मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ४२२ गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी. त्यामुळे शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचतील आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल, असा सोनेरी दिवस उजडेल. जय शिवराय 🚩
हा किल्ला ट्रेकिंसाठी माझ्या ५ वर्षाच्या मुलीने चढुन बघण्यासाठी सर केला आणि माझं मन जिंकलं पण माझा XYZ मित्र पण होता त्याला चक्कर आली होती मी त्याला विचारलं काल काय जेवण केलं त्याने सांगितलं XYZ दरबार मध्ये जेवण केलं आपण कोणाच्या धंद्याची निंदा नाही करतं पण ठिक आहे. मी म्हणालो मित्राला कि या मातीत पिकलेले शुद्ध शाकाहारी लोकंच हा किल्ला सर करतात.नाॅनव्हेज खाणार्यांची इथे सावली जरी पडली कि त्यांची फत्ते होते.ठिक आहे मी हि कमेंट केली त्याचं भांडवल कोणीही करु नका.मला माझ्या मित्राला दुखवायचं नाही पण सुधरवायचं नक्की...!!! माझ्या मावळ्यांना त्रिवार नमन ....!!! जय शिवराय....!!!
आदरणीय पाटील सर एकच विनंती छत्रपती सभाजी महाराजांच्या बलिदान नंतर मोहघालन विरुद्ध मराठायाचा स्वातंत्र्य युद्ध एकटाने लडून हे स्वराज जिवन्त ठेवले अश्या अदुतीय सरसेनापती संताजी राव वर विडिओ बनवा
Aamche porwaj aamchy sathi ladle. Mhanun aamhi aaj hindu garwane jagto ahe aamhi hi aamchy anary pidhi sathi ladlo pahije jenekarun aamchi pidi hindu rahil. Jay bhawani jay shiwaji
रामसेज किल्ल्याचे किल्लेदार विर गोविंद गोपाळ महार (गायकवाड) होते..... तुम्हाला किल्लेदाराचा रुबाब माहिती आहे पण किल्लेदाराचं नाव माहिती नाही ? असं कसं शक्य असेल ? किल्लेदाराची जात आडवी आली का इतिहास सांगताना ? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी कधी जात पहिली नाही आणि तुम्ही सरळ सरळ जातीमुळे किल्लेदाराचं नाव गहाळ करून टाकलं? 6 ते 7 वर्ष झुंज देणारा किल्ला आणि त्याचा किल्लेदार अज्ञात कसा असेल हा साधा प्रश्न उपस्थित होतो ? जाणून भुजून इतिहास लपवला जातोय... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
छत्रपती संभाजी राजे यांच्या कारकिर्दीत सन १६८२ साली ह्या किल्ल्याचा किल्लेदार सूर्याजी जेधे हे होते. आणि शहाबुद्दीन खान ने तब्बल ६ वर्ष या किल्ल्याला वेढा घातला होता. पण शेवटी त्याला माघार घ्यावी लागली.

ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती
Khup chan 👌
🙏🙏
👌🚩🚩
Jay bhavani jay shivaji
100 hattiche bal asnara aani tevdach raytevar aani aapla may bhumiver Prem karnara khara shivajicha chava Maja sambhaji raja hota
🚩जीत पर्यंत शिवरायांच्या घोड्यांच्या टापा पडल्या
तिथं पर्यंत हिंदूस्थानाच्या सीमारेषा निश्चित झाल्या 🚩
Lllllllll
मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ४२२ गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी.
त्यामुळे शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचतील आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल, असा सोनेरी दिवस उजडेल.
जय शिवराय 🚩
Great think
Right 👍
Dada apan barobar bolata ahata pan haiway barobar gad killyanche pan savardhan vhayala have
माझा गाव रामशेज आशेवाडी 🙏🙏🙏🙏
MST 🚩
तुमचा फोन न द्या
जय शिवराय जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र 🚩🙏
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र
हा किल्ला ट्रेकिंसाठी माझ्या ५ वर्षाच्या मुलीने चढुन बघण्यासाठी सर केला आणि माझं मन जिंकलं पण माझा XYZ मित्र पण होता त्याला चक्कर आली होती मी त्याला विचारलं काल काय जेवण केलं त्याने सांगितलं XYZ दरबार मध्ये जेवण केलं आपण कोणाच्या धंद्याची निंदा नाही करतं पण ठिक आहे.
