Dhol_Tasha_Pathak Ahmednagar//
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024
- आपल्या कडे कोणताही सन असलो वा कार्यक्रम असलो तो जलोषात केला जातो. गुढपाडवा,गणपती, दसरा, दिवाली सन साजरा करतानी. ढोल- ताशा ला जास्त प्राधान्य देण्यात येत.
महाराष्ट्रात सर्वत्र ढोल-ताशा पथकं आहे आणि महाराष्ट्राची ओळख सुद्धा आहे पारंपरिक वाद्ये म्हणून ढोल ताशा कडे पाहीले जाते. भारतात सर्वत्र ढोल-ताशा पथकं म्हणून जेव्हा नाव घेतले जाते तेव्हा महाराष्ट्राचं नांव अग्रेसर असत.
आणि आजही आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमन होत असतानी हे अहमदनगर च ढोल ताशा पथक गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोषात स्वागत करत आहेत.
#ढोल #ढोल_ताशा_पथक
#महाराष्ट्र #अभिमान #गनपती #बाप्पा