इतिहास आहे की सुनीलबाबू केदार यांना निवडणूक जिंकण्याचे कौशल्य अवगत आहे. ज्या ज्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेतला त्यात त्यांना यश आले आहे.म्हणून रामटेक लोकसभेत काँग्रेस च विजयी होईल...👍 एक मतदार
AviAni-yi9xjaaplya la nahi vicharl dada aamchya shetrat kon nivdun yenar hai aamhala mahiti aahe tumhala nahi. Kadachit modi yenar pn kami seats ne baghun ghyal😅
AviAni-yi9xj aapko lagta hai thick hai aayenge shayad but Kam seats aayengi 2019 se mere words yad rakhna . Hume fakuchand nhi gadkari jaise log chahiye joh kuch toh Kam kare😂
@AviAni-yi9xj aapko feku ka matalab samjha toh yeh bhi samjha hoga maine kya bola win bjp hogi but Kam seats aayegi ramtek toh nhi aayegi unki aur yeh hume pata hai 😂 shayad aapko samjhta sab hai but reality accept karna nhi aata humne bjp ki leader ki tarif ki hai bs modi nhi chahiye
@AviAni-yi9xj bapre bhagwan aapko thodi sahayta kare aapko recharge chahiye prachar karne ke liye toh bata Dena modi ji Kara denge 😂 voh andhbhakt ki thodi sahayata kre shayad humari nhi toh but keep going aap acche se kr rahe ho 😂
AviAni-yi9xj no I'm not a cry baby. Let's see kya hota hai. Aur yad rakhna maine bola sarkar modi ki hogi but seats Kam hogi as compare to 2019 ok na 😅
३ मतदार विभागातून काँग्रेस लां लीड मिळणार आहे ..काटोल , रामटेक, सावनेर, ... आणि उर्वरित 3 मतदार संघात त्यांना ३०% वोट सुद्धा. मिळाले तरी ... काँग्रेस ची सीट विजयी होणार .
सर्व प्रथम सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे की रश्मी बर्वेला न्याय मिळालाच हवा कारण रश्मी बर्वे सोबत काय अन्याय झालेला आहे ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. एक महिलेवर अत्याचार करायला हे लोक मागेपुढे पाहत नाही यावरून यांची लायकी कळते हे किती खालच्या थराला जाऊ शकतात या प्रकरणावरून यांची जाणीव होते. विषय सुनील केदार रामटेक नागपूर डिव्हिजनचे सर्व भाजपाडे अख्ख आयुष्य गोट्या खेळतील तरी घंटा फरक पडणार नाहीये. कारण सुनील केदार सोबत माझ्यासारखे किंवा आमच्यासारखे कट्टर समर्थक आहे. आणि हे मूठभर नसून गाव भर आहे.
अमरावती त नवनीत राणा च जात प्रमाण पत्र आधी अवैध होत BJP त प्रवेश केल्याबरोबर न्यायदेवता तेच अवैध जात प्रमाणपत्र वैद्य ठरविते आणि रामटेक मध्ये रश्मी बर्वे चे जात प्रमाणपत्र एकाच फेरीत अवैध ठरविते यावरून मतदार राजानी विचार पूर्वक मतदान करावं
AviAni-yi9xj राहुल गांधी ची काय एनर्जी आहे.राहुल निडर आणि इमानदार आहे .कारण मोदी शाह त्याच वाकडं करू शकले नाही. मोदी सगळ्यात भ्रष्ट आहे हे सिध्द झाले आहे.परंतु अंध भक्तांना त्याच काही नाही कारण डोक्यात शेण भरलं आहे. एक लक्षात ठेवा हुकुमशहा कोणी ही असो त्याचा अंत ही तसाच होतो.लोकशाहीत हरलेला पक्ष चांगलं काम करून पुन्हा जिंकून येऊ शकतो.
सौ..रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे उमेदवार ठरले..पण ते आहेत कुठे..प्रमुख सभा किंवा गाव पातळी वर सभेत..रश्मी बर्वेच दिसतात...ऐकले आहे की त्यांना बोलतच येत नाही...किंवा संविधान हा विषय घेवुन काँग्रेस बोलते...ते " संविधान" काय आहे..काय त्याची बदलणे शक्य आहे का..किंवा साधारण दुरुस्ती ची पद्धत काय..? या विषयी किती लोकांना ज्ञान आहे...विशेषतः श्याम बर्वे यांना ते कश्याशी खातात , हे तरी या महोदयला माहीत आहे का..?
