पुणे आणि मुंबई मधील बस चा विकास करते. कारण एस्टी महामंडळातील सर्व अधिकारी हे पुणे मुंबई चे आहेत. त्यांना मराठवाडा विदर्भ च काही घेणदेण नाही. त्यांना फक्त पुणे मुंबई एवढच दिसत.
Pushback seat aahe n bhau
@@agriculturebyom सिनियर सिटीझन साठी विश्रांति मिळायला पाहिजे,म्हणून स्लीपर असावी.आणि 5-6 तास प्रवास असेल तर सिटर लाल परी ठीक आहे.पण 7 तासापेक्षा जास्त प्रवासाकरिता,स्लीपर असायला पाहिजे.
ही महामंडळाची bs6 बस आहे हिला pushback seat नाहीत, mg चि जी बस आहे तिला pushback seat आहेत
भावा पुणे ते नांदेड प्रवास करावा
पाथरी पुणे रूट करा
ते घोडेगाव च शीट सोडलं की नाही मग
भाऊ भूषण ला कुठ सोडलं तो दिसत नाही ह्या व्हिडिओ मध्ये
सोलापूर ते नंदूरबार हा प्रवास करा...
Kavthemahankal vijapur guhagar
खेड अंबाजोगाई route कर. मुंबई पुसद पण अजून आला नाही
Vairag to dharashiv please
Vita Nashik kra na
Vita Varun sakali 7 la
Arnala solapur route
4:18 hai konat app ahe
Dada road chi condition kashi hoti ? pls reply
mala wardha -yavatmal - nanded - latur - tuljapur - solapur asa by road car ni janar ahe amhi pls suggest kara .
बऱ्यापैकी चांगली आहे ✨
Kolapur se नागपुर हे क्या दादा bas
Nhi ... Pandharpur To Nagpur hain
नाशिक कवठे महांकाळ
भाईंदर कवठे महांकाळ
दारव्हा ते दिग्रस रस्ता कसा वाटला भाऊ😂
Nice work ❤❤
Shirdi To Haiderabad
लातूर कवठे महांकाळ
दादा तू सातारा पुणे सातारा या एस. टी. बसने सफर कर मग मला सांग
Pune to nagpur chya pan video madhe nagar skip Kel
Ya video chi parat series hoil … don’t Worry ✨
@@sonushinde161भाऊ, प्रवास करतांना swtachi काळजी घ्यावी. खूप लांब चा प्रवास सिटर बस ने करू नका, स्लीपर बस ने करत जावा.नाही तर पायाच्या नसेस ब्लॉक होतात. मी 2010 ते 2014 च्या दरम्यान सीटर बस ने,तुम्ही आता जे प्रवासाचे व्हिडिओ टाकता ते सगळे प्रवास केले आहे. तुमचा एक शुभचिंतक म्हणून तुम्हाला सांगतो.बाकी तुम्ही समजूतदार आहातच. गॉड ब्लेस यू. मला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये हीच अपेक्षा
Your Village Name.
सर्व ठिकाणी bypass असताना वर्धा, दारव्हा, दिग्रज, पुसद, उमरखेड, हादगांव, अहमदपूर इत्यादी थांबे घेण्याची गरज आहे का ? खाजगी बसेस 12 तासात सोलापूरला येतात तर या बसला 15 तास लागतात .
Bhau Khajgi Buses Hya Passenger bharlya ki non stop jatat pn ST hi Aplyla sewa dete prtyekala sandhi milayla nako ka private madhun konhi pravas karel pn ST madhun garib manus pravas karto
ह्या सर्व ठिकाणी बस आगार आहेत....जर बस मध्ये काही प्रोब्लेम आला तर तिथल्या आगारात बस दाखवता येते आणि डिझेल पण भरता येते.... रिलीफ बस पण भेटू शकते. म्हणून तिथे जातात...
@@marathibujgo265 दादा मी कराडचा. कराडला bypass आहे. कराड व शेजारील मलकापूर मिळून 200000 लोकवस्तीचे शहर आहे. पण आज 200 हून अधिक बसेस कराड stand ला येत नाहीत. अगदी साध्या बसेस पण. मुंबई ते कराड 500 रूपये तिकीट. पण कोल्हापूर विभागाच्या बसेस कराड stand चे प्रवासी घेत नाहीत . मग ST ला आपली कसे म्हणायचे ?
@@nandkumarhukeri8905 tumche suddha barobar aahe shevti Haal he samanya Mansachech hotat
Bus stand madh bus ghalu ghalu 2-3 taas extra lagtat ... hech mi swatah chya car ni gelo tr 15 che 8 taasat jaum pohchte .. ani Sleeper 12 tasat ..
Vasai to latur kar bhava
Arey Road Journey tar dakhawat jaa..fakt depo dakhawatos
Bhau tumhala bhetayach ahe
Do Nilanga Shirdi ❤️
दादा नांदेड़ ते सातारा। प्रवास करा