बाळासाहेब आंबेडकर यांना पाडणार नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण संजय राऊत हेच जबाबदार आहेत आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांना evm मधूनच मते पाळावयाचे आणि पाडायचे
बंटी भाऊ सबुरीने घ्या . कांग्रेसच्या दिग्गजांची वाताहत झाली .तुम्ही तरी अल्प मताने हरलात . नाना वर असे थेट आरोप करायला नको , ते स्वत:च जेमतेम दोनशे मताने निवडून आले .तुमच्या धाडसाला सलाम .
कोणता पुरावा आहे नाना पटोले संघाचा समर्थक आहे? संघ तत्व ज्यांना पटले नाही ते कॉंग्रेस पक्षात आलेले आहे! याचा अर्थ आता ते संघाचे आहे असे म्हणणे चूकच आहे!
नाना पटोले महाविकास आघाडीला पराभवास मदत करणारा भाजचा एजंट आहे, ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी महत्वाची भुमिका होती विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, पटोले याला परत भाजप मध्ये पाठवा
बंटी भाऊ तुम्ही हरला मनून तुम्ही नाना भाऊ वर आरोप लावता जनता नाना भाउच्या सबत उभी आहे तुम्ही हरले मणून तुम्ही आता खाली पीली झाले मणून नाना भाऊ वर आरोप लावता, जे आरोप लावता ते तुम्ही स्वता बीजेपी चे येजंट आहात असे जनता बोलत आहे नाना भाऊ स्वता च्या विधान सभेत न फिरता पूर्ण महाराष्ट्र फिरले पन एकदा पन स्वता च्या विधानसभेत फिरले नाही विचार करा
Nana patole यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा.bjp वाले लोकांपर्यंत गेले.जुलै महिनया पासून त्यांनी आपल्या पक्षा करिता काम केल. Evm त्यांचा शेवटचा हतीयार होता.आम्ही राहुल प्रियांका youtuber patrakar यांचे चॅनल पाहून काँग्रेस ला vote kele.
I don't know why I don't like Patole Sir's attitude.He doesn't have a aspirations to do something for Congress.If you can't work leave the party but don't be arrogant
सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्ये सुद्धा. नाना पटोले यांनी, महायुतीच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी मदत केलेली आहे. तसेच नाना पटोले यांच्या सांगण्यावरून येथील नवनिर्वाचित काँग्रेसच्या खासदारांनी ही महायुतीला मदत केली.
खरे आहे
बाळासाहेब आंबेडकर हेच सांगत होते पण काँग्रेसवाले ऐकायलाच तयार नव्हते
अगदी बरोबर आहे
Nanapatolersschehastakaahetaschvattenavinkonaltarisandhidhyailahavajaishivraijaibheem
या सारखे नवीन नेतृत्व पुढे आणल पाहिजे
बंटी भाऊ बरोबर 👍
I proud Banti Dada
एकदम 100%खरे आवाज ऊठवल्या बद्दल धन्यवाद
Right
बाळासाहेब आंबेडकर यांना पाडणार नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण संजय राऊत हेच जबाबदार आहेत आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांना evm मधूनच मते पाळावयाचे आणि पाडायचे
नाना मुळे सत्यानाश झाला महाराष्ट्राचा 😢😢
बंटी भाऊ सबुरीने घ्या . कांग्रेसच्या दिग्गजांची वाताहत झाली .तुम्ही तरी अल्प मताने हरलात . नाना वर असे थेट आरोप करायला नको , ते स्वत:च जेमतेम दोनशे मताने निवडून आले .तुमच्या धाडसाला सलाम .
२०१४ पासून बाळासाहेब आंबेडकर हे evm विरोधात केसेस दाखल केलेले आहेत तेंव्हा हे सेना काँग्रेस एनसीपी जागे नव्हते
कोणता पुरावा आहे नाना पटोले संघाचा समर्थक आहे? संघ तत्व ज्यांना पटले नाही ते कॉंग्रेस पक्षात आलेले आहे! याचा अर्थ आता ते संघाचे आहे असे म्हणणे चूकच आहे!