रामटेक लोकसभा निवडणूक -२०२४ चे कोराडी -कामठी-नागपूर गावाचे अपक्ष उमेदवार श्री प्रेमकुमार दशरथ गजभारे हे सुद्धा दलित-बौध्द समाजातील एक परिचित नांव यां निवडणूकीत उभे आहे साहेब.निवडणुक चिन्ह जहाज आहे
There is no sympathy for Mrs. Barve. People of Ramtek aware Supreme Court order. On Ground reality Mahayuti is very strong. Why Mr. Mukul Vasnik refuse to contestant from Ramtek ? Mr. Mukul Vasnik is very Big Name in Congress. He is going to refused the fought from Ramtek So. Ground reality was different. It is very clear Massage .
Devendar fadanvis khotye bola return bola hich layki ahye Nagpur madye bjp sasith Garm Panchayat madye Ambedkar jayanti sajri keli jath nahi sarkari Adar asun ekta jatiwad Gadkari,fadanvis cha kad ala ahye bjp cha Vikas manjye camisan ahye sodun jante cha kontach Kam kele nastye ahi
फारच सुरेख आणि सूक्ष्म विवेचन केलेत आपण ,रामटेक मध्ये 101% 🖐️ येणार
सर यामध्ये राजेंद्रबाबु मुळक हा पन खुप महत्वाचा पत्ता काॅंग्रेसचा आहे आणि यामुळेच श्यामकुमार बर्वे विजयी होतील असं वाटतं आहे
😂 rajkumaar nhi shyamkumar
Jay Congress 🎉🎉🎉🎉
इतिहास आहे की सुनीलबाबू केदार यांना निवडणूक जिंकण्याचे कौशल्य अवगत आहे. ज्या ज्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेतला त्यात त्यांना यश आले आहे.म्हणून रामटेक लोकसभेत काँग्रेस च विजयी होईल...👍
एक मतदार
मा. आवटे साहेब उत्तर महाराष्ट्र चे ही राजकारण बद्दल विश्लेषण द्या.
bilkul khare aahe he congress ch jinknaar
Congress ch jinknar
विदर्भात भाजपचा सुपडा साफ होणार आहे...
AviAni-yi9xjaaplya la nahi vicharl dada aamchya shetrat kon nivdun yenar hai aamhala mahiti aahe tumhala nahi. Kadachit modi yenar pn kami seats ne baghun ghyal😅
AviAni-yi9xj aapko lagta hai thick hai aayenge shayad but Kam seats aayengi 2019 se mere words yad rakhna . Hume fakuchand nhi gadkari jaise log chahiye joh kuch toh Kam kare😂
@AviAni-yi9xj aapko feku ka matalab samjha toh yeh bhi samjha hoga maine kya bola win bjp hogi but Kam seats aayegi ramtek toh nhi aayegi unki aur yeh hume pata hai 😂 shayad aapko samjhta sab hai but reality accept karna nhi aata humne bjp ki leader ki tarif ki hai bs modi nhi chahiye
@AviAni-yi9xj bapre bhagwan aapko thodi sahayta kare aapko recharge chahiye prachar karne ke liye toh bata Dena modi ji Kara denge 😂 voh andhbhakt ki thodi sahayata kre shayad humari nhi toh but keep going aap acche se kr rahe ho 😂
AviAni-yi9xj no I'm not a cry baby. Let's see kya hota hai. Aur yad rakhna maine bola sarkar modi ki hogi but seats Kam hogi as compare to 2019 ok na 😅
महाविकास आघाडी जिंदाबाद
सर, खूपच इंटरेस्टिंग विश्लेषण केलय.....❤
only. Congress. party. jandabad. ❤🎉👍✋👌
Very nice vishleshan ❤🎉
Congress will win 🏆 👍
Congresss❤❤❤
Rashmi Barve chi hava ahe,sham Barve 100% Nivdun yenar
जिसकी हवा रहेगी वह हवा मे ऊड जाता है भाई
@@rajendrakalaskar5175 Sunil kedar khup powerful aahe tithe...baaki konachi hawa wagera nahi aahe tithe
विदर्भात भाजपचा सुपडा साफ होणार आहे...
एक मात्र खरं आहे की, मोदी नको बाकी काहीही असच वातावरण महाराष्ट्र त आहे
परफेक्ट विश्लेषण....बॉस..
Awesome
३ मतदार विभागातून काँग्रेस लां लीड मिळणार आहे ..काटोल , रामटेक, सावनेर, ... आणि उर्वरित 3 मतदार संघात त्यांना ३०% वोट सुद्धा. मिळाले तरी ... काँग्रेस ची सीट विजयी होणार .
Umred Madhye Pn Lead Midnar
Kamptee Madhye Mouda Madhye Changle Vote midtil aani Kanhan Kamptee la pn changle mat Midtil
काँग्रेस पार्टी झिंदाबाद.
Judega. भारत
Jitega इंडिया
अब की बार परिवर्तन होणार काँग्रेस येणार.