मी म्हणालो मित्राला कि या मातीत पिकलेले शुद्ध शाकाहारी लोकंच हा किल्ला सर करतात.नाॅनव्हेज खाणार्यांची इथे सावली जरी पडली कि त्यांची फत्ते होते.ठिक आहे मी हि कमेंट केली त्याचं भांडवल कोणीही करु नका.मला माझ्या मित्राला दुखवायचं नाही पण सुधरवायचं नक्की...!!!
माझ्या मावळ्यांना त्रिवार नमन ....!!!
जय शिवराय....!!!
😊👍
मन मनगट मस्तक बळकट असणारे मराठे....आले किती गेले किती संपले भरारा....उभा ठाकला मराठा🚩🚩🚩🚩
❤❤
जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩जय शिवाजि ।। जय शंभुराजे ।।🚩🚩🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय
जय शिवराय जय शंभूराजे
एक मराठा लाख मराठा
Proud to be Hindu 🧡🚩
🚩#जय_भवानी🚩
🚩#जय_जिजाऊ🚩
🚩#जय_शिवराय 🚩
🚩#जय_शंभूराजे 🚩
🚩#जयस्तो_मराठा🚩
।। हर हर महादेव ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Shivray Jay SambhuRaje Jaystu Maratha🙏🙏🙏🚩🚩
खेले हम जान से खेले हम जी जान से 🚩⚔️🙏 छ🚩त्र 🚩प 🚩ति🚩🙏
Amche Mai bap Chatrapati Shambhu Rajenna Manacha mujra 🙏🙏🚩🚩
जय शिवराय,, जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय ,🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
जय शिवराय जय शंभूराजे 🚩
👑 chatrapati shambhuraje yana manacha mujara. Amchya mawlyana manach mujara ..👑 jay shivray jay shambhuraje jay Maharashtra 👑🇮🇳👑
Lahu b Varankar 8:15
आदरणीय पाटील सर एकच विनंती छत्रपती सभाजी महाराजांच्या बलिदान नंतर मोहघालन विरुद्ध मराठायाचा स्वातंत्र्य युद्ध एकटाने लडून हे स्वराज जिवन्त ठेवले अश्या अदुतीय सरसेनापती संताजी राव वर विडिओ बनवा
Jai SHIVRAY Jai sumbhuraje 🚩🚩
Jai shivray kay maajya Rajane training dile asave .Aplya maharajanche MANAGEMENT khup jabardast hote 🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हर हर महादेव 🚩🙏
Tanhaaji Dangal 🌹💐🇳🇪🚩👏 mard marathaa💪💪👍⚔️🦁🦁🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay Shivray ❤
🌱एक 🌲झाड 🍀एक 🌴जीवन 🌳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
Jay shivaji 🚩
Jay bhavani Jay shiray
रामशेज किल्ला यावरच जोशपूर्ण मातृभूमी प्रेमान आथंबलेल व्याख्यानाने भारुन गेले.
जय भवानी जय शिवाजी
Jai bhavani jai shivaji
जय जिजाऊ जय शिवराय
Jay bhavani Jay shivaji ❤️
Jay maharashtra
Jay Maratha
देव माझा राजा शिवछत्रपती
Jaybhavani.jayshivaji
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
Jay shivaray...Jay shambhuraje
🚩🚩जय शिवराय जय 🚩🚩
Ase kiti kille adakale hote vedhyat ?
जय शिव राय
ह्या गडाविषयी ऐकायचय असेल तर प्रबोधनकार ठाकरेंच गोविंद गोपाळ हे पुस्तक नक्की वाचा....एक लपवलेला शीलेदार यातुन कळेल.
Aamche porwaj aamchy sathi ladle. Mhanun aamhi aaj hindu garwane jagto ahe aamhi hi aamchy anary pidhi sathi ladlo pahije jenekarun aamchi pidi hindu rahil. Jay bhawani jay shiwaji
Jai Bhavani Jai Shivrai
रामसेज किल्लेदाराच नाव काय आहे.... कोणाला माहित आहे का
👍🙏🙏
Very nice
मराठे हे वादळ वेगळं हाय
Shivaji Maharaj ki jay
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
जगदंब जगदंब.......