मोहब्बत की दुकान ला ग्राहक नाही ,
बंद झाले दुकान
आता पण काँग्रेस घरा घरा आहे.. बंटी भाऊ सारखे...
जय भीम जय संविधान नामोबुध्दाय.. 👍🏻
Jai shree Ram jai shivray
@@Christianbale-e4sjai shivray jai bhim
@@adityarangari3117 jai shivray
@@Christianbale-e4sJay bhim
@@AbhijeetOvhal-t7n jay shivray
आता समजले का तुम्हला?
वंचित सांगत होते खुप आधि पासुन
Ekdam sahe bat ❤
Ek Dum sahee bunti
पक्षाच्या पटलांवर समस्या मांडा, सार्वजनिक भांडवल करु नका!
हे खरे आहे नाना पटोले यांच्या चल बिचल आहे.
बरोबर आहे
100% बरोबर आहे
बटि शेरके अगदि बरोबर आहे नाना पटोले आरएसएस चे एजेंट आहे
बंटी शेळके हे 100% खरे बोलत आहेत . कारण बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आरएसएसचा डॉ . उभा करून त्यांनी सिद्ध केल आहे की मी आरएसएसच काम करतोय .
नाना हटाव कॉंग्रेस बच्छाव 😂😂😂rss माणुस निघाला रे
Great bhau
Yes
नाना पटोले महाविकास आघाडीला पराभवास मदत करणारा भाजचा एजंट आहे, ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी महत्वाची भुमिका होती विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, पटोले याला परत भाजप मध्ये पाठवा
पहिले मतदार संघात जाऊन जनतेची माफी मागावी! जनता संघटित करा,याकडे दुर्लक्ष आपणही केले आहे हे सिध्द झाले आहे!
Great work banty bhai
Agadi barobar
नाना भाऊने कांग्रेस का सत्यानास
किया महाराष्ट्र मे
प्रकाश आंबेडकर ला अकोल्या मधून पाडणारा सुद्धा नाना पाटोळे चा आहे
जय श्रीराम
🎉❤ Good 💯
👍👍
खरं आहे नाना पटोले चाबरा आहे
आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत
Kya baat hai bahut koab
bilkul sahi sir
Sahi hai bhau
Right 👍🏻 i always feel and i investigate all #BuntyShelke ji
पेशवाई चा विजय, सामान्य जनतेचा पराभव!
मोदी ने पाठवले का पटोले ला काँगेस मध्ये
काँग्रेस वाल्यांनी या माणसाला प्रदेश अध्यक्ष बनवायला पाहिजे
अगदी बरोबर सर
Jaybhim
बंटी भाऊ तुम्ही हरला मनून तुम्ही नाना भाऊ वर आरोप लावता जनता नाना भाउच्या सबत उभी आहे तुम्ही हरले मणून तुम्ही आता खाली पीली झाले मणून नाना भाऊ वर आरोप लावता, जे आरोप लावता ते तुम्ही स्वता बीजेपी चे येजंट आहात असे जनता बोलत आहे
नाना भाऊ स्वता च्या विधान सभेत न फिरता पूर्ण महाराष्ट्र फिरले पन एकदा पन स्वता च्या विधानसभेत फिरले नाही विचार करा
❤
बरोबर आहे, पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांना कांग्रेस प्रदेशाध्यक्ष करायला पाहिजे. ही माणसं कांग्रेस निष्ठावंत आहेत.
Bunty bhai imandar, sachha neta hai. Bahut aage jayega.
we r with u sir
एकदम सही बात है बंटी भाई
हो हे आगदी खरे आहे
काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते
पडले पण हे महाशय
पडले नाही नक्किच
यांना आर एस एस ने
मदत केली आहे
100% खरा आहे नाना पाटोळे भाजपची बी टीम आहे
बंटी शेळके जी जे ही सांगत आहेत ते सर्व खरे आहेत हेच अनुभव आम्ही मागील तीन वर्षापासून घेत आहोत एक प्रकारचा षडयंत्र सुरू आहे.