Khup chan vishleshan
सर आपण येथील नेत्यांसोबत मतदार जातात का हेच रामटेक मतदार संघातील अंतिम सत्य आहे आपण फार जाणकार आहात
पंजा जय हो
सर आपण फार सुंदर विवेचन केले आहे
जय काँग्रेस विजय महाआघाडी
Congresss! Jindabad
परमात्मा एक ही देखील निर्णायक भूमिका ठरणार आहे
सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, या देश्यात रशिया सारखा कायम सत्तेत राहणारा पुतीन, किंवा कोरिया मधील किम होऊन न द्यायची 👍👍👍
गजब विश्लेषण
Good
Congress will win 100%
रेश्मी बरवे ताई शुभेच्छा
राजू पारवे च्या मतदार संघातील जनता पारवे वर नाराज आहे..😅
Right
गद्दाराला जनतेनी धडा शिकवीला आहे कारण काँग्रेस पार्टी ने याला आमदार बनवले होते
जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही सुद्धा इडी,सीबीआय, आय टी आणि निवडणूक आयोगाप्रमाणे BJP ची बटिक झाली आहे.......
सत्य
सर नागपुर लोकसभाचे पन सांगा नितिन गड़करि x विकास ठाकरे
100 TAKKE CONGRESS VIJAYI HONAAR
सर्व प्रथम सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे की रश्मी बर्वेला न्याय मिळालाच हवा कारण रश्मी बर्वे सोबत काय अन्याय झालेला आहे ते चांगल्या प्रकारे माहिती आहे. एक महिलेवर अत्याचार करायला हे लोक मागेपुढे पाहत नाही यावरून यांची लायकी कळते हे किती खालच्या थराला जाऊ शकतात या प्रकरणावरून यांची जाणीव होते. विषय सुनील केदार रामटेक नागपूर डिव्हिजनचे सर्व भाजपाडे अख्ख आयुष्य गोट्या खेळतील तरी घंटा फरक पडणार नाहीये. कारण सुनील केदार सोबत माझ्यासारखे किंवा आमच्यासारखे कट्टर समर्थक आहे. आणि हे मूठभर नसून गाव भर आहे.
विदर्भात BJP चां सूफडा साफ होईल असा वातावरण तयार झालं आहे
महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शामकुमार बर्वे निवडून येणार आहे
गोविंदा फक्त पडद्यावर डान्स करू शकतो जनतेच्या मनात डान्स करू शकत नाही म्हणून रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये बर्वे च निवडून येईल
जबरदस्त मांडणी
Vidarbha.4.seat.kangrs.jitegi
Only zindabad
फक्त इंडिया आघाडी ✋✋💐💐
अमरावती त नवनीत राणा च जात प्रमाण पत्र आधी अवैध होत
BJP त प्रवेश केल्याबरोबर न्यायदेवता तेच अवैध जात प्रमाणपत्र वैद्य ठरविते आणि रामटेक मध्ये रश्मी बर्वे चे जात प्रमाणपत्र एकाच फेरीत अवैध ठरविते
यावरून मतदार राजानी विचार पूर्वक मतदान करावं
Interesting expllanation
वंचित चा फटका.. फक्त वंचित घटकांनाच 😥😥
धन्यवाद तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा बाहेर निघाला बद्दल
Best sir
संजय भाऊ
मोदी शाहा परत येत नाही
जनतेच्या मनात विचार पण नाही
सगळ्यांनी एकच काळजी घ्यावी, या देश्यात रशिया सारखा कायम सत्तेत राहणारा पुतीन, किंवा कोरिया मधील किम होऊन न द्यायची 👍👍👍
AviAni-yi9xj nav lihun cmmnt kr anyatha tula 40paishe gang samjun durlakshit kel zail 😂😂😂
@AviAni-yi9xj आणा मग 😜😂😂
भक्ता@AviAni-yi9xj
AviAni-yi9xj राहुल गांधी ची काय एनर्जी आहे.राहुल निडर आणि इमानदार आहे .कारण मोदी शाह त्याच वाकडं करू शकले नाही.
मोदी सगळ्यात भ्रष्ट आहे हे सिध्द झाले आहे.परंतु अंध भक्तांना त्याच काही नाही कारण डोक्यात शेण भरलं आहे.
एक लक्षात ठेवा हुकुमशहा कोणी ही असो त्याचा अंत ही तसाच होतो.लोकशाहीत हरलेला पक्ष चांगलं काम करून पुन्हा जिंकून येऊ शकतो.
एकही स्त्री मतदान नाही करनार भाजपला
भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव कांदा निर्यात बंदी सोयाबीन भाव नाही दुध दर वाटोळे केले
Shyam Barve
Congress
Congress zindbad congress party
वर्धे वर vdo करा ...अमर....
अमर राहणार की रामदास ...दास होईल. ..