Mahar Samajacha killa ✊✊🇪🇺
Ramshej
😁😁😁😁😁
रामसेज किल्ल्याचे किल्लेदार विर गोविंद गोपाळ महार (गायकवाड) होते..... तुम्हाला किल्लेदाराचा रुबाब माहिती आहे पण किल्लेदाराचं नाव माहिती नाही ? असं कसं शक्य असेल ? किल्लेदाराची जात आडवी आली का इतिहास सांगताना ? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी कधी जात पहिली नाही आणि तुम्ही सरळ सरळ जातीमुळे किल्लेदाराचं नाव गहाळ करून टाकलं? 6 ते 7 वर्ष झुंज देणारा किल्ला आणि त्याचा किल्लेदार अज्ञात कसा असेल हा साधा प्रश्न उपस्थित होतो ? जाणून भुजून इतिहास लपवला जातोय...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
Na jaat na paat ek mev aamche maharaaj
👌👌👌
Jay bhim 💙🙏Jay sivaray
रामजी पांगेरा हे किल्हेदार होते
चुक गणपती नाक महार नाव होते.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai shambhaji jai shivaji
जय शंभूराजे
जय शिवराय
Waaa🙏👍😂
😘 स cu
बानगुडे सर किल्लेदाराचे नाव पण सांगत जा 😁
Suryaji Jedhe ani Suryaji Kakde Ya don navanmadhe Matbhed aahe
Tari suryaji kakde he shivaji maharajansobat ganimanshi ladhalele disun yetat tr Suryaji jedhe he Sambhaji Raje yanchya Sobat hote Ramshej Ha Killa Shiv chatrapatin chya nidhnanantar ladhavila gela kadachit Sambhaji Raje sobat suryaji jedhe Killedar hote pudhe jaun tyana sarvotkrusht killedar mhanun man ani Gaurav dekhil milala
छत्रपती संभाजी राजे यांच्या कारकिर्दीत सन १६८२ साली ह्या किल्ल्याचा किल्लेदार सूर्याजी जेधे हे होते. आणि शहाबुद्दीन खान ने तब्बल ६ वर्ष या किल्ल्याला वेढा घातला होता. पण शेवटी त्याला माघार घ्यावी लागली.
Cute little Radha tumhi Uttar yogyach dile aahe. Itihasatil tumhala asleli mahit khup changli aahe 🙏
रामसेज किल्ल्याचे किल्लेदार विर गोविंद गोपाळ महार (गायकवाड) होते..... तुम्हाला किल्लेदाराचा रुबाब माहिती आहे पण किल्लेदाराचं नाव माहिती नाही ? असं कसं शक्य असेल ? किल्लेदाराची जात आडवी आली का इतिहास सांगताना ? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी कधी जात पहिली नाही आणि तुम्ही सरळ सरळ जातीमुळे किल्लेदाराचं नाव गहाळ करून टाकलं? 6 ते 7 वर्ष झुंज देणारा किल्ला आणि त्याचा किल्लेदार अज्ञात कसा असेल हा साधा प्रश्न उपस्थित होतो ? जाणून भुजून इतिहास लपवला जातोय...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
अजिंक्य रामशेज
422 मावळे होते
Jay shivaray
Jay sambhaje maharaj
बहादूर गड ता श्रीगोंदा जि अहमदनगर इतिहास दाखवा
Jay shivray
1c no
Sir nitin banugade patil
🚩🚩🚩🚩
300 hote bhai
औरंगजेब नाही औरंग्या म्हणायचं
🙏🙏🙏🙏
परिस्थिती तेवढीच बिकट मराठा तेवढाच तिखट
Mahar ladhayala Jigar pahije, Ase kitek gadale Shahabuddin 🤘
Jay shivagi jay sambhaji Maharaj
Stupid background music
जय शिवराय
Jay shivray
👌👌👌
Jay sambahaji maharaj
Jay shivray
जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय