केशर आंबा व्यवस्थापन सखोल माहिती| शेतकरी मुलाखत| शिवम नर्सरी महेश पाटील.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 9

  • @BalasahebKarvande
    @BalasahebKarvande 8 หลายเดือนก่อน +2

    छान

    • @shivamnursery
      @shivamnursery  8 หลายเดือนก่อน

      असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनल वरती येत राहतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद🙏

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 6 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांकडून फोन नंबर सह द्या ,धन्यवाद राम राम !!

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 7 หลายเดือนก่อน +1

    आपली नर्सरी कुठे आहे

    • @shivamnursery
      @shivamnursery  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार शिवम नर्सरीचं मुख्य ऑफिस रांजणगाव गणपती जिल्हा पुणे येथे आहे अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495

  • @nanasahebtambe7921
    @nanasahebtambe7921 8 หลายเดือนก่อน

    आमची सात महिन्याची एक एकर आंबा फळ बाग आहे. तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करणार का?

    • @shivamnursery
      @shivamnursery  8 หลายเดือนก่อน

      कृपया अधिक माहिती साठी 9405450495 या क्रमांकावर संपर्क साधावा.

  • @vikasdhorepatil4373
    @vikasdhorepatil4373 8 หลายเดือนก่อน +1

    माझी ६ महिन्याची बाग आहे कृपया मार्गदर्शन करा

    • @shivamnursery
      @shivamnursery  8 หลายเดือนก่อน

      कृपया अधिक माहिती साठी 9405450495 या क्रमांकावर संपर्क साधावा.