0:20 0:23
भाजपा कही ही करे निवदुन येत नही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Good analysis
good
चारही जागा काँग्रेसचे नाव
Konti char sang
मृगजळामागे लागू नका.भ्रमनिरास होईल😂😂😂😂
Ramtek nagpur chandrapur Congress bhandara bjp gadchiroli congress
देवेंद्र दादा राग मानू नका.पळपुट्यांना तुम्ही आसरा दिला तेव्हापासून आमचे मत भाजपा विरुद्ध मत झाले.साॅरी.
दगाबाज फितूर व्यक्तीचा मतदारराजा पराभवच करणार .
Apla gad abhyas aahe you are great
Congress yet ahe ramtek madhe
Indian ❤️ 👍
सौ..रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे उमेदवार ठरले..पण ते आहेत कुठे..प्रमुख सभा किंवा गाव पातळी वर सभेत..रश्मी बर्वेच दिसतात...ऐकले आहे की त्यांना बोलतच येत नाही...किंवा संविधान हा विषय घेवुन काँग्रेस बोलते...ते " संविधान" काय आहे..काय त्याची बदलणे शक्य आहे का..किंवा साधारण दुरुस्ती ची पद्धत काय..? या विषयी किती लोकांना ज्ञान आहे...विशेषतः श्याम बर्वे यांना ते कश्याशी खातात , हे तरी या महोदयला माहीत आहे का..?
राजकारणाचा सिनेमा केला या मंडळींनी म्हणून काम करणाऱ्यांना
निवडून द्दा
Aaa Gya panja♥️🤚
वा रे पंजा आ गया पंजा
पारवे वर रोष आहे ,हारणारच
Jordar political vishlesan
रामटेक मधून भूतपूर्व प्रधानमंत्री निवडून येत। त्यांना महाराष्ट्राने आधार दिला त्यांनीच शरद पवारांचे पंख छाटले।
Ware Panja ❤🤚
Only MVS🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ramtek akola amravti nandurbar kolhapur 5 seat pakki ahe congress la atchya mazya survey mdhe👍
Congrress yenar
HMV पत्रकार
लाल घोटे प्रत्रकार आहे
काँगेस निवडून येणार
पंजा येणार मि एकट्याने 3000 मते पंजाला दिलीत
Mhanje Court che judge pan pakshpati karit aahet,anichi jat vaidya aani dusrichi avaidya.
Barve aajch aale parve gaddr padnar Anil Sunil jodi aahe
Only Barve.
Paksh bandhi kayda anayla pahije yavat ekahi paksh bolat nahi. Kiman 5 varsh paksh badlta yenar nahi ashi tartud karyala pahije.
Only congress
Onlyvba
Jai congress
Congress
केदार समोर कोण फडणवीस...
फक्त महाविकास आघाडी
सुनील केदार bjp k papppaa....😂😂
ईथ भाजप हारेल
Amcha ramtek ani saoner sunil kedar sahebchya vishay bhari ahe
B J P Hatav
विदर्भ का शेर है सुनील केदार बाकी सब मेमना
जय. काँग्रेस
Onlyv
आद.आवटे साहेब आपणास सविनय जयभिम 🎉🎉🎉
रामटेक लोकसभा निवडणूक -२०२४ चे कोराडी -कामठी-नागपूर गावाचे अपक्ष उमेदवार श्री प्रेमकुमार दशरथ गजभारे हे सुद्धा दलित-बौध्द समाजातील एक परिचित नांव यां निवडणूकीत उभे आहे साहेब.निवडणुक चिन्ह जहाज आहे
जहाज चिन्ह हेच विजयी होणार आहे साहेब
१००% श्री प्रेमकुमार दशरथ गजभारे हेच रामटेक लोकसभा निवडणूकीत ८००००० लाख वोटांनी विजयी होतील साहेब
There is no sympathy for Mrs. Barve. People of Ramtek aware Supreme Court order. On Ground reality Mahayuti is very strong. Why Mr. Mukul Vasnik refuse to contestant from Ramtek ? Mr. Mukul Vasnik is very Big Name in Congress. He is going to refused the fought from Ramtek So. Ground reality was different. It is very clear Massage .
Hmm... रामटेक के शोले
BJP hatav desh bachav evm ban
EVMhoga.To.BJP.jitege
म्हणजे न्यायालय भाजपा ला न्यायालय मेनेज आहे अस म्हणायचं का तुम्हाला आणि बर्वे ना
Devendar fadanvis khotye bola return bola hich layki ahye Nagpur madye bjp sasith Garm Panchayat madye Ambedkar jayanti sajri keli jath nahi sarkari Adar asun ekta jatiwad Gadkari,fadanvis cha kad ala ahye bjp cha Vikas manjye camisan ahye sodun jante cha kontach Kam kele nastye ahi
Sir ,,,, पचिम maharashtra काय होईल