आप अपनी पार्टी के लिए बिल्कुल सही काम करते हो और हम लोग आप के साथ है
ये है असली, कॉंग्रेस का शेर...
Barich bjp chi manse congress madhi ahet te atun bjp sathi kaam kartat😂
rahul gandhi pan bjp sathi kaam kartoy
Buland aawaz❤❤
Good
बंटी शेळके संयम बाळगा! घरात भांडणे लावण्यासाठी पेशवाई टपूनच बसली असते!
Nana patole यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा.bjp वाले लोकांपर्यंत गेले.जुलै महिनया पासून त्यांनी आपल्या पक्षा करिता काम केल. Evm त्यांचा शेवटचा हतीयार होता.आम्ही राहुल प्रियांका youtuber patrakar यांचे चॅनल पाहून काँग्रेस ला vote kele.
घरची भांडणं घरातच ठेवा! संयम बाळगा!
बंटी बाबा सय्यद
The first Whistle Blower was Shradheya Balasaheb Ambedkar ,
But Alas! the Concerning were deaf and dumb.
😢😢
Damdaar bunty shelke 👍👍👍
Bunty bhau ch barobar aahe Nana patole ni support karayala pahije hota.nagpur chi main seat hoti hi
अगदी करेक्ट . बोलले पन हे सर्वांचा लक्षात आल आहे विधान सभेचा राजीनाम सरकार पडण्यासाठी मोलाचा ठरला होता .
sir himmat nahi haarna
Sahi hai banti bhai
नाना पटोले सर्प मरावं लाकूड तुटू नये असे वागतात
नाना पटोले हे सपसेल कांग्रेस चे अयस्वी नेतृत्व आहेत .
Emv
नाना ना अध्यक्ष पदावरून हटविले पाहिजे.
ho nakkich nanaji bjpch rssch dalal aahet sarvana mahity pn na rahulji na khargeji etar cong nete bindok disat he saty aahe
u wil become maharashtra chief
नाना आणि बंटी.. दोघांची हेअरस्टाईल मस्त आहे
He sagla politics asel internal politics nana la kadhay sathi.
NANA IS RSS PERSON,,,VERY,TRUE. AND HE MESSGES TO MANY RSS WORKERS DAILY ..HE IS,OUR,MAN IN CONGRESS,AND,WE,ARE,PROUD,OF,NANA
Balasaheb ambedkar yani trr kadich sangitlay ahe, ki ha nanya rss cha manus, pn tumche light ata lagtat, 😅 durdrusti ekach neta ambedkar.
I don't know why I don't like Patole Sir's attitude.He doesn't have a aspirations to do something for Congress.If you can't work leave the party but don't be arrogant
पक्षाच्या पटलांवर समस्या आपण का मांडत नाही?
Bhai RSS k baare me aisa bolne k baad ab to tum 50 saal bhi MLA nahi ban paaoge Central Nagpur se
Bunty bhau 🔥💪🏻
Aap
Padtalun pahane garajeche aahe❤❤❤❤
मोहबत च्या दुकानात ग्राहक नाही .दुकान बंद.
Nana ko hatao desh bachao
द्वेषाची भावना नाही आहे....😂
पण देवशचि भावना दिसत आहे 😂
Correct 😂bunty
Mala vat Rahulch bjp chi B team aahe😂😂😂😂😂
nana patole must b kicked out
बटी साहेबाची तब्बेत पराभवाने बिघडली
Dada khup mota scam aahe yancha😡😡😡😡
अस वाटत रामदास आठवालें बोलत आहेत .
Rahul ji che shipai 😂😂😂
सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्ये सुद्धा. नाना पटोले यांनी, महायुतीच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी मदत केलेली आहे. तसेच नाना पटोले यांच्या सांगण्यावरून येथील नवनिर्वाचित काँग्रेसच्या खासदारांनी ही महायुतीला मदत केली.
Nana hatao..Nana BJP return aahe..banti shelkela adhksh kara.
वंचित बहुजन आघाडी ची मते evm मधूनच पळवून bjp निवडूण